Struggling is her struggle # 07 book and story is written by Khushi Dhoke in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Struggling is her struggle # 07 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
संघर्षमय ती ची धडपड #०७
Khushi Dhoke..️️️
द्वारा
मराठी फिक्शन कथा
5k Downloads
10.3k Views
वर्णन
आज शाळेतील ग्यादरींग....�����.. सगळे जमतात..... खेळ सुरू झालेले असतात.... आपली शीतल कबड्डीमध्ये उस्ताद���️� असते....�☝️ कबड्डीच्या टीममध्ये साक्षी सुद्धा असतेच.....� आता ती शांत राहून शीतलला खेळू देईल तरच नवल...�.... चला तर मग बघुया काय आग लावते ती....��� सगळे खेळाडू मैदानावर हजर होतात...... कबड्डी जोरात रंगते..... शीतल ही कबड्डीपटू असल्याने जिकडे - तिकडे..... "शीतल - शीतल....��������" असाच आवाज ऐकू येतो...... त्यामुळे साक्षी आणखीच चिडते..... आणि विरोधी टीमची लीडर साक्षीची चांगली मैत्रीण असल्याने..(साक्षीची मैत्रीण विरोधी टीमची असणे अपेक्षित)... साक्षी मैत्रिणीला सांगून, शीतलला बाहेर ढकलून देण्याचा इशारा करते....�� शितलचा डाव येतो..... ती जाते..... शीतल : "कबड्डी..... कबड्डी..... कब्डी..... कब्डी...... कब्डी........कब्डी..... कबड्डी.....�"
शिवाजी : "अग काय होतंय तुला.......
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा