सुवर्णमती - 10 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ

सुवर्णमती - 10

Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा मराठी कादंबरी भाग

10 शेषनगरीतून गेलेला चंद्रनाग आणि गंगानगरीतून परतलेला चंद्रनाग या दोन भिन्न व्यक्ती होत्या असेच म्हणावे लागेल. सळसळत्या उत्साहाच्या धबधब्याला अचानक बांध लागल्यासारखे झाले. तो फारसे कोणाशी बोलेना. आपल्यातच मग्न राहू लागला. मनोमनी सुवर्णमतीसाठी झुरू लागला. तो महालातून नाहीसा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय