पुनर्भेट भाग ८ Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके पुनर्भेट भाग ८ पुनर्भेट भाग ८ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कथा 3.1k 6.4k पुनर्भेट भाग ८ ऑफिस मध्ये जाऊन मोहनला भेटावे आणि हे सारे सांगुन पैशाची काय व्यवस्था होते का ते पहावे असे तिला वाटले .पण ती ऑफिसमध्ये आली होती हे सतीशला नुसते समजले जरी असते तरी तिची खैर नव्हती .. आणि ...अजून वाचात्या दिवशीच्या मोहनच्या बोलण्यात सतीशने ऑफिसच्या मित्रांकडून पण बरेच पैसे उसने घेतले आहेत हे समजलेच होते . त्यामुळे तो मार्ग तर आता बंदच झाला होता . दिवस चाललेच होते ,प्रत्येक दिवस रमासाठी कठीण जात होता . त्य गुंडांनी दिलेली मुदत कधीच संपली होती पण भीतीची टांगती तलवार अजुन तशीच होती . पैशाची काय व्यवस्था झालीय समजत नव्हते . काही विचारावे कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पुनर्भेट भाग ८ पुनर्भेट - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी - फिक्शन कथा (134) 67.3k 132.2k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrishali Gotkhindikar फॉलो करा