मित्रांचे अनाथाश्रम - भाग १० Durgesh Borse द्वारा नाटक मराठी में पीडीएफ

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १०

Durgesh Borse मातृभारती सत्यापित द्वारा मराठी नाटक

मी, "मग कुणी सांगितले ?"संजय, "निशा, संध्याची मैत्रीण"मी, "कधी ?"संजय ने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली,त्या दिवशी आपण चौघेही आश्रमात गेलो होतो. तेव्हा संध्याला सुरेशकाकांनी तिच्या बाबांबद्दल विचारले. त्यानंतर संध्या रडायला लागली. तेव्हाच तिला बोलता येत नाही हे कळाले. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय