मित्रांचे अनाथाश्रम - भाग ११ Durgesh Borse द्वारा नाटक मराठी में पीडीएफ

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ११

Durgesh Borse मातृभारती सत्यापित द्वारा मराठी नाटक

विवेक ने बाटली फिरवली.विवेक समोर बाटली येऊन थांबली, तो उभा राहिला आणि सर्वांवर एक नजर फिरवून बोलला, "विचारा काय विचारायचं ते ?"सुरेश काका, "याला मी विचारणार"विवेक, "विचारा"सुरेश काका, "संजयला संध्या आवडते तशी तुझी आवडती स्त्री कोण आहे ?"विवेक हसून, ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय