अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 28 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 28 ATRANGIRE EK PREM KATHA - 28 book and story is written by भावना in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. ATRANGIRE EK PREM KATHA - 28 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 28 भावना विनेश भुतल द्वारा मराठी फिक्शन कथा (16) 3.8k 8.4k मनवीचे वडील मनवीला घेऊन डॉक्टरांकडे येतात.. अगदी फेमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांना मनवी बद्दल तिच्या जन्मापासूनच्या सर्वच गोष्टी माहिती होत्या. डॉक्टर : "हॅलो बेटा.. कशी आहेस??" मनवी : "मी मस्त मला काही झालेलं नाही.. पण डॅड ऐकत नाही अजिबात.. जबरदस्ती ...अजून वाचाइथे घेऊन आलाय.. आता तुम्हीच समजवु शकता त्याला." डॉक्टर : "अस्स आहे तर.. ठिक आहे.. मी तुझ्या डॅडशी थोडं बोलतो.. तु बाहेर बसशील.. डॅड शी बोलतो आणि मग तुझ्याशी.. चालेल..." मनवी : "हम्मम.." मनवी डॉक्टरांना सांगितल्यावर बाहेर जाऊन बसली.. मनवीच्या वडिलांनी दुपारी मनवी कॉलेजवरून आल्यावर घडलेला प्रकार सांगितला.. मला मनवीच्या काही टेस्ट कराव्या लागतील अस सांगुन डॉक्टरांनी मनवीला आत बोलावले कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 28 अतरंगीरे एक प्रेम कथा - कादंबरी भावना विनेश भुतल द्वारा मराठी फिक्शन कथा (626) 210.5k 433k Free Novels by भावना विनेश भुतल इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही