स्वप्नद्वार - 2 Nikhil Deore द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके स्वप्नद्वार - 2 Dream Gate - 2 book and story is written by Nikhil Deore in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Dream Gate - 2 is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. स्वप्नद्वार - 2 Nikhil Deore द्वारा मराठी भयपट गोष्टी 3.1k 7.2k स्वप्नद्वार ( भाग 2 ) ही कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी काही स्थळांचा उल्लेख केला आहे. भाग 1 वरून पुढे. सूर्य माथ्यावर चढला होता. रात्रभर निशांतची झोप न झाल्यामुळे त्याचे डोळे चुरचुरत ...अजून वाचाआईच्या आवाजाने अर्धझोपेत असलेला निशांत अंथरुणावर जागा होऊन बसला होता. संपूर्ण शरीर एका वेदनेन जखडल्यासारख वाटत होत. गरम पाण्याचा शॉवर घेऊन त्याने त्या जखडलेल्या शरीराला स्फूर्ती दिली. थोड्याच वेळात स्वतःला टापटीप करून तो त्याच्या लहानपणीच्या मित्राला अर्थातच योगेशला भेटायला फॉरनो कॅफेत निघाला. मागच्या काही महिन्यापासून वाईट स्वप्नामुळे त्रस्त झालेल्या निशांतने आज सर्व कामाला विराम दिला होता आणि स्वतःसाठी काही वेळ आज काढला होता. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा स्वप्नद्वार - 2 स्वप्नद्वार - कादंबरी Nikhil Deore द्वारा मराठी भयपट गोष्टी (13) 11.5k 24.7k Free Novels by Nikhil Deore इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही