शाहिर... - 2 Subhash Mandale द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके शाहिर... - 2 Shahir - 2 book and story is written by Subhash Mandale in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shahir - 2 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. शाहिर... - 2 Subhash Mandale द्वारा मराठी फिक्शन कथा 1.8k 4.8k 'शाहीर'!क्रमशः..... भाग- २"...या नाटकात मी नवरा, रामभाऊ कंडक्टर(रामभाऊ मोरे- यांना उत्तम प्रवचनकार म्हणून ओळखतातच, पण ते आटपाडी एस. टी. डेपोमध्ये कंडक्टरची नोकरी करत होते, त्यामुळे ...अजून वाचाकरून त्यांना लोक 'रामभाऊ कंडक्टर' या नावानेच ओळखतात.) यांनी माझ्या बायकोचं म्हणजे बाळाच्या आईचं काम केलं होतं. बंडातात्या सासरा आणि राजाभाऊ सासू अशी चार मुख्य पात्रं होती. या पात्रांभोवती नाटकाचं कथानक फिरत रहायचं. रामभाऊंनी बाळासाठी वेडी झालेल्या-आईचं काम इतकं एकरूप होऊन केलं होतं, की लोकांच्या मनातून वेड्या आईची छबी जाता जात नव्हती. काही लोकं अजूनही सांगतात, 'ज्यांनी नाटक बघिटलंय, ते झोपेत सुद्धा चावळत उठायचे-' तिचं बाळ, तिला परत द्या.' म्हणायचे...बाहेर कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा शाहिर... - 2 शाहिर... - कादंबरी Subhash Mandale द्वारा मराठी फिक्शन कथा 11.2k 28.5k Free Novels by Subhash Mandale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही