सा य ना ई ड - (भाग ५) Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके गुप्तचर कथा पुस्तके सा य ना ई ड - (भाग ५) सा य ना ई ड - (भाग ५) Abhay Bapat द्वारा मराठी गुप्तचर कथा 2.2k 4.2k सा य ना ई ड प्रकरण ५हेमंत कोरगावकर, हा रसायन शास्त्र विषयक सल्लागार होता.डोक्यावर घट्ट बसणारी आणि कपाळा पर्यंत ओढलेली टोपी ,बारीक ,चमकदार डोळे,त्याच्या जाड चष्म्याच्या आतूनही दिसत होते. चेहेरा, चंद्रा सारखा गोल गरगरित होता. आपुलकीने हात पुढे ...अजून वाचात्याने पाणिनी पटवर्धन शी हस्तांदोलन केले.“ वा: वा: वा: पाणिनी पटवर्धन, किती तरी दिवसांनी तुझ्यासाठी काम करण्याची संधी मिळाली ! नाही का ? ““ अगदीच फार काळ नाही, दोन वर्ष असतील.”“ खूप काळ गेलाय. काय विशेष या वेळी ? ““ कोरगावकर, हा झुल्पीपरकारनावाचा मुलगा आहे.त्याला काहीतरी सापडलंय.त्यानेच तुला सांगू दे स्वत:च्या तोंडून कुठे मिळाली आहे ही वस्तू.”“ हो हो चालेल ना. “ कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा सा य ना ई ड - (भाग ५) सा य ना ई ड - कादंबरी Abhay Bapat द्वारा मराठी - गुप्तचर कथा (18) 36.8k 71.8k Free Novels by Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Abhay Bapat फॉलो करा