संघर्ष - 4 Akash द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके संघर्ष - 4 संघर्ष - 4 Akash द्वारा मराठी कथा 1.9k 4.7k अमन घरी येताच त्याला मोठं मोठ्याने ओरडण्याचा भांडणाचा आवाज कानावर पडला तो तसाच धावत घरा मध्ये शिरला पाहतो तर त्याच्या आईचे आणि सदा चे जोरदार भांडण चालू होता आज्जी कडेला बसून रडत होती.अमन ला पण काय करावे समजत न्हवते ...अजून वाचाफॉर्म तसाच त्याच्या हातामध्ये होता खूपच जोरात भांडण चालू होतेसदाने रागाला येऊन उमा ला मारायला एक काठी उचलली आणि तिच्या अंगावर धावला अमन ला पण काही कळे नाही आणि त्यांनी तो हातामधला फॉर्म सोडून सदा ला अडवायला मध्ये गेला सदाने अमन ल ढकलून बाजूला केले आणि जोरात काठी उमाच्या डोक्यात घातली काठी तिच्या डोक्यात लागतच उमा जोरात जमिनीवर कोसळली आणि कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा संघर्ष - 4 संघर्ष - कादंबरी Akash द्वारा मराठी - कथा 12.3k 27.8k Free Novels by Akash इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Akash फॉलो करा