एक शाळेतील प्रसंगामध्ये संस्कृत शिक्षक एका विद्यार्थ्याला व्याकरणाचे नियम न शिकल्याबद्दल खडसावतात. विद्यार्थी सांगतो की त्याने रात्रभर प्रयत्न केला, तरी त्याला काहीच लक्षात राहिले नाही. शिक्षक त्याला विचारतात की त्याचे लक्ष कुठे गेले होते, तेव्हा विद्यार्थ्याला आठवते की तो मुंग्यांची रांग पाहण्यात तल्लीन झाला होता. शिक्षक त्याला सांगतात की त्याने त्या मुंग्यांकडून एकाग्रता शिकावी. या साक्षात्कारामुळे विद्यार्थी बदलतो आणि भविष्यकाळात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या गोष्टीत स्वामी विवेकानंद अमेरिकेत असताना काही तरुण मुलं पाण्यात अंड्याची टरफले उडवण्याचा खेळ करताना पाहतात. त्यांनी खूप प्रयत्नांनंतरही त्यात यश मिळवले नाही. स्वामीजी त्यांना एकाग्रतेचे महत्त्व शिकवतात, कारण एकाग्रतेद्वारे असामान्य यश मिळवता येते. तात्पर्य: साक्षात्कार आणि एकाग्रता हे जीवनात महत्त्वाचे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी सद्गुरू आवश्यक आहे. नितीकथा मच्छिंद्र माळी द्वारा मराठी कथा 2 3.4k Downloads 10.6k Views Writen by मच्छिंद्र माळी Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मराठी नितीकथा----------------------- १ “ गु रु “ मच्छिंद्र माळी, पडेगांव, औरंगाबाद .एका शाळेतील हा प्रसंग आहे.संस्कृतचे शिक्षक एका विद्यार्थ्याला मोठमोठ्याने खडसावून विचारत होते.’ तुला व्याकरणाचे नियम पाठ सांगितले होते, का पाठ केले नाहीस?’ मुलगा परोपरीने सांगत होता’ त्याने रात्रभर पाठांतर करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याच्या लक्षात काहीच राहिले नव्हते’ का? का नाही राहिले लक्षात ? मला ठाऊक आहे त्यावर गुरुजीं व्याकरण फार कठीण आहे. पण अरे तु म्हणतोस रात्रभर प्रयत्न करुनही तुझ्या लक्षात काहीच नाही असे का? शिक्षकाचा पारा चढत होता. त्या मुलाचे डोळे भरुन आले. दाटल्या कंठाने तो म्हणाला ‘क्षमा करा गुरुजी पण खरच काही लक्षात नाही.त्यावर गुरुजींनी शांतपणे More Likes This छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा