गुंजन - भाग १ Bhavana Sawant द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके महिला विशेष पुस्तके गुंजन - भाग १ गुंजन - भाग १ Bhavana Sawant द्वारा मराठी महिला विशेष (11) 9.4k 13.8k गुंजन....भाग १ ही कथा आहे एका अश्या मुलीची जिने बरीच स्वप्न पाहिली होती आपल्या वयात,पण काही कारणाने तिची स्वप्न अपूर्ण राहतात.काय आहे तिचं स्वप्न?करेल का ती ते पूर्ण ते या कथेत पाहायला मिळेल. --------------- "मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वेद जाधव ...अजून वाचाअचानक लग्न सांगलीचे आमदार भूषण विखे-पाटील यांची एकुलती एक कन्या गुंजन विखे-पाटील सोबत झाले आहे. या लग्नाचे नक्की कारण काय आहे?हे जाणून घ्यायची सगळयांना उत्सुकता लागली आहे.पण जाधव परिवार मीडियाला उत्तर द्यायला टाळत आहेत"एक रिपोर्टर हातात आपला माईक पकडून मोठ्याने ओरडतच टीव्हीवर बोलत असतो.ती न्युज पाहून तिचे डोळे भरतात. एका मोठ्या अश्या मॉर्डन बेडरूममध्ये ती लाल घागरा चुनरी घालून बसली कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा गुंजन - भाग १ गुंजन - कादंबरी Bhavana Sawant द्वारा मराठी - महिला विशेष (161) 89.5k 171.6k Free Novels by Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Bhavana Sawant फॉलो करा