स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 19 Pradnya Jadhav द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 19 Sparshbandh? - 19 book and story is written by Pradnya Jadhav in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Sparshbandh? - 19 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 19 Pradnya Jadhav द्वारा मराठी प्रेम कथा (1.2k) 7.9k 14.8k खूप दिवसांनी भेटल्यामुळे भावाबहिणींच्या चांगल्याच गप्पा रंगल्या.मीरा यायची वेळ झाली तशी ती तिथून निघाली.खाली आली तर गाडी होतीच.पण ती गाडीत बसणार तेवढ्यात तिचा हात कोणीतरी मागून धरला.मिष्टि तर दचकून मागे वळून बघते.पण लगेच मागच्या व्यक्तीला पाहून जरा शांत होते."अहो ...अजून वाचाइथे??" मिष्टी." अम....हो.....ते मी इथूनच जात होती तर तू दिसलीस म्हणून थांबलो." विराजचल झूटा!! सकाळपासून तिला बघताच आल नाही म्हणून एवढा खटाटोप...पण सांगणार कस ना " घरीच निघाली आहेस ना??" विराज तिला विचारतो पण तिचा हात अजुनही त्याच्या हातातच असतो."हो मीरा येईल ना घरी आता." मिष्टी लगेच उत्तर देते." चल मी पण घरीच चाललो आहे.....एकत्र जाऊ." विराज लगेच आनंदी होत कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 19 स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - कादंबरी Pradnya Jadhav द्वारा मराठी प्रेम कथा (130.7k) 203k 355.4k Free Novels by Pradnya Jadhav इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा