अंजना Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके अंजना Anjana book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Anjana is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अंजना Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कथा 4.1k 10.8k ..अंजना ला प्रथम भेटलेते बँकेच्या एका शैक्षणिक कोर्समध्येमला भेटल्या क्षणी आवडली ती अंजना ...आणी ती तर माझ्या प्रेमातच पडली जणु !!!एका क्षणात भरपूर बडबड करू लागली अंजना ..जणू काही आमची जुनी ओळख आहे .वय पंचवीस् च्या आसपास ..साधारण उंची ...अजून वाचाबांधा ..सावळा रंगचेहेर्यावर एक आत्मविश्वास !!आणी सगळ्यात विशेष डोळ्यात भरणारे तीचे मोठ्ठे मोठ्ठे काजळ भरले डोळेउत्तराखंड ची असणारी अंजना हिंदी भाषिक होतीआम्ही ट्रेनिंग सेंटर च्या होस्टेल ला एकत्र एका खोलीत रहाणार होतोएक आठवडा भर मुक्काम असणार होता आमचाउत्तराखंड ची असणारी अंजना काम मात्र मध्य प्रदेशच्या बँकेच्य शाखेत काम करीत होतीपहिल्या भेटीत आम्ही दोघी इतक्या गप्पा मारीत बसलो कीजेवणाची वेळ कधी कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा अंजना इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा