निक्की Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके निक्की Nikki book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Nikki is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. निक्की Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कथा 5.1k 18.4k त्या लहान गावात माझी बदली झालीतेव्हा माझी आणी निक्कीची गाठ पडलीखरे म्हणजे तीचे नाव निकिता आहेपण तीच्या घरचे आणि जवळचे सारे तीला प्रेमाने निक्कीच म्हणतातदोन भावांची एक अत्यंत लाडकी बहीणआणी तिच्या पप्पांची जीव की प्राण असणारी ..लेक !!त्यांचे प्रेम ...अजून वाचामला माझी आणी माझ्या वडिलांची अशीच असलेली जोडी नेहेमीच आठवायची!!आमच्या पहिल्या भेटीतच आमची इतकी मस्त गट्टी जमली होतीकी मी तर तीला पहिल्या भेटीतच निक्की म्हणु लागले .मग सुरु झाला आमच्या मैत्रीचा एक प्रवास ....वाचन, स्वयंपाक ,फिरणे, या आमच्या आवडी निवडी अगदी पक्क्या जमल्या .शिवाय माझ्या लेखनाची तर ती एक “पंखा “..होतीचमला जशी पुर्वी इंग्रजी कादंबरी वाचायची आवड होती (सध्या हे कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा निक्की इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा