The Monster - Part 2 book and story is written by Shilpa M in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. The Monster - Part 2 is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. दैत्य - भाग 2 Likhasa द्वारा मराठी थरारक Writen by Likhasa Category थरारक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग २ रात्र संपली होती… पण अंबिकाच्या मनातली अस्वस्थता अजूनही जागी होती.पहाटे कधीतरी तिला डोळा लागला होता. पण झोप खोल नव्हती. डोळे मिटले की तीच अरुंद गल्ली समोर उभी राहत होती… पावसाने धुसर झालेल्या भिंती… लालसर पाणी… आणि ते भेदक, थंड, निर्विकार डोळे.अंबिका दचकून जागी झाली.खिडकीतून सकाळचा प्रकाश आत येत होता. रात्रीचा पाऊस थांबला होता. रस्त्यावर पाण्याचे ओघळ चमकत होते. घरात नेहमीची सकाळ सुरू झाली होती. आईने फोडणी घातलेल्या भाजीचा वास… स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज… बाबांनी पेपरची पानं उलटण्याचा आवाज. सगळं नेहमीसारखंच. फक्त तिच्या आत काहीच नेहमीसारखं नव्हतं.ती अंथरुणावर बसून काही क्षण स्थिर राहिली. हात नकळत बोटांकडे गेले. त्या बोटांना More Likes This मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 1 द्वारा Likhasa दैत्य - भाग 1 द्वारा Likhasa २५ वर्षांनी परतलेलं गुपित - 2 द्वारा Kathasawali देवाचे ठाणे - 1 द्वारा Balkrishna Rane Miss'tery - भाग 1 द्वारा lekhani बंद बंगल्याचे गूढ - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 3 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा