Arul saru - 2 books and stories free download online pdf in Marathi

अरुल सरु.... 2

अरुल सरु

भाग २

"मनातल्या मनात कुठे तरी रुसून गेलं सारं...

बस एक चूक आणि जग हरवून गेलं सारं"...

अरुल एक साधारणसा मुलगा... पण त्याची Love story साधारण नाही... सरु च रुसणं बरोबर आहे पण त्याला मात्र सोडून जाणं बरोबर नाही पण ती तरी काय करणार तिच पन बरोबर आहे......

सरु कडून Break up.... हे ऐकून अरुल अगदी शांत पने सरु च्या चेहरा कडे पाहु लागला... अरुल ला मात्र हे कडे ना कि काय करावा, काय बोलावं व सरु बोलली...

"अरुल मला विसरून जा, हे दिवस कशे जगली आहे मी ते मला माहित आहे.. नाही बघवत नाही करमत आई बाबांना अस मी नाही बघू शकत मला माफ कर चूक झाली माझी... मी तुला आधीच हे सग Clear करायला हवं होतं... सगी माझीच चूक आहे तू चांगला आहेस माझा पेक्षा better कोण तरी भेटेन तुला मी खरच तुझा लायक नाही खरच sorry... पण मी आई बाबा च्या पुढे नाही जाऊ शकत".......

अरुल काहीच नाही बोलला बस शांत पणे सग ऐकून घेतलं... सरु तिथून निगुण गेली... व अरुल तिथंच अश्या सोबत थांबून रायला.. अश्या अरुल ला समजवत होता... सग ठीक होईल अस आश्वाशन देत होता... तेव्हा अरुल स्वतःची शांतता तोडत बोलला....

"अश्या तुला महितेय... सोड काय बोलू आता सोड जाऊदे"......

"अरुल नको विचार करूस होईल सग ठीक थोडं वेळ दे जीवनाला होईल सग ठीक"......

"हां अश्या होईल सग ठीक मी करेंन सग ठीक"...... असं बोलून काय क्षण शांत थांबून अरुल उदास होऊन बोलला.....

"हे अश्या तुला महित आहे का तो दिवस, काय दिवस होता यार... खूप मज्जा आलती अपूण सगे Picnic ला गेल्तो तेव्हा... सरु आणि मी एकाच सीट वर बसलो होतो येताना सरु माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती... किती मस्त दिवस होता यार fisrt time त्या दिवस सरु माझ्या बाजूला बसली होती खांद्यावर डोक ठेवून झोपली होती... आणि मी,मी तर तिच्या स्वप्नयात गुनथुन गेल्तो केव्हा अपूण घरी पोचलो काय कळलंच नाही मला... खूप मस्त दिवस होता तो...., आणि ते अश्या सुट्टीन नन्तर जेव्हा सरु गावाला गेली होती तेव्हा... रोज तिच्या call ची वाट पाहत मैदानात झाडा खाली बसून असायचो... मस्त तिच्या आठवणीत शायरी करत"... जुनी आठवणी करत अरुल शांत झाला व काही क्षण नन्तर बोलला....

"प्रेम मात्र प्रेम नाही पण जग बनून जातं....

ज्या वर करो प्रेम तेच का आपल्याला विसरून जातं"...

"अश्या मी काय करू यार... सरु हे कस बोलू शकते मला... मी कसा विसरेन तिला कस शक्य आहे हे...

"अरुल समजून घे, आता सध्या काय बोलता काम नाही... लक्षात ठेव जे होत ते चांगल्या साठी होत... म विचार करू नकोस चल घरी सग चांगलच होईन.. चल घरी चल"....

अश्या अरुल ला समजवत घरी घेऊन आला...

"चल अरुल bye जा घरी आणि काळजी घे... उद्या भेटूया चल"....

"हो उद्या भेटू bye"... म्हणत अरुल घरी आला...

"कुठे होतास इतका वेळ एव्हडा उशीर होय पर्यंत करत काय होतास बाहेर"... बाबांनी रागात विचारलं

"काही नाही बाबा असच बसलो होतो"... असं म्हणत अरुल जाऊन पलंगावर वर झोपला...

"अरुल, अरुल काय झाला बर नाहीये का, डोक दुखतंय का देऊ का चेपून"..... म्हणत आईने प्रेमाने विचारलं व प्रेमाने केसात हाथ फिरवू लागली आई...

आई ने डोकं चेपून दिल व अरुल शांत निवांत झोपला....

सरु इथं विचार करते, जे केलं ते ठीक केलं कि नाही... अरुल सध्या काय करत असेल त्याने जेवण केलं असणार कि नाही सरु ला अरुल ची खूप काळजी वाटत होती, सरु विचार करू लागली....

"सरु...... बग ना समुंद्रा, यार किती भारी आहे मस्त ना"......

"अरुल थांब ना..... हा सरु बोल थांबलो.. शोना हाथ पकड ना"....

अरुल ने प्रेमाने सरु चा हाथ पकडला घट एकदम..... सरु बोलली..... "अरुल मस्त वाटय तुझ्या सोबत इथं तुझा हाथ पकडून समुंद्रा च्या किनारे किती मस्त Feeling आहे".....

"हो सरु मला पण मस्त वाटय एकदम Magical , मी पहिल्यांदा आलोय beach वर... ते हि तुझा सोबत मस्त वाटय हातात तुझा हाथ सोबती ना हा समुंद्रा... आणि किती मस्त गार वारा आहे"....

"हो ना, अरुल चल कट्यावर बसूया"..... "हो शोना चल".......

दोघही कट्यावर येऊन बसले... सरु बोलली...... "शोना ऐक ना लवकर निगुया हां घरी 5 वाजे पर्यन्त पोहचावा लागणार...... नाहीतर बाबा खूप ओरडले".....

"हो जाऊया ना अपूण tension घेऊ नकोस तू तुझ्या मैत्रीण ना inform केलाय ना तू".....

"हो केलाय ना थांब तरी परत मी एक फोन करून सांगून देते"....

"हो सांगून टाक"..... सरु ने तिच्या मैत्रीण ला फोन लावला...

"Hello.... पूजा ऐक ना अग मी अरुल सोबत आहे इथं marines ला आलीय बोलली होती ना तुला".....

"हो राणी महितेय काय झाला का"...

"अग नाही काय नाही झाला, फक्त लक्षात ठेव बाबांचा काय फोनबिन आला ना घरून तर recieve करू नकोस हा"...

"हो ग राणी नाही करत ooook, enjoy कर तू... आणि जा वेळेवर घरी"....

"हो जाते चल म बोलते नन्तर".....

"हा ठीक आहे bye"......

"हा bye ठेवते चल" ....... सरु ने कॉल ठेवला...

"Hmmm... सांगितलं"....

"ook चल काय खायचा का शोना"...... अरुल ने विचारलं...

"हो शोना चल खाऊया मी डब्बा आणलाय मस्त मी भरवते तुला"...

"अरे वाह! तर तर मज्जाच आहे मझी"......

"अच्छा"... "हो बच्चा".. "बर चल".....

सरु ने डब्बा काढला व अरुल ला प्रेमाने भरवलं.. आणि अरुल ने हि सरु ला भरवलं... डब्बा खाऊन मग अरुल ने mobile मध्ये cords connect केले.. आणि त्याचा आवडणी अनुसार जुने हिंदी गाणे ऐकु लागला... दोघे जन cords share करून गाणे ऐकत होते व स्वतःही गाणे म्हणत होते....

काही वेळ नन्तर मग सरु बोलली... "शोना गोळा.. मला हवाय आता चल ना खाऊया".....

"हो शोना चल खाऊया".....

अरुल जाऊन गोळा घेऊन आला व डोगही कट्यावर बसून समुंद्राची ची लाटं enjoy करत.. गोळा खाऊ लागले... मग काही वेळ नन्तर सरु ने अरुल च्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि हाथ पकडून बोलली...

"शोना Love uhh so much... love uhh love uhh love hhhh... मला कधीच सोडून जाऊ नकोस"....

आधीचे दिवस आठवून सरु च्या डोळ्यात पाणी आलं... सरु मनातल्या मनात बोलली...

"अरुल sorry... शोना sorry पण मी काय करू मला नाही काय कळत.... बाबा कधी ऐकणार नाही आणि मी त्यांचा पुढे नाही जाऊ शकत तू मला नेहमी समजून घेतो या वेळी पण समजून घे"...

सरु रात्र भर विचार करत बसली... सकाळ झाली सरु college साठी निघाली... जाताना अरुल च्या घरा कडे पाहू लागली पण तिला अरुल दिसला नाही... आधीच सरु चा मन उदास होता व अरुल दिसला नही म्हणून सरु अजून उदास झाली... खाली मान टाकून सरु निगुण गेली... college ला पण मन लागत नव्हता... कस तरी वाटत होता सरु ला... आज काय वेगिच दिसत होती सरु अत्यंत शांत उदास... सरु च्या चेहऱ्यावरून कळत होतं कि, ती रात्र भर झोपली नाहीये... सरु ची मैत्रीण पूजा सरु ला विचारू लागली...

"सरु काय झालाय ठीक आहेस ना... काय तरी बोल"....

"सरु बोली नाही मी ठीक नाहीये मला अरुल ला भेटावस वाटय मी नाही राहू शकत त्याचा शिवाय... मी काय बोलली त्याला काल अस कस मी त्याला सोडू शकते माझावर किती भरोसा केलं त्याने आणि मी एव्हडा सग बोलली तयाला आणि तो मला काहीच नाय बोलला अगदी शांत उभा होता मला त्याचा जवळ जायचं आहे त्याला मितीत्त घालून त्याला सांगायचं आहे कि मी कुठेच जाणार नाहीये, मी आहे सोबतच आहे माफ करून टाक मला Sorry..... पूजा मी खूप चुकीचा केल ना"....

सरु खूप रडायला लागली... पूजा ने सरु ला जवळ घेतला व तिला शांत केला....

"सरु शांत हो काय नाय होणार होईल सग ठीक.... हे काय सरु relationship मध्ये अस होत असतं आणि अरुल समजूदार आहे काळजी करू नको, आपण चल अरुल ला फोन करूया.... त्याने तुझा आवाज ऐकलं कि तो कुठे हि असेल बग धावत येईल.. चल phone लाव तू अरुल ला"....

"हाँ मी फोन लावते त्याला येईल तो"..... सरु ने स्वतःला शांत करत अरुल ला फोन लावला....

"Hello... , हां कोण बोलतंय अरुल झोपला आहे आज नाही येणार तो college ला"...

सरु ने हे ऐकताच call cut केलं... call अरुल च्या आईने फोन उचला होता... सरु बोलली पूजा ला... "अरुल आज नही येणार college ला... झोपला आहे तो अजून, काय झाल असेल यार त्याला एव्हडा वेळ झोपून नसतो तो कधी.. आज कसा काय एव्हडा वेळ झोपला आहे तो"....

"सरु काय नय ग राणी एव्हडा विचार करू नकोस... झोपला असेल थोड आराम करुदेत त्याला, थोड्या वेळने परत call कर त्याला.... oook चल tension घेऊ नकोस, चल एक काम करूया मी डब्बा आणलाय खाऊया"...

"नाही पूजा मला नकोय भूक नाहीये मला नाही खायचं".....

सरु ने mobile काढला व सरु अरुल आणि स्वतःचे photos.. बगू लागली...

"बरं सोड शांत हो थोड वेळ"... पूजा बोलली सरु ला...

काही वेळ नन्तर सरु चा फोन वाजला... बगतेय तर काय अरुल चा call सरु खुश झाली...

"पूजा अरुल चा कॉल आला"... "हो अग आधी phone उचल"...... "हां उचलते ना"..

.सरु ने Call receive केला, व हळूच बोलली..... "Hello .... hello, समोरून काहीच आवाज ऐकायला येत नव्हतं... सरु उदास होऊन बोलली,... शोना बोल ना काय झाला ठीक आहेस ना डोक दुखतंय का बर वाटत नाहीये का बोल ना"...

तेव्हाच समोरून अरुल बोलला......

"haaaaa.... बोल कुठेसे तू"....

"सरु बोलली तू कुठे आहे सांग मला मी येते"

"मी college मध्ये आहे तू कुठे आहे"...

"मी canteen मध्ये आहे"...

"थांब कुठे जाऊ नकोस मी येतो तितच थांब आलोच"......

"हो थांबते... ये तू लवकर"....

अरुल canteen मध्ये आला... आणि त्याचा पाटीच अश्या पण आला......

"अरे काय भावा आज एव्हडा उशीर केलास यायला... मी घरी आल्टो तुझा, आई बोलली झोपला आहेस".....

"हो झोपलो होतो आणि ते डोक पण दुखत होतं थोडं ".....

दोघे जण गप्पा मारत मस्ती करत होते... सरु त्यांना लांबून पाहत होती... अरुल ला हसताना बगत सरु हि जरा खुश झाली... सरु पूजा ला बोलली आला अरुल मी येते पूजा बोली हो ये... सरु जाग्यावरून उठली आणि अरुल जवळ येऊन थांबली...... सरु ला बगून अश्या बोलला...

"सरु आली बग".... "अरुल बोलला हो चल चाह पिऊया"....

सरु लगेच बोलली अरुल ला... "Oye hero काय बघितला नाही का मला"....

"हो शोना बघितलं ना चल चाह पिऊया"....

अरुल सरु चा हाथ पकडून तिला सोबतीनं घेऊन आला, अरुल अश्या... सरु आणि पूजा चौघे मस्त चाह पित गप्पा मारू लागले, सरु चा पूर्ण लक्ष अरुल वर होता.... अरुल काल जे काही झाला त्यावर काहीच बोलत नव्हता, सरु ला कसतरीच होत होतं... काही वेळ नन्तर सरु अरुल ला बोलली...

"चल ना बाहेर फिरून येऊया"....

अरुल बोलला.... "ठीक आहे चल जाऊया".....

अश्या आणि पूजा ला bye करून अरुल आणि सरु दोघे college च्या बाहेर निघून आले, college बाहेर आल्यावर अरुल थांबला... आणि सरु ला विचारलं बोल.....

"कुठे जायचा".....

सरु बोलली..... "चल College च्या पाठच्या रोड ला"... बरं चल म्हणत अरुल चालू लागला, अरुल पुडे पुडे चालत होता सरु बोलली...

"अरे बापरे इतकी घाई"...... सरु ने अरुल चा हाथ पकडला व अरुल ला बोलली....

"शोना sorry ना शोना, बग ना इथं sorry शोना... बोल ना काय तरी शांत राहु नकोस ना"....

अरुल ने हळूच सरु कडे बघितल व बोलला... "शोना शांत हो relax हो काय नाही झालाय... oook, tension घेऊ नकोस"...

अरुल आणि सरु college च्या पाटी येऊन बसले अरुल ने सरु चा हाथ पकडला तिला मितीत्त घेतला व बोला......

"Love uhhhh so much shona.... जे झाल ते विसरून जा, पण लक्षात ठेव पुन्हा कधी अस बोलू नकोस कि विसरून जा... नाही आवडत शोना कस तरी वाट अस imagine करायला पण नाही आवडत भित्ति वाटते शोना अस कधीच होऊ शकत नाही, मी तुला नाही वसिरु शकत.... सरु "

"हो शोना या पुढे कधीच नाही बोलणार अस promise, sorry शोना माहित आहे मला मी तुला खूप hurt केला, मी नाही सोडणार तुला कधीच नाही आणि तुही कुठे नाही जाणार आहेस "...

सरु चा मन भरून आलं हृदयात जे काय कुठे एका कोपर्यात लपून ठेवलं होता आज ते सरु ने अरुल समोर व्यक्त केलं, सरु ने अरुल चा हाथ घट पकडला आणि खांदयावर डोकं ठेवून डोघ शांत होऊन एक मेकात गुनथुन गेले.....

अरुल बोलला सरु ला.... "शोना ऐक लक्ष देऊन मी काय बोलतो"....

सरु बोली.... "हा शोना बोलना ऐकते मी".....

"माझा कडे बग आधी इथं, इथं बग"....

सरु ने मान वर केली व अरुल कडे बगून बोलली.... "बरं बोल काय बोलतोय शोना"...

"सरु ऐक कधी पण काय पण असेल, काय पण झाला तर मला सांग share कर पण स्वतः frustrate होऊन रडू नकोस घाई गडबड मध्ये, काहीही चुकीचं निर्णय घेऊ नकोस रागात आपण नेहमी चुकीचा विचार करतो.... बग relationship आहे भांडण वगैरे होत राहतात आणि हे तर शुरवात आहे अजून या पुढे भरपूर अशी वेळ येईल, भरपूर असे किस्से होतील, तू काय म प्रत्येक वेळी अस वागशील का break up solution नसतो शोना, शोना parents आहे आपले, आणि कोणतेही parents Directly थोडं असं permission देतील आपल्या मुलीला कि जा बाबा हव ते कर फिर ज्याचा सोबत हवं त्याचा सोबत, काळजी आहे त्यांना तूझी म्हणून ओरडतात ना शोना, आपण प्रयत्न करू ना शोना मी आहे ना मी successfull बनेन मग आपण करू आपल्या parents ला convince बग शोना एव्हडच कि या पुढे अस काय extreme नाही झाला पाहिजेल".....

सरु ने अगदी शांत पने ऐकलं सग आणि अगदी स्वाभाविक पने उत्तर दिलं..... "हो शोना नाही होणार, शोना घरून खूप torture आहे काय करू मला नाही काय कळत... तुला महित आहे कोण बोलत पण नाही माझा सोबत, त्यावर ते काका ज्यांनी आपल्याला बघितल होत ते तर बाबांना बोलत होते कि लग्न करून टाका सरुचं... मला तर काहीच समजत नाही कि मी काय करू आणि शोना कोणच बोलत नाही आई पण बाबा पण... मला नाही आवडत तस शोना काय करू मी... मलाच नाही कळत काय..." हे सग सांगताना सरु च्या डोळ्यात पाणी आलं...

अरुल ने सरु ला जवळ घेतल व तिचे डोळे पुसले आणि तिला मितीत्त घेतल, तिला शांत केलं...

"शांत हो शोना चल मी आहे ना म काय tension घेते तू, तू पण ना येडी चल हस... smile ना शोना"....

सरु ने अरुल कडे बघितलं आणि प्रेमाने गालातल्या गालात हसली... प्रेमाने अरुल चा हाथ पकडून बोलली... "love uhh so much".......

सरु बोलली.. "चल शोना निघायचं का... 6 वाजत आले परत नाहीतर घरी कळलं तर वाट लागेल"...

अरुल बोलला "हो शोना चालेल चल निघूया".....

दोघ एक मेकांना bye करून घरी निघून आले.... संध्याकाळी सरू चा call किवा message काय नाही आलं... अरुल ने विचार केल घरी सगे असतील म्हणून नसेल केला...

सकाळी दोघ college मध्ये भेटले.... अणि रोज असेच कॉलेज मध्येच भेटू लागले सरु आणि अरुल ने ठरवलं कि कायहीही risk न घेता अपूण college मधेच भेटत जाऊया... आता life चांगली चालू होती... saga मस्त चालू होतं.....

To Be Continue.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED