गोस्ट एका वाचकीची - भाग-१ Anji T द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

गोस्ट एका वाचकीची - भाग-१

ताई पटकन कर ग...

माझी ट्रेन सुटून जाणार आवर पटकन. तू डब्बा नाही दिला तरी चालणार कुठे अहमदाबाद एवढा लांब आहे बस आठ तासात मी घरी.

बर ऐक मी काय म्हणते कोणता मुलगा आवडत असेल तर सांग पटकन. नाही तर आम्ही तरी सुरुवात करतो पाहायला...
काय ग ताई तुझ्या काढून मी काही लपवून ठेवला का ??
तू हा कसा प्रश्न करतेस आवंढते का कोणी ?
असं काही नाही बर.
आणि इतकी काय घाई ग माझ्या लग्नाची.
"हो मग बरोबर आहे इतकी काय ग घाई तुला पिल्लू माझ्या साली ला थोडं फिरू दे अजून काय या लग्नच्याचा फिस्कळीत तिला पढते लहान आहे अजून ती'
Thanku jiju पाहणं जीजू तुम्ही सांगा आता तुमच्या बायकोला काही.

तुम्ही ना बोलू नका काही तुमच्या मुले ती आमचं काही ऐकत नाही. बरी आली जीजू ची साली. ऐक गोस्ट लक्ष्यात घे मी काही मुलांचे प्रोफाइल पाठवते घरी जाऊन पाहायचे आणि सांग मला ऐकत आहे ना तू ठेव तो फोन जरा बाजूला. 
बर कर ना ग पटकन....

माझी ट्रेन जर मिस झाली ना.... तर पहा मी ट्रेन नि नाही जाणार मग देशील मला विमानाची तिकीट काढून.

अग बाई शांत हो जरा झाला डब्बा रेडी चाल आता अजून एक तास बस नि लागणार आहे बोरिवली स्टेशन वर पोहचायला.

स्टेशन वर पोहचून ताई च परत सुरु सावकास जा, मोबाइल सांभाळून ठेव, कोना जवळच काही खाऊ नकोस, बॅग वर लक्ष ठेव, मला कॉल कर काही पण काम पडलं तर.

मिस यु. बाय.

तेवढ्यात ट्रेन सुरु झाली आणि मी बसले ट्रेन मध्ये ताई गेली घरी परत ठाणे.

मी अंजली एक फॅशन कंपनी मध्ये Fashion Analyst म्हणून जॉब करते अहमदाबादला. माझ्या फॅमिली मध्ये आई बाबा मी आणि ताई. ताई च लग्न झालं आहे. ताई मुंबई इथे राहते.

जिच्या घरून मी सध्या घरी परत जात आहे.

ऑफिस मधून Work From Home घेऊन मी ताई कढे गेले होते काही दिवस.

मुंबई इथे फिरून बरेच दिवस झाले होते, ताई कढे एक आठवडा राहून मी परत घरी जात होते. ट्रेन मध्ये बसल्या बसल्या खूप बोर होत होते.
मला बुक्स वाचायला खूप आवडते. माझ्या ngo च्या एका मित्रा ने मला बुक दिली होती.

कंपनी मध्ये जॉब करत असताना मी एक NgO ला जॉईन केलं होत. आम्ही थॅलॅसेमिया अवेअरनेस आणण्या साठी काम करत आहे.
तुम्हा सर्वांना Thalassemia विषय माहीतच असेल, जर नाही माहित तर please गूगल करून घ्या. थॅलॅसेमिया हे एक बिमारी नाही. थॅलेसीमियाचे दोन प्रकार आहेत. जर जन्मलेल्या मुलाच्या दोन्ही पालकांच्या जीन्समध्ये Minor थॅलेसीमिया असेल तर मुलास Major थॅलेसीमिया होऊ शकतो जो अत्यंत घातक ठरू शकतो. परंतु पालकांपैकी एकालाच Minor थॅलेसीमिया असलास तर ते लग्न करू शकतात त्यात त्याचा मुलगा Normal असू शकतो. जरी दोन्ही पालकांना Major आजार असला तरीही मुलाला हा आजार होण्याची शक्यता 25 टक्के असते पण दोघांनाही Major थॅलेसेमिया आहे तर लग्न नाही करावे अशे माझे विचार आहे. म्हणूनच पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही लग्नापूर्वी त्यांच्या चाचण्या घेतल्या पाहिजेत. Minor थॅलेसेमिया हे बऱ्याच एक्टरेस मध्ये पण पाहायला मिळतो. त्यात घाबरण्याची काहीच गोस्ट नाही.

 

जसे मी सांगितले माझ्या मित्रा ने मला बुक दिली ती मी वाचण्यास सुरुवात केली. बुक चे लेखक राम असे होते. लव्हस्टोरी वर हि बुक आहे. त्यात एक भाग थॅलॅसेमिया वर होता जो मी खूप उत्सहाने वाजत होती. ज्या विषय मी काम करते त्या टॉपिक वर वाचायला खूप आवडले. त्यात लेखकाने मायनर थॅलेसेमिया मुलीला एका मुळाशी प्रेम होते दर्शवले आहे आणि त्यात मुलगा लग्न साठी तिला सांगतो की जरी आपलं बाळ न होऊ शकत असेल तर आपण बाळ दत्तक घेऊ. पण आपण लग्न करू.

ती बुक वाचून खूप छान वाटले नि राम माझ्या मनात स्पर्श करून गेला. मला साक्षात तो दिसू लागला माझ्या डोक्यात तो कसा असणार हे विचार येऊ लागले.

नेहमी प्रमाणे ऑफिस ला गेली.

संडे जवळच होता आणि ngo ची इव्हेंट येणार होती.

खूप दिवस नंतर मी इव्हेंट ला गेली.

इव्हेंट म्हटले तर मेजर थॅलॅसेमिया असणाऱ्या मुलं Lab मध्ये जातात त्यान्हा तिथे blood देण्यात येते जे ब्लड मुलं दर १५ दिवशात त्यान्हा जरुरी असते.
तर जे ब्लड दर १५ दिवसात घ्यायचे म्हटलं तर महिन्यात दोन वेळा सुई टोचायची. सुई घायची कोणाला आवडेल. तरी सुध्या लहान लहान बाळ तिथे त्यांच्या आई बाबा बरोबर येतात आपल्या चेहर्या वर हास्य घेऊन.
त्यांच्या तो वेळ कसा पटकन निघून जाणार त्या साठी आम्ही सर्व मित्र मिळून त्यान्हा नवीन नवीन game, music, poem, story वगैरे सांगतो.

त्यान्हा कुठे न कुठे गुंतवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो बस.
ज्यांची बर्थडे असते आम्ही त्या मुलाची बर्थडे सेलेब्रेट करतो.
अश्या प्रक्रारे तो वेळ पण निघून जातो नि त्यान्हा त्यांचे pain पण आठवत नाही त्या वेळेत.

इव्हेंट सुरु होती आणि माझे डोळे अचानक एका मुला वर पडले ६ फूट लांब त्याची उंची, त्याचे थोडे लांब हेअर जीन्स आणि रेड t-shirt त्या वर ब्लॅक जाकेत मी पाहतच राहली.

 

तेवढ्यात मला ऐकायला आले अंजली अंजली....

अंजली तुला ऐकायला नाही येत का केव्हाचा हाकमारतोय तुला मी.

ते chocolate च पॅकेट पास कर जरा. 

अरे होय बोल ना ऐकतेय मी.

बर मला सांग तो मुलगा कोण आहे ??
कोणता मुलगा ??
तो पहा रेड t-shirt jecket.

अच्छा तो राम ?
मला कस माहित राम की लक्ष्मण ? काय तू पण ना.
चाल तुला भेटवतो, तुला आठवते का मी बुक दिली होती ??
हो आठवला. खूप छान बुक आहे आणि त्यात आपल्या foundation विषय छान लिहला आहे रे.

बरं ऐक मग हाच तो राम ज्याची बुक मी दिली होती आणि हाच तो राम ज्यांचे तू कवतुक करत होती.

Omg हा राम ???

हो तू असं का विचारात आहे ??

त्या वेळेस मी त्या दोघांनाही नाही सांगू शकत होती की ज्याला मी एवढ्या वेलची पाहत होती, ज्याची बुक वाचून मी अर्धे प्रेमात पडली. आता तो माझ्या समोर उभा आहे.
तेवढ्यात परत अंजली अंजली.. बे तू कुठे विचारात गायब झालीस ग ???

अरे sorry

हॅलो राम

हॅलो अंजली

सांग मग माझी बुक कशी वाटली ?? अरे एक काम कर तू मला लिहून दे मला जास्त आवडेल लिहलेलं.

परत तेवढ्यात अंजली अंजली... यार तू कुठे गायब होतेस राम तुला काही म्हणत आहे.
त्या वेळेस मी वेगळ्याच दुनियेत फिरत होती माझ्या डोक्यात music मी सांगू नाही शकत माझी feelings त्या वेळेस काय होती.

अरे sorry.. हो रामनी जे म्हटलं मी ऐकले.
हो राम मी नक्की लिहून पाठवते.

आम्ही foundation च्या ऑफिस ला बसलो थोड्या वेळ नी सर्वे परत आप आपल्या घरी गेलेत.


तेवढ्यात अंजली
असे ऐकायला आले
या वेळेस मी काही विचारत नव्हती हा.....
तो हाक मला राम नि दिला असतो.
अगं please नक्की review दे हा.

हो राम

हा माझा नंबर save कर. 

 

to be continued...