गोस्ट एका वाचकीची - भाग -४ Anji T द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गोस्ट एका वाचकीची - भाग -४

अंजली अरे please येणं मला काम आहे फक्त अर्धा तास बस please.
बर येते मी. फक्त ३० मिनटं.

हो अंजली चाल भेटूया आपल्या जुन्या जागी ७:१२ ला मी वाट पाहतो.

७:३० झाले होते मी वाट पाहत त्याला कॉल करत होती, गाडी वर असल्या मुले तो चालू गाडीत केव्हाच कॉल नव्हता उचलत.
मला माहित असल्या वर पण मी कॉल लावत गेली. अचानक राम येतो.

सॉरी सॉरी अंजली ट्रॅफिक असल्या मुले थोडा उशीर झाला.
बर राम काही हरकत नाही. बोल आता का तू आज इथे आलास.
शांत हो जरा अंजली बस. आज मी टिफिन नाही आणला तर आपण पिझ्झा खायला जाऊ आज. खूप दिवस झालेत मला खायचा आहे आज.

आज नाही राम तुला माहित आहे ना आपल्याला जायचं आहे नि मला शॉपिंग करायची आहे काही वस्तु आहेत जे घ्यायचे आहेत.
हे बघ अंजली काही पण असो आज पिझ्झा खायला जाऊ.
आरररे राम राम ....
काही अरेरे उऱरे नाही ऐकणार नाही अंजली मी. जायचं म्हणजे जायचं आज पिझ्झा खायला जायचं बस समजलं.
ठीक आहे पण लवकर आवरशील.

काही कळत नव्हत मला राम एकदम आरामशीर बसला होता. माझ्या एवढ्या म्हटल्या नंतर पण तो नव्हता समजत मला जायला उशीर होत आहे.


काग अंजली माझं घर तर खूप लहान आहे. कदाचित तुला हॉल मध्ये झोपावं लागणार. चालणार तुला?? आणि माझ्या घरी नेणो कार आहे आपण सर्व त्यात फिरू. पण नेणो मध्ये आपण पांच येऊ नाही शकणार. तुम्हाला अड्जस्ट करावं लागणार चालेल का ??


अरे राम आपण एक चांगली गाडी घेऊन जाऊ काळजी नको करून मी कुठं पण अड्जस्ट होऊन जाणार.
तू हे सर्व काय घेऊन बसला चाल जाऊ पिझ्झा खायला.

आम्ही गेलो डॉमिनोज मध्ये तिथे २ पिझ्झा ऑर्डर केला. आणि बसलो मग पिझ्झा ची वाट पाहत.
वाट पाहता पाहता अर्धा तास झाला. नंतर पिझ्झा आला.
रामला पिझ्झा खूप फेवरेट. त्याच पिझ्झा खान पाहून मला इतका हसू येत होते कि, किती दिवस नंतर खात आहे.

राम चाल पटकन आता पाहणं आठ वाजलेत.
अगं हो. थांबणं जाऊ इतकी काय घाई तुला.

चाल अंजली बाहेर जाऊन बसू हवेत थोडं. मला काही सांगायचं आहे तुला.
हहम्म्म्म चाल बाहेर बसू राम.

अंजली मी काय म्हणतो...
हा बोल...

मला नाही माहित केव्हा आणि कस, मला नाही कळत आहे मी तुला कस सांगू.
बोलशील आता पटकन राम. ..
अंजली i really like you. लग्न करशील का माझ्या सोबत ??


त्याच ते ऐकून मला कळत नव्हता मी काय बोलू. थोड्या वेळ तर मी एकदम शांत.

अंजली...

अंजली....
कुठे गायब झालीस तू...
तू काही बोलत का नाही आहे.


सॉरी मला नाही माहित मला वाटलं तुला सांगून दयावे आता. हे खूप दिवस अगोदरच मी फील करायला लागलो होतो पण सांगू नव्हता शकत.
मला खरच नाही माहित तु काय फील करतेस माझ्या बद्दल पण मी खरच प्रेम करायला लागलो आहे.


मी घरी सुद्धा तुझ्या विषय सांगितलं आहे. बाबा च विचारात होते तुझ्या birth time. त्यान्हा मी सर्व सांगितलं आहे तुझ्या विषय.
आणि हे बघ माझ्या घराचा फोटो. मी खोट बोललो होतो तुला माझं घर खूप मोठं आहे तू त्यात कुठल्या पण रूम मध्ये राहू शकते. आणि माझ्या घरी नेणो नाही टियागो कार आहे. आपण त्यात पांच सापुतारा फिरून आरामशील जाऊ शकतो. मी तुला खोटं या साठी बोललो होतो की मला तुझं रेअकशन पाहायचं होत बस.

आणि अंजली सापुतारा ट्रिप वर जायचं कारण हे की आई बाबाला तुला भेटायचं आहे म्हणून मी तुम्हारा म्हटलं होत की ट्रिप वर घरी जाऊया माझ्या.

राम तुला हे सर्व मजाक वाटत आहे का ??
मला काही न सांगता तू सर्व प्लान केला. आणि आता मला सांगत आहे.
तू घरी सांगून ठेवलं माझ्या विषय आणि मी कस त्याच्या समोर राहू शकणार??
तू काहीच विचार न करता एवढं सर्व केलं पण .

अगं काळजी नको करू, त्यान्हा नाही माहित की मी तुला हे सर्व सांगितलं.

राम मला काहीच नाही ऐकायचं मी जात आहे घरी आता मला काहीच नाही बोलायचं.

अंजली प्लीज ऐकणं असं नको करू. ऐकुन घे अगोदर नंतर निर्णय घे.
राम तू मला नाही ओळखत तुला माहीतच काय आहे. तू एक ब्राह्मण फॅमिली मधून आहे. आणि मी एक बुद्धिस्ट मुलगी.
तू त्याचा विचार नको करुस अंजली मला सर्व माहित आहे.

मी सर्व विचार करून तुला लग्न साठी म्हणत आहे.
राम तू का नाही समझत आहे.

मी घरी जात आहे मला नाही यायचं कोणत्या ट्रिप व्रिप वर. बाजूला हो मला जाऊ दे.

अंजली बर ऐक एक वेळेस चाल ट्रिप वर तू पाहून घे आणि विचार कर मला काही हरकत नाही. आणि आई बाबा पण नाही माहित की मी तुला सांगितलं की तुला सर्व मी सांगितलं. तू पाहून घे एकदा नंतर विचार कर.

बर मला वेळ दे मी विचार करते. बाकी सध्या मी काहीच नाही बोलत.
चाल बाय राम.

हो बाय. पण अंजली खरच मी तुला खुश ठेवणार एवढं प्रॉमिस करू शकतो तू केव्हाच दुःखी नाही राहणार.

मी काही न बोलता तिथून निघून जाते.

मी माझी ऍक्टिवा स्टार्ट करते तेवढ्यात राम म्हणतो अंजली सॉरी जर काही वाईट बोललो असणार तर.


पूर्ण रस्तात माझ्या डोक्यात हेच सर्व फिरत होते. हे काय होत आहे मला नव्हता माहित.
आजच्या अगोदर मला केव्हा प्रेम नव्हते कोण्या साठी.
मी लहान होती तेव्हा कोणी मला मित्र बनवू इच्छत नव्हते. सर्वे माझ्या पेक्षा दूर राहायचे. जेव्हा मी ११ वी १२ वी ला गेली तर माझी गर्ल स्कूल होती. तिथे पण माझ्या सोबत जुन्या मैत्रिणी होत्या. नंतर मी कॉलेज ला गेली तर गर्ल कॉलेज असल्या मुले माझे परत मित्र नव्हते. मी आणि माझी एक मैत्रीण होती आम्ही नेहमी सोबत राहायचो. आजच्या दिवशी पण ती माझी एक चांगली मैत्रीण आहे.
माझ्या लहानपणा पासून आता पर्यंत मला कोणाशी प्रेम नव्हता झालं. मला आज कोणी प्रपोस करत आहे लग्न साठी तर खूपच वेगळा वाटत होत मी नाही सांगू शकत ती माझी फीलिंग.

मला विश्वास नव्हता की राम जे बोलला ते खरच होत की एक स्वप्न.
घरी पोहचून मी रामचा मॅसेज पहिला.

अंजली जास्त विचार नको करशील. तुझी स्वःतची लाईफ आहे तू स्वतः निर्णय घेऊ शकते. आणि मी तुला काहीच फोर्स नाही करणार. फक्त एवढं म्हणतो कि मी जे पण सांगितलं ते सर्व खर आहे त्यात एक पण शब्द मी खोटं नाही बोललो.
I Love You
good night tc.

मी मॅसेज पहिला, मी रिप्लाय न देता शांत विचार करत बसली, आई ने जेवण दिल त्या दिवशी जेवायची पण इच्छा नव्हती.
मी काही कोणाशी न बोलता झोपून गेली. मला तेव्हा फक्त एकाच विचार आला तो हा कि.....

"हजारो लोकांशी भेटली,
पण तू जे बोलला ते केव्हा ऐकलं नव्हता.
आज ते ऐकूण वाटलं कि कोणी तरी आपलं पण आहे,
जे काही न विचार करता जीवपार प्रेम करतो."


to be continued......