Different Aghori - 1 books and stories free download online pdf in Marathi

असा हि हा अघोरी - 1

अमोघ एक नावाजलेला डॉक्टर. खूपच कमी वयात त्याने खूपच नाव कमावले होते वय जेमतेम ३४-३५ पण एवढ्या कमी वयात पण त्याने खूपच नाव कमावला होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो प्रत्येक बरंच चा स्पेसिऍलिस्ट होतं. म्हणजे कोणी नुसता आय स्पेसिऍलिस्ट असता कोणी हार्ट स्पेसिऍलिस्ट असता पण अमोघ तो सगळ्यातच स्पेसिऍलिस्ट होतं. एवढं नौलेंज आणि ते पएवढ्या कमी वयात त्या मुले अमोघ म्हणजे सगळ्या साठी खूप मोठा कोड होता. परदेशातूनही त्याला खूप वेळा पाचारण करण्यात येई. बऱ्याच देशांनी त्याला अगदी त्या देशाचं नागरिकत्व आणि बक्कळ पैश्यांचा अमिश सुद्धा दाखवला होतं. पण तो नेहमी आपल्या भूमिके वर ठाम राहिला कि काम करेल तर आपल्याच देश साठी. परदेशात जायचा तर तशी केस आलीच तर पण त्यांच्या साठी जायचा पण कायमचा जायचा तो अद्याप तरी विचार नव्हता करत. पण काय होतं त्या मागचा कारण? खरंच देश प्रेम कि अजून काही!

अमोघ तास लहान पण पासूनच खूप हुशार होता. आणि कुरिअस पण त्याला नेमाचीच नाव नवीन गोश्रीं मध्ये रस असायचा आणि महत्वाचा म्हणजे तो नवीन गोष्टीं तरी करायला पण नेहमीच उत्सुक असायचा. त्याला काय माहिती होता पण त्याचा हा कुरिअस पणा त्याचा आयुष्यच बदलून टाकेल.

नुकतीच दहावी झाली होती अमोघ ची आणि त्याचा आई वडिलांना बरोबर फिरायला जाच्या चा प्लॅन तो करत होता. अतिशय सुववस्तीत घरात जन झाला होता त्याचा श्रीमंती घरात आधी पासूनच होती आणि त्या मुले सगळी सुख आधी पासूनच त्याचं पायाशी लोळण घेत होती. एकुलता एक आणि हुशार असल्या मुळे आई वडिलांचा खूपच लाडका होता अमोघ. पण त्याने ह्या लंडाचा कधीच गैरफायदा घेतला नाही. उलट त्यांच्या घरात अतिशय मन मोकळा वाटाटावरं होता. आई वडील अगदी मित्रच होते त्याचे. घरात असं मोकळा वातावरण असल्या मुळे त्याचा व्यक्तिमत्व खूपच खुलत गेलं. आणि तो आपले विचार अतिशय परखड पाने मांडत होता. अतिशय धाडसी वृत्तीचा असं हा अमोघ होता.

हान तर आता त्यांचा प्लांनिंग चालू होता ह्या वर्षीचा वेकेशन कुठे घालावयाचा ते तसे ते दरवर्षी कुठे ना कुठे फिरायला जायचेच पण ह्या वर्षी अमोघ खूपच एक्ससिटेड होता कारण एक तर त्याची दहावी ची परीक्षा झालेली होती आणि त्याचे पेपर्स पण खूप उत्तम गेलेले होते म्हणून आणि दुसरा म्हणजे त्याची खूप वर्षां पासून कोकणात फिरण्याची उच्च त्याचे वडील पूर्ण करणार होते. आणि ह्या वेळी खूप जास्त सुट्टी असल्या मुळे चांगला महिना भर राहण्याचा त्यांचा प्लॅन होता.

पुढच्या दोन दिवसात ते निघणार होते त्यांचा कोकण वरील आणि अमोघ त्या नुसार अमोघ ची अल्मोस्ट सगळी पॅकिंग करून झाली होती आता फक्त वाट बघ्याची होती ती परवाची जेव्हा ते लोक निघणार होता. म्हणता म्हणता तो दिवस देखील उजाडला आणि अमोघ आणि त्याची आई बाबा निघाले. इच्छित ठिकाणी जायला त्यांना ११-१२ तसंच प्रवास करावा लागणार होता बट एवढा प्रास एकत्र करण्या पेक्षा ते थोडी थोडी विश्रांती घेत आणि रस्तात लागणाऱ्या नवीन ठिकाणांना भेट देत जायचा असं ठरला त्यांचा.

अश्या प्रकारे खूप सारी मज्जा करून कोकण वरून परतत असताना सुद्धा त्यांनी थांबत थांबत येत होते. आणि आज ते त्यांच्या शेवटच्या स्पॉट ला थांबणार होते. त्या प्रमाणे ते आंजर्ले गाव पासून थोड्या अंतरावर असलेल्या रोली (काल्पनिक नाव) गावात थांबले. नुकतेच जेवण होऊन सगळे आराम करत होते. अतिशय सुंदर असं निसर्गाच्या कुशीत वसलेला हे गाव होता. उंचच उंच नारळाची झाडं पोफळीच्या बाग खूपच मनमोहक असं दृष्यं होता त्या नावाचा.

आराम न करता फिरायचा अमोघच्या मनात आला आणि त्यांनी हा विचार आई बाबांना बोलून दाखवला. पण आई बाबा फारच थकल्या मुळे त्यांनी फिरायला यायची नापसंती दर्शवली आणि ड्राइवर काकांना थकवा मुळे झोप लागली होती मग अमोघ एकटाच फिरायला निघाला. आणि इथूनच त्याच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळणार होती. पण ती चांगली कि वाईट ते येणारा काळच सांगणार होता.

रोली गाव शहर पासून बराच दूर असल्याने बरचसं मागासलेला असं होता आणि कदाचित त्यामुळेच त्याने आपला सौंदर्य टिकवून ठेवला होता. अमोघ असाच फिरत फिरत बराच लांब आला होता. विविधतेनं आणि हिरवळीने नटलेला निसर्गाचा रूप बघताना अमोघ ला फारच आनंद होत होता आणि तो मंत्र मुग्धा होऊन सार पाहत होता. त्या नादात त्याला आपण किती लांब आलो हे कालच नाही. काळात चालत तो एका गुहे सारख्या दिसणाऱ्या ठिकाणी आला. कुतूहल वाढलं त्याचं फारच कारण आटा पर्यंत त्याला सगळी कडे नुसती झाडाचं झाडं दिसत होती आणि मधेच हि गुहा कशी म्हणून तो खूपच आश्चर्यचकित झाला आणि गुहेच्या जवळ जाऊ लागला. जस जसा तो गुहेच्या जवळ जात होता तास तास त्याला विचित्र असं जाणवत होतं. पण त्याने त्याच्या कडे दुर्लक्ष केलं आणि अचानक वाटखूपच बदल झाला. वीज चमकू लागल्या सोसाट्याचा वर सुटला मुसळदार पावसाची चाहूल लागली. जणू काही निसरना त्याला सांगत होता पुढे जाऊ नकोस पण अमोघ च्या बाळ बुद्धीला तो निसरणंग इशारा कसा कळणार आणि अमोघ ची धाडसी वृत्ती त्याला तिथून ते काय आहे जाणून घेतल्या शिवाय जाऊ हि देत नव्हती. तो पुढे पुढे जाताच राहिला. आणि गुहेच्या अगदी जवळ पोहचला असतात मुसळदार पावसाचं वातावरण बदललं आणि वातावरण परत त्याच्या मूळ रूपात आला. अमोघ ने सुटकेचा निश्वास टाकत गुहेच्या आत प्रवेश केलं.

गुहेत खूपच अंधार होता आणि अतिशय कुबट असं वास येत होता अमोघ पुढे पुढे चालत राहिला. तास तसे त्याच्या चेहर्या वरचे भाव बदलत गेले आणि ते अतिशय क्रूर असे झाले. त्या वेळी अमोघच ते रूप कोणी बघितला असता तर नक्कीच घाबरला असता. अगदी आता मध्ये जाऊन तो एका ठिकाणी थांबला तिथे एक दगडाचं असं होता आणि त्यावर बसण्या साठी काळ्या रानाचा असं ठेवण्यात आला होतं. जे त्याने जवळ जाऊन पाहिलं तर कोणत्या तरी प्राण्याचा कातडं वाटत होतं. काय झाला काय माहिती पण तो त्या आसनावर जाऊन बसला. आणि अचानक शॉक लागावा तास तो बेशुद्ध पडला. आणि बेशुद्ध अवस्थेत त्याने पाहिलं कि तो मागच्या जन्मात तो एक अघोरी होता आणि त्या ठिकाणी बसून सगळी विद्या आत्मसात केली होती. मागील जनम तो अतिशय वाईट असा अघोरी होता. शक्ती आणि विद्या मिळावी म्हणून तो कोणत्या हि ठरला जात असे कोणाचा जीव घ्यायला हि मागे पुढे बघत नसे. अतिशय क्रूर होता तो. त्याने त्याच्या शक्तींच्या सहाह्याने आपल्या मृत्यूला बरीच वर्षं थोपवून धरला होतं. पण कोणी एक पुण्यात्मा आणि स्वामी समर्थांचा अतिशय श्रेष्ठ भक्त त्या भागात आले असता त्यांना त्या अघोरींचे प्रताप कळले आणि त्यांनी आपल्या आराध्यांच्या मदतीने त्याचं आयुष्य संपवलं. पण हा अघोरी अतिशय विद्या प्राप्त होत्या त्या सहाह्याने त्याने मारताना अशी काही तजवीज केली कि त्याचं पुनर्जन्म झाल्या वर त्याला कशा तरी पद्धतीने तो तिथे गेलं असता त्याला पुन्हा त्या विद्या आत्मसात होतील.

अमोघ म्हणजेच त्या अघोरीचा पूणर जन्म होतं. बऱ्याच वेळाने अमोघ जागा झाला तेव्हा बऱ्या पैकी अंधारून आला होतं. आई वडील काळजी करतील म्हणून तो झाप झाप पाऊलं टाकत त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघाला. बराच वेळ चालून तो पोहचला इच्चीत स्थळी अपेक्षेप्रमाणे आई बाबा वाट बघतच होते. त्यांना पोहचतात सॉरी बोलला तो पण ते रागावले मात्र होते त्यांनी प्रश्न विहरयाला सुरवात केली इतका वेळ कुठे होतास वैगेरे त्याने सांगितलं फिरता फिरता खूप लांब गेलो होतो. पूर्ण सत्य सांगण्यास टाळला मात्र त्याने. त्याच्या आई ला त्याच्या मध्ये काही तरी बदल झाल्या सारखा जाणवत होतं पण तिने थकल्या मुळे असेल असं म्हणून दुर्लक्ष केलं.

दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे ते लोक घरी निघाले. दुपार पर्यंत घरी पोहचले. काही तरी उर्जेन्ट काम आल्या मुळे बाबांना जावा लागला मग अमोघ आणि आई दोघेच होते घरात आपापल्या रूम मध्ये आराम करत होते. अमोघ ला आता काळाचा गुहेतल्या अनुभव वर विचार करायला निवांत असा वेळ मिळाला होतं म्हणून त्याच्या विचारांची घोडदोड चालू झाली होती. त्याला ज्ञात असलेल्या सगळ्या विद्या परत प्राप्त करण्या साठी त्याला एक साधना करावी लागणार होती पुढची १० वर्षं त्यासाठी त्याला सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास द्यावा लागणार होता आणि साधना पूर्ण झाल्या वर एक बाली हि द्यावा लागणार होता. अमोघ ने गम्मत म्हणून साधना सुरु केली बाली द्यावा लागणार होता हि गोष्ट त्या कडून दुर्लक्षित झाली होती.

अमोघ चा एक गुण सांगायचं राहिला तो म्हणजे तो नवा प्रमाणे गणपती चा भक्त होता. अगदी खूप भक्ती करत नसला तो तरी त्याची श्रद्धा मात्र नितांत होती बाप्पा वर. तर त्याने सकाळी १ तास आणि संध्या काली १ तास अघोरी श्रद्धेला द्यायचा ठरवलं आणि सकाळी उठून गणपतीची भक्ती करण्याचा दिन क्रम मात्र त्याचं चालू होता त्यात काही झाला तरी सहसा खंड पडू देत नसे तो.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED