FLUKE DATE.. - 1 books and stories free download online pdf in Marathi

FLUKE DATE.. - 1

Fluke date🥀 -1

Hello hello lovelies how are u cool n great . well well... माझ्या मागे काही दिसत आहे तूम्हाला ?

yes आज ... इवन आजपासुन काही दिवस live streaming aslo daily posts and youtube channels ला पण हेच असच background दिसेल ...😉

coz.... Yha waw public तुम्हीतर खुप फ़ास्ट निघालात लगेच कमेंट पण करायला सुरवात ....

"Ohh ya I'm in GOA'Ssss". Wooovhh 💥💥💥

(Confusede आहात dont worry मी सांगते )👇

{ She is college student आता इथे कशासाठी कोणासोबत काय करायला आली आहे ते सर्व कळेलच पण त्याआधी ही एकटीच बड़बड़ते आहे अस वाटतंय का तर तस नाही आहे she is vlogger आणि अजुन बरच काही उपद्याप चालू असतात तिचे वाचलात असालच वर ...... }

हम्म सो एक तीन फुट सेल्फिस्टिक त्याला लावलेला फोन.., तर हिच लाइव स्ट्रीमिंग चालू आहे म्हणे ... आणि ती एकटीच नाही ओ बडबडत आहे तिचे लवलिज आहेत सोबत म्हणजे नेटकरी आहो म्हणजे आपणच इंस्टा फबी यूज़ करणारे ... घरी बसून हिला सर्व एंकत होते....

oky so मी आता आली आहे basilica of bom jesus see .... फोन आडवा करत लेफ्ट टू राइट फिरवत.
waw what a view.... 😍

त्यात एकाने कमेंट केली ...: Solo trip or group trip ?


Ohh come on offcourse मी माझ्या कॉलेज फ्रेंड्स सोबत आली आहे it's college trip actually not a trip it's Iv

( industrial visite ) ते आता अस झाल आहे की विजिट कम ट्रिप जास्त असच वाटतय 😅

काय ? बाकिचे कुठे आहेत ? .... : अरे यारर बघितल 🙁
कंबरेवर हात ठेवत बघितल हे ह्यांच डेलीच झाल आहे बोलताना फोन जरा वर करत .... गाइज तूम्हाला पण सवय झाली आहे ना मी जरा कुठे vlog बनावेला घेतला की सर्व गायब चला बाय आता ह्यांना शोधव लागेल ....😴

आजुबाजुला बघत सगळे माझ्याचकडे काय बघतायत टकामका काय कधी बघितल नाही कोणाला लाइव येताना...🙄uhh केस उडवत तिथुन निघाली😎

Shit men कुठे शोधू ह्यांना ह्या बैग्स पण ना🤦 ... रसत्यांच्या मधोमध ठेवत .....चल डिअर चल हातातल्या फोनकड़े एकदा बघत ... नो कॉल📵 नो टेक्स्ट🚫 नो msg❌; फोन aeroplane mode वर टाकत🔇... done 👍 lets go .....

डोळ्याला गॉगल चढवत स्वतसोबत आणलेल समाना ही खांद्याला लावल आणि basilica of bom jesus चर्च बघत काही विडियोज फ़ोटो काढत पुढे जात होती . एकदा चर्चकड़े बघुन बाहेरुनच चप्पल काढली आणि दोन्ही हात एकमेकांमधे गुंफवत डोळे बंद करून तोंडातल्या तोंडात काही पुटपुटली🙏 ...लंबुनच फादर सर्व बघत होते डोळे उघडून फादरला स्माइल देत. घड़याळ बघत घाई घाईत चालत निघाली...

Mausam market मधून वाट काढत काही वस्तु बघत बाहेर एका गल्लीत आली तो रोड एका मैंन रोडला जॉइन होता. "उफ्फ रे गॉड हेल्प मी टिशूने चेहरा पुसत 🤧 कीती उन आहे टयान होईल होईल ना स्किन माझी🤕."


है स्वीटहर्ट्स ! ❤️ कैम ओपन करत एक डेलीवाली सौ करोड़ोवाली स्माइल देत ... समोर एका स्टॉलजवळ गेली तीने त्यांना काही प्रश्न विचारुन नुसत हैरान केल होत ..

लांबुनच एक मुलगा है सर्व बघत होता . ' वर केसांमधे अडकवलेला गॉगल केसांचा हाफ बन त्यात केस वर्याने उड़त होते म्हणूनच की काय एक पंखही लावलेला तीने तो ही उठून दिसत होता तिच्या ब्राउन हेयरधे , मिडी ड्रेस त्यावर घातलेली शॉट्स एका हातात कोपरयापर्यंt हेवी बैग लटकवलेली तर दुसऱ्या खांद्याला one side पिर्स त्यांच् हातात कैमेराची बैग तर दुसऱ्या हातात कैमरा...
" थोड़ा ...जास्त नाही थोड़ा थकलेला चेहरा पण आवाजातला उत्साह तिच्या एवढ्याश्या शरीराच्या मनाने खुप होता. .."


ग्लास तोंडाला लावत तिच्या प्रत्येक हालचलिकडे बारकाईने बघत तिच्यातला इनोसेंट वेंधळेपाणा मधेच अल्लड़पण वेळेला mature वागण सर्व सर्व observe करून those kids म्हणत मान हलवत एक उसन हसला. आणि बाजूला ठेवलेल्या प्रॉप्सकड़े लक्ष देऊन बघू लागला.

एक लास्ट थैंक यू म्हणून तिथुन निघाली निघताना ह्याला एकदा विचारव का म्हणून वळली खरी पण त्याची हालात आणि वैतगलेल तोंड बघुन परत समोर बघित "बिचारा"😜 मनातच जीभ चालवत म्हणली

कोणाला वीचारु टाइम पण खुप झाला आहे मिस ब्रिगेंजा मला आज काय सोड़नार नाहीत तितक्यात तीच लक्ष समोर गेल

अम्म !... बोट मोडत इकडे तिकडे बघत ... ओठ बाहेर काढत वीचारु ह्याला ? 🤔 तस बरां दिसतोय ..


"मेस्सी ब्राउन हेयर्स येल्लो गॉगल्स डोळ्यांवर चढवले होते बियर्ड .. हाफ जीन्स ब्लू वाइट प्रिंटेड हाफ हैंडच शर्ट ..एका हातात ग्लास, बाजुच्याच टेबलवर वाइनची बॉटल होती तर सोबत काही कैमेराचे प्रॉप्सही दिसत होते ... स्टीलच्या रॉडला टेकून उभा होता त्याच्या मागून निळाशार समुद्र निळ आकाश अगदी लख्ह दिसत होत🌊❄️."


.......वाटततोय तर ठीक ठाक रूढ़ पण दिसतोय जरा😕 indian नाही वाटत . फिरंगी ? 🤔वाइन पण पितोय कट्टर बेवड़ा दिसतोय😒 अस भर रसत्यत पितोय तर .त्याला वरुन खाली बघत मनात म्हणली 😕. जाउदे तस पण आजुबाजुला कोणी नाही आहे.

त्याला समजल ही आपल्याला बघते आहे तस गॉगल्स जरा खाली करत तीला लुक दिला दोघांचा आय कांटेक्ट झाला तस जरा बाचकळत मानेवर हात ठेवत इकडे तिकडे बघू लागली .

तीला गोंधळलेल बघुन तो गालात हसुन अजुन एक सिप प्यायला ...

अम्म एक्सक्यूज मी बेबी स्टेप टाकत त्याच्याजवळ आली

तीला बघुन जरा तो शॉकच झाला त्याला वाटल ही निघुन जाईल पण त्याच्या समोर उभी होती.

वेल सक्यूज़ मी मिस्टर Xyz विला ईथुन कीती लांब आहे mins how far ? you know actual root .?
Actually by misteken they left me ... M .. my friends ती वाक्य पुर्ण करत म्हणाली.

Ohh god she is nonstop mumuring डोळ्यांच्या मधोमध अंगठयाने प्रेस करत तोंडातल्या तोंडात पुटपुटला
Kid... तिच्या शेवटच्या वाक्यावर जरास हसत म्हणाला.

Hy mr what... 😕what are u saying you think am kid mr look at me I'm college girl 23 की हु and you saying am kid mins seriously 😤 जरा नीट विचारल काय तर वाटेल ते बोलायला लागला मूर्ख एड्याचा बाजार नुसता . प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलत होती.

Ye hello what बजा.. बाजर you mean to say market ?It is were you come from that's side तो बोटने दाखवत म्हणला

अरे ये मूर्ख आहे का हा😤🤦 सर्व असेच का भेटतायत आज सगळेच डोक्यावर पडले आहेत वाटत जाउदे मी जाते इथूंन 😖😵

Ohh hello miss you Didn't even Minor's कोणासोबत कस बोलायच .आपण काय एका घरातले आहोत काहीही बोलत सुटायच idiot unruly 😤 .... तो फोन खिश्यात ठेवत म्हणाला.😕

Oy 😤... मोठ्यने ओरड़ली पण गप्प बसली ... "ह्याला अक्ख मराठी समजत वाटत "😲 mumble करत म्हणाली

Yes bcoz am indian oky and I know over 15 language include other countries aslo तो जरा तोर्यत आणि रागत म्हणाला.

बोलताना cam ( camera) बाजुच्या डेक्सवर ठेवला तीने एकदा त्याच्याकडे मग डेक्सवर ठेवलेल्या वाइनच्या बॉटलकड़े बघितल..

What..? it's just soft wine oky so don't think too much and dont give me look तो तीला घूरन बघत होता.

स्वतच लुक देतोय मला...😤 ती मनात म्हणाली.

बोलताना त्याने जरा शोल्डरवरुन टी-शर्ट वर केल त्याच्या बायसेप्स वर काही तरी कोरलेल दिसल नकळत का होईना तीच लक्ष त्या टैटूवर गेल ... काय आहे ते🤔 आता तीला बघायचच होत.. and also Tait T-shirt मुळे बाइसेप्स क्लियर दिसत होते 🙆.

त्याने पुर्ण तीला इन्गोरन करत आपल सामान बांधायला सुरवात केली .... "ही त्याला कमी आणि त्याच्या टैटूला तिथेच उभी रहून आडून आडून बघत होती 🙁 त्याला समजल तस हातातल काम सोडत हाताची घड़ी घालून उभा राहिला आणि अस केल्याने दंडावरुन शर्ट जरा वर झाल...'

बस बस ! दिसल दिसल काय आहे?... 😕 है जीजस काहीतरी अजबच दिसत आहे 🙁 .. ohh कसली तरी डीजाईन आहे ... But कसली मनात विचार चालू असतना बोट जॉ लाइन वर फिरवत जीभ बाहेर काढून दोन पाऊल पुढे आली आणि......

धमकन त्याला आपटली 🤦💥 सहा फुटाचा तो पाच फुटची ती...🤷

अ... shit... 😣 तू .... तू वेडी आहेस का जरा स्वतालाच मनात बड़बड़त होती🤦

🙁तीने वर बघितल तर तो जरा anger an attitude look मधे तीला बघत होता glasses मधून पण स्पष्ट दिसत होत वरुन तो हसतोय की काय आसा ही भास झाला तीला मान झटकत पटकन मागे जात उभी राहीली .

लिप्सवर हात फिरवत थोड़ झुकून.. टैटू बघायचा आहे 😕?

न.. नो😲 ... ना नाही ती अड़खळत म्हणाली

तीची नजर अजुन पण खालिच होती त्यामुळेच तीला त्याचे एक्सप्रेसशन समजले नाही

मी अजुन पर्यंत कोणालच पाहु नाही दिल तो so.. don't dare ur not my close one 😉 well ur so short so u look like teen girl amm school student no ? तिच्या कपाळावर बोट प्रेस करत म्हणाला अस केल्यामुळे दोन पाऊल ती मागे गेली. म्हणून मी किड म्हणलो..

ती तर तोंड उघड़ ठेऊन बघू लागली H.. how dear tuch mee 😮😤 ... hey mr look चुटकी वाजवत I'm talking so respectful and so potentially

तीला अस चुटकी वजतना बघुन तो आपोआप मनात हसला कसली बबली आहे ही केवढीशी little piddi 🙆😂...... सहज म्हणून लक्ष तिच्या पंखाकड़े ( feather extantsion ) गेल त्यालाही हात लवायचा मोह आवरला नाही हळूच तिच्या माने पर्यंत त्याने हात सरसावला ... ती तिरप्या डोळ्यांनी बघत झटकन त्याचा हात खाली केला ... त्या एका क्षणाला तो तिच्या निरागस चेहऱ्याकड़े टकमक बघु लागला त्यावर तीही डोळे मिचकवत ओठ आत घेतले पण within a sec एक आयब्रो वर करत व्हाट ??
Now who's doing ....😑😕

है बघा तुम्ही ..... I think it's time to go now .I have given ur address

त्याने मधेच तीला थांबवल म्हणून मनात भरपूर शिव्या घालत होती त्याला .. है त्याला तिच्या एक्सप्रेसशन वरुन समजलच ...

Ohk 😤 ... सर्व समान उचलत है गॉड कधी पोहचेंन मी ... पुढे गेलेली परत मागे आली .....

धड़कन बैग खाली ठेवली तस तो आधी तिच्या बैगकड़े नंतर तिच्यकडे पाहु लागला दोन्ही हात कंबरेवर ठेवून थकेल्या आवजात thank you man and sorry for that ... Tattoo कड़े pointing करत म्हणाली

ग्लासेस काढत तो तिच्याजवळ आला हात तिच्या चेहऱ्याकड़े घेऊन जात होताच की... वाइनने भरलेला ग्लास त्याच्या चेहऱ्यावर फेकला ...😮🤦💥👊

तिच्या पँखचा पीस तिच्या face वर उडून चिपकला होता तिच्या त्या bubblish faceवर तो बरोबर वाटत न्हवता कुणास् ठाऊक तो बाजूला करावा म्हणून आपसुक त्याचे हात तिच्या चेहऱ्याजवळ गेले (no other intention )
पण हिला काहीतरी चुकीच वाटल आणि..🤦. ही सुरु झाली.

Uhh rascal fool don't close me oky even how u dear to touch me.. 😡✊

Hy look u think not like that I..Iam sorry but u also doing wrong ...hy : तो

Wrong..?😤 What's wrong I have done right dumbo : ,ती

You threw wine on my face 😡 and you saying its right.. idiot girl ..😒no mins what iam saying is right kid ur kid minded.. atlist they also know what right or wrong or...atlist they have ability to understand to listen.. such a fool kid 😤....😡

रागत सर्वच बरळून गेला ती तोंड उघड़ ठेउन त्याला बघत होती 😵 आता फक्त तीच रडायच बाकी होत हळू हळू डोळे ओले व्हायला लागले त्याला समजल तस स्वतःच्याच डोक्याला हात मारून घेतला (ohh gosh no yar. तो मनातच म्हणाला )

एकतर वाइन अकख्या चेहेर्यावर टाकली त्यात हिच रड़ण आणि त्यातही ती काहीतरी बडबडत होती ते ही समजत न्हवत ... म्हणजे सर्व केल हीने आणि स्वतःच रडते आहे 😴🤦

" काय करु त्याला सूचत न्हवत .. hy shuu no no don't cry listen uh ? Ur name what's ur name hy .. f**k man 🙇. शांत हो शांत हो रडू नको ...है.. तीला हात लावायला जायचा तस लगेच मागे घ्यायचा.. केसात हात फिरवत.. ok ok I am SORRY हात जोडत सॉरी "

तीने डोळे पुसले आपण जरा जास्तच रियेक्ट केल अस तीला वाटल ..तीही ईट्स ओकय म्हणाली

Oky it's enough it's enough बैग उचलयला मागे गेली की तितक्यात ......."180 च्या स्पीडने त्याच्या बाजूने दोन माणस धावत गेलि माणस कसली चोर होती ते दोघ 😵🤦"

************

Ohh god shit shitt shit noo😵😖🤦 hyy hello हट यारर😤
अरे बघत काय बसला आहेस तू तुझी आणि माझी बैग घेऊन पळाले आहेत ते ...मूर्ख माणसा ...पळ ..पकड़ त्यांना 😤🤦

त्याला काही समजलच नाही तो अजूनही उभा होता .

ह्याला समजत तरी आहे का मी काय बोलते आहे ते नाही आता मलाच जाव लागणार ohh god jesus 🤦 तीने डोक्याला हात लावला. त्याला तिथेच सोडून स्वताच समान उचलल आणि पळत सुटली .....

आजचा ना दिवसच खराब आहे माझा😖 धावता धावता ती रडवेलया आवाजात म्हणली पण तीच एकेला कोणीच न्हवत तितक्यात मागून तो आला तीला समजल तस तिच्या जीवात जीव आला .

Where? .. कोणत्या साइड ने गेले ते दोघ .... तिच्या बरोबरीला तो ही धावत होता त्याच्याकडे बघत..😾 खूपच लवकर आठवल तुला कीती लेटकरंट आहे तू😕 नुसत ओरडता येत आणि आपण काय जॉगिगला आलो आहोत पळ पटापट ...म्हणत त्याच्या पुढे निघुन गेली

अरे तू खुप हल्की आहेस परत तिच्या बरोबरीला येत बोलला..... म तू काय हेवी आहेस? तीने उत्तर दिल ...

अ.. हो म्हणजे बॉडी वेट😐 ... Are u serious ?😶🤦. म ही बॉडी कशाला बनवली आहे उगाचच काही उपयोग नाही तर ..🙄

No not like that .... तीने त्याला गप्प केल shut up chit chat चालु आहे का ? 🤷 ur so rude I didn't except that my day was starting like this😏 ahh😤 run now...🙄.

" my kit ☹️ and my kit aslo ... तो तिच्या पुढे म्हणला ." ........, "डोळे वर करून है जीजस ह्यच्या पासुन सोडव आधी मला ती मनात म्हणाली ."

धावत धावत दोघ बीच पर्यत येतात ....है theft चोर चोर अरे तू पण ओरड म्हणजे कोणी तरी हेल्प ला येईल .. uhh 🙄.

*************

Ye jass run man वो पीछे हैं हमारे आज हात लग गए ना तो एक महीने के लिए फिरसे जेल बावा भाग जल्दी😷

तो में क्या करु डोक्यावरची टोपी सांभाळत मार्लि ..तू ही बोला था चुराने के लिए वो लड़की देख कितना भाग रही है भाग जल्दी अब कुछ हुआ ना तो में तेरे ऊपर डालूंगा सब.

******( Marli and jass दोघ जिगरी यार गोव्याचा फेमस हो फेमौस चोरच आणि त्यातला एक स्ट्रिपर.....
marli छोटी मोठी चोरी करण वसूलीचा धंधा पण हैं सर्व काही महिन्यपूर्वीच बंद केल त्याने .नुकताच तीन महीने जेल मधून जाऊन आला ह्या आधी त्याला फिकिर न्हवती पण आता जबाबदारी होती त्यावर एकाच पोट भरयच ह्यांच्या कमाई वर...
Jass एक स्ट्रिपर हो पण मनाने खुप चांगला जस marli वर जबाबदारी होती तशीच jass वर पण होती .... कोणाची ? कळेल नंतर.. )*****

Jass we need money men आज हात नाही आनेका मुह नाही देखेगा वरना वो .....

**********

श्वास घेत कंबरेतुन वाकात दोन्ही हात गुढ्यांवर ठेवत स्टॉप बस enough🤒.. iam done🤕 त्याने जस्ट ड्रिंक केल होत म्हणून धवायला जमत न्हवत पोटात दुखु लागल.

धावता धावता ru kidding seriously man आपल्या वस्तु आहेत त्यांच्याकडे जवळच आहोत यार चल 🤧

🏝️🥅शंख बॉल बकेट उडवत चौघ ही जीव तोडून धावत होते चेयर ,वाळूत रोवलेल्या छत्रिया🏖️ लहान खेळनारी मूल 🤹⛹️कुठे मोठ्य आवजात लावलेली इंग्लिश गाणी 🎏त्यांच् नाचण सर्व सर्व इन्गोरन करते टॉम एंड जेरी सारख पळत होते तर पळताना धड़पत होते 🤦^^^^^^**

Oky give me ur shoe .

ती म्हणली तस तो त्याने संशयाने तिच्या बुटाकडे बघितल

डोक्याला हात लावत घेऊन पळून नाही जाणार आहे तू देना आता माझ हलक आहे तुझ्या बुटाच वजन जास्त आहे हात हवेत करत.... तू नाही तर नाही मला तरी काहीतरी करु दे काढ़ पटकन ...😴🙄

तो शूज काढ़े पर्यंत तीने बजुलाच असलेली एक अम्ब्रेला उचलत धावत jass ला फेकून मारली ....मूवीमधे दखवातात त्या सीन सरखाच स्लो मोशन मधे ती छत्रि त्याच्या जवळ गेली 😵... पण त्याने मागे वळून बघितल छत्रि चुकवत खाली वाकला म्हणून तो वाचला😪....

Shitt ! डैम ! मुठ दुसऱ्या हातावर आपट्त म्हणली...🤜

घे हम्म! त्याला बघयच होत आता ही काय करते ते.

तीने बूट पटकन घेत marli च्या पायावर फेकून मारल आणि तो अड़खळला ....आणि वळूत पाय घसरून पडला💥🙆.

Marli run marlirun ....jassत्याला उठवायला जात होता कि तेवढ्यात पोलिसांची vanआली jass run मी मी थांबतो तू जा ... जा तू jass ने एकदा marli आणि पोलीसांना बघितल jass तुझ्यावर रेस्पॉसनसिबिलिटी आहे ना बावा जा तू 😕.

नो marli तूच का परत .. 😣 " jass dont argue bava सिर्फ तीन दिन की बात है में छूट जाऊंगा "

"एक काम कर तू ..तू भी ये फेक दे... चल तू भी ...marli चल"

जस्स नोटंकी ना कर जा भाग वो देख पुलिस आ गई जा जल्दी उसको संभाल .

पोलिस marliला घेऊन गेले जताना jassबद्दल विचारत होते दोघांना त्यांच् समान देऊन ते निघाले .

Marli कीती बार बोलू तेरेको ये इस महीने में तीसरी बार आया हैं तू अब नाही जल्दी छूटने वाला.. चला रे घेऊन याला .

Jass झाडांच्या मागून सर्व बघत होता डोक्यावरची टोपी काढून आल्या पाउली परत गेला...

**********

Ohh god😴 ..... For god seack thank you jesus.. मटकन वाळूत बसत म्हणाली

"shit goa trip ..the goa trip what am actually thik and what going happen hatt yarr हात वाळूत झटकत mumr करत म्हणाली ."😤

Hmm excuse me your kit bag .. बैगवर ट्याप करत तीला देत म्हणाला .. तीला उठण्यासाठी हात पुढे केला.

तीने वर त्याच्याकडे बघितल आणि मावळत्या सूर्याला बघत एक श्वास सोडला त्याला हात देत उभी राहिली .

विसकटलेले केस थोड़ी वाळू चेहेर्याला तर काही तिच्या कपडयांना लगलेली ..त्यांच् ही जरास तसाच कहीस झाल होत. "दोघांनी एकदा एकमेकांकड़े पहिल आणि एकत्र स्माइल देत आणि थैंक यू एंड सॉररी म्हणले .... तस परत त्यांच्या चेहऱ्यावर हसू आल "

वाणी ....कर्ण.... 🍂शेकहैंड करत दोघांनी आपला इंट्रो दिला.

Ohh vaani nice name ... कर्ण बियर्डला हात लावत म्हणला "Hmm karn so uniq na ... वाणी केसतल्या पंखाला हात लावत इकडे तिकडे बघत म्हणली..

Amm ! No but seriously thank you mins I don't no that ur so brave and energetic ...mins sorry. ऑयब्रोला आंगठा लावत जरा चाचरत म्हणाला..

Yha don't judge book by its cover 😉😊 ती स्माइल देत म्हणाली . हम्म सॉरी बोलायची सवय नाही वाटत शेवटच वाक्य मनात म्हणाली.

तू नसती तर आज तर माझ्या बैगला टाटा बाय बाय म्हणाव लगल असत .. थोड़ हसत म्हणाला

अरे bcoz ur shoes .. आपण वचलो आणि बैग्स पण ...

हा ते आहेच ... ह्याच्या पेक्षा ह्याचे डोळे खुप बोलतात तिच्या मनात विचार येऊन गेला..👀

Oky by .. and sorry for that ..Kid... Word..
तो ओठ आत घेत हसत म्हणला .. बोलताना दोघांची पाऊल मागे जात होती त्यांच्या रसत्याला..🐾

Yha it's okay I am also sorry मी पण बरच काही म्हणाले.. ... oky bay see u soon hope we not meet again ... But....😊

Yha yha hope 😶... By ☺️तो म्हणाला.


Hm so .. chalo by she said . Shack hand करत
दोघ पण वाळली ...... की..

What the hell miss brigenja ...😵 no no shit shitt god help me डोळे बंद करत म्हणली .miss brigenja लांबुन येताना दिसल्या तशी ही मागे मागे जात होती....

इकडे ..... सारा.... सारा इथे काय करते आहे ohh fuck no not again 🤦uff why dad तुमच्यामुळे डैड😤. तुम्हीच सांगितल असणार माझ्यावर लक्ष ठेवायला कर्ण केसातून हात फिरवत म्हणला.
सारा जवळ येताना दिसली तस हा मागे मागे सरकला..... आणि धम्म 💥 दोघ एकमेकांना परत आपटले

अरे तू.. 😐तू गेला नाहीस .... वाणी ने विचारल्यावर same Question I asked u .. 😕 कर्ण म्हणाला.

हा..हा ते मिस😶.... तीच वाक्य पूर्ण होतच न्हवत की सारा मधे टपकली...

कर्ण ...कर्ण ... तु इथे ..? 🙄
" दिसतो आहे ना म्हणजे invisible तर नाही आहे म्हणजे इथेच आहे ना मी what rubbish Question sara" 🙄

कर्ण..? 😕 सारा एक लुक देत म्हणली...

"सारा is you are my personal secretary right. then why you always act like my dad's secretary or any jasus ? 😒 . Coz तू तर अर्द्धि काम माझ्या डैडच्या सांगण्यावरुन करतेस् आताहि त्यांनी सांगितल म्हणून आलीस ना? माझा पाठलाग करायला 🤔😕?

Good karn you know very well 😊 .then why u asking me🙄 .. idiot morning पासुन तुला कॉल करत आहेत ते तुझा काहीच रेस्पोन्स नाही म्हणून मला पाठवल तुला ट्रैस् करून आली आहे इथे😪 ..

Ohh god sara am not child की मी हरवेन कुठे.. 😒.

Ok ok who's she ? वाणी कड़े पॉइंट करत विचारल

आता वाचायच असेल तर हिला हकलव कर्ण नाही तर हिच चालूच राहिल .: In pov

ह्या मधे वाणीच अजिबात लक्ष न्हवत ती सारख सारख मागे वळून मिसला बघत होती तीला सारा आलेली हे ही समजल नाही तिच्या विचारात असताना पटकन कोणीतरी तिच्या खांद्यावर हात टाकला अचानक झालेल्या मूवमेंट मुळे ती कर्णला डोळे फाडून बघत बसली😶😳.

जेव्हा सराने विचारल ही कोण तेव्हा कर्णने पटकन तिच्या खांद्यावर हात टाकत she is my date.😘 म्हणाला

"क.. कर्ण अरे 😶.... " "shh गप्प बस जरा सॉरी पण हिला तिथुन जाउदे प्लीज जास्त नाही दोनच मिनट प्लीज तो तिच्या कानात म्हणाला ."

वाणीला आता ह्याला खाउ का गिळूअस झालेल ...😡

Ohh date great 😁 but... वाटत नाही रे🤔
सारा वाणीच्या रागवलेल्या फेसकड़े बघत गालात हसत म्हणली .
(हम्म गंडवा कर्ण सर् तुम्ही सारा मनात म्हणली🤦😂 )

Ok by sara and plz डैडना सांगू नकोस ..

हुशश ! थैंक गॉड गेली एकदाची 🤕.. कर्ण म्हणायला आणि वाणीत्याच्या पायावर पाय दयाला आणि तो ओरडायला😵

आहहह😵🤕..... है गर्ल यार वाणी whats wrong .😩

What's wrong😤 ? Really then what's this how dear to close me hy mr look😕 ...

दोन्ही हात तिच्या समोर धरत you looked and listen silently arree she is my Ps ( personal secretary ) she's so annoying dude and.....

Vaani😤 ... Vaani 😡come here fast what's going on is u make us fool or we are duffer vaani speak 😡

....m .. miss bregenja 🤕

Shut up dear हम सब घबरा गए थे evening से लापता थी तुम ओर मिली कहा यह बीच पे वाव 👏

Mam😔 .... "yes बोलो वाणी हैं कोई जवाब हैं ... 😕"

वाणी ने एकदा कर्णकड़े पहिल मी तुला हेल्प केली आता मला कर तीने डोळ्यांनी खुणाउन सांगितल.

Yes.. a.. here is not her fault this time actually what happen is .....

What this time ..🙁 कधीच चुकत नाही हा अस बोलतो आहे जस काही मला ओळखतो आहे. Duffer 😤.

Who's you ? why u taking her side ?Don't interrupt.. Hm say vani.

Mam .. hello I'm karn am profesional photographer . I meet her only one hr ago mam it's actually what happen is ... त्याने एकदा वाणी कड़े बघुन सांगायला सुरवात केली.....

अम्म ओकय सर्व समान भेटल तुला लागल नाही कुठे आणि वाणी कान देउन येक आता जर तू तुझा vlog नाहीतर live नाहीतर काहीही video बनावताना दिसली during teaching or visite तर बघ .
तुझ तुला भानच रहत नाही .. चल आता and thank you beta 😊.

It's okay mam and just because her मला माझी बैग मिळाली तो वाणीकड़े बघुन म्हणाला. त्यावेळेस ती डोळ्यांनीच हसली एकदा थैंक यू म्हणत तिथुन निघाली .. .. आणि तो ही....

🎑 मावळतिला आलेला सूर्याच्या सावलित दोघ दोन दिशेला तोंड करून ओल्या वाळूत पाऊलांचे ठसे मटत चालू लागले....🐾🌊

उड़नारे पक्षी.. डमरू घेऊन नाचणार बाळ... बगळ्याच पाण्यात दिसणार प्रतिबिंब 🎏 कैमेरात साठवत आपल्याच मस्तीत कर्णने त्याची वाट धरली ....🎋

आणि इथे स्वताच्या स्वप्नांना नवी ओळख नवी धार देण्यासाठी सज्ज झालेली वाणी🎐 ....

दोघ तर म्हणाले आहेत परत भेटायची नाही म्हणून बघू आता ते खरे ठरतात की नियतीच चक्र.....💛

क्रमशः

So Hii everyone 🙋 FLUKE DATE ..🥀 . ही नवीन कथा तुमच्या भेटिला आली आहे होप कथा वाचायला आवडेल तुमच्या प्रतिकिया कळवा आवडत असेल तर जरूर सांगा आणि मला जस जमेल तस नेक्स्ट पार्ट पोस्ट करत जाइन.😊 Stay tuned .


अक्षता माने.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED