FLUKE DATE.. - 4 Akshta Mane द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

FLUKE DATE.. - 4

FLUKE DATE..🥀 4"खुप बर वाटल आशुला भेटून☺️ जवळ जवळ दोन वर्षानी भेटलो... सारा आणि कर्ण आत विलामधे येत बोलत होते .... साराच्या चेहऱ्यावर आनदं ओसंडून वाहत होता कर्ण मात्र गप्प तोंड पाडुन तिच्या हो ला हो करत होता.....अरे... my son... come dear 😊.... डैड वाइनचा ग्लास टीपॉय वर ठेवत म्हणाले वय जरी साठी ओलांडली असली तरी जोश ,उत्साह ,मनाने तरुण अजुनही तसेच होते त्यांचा भरगच्च आवाज विला मधे घुमला...डैड चेंज करून आलो .... म्हणत तो वर जातच होता कि...कर्ण थांब रे आल्या आल्या कसली घाई सांग तरी How's your Date 🍁😁. ते फ़ाइल चेक करत ख़ाली मान घालून म्हणालेपहिली पायरी चढ़तो ना तोच डैड चा प्रश्न त्याच्या कानी आला key डोक्याला लावत "सारा😤.. " uhh dam तो तोंडातल्यां तोंडात पुतपुटला..सारा ने कधीच आपली वाट धरली होती तीला पटकन मागे ओढ़त तू सांगितल ना you tell him na😕 ... what was needed sara 😤. ....what did you say facing up front of me You will not say anything dad about meeting😕😤 then how's he knows.😕Ohh hello what ?... 🤷 I didn't say anything even whole day... we are.... now ....sir and I interact..🤦 first I help you तूने जो वाणी को चिट दी थी... Then am getting ready for meet aashu. after that I came your room and ..... See I am here with you .... Why I'm telling him we are not in school ki backbiting about you सारा डोळे वर करत खांदे उडवत म्हणाली .....तो काहीच बोलत नाही म्हंटल्यावर उसासा टाकत ब्रो आधीच तोंड पडल आहे तुज😝 मी काहीच सांगितल नाही आहे त्यांना रयादर मीच हेल्प केली ना तुला😒 ..कर्ण he is your dad ती एक भुवई वर करत म्हणाली... चल मी फ्रेश होते आपल्याला एका important topic वर डिस्क्यशन करायच आहे हम्म .... she left..Karn.... Y. Yeah dad coming ...Yes dad.त्याला खिश्यात हात घालून उभ राहिलेल बघुन चश्मा खाली करत ...आता काय तुला permision हवी आहे का बसायची.. बस रे ते हसत म्हणाले..No dad मी फ्रेश होतो फर्स्ट मग बोलू... "अरे बस " त्याला पुढच बोलू न देता हाताला पकडून खाली बसवल तुझी मीटिंग आहे नंतर मला माहीत आहे जास्त नाही एक एक शॉट मारावा बापा सोबत तेवढच टाइम स्पेंड रे ... उठून ग्लास भरत हसत म्हणाले...हम्म घे.. दोन्ही हातात ग्लास धरत गैलरीमधे पाठमोरे उभे राहिले.... कर्ण डेट फ्लॉप झाली वाटत .. एंड मला सारा ने नाही हा काही सांगितल तुमच बोलण आल माझ्या कानावर 😛..... ते एक सिप घेत ..आत्ताच हा... 😴कर्णने मग हसत मान खाली घातली डोळ्यांना बोटाने प्रेस करत yhaa afterall he is my dad sara is right ...तोही मग त्यांच्या बाजूला जाऊन उभा राहिला त्यांनी त्याला ग्लास पुढे केला... मागून दृश्य अस दिसत होत की काळ्या ढगांवर चमचमत्या हजारों टिकल्या चिपकवल्या होत्या की काय ✨🎆 त्यात अर्धा खुललेला चंद्र 🌛 झूळ झूळ वहनारी हवा🎐 खाली गार्डन मधे कितीतरी रंगीत उमललेले गुलाब 🥀🥀 त्यांचा सुगंध तेवढ्याच वातावरणात एक फ्रेश वाइब आणत होता🍀🐾... झगमगते दिवे एका बाजूला वॉयलिनची पुसटशि धुंन कानी येत होती जी साराने लावलेली..."Dad a... " "Karn how many time's I told you iam your dad तू न सांगता काही केलस तरी मला कळत ☺️.. काय झाल नाही का भेटलि आज .. ठीक आहे आज नाही उद्या भेटल नाहीतर घरी बोलाव की...."डैड डैड है जास्त होतय घरी काय ... we are strangars we are just Traveler माझा काही पत्ता नसतो "हम ठहरे मुशाफिर हमारा कोई पता नही"... Cher's 🥂..😉.. करत म्हणालाWaha! शायरी अच्छा है बेटा... ते म्हणाले ....


" तुमच्याच कडून शिकलो आहे डैड आठवतय प्रत्येक हॉलिडेला इथे आलो की तुमची एक शायरीची डायरी गुल्ल असायची .. ती मी करायचो.. तो तोंडला ग्लास लावत गपचुप हसत म्हणाला... "


छुपा रुस्तम अस होय ... पण मुद्द्यच काय आज झाल काय ती आली की नाही... की... तीला तुझा msg मिळालाच नाही हम..🤔

Dad you think much and ... कुठे डेटच बोलताय काहीही ती सारा आणि तुम्ही हात धुवून मागे लागले आहात माझ्या .. अहो ईट्स जस्ट नॉर्मल मीटिंग ओ... तीला थैंक यू आणि सॉररी साठि एक छोटी ट्रीट द्यायची होती बस्स बाकी काही नाही ते ही तुम्ही म्हणालात म्हणून ... पण तुम्ही दोघ तर.... तो हात हवेत झाडत म्हणाला....बस्स एवढंच म्हणजे एवढच तर ...मग तोंड का पडल आहे तुझ? ते हसत म्हणाले बेटा जिस रास्ते से जा रहे हो ना में उसी रास्ते से गुजर चुका हूँ....डैड काही नाही तुमच काहितरिच.... मी तीला ओळखत नाही ..मला डेट लव रिलेशन ह्या सर्वामधे इंटेटेस्ट नाही ...हो मग सराला का सांगितल की ती तुझी डेट आहे म्हणून ....बघ म्हणजे तुझ्या तोंडातुन म्हणालेलास तू ... ते फ़ाइल चाळत एका नजरेने त्याला बघत म्हणाले..मेलो 😣 shit trap ! मीच अड़कलो आता काय बोलू.... तो मनातच विचार करत होता.... एका हाताने शर्ट लूज़ करत वॉच काढल..त्याला विचारांमधे गुंतलेल बघुन डैड गालात हसले ये तो शुरवात है बेटा .. आता कुठे डोक्याचा भुगा व्हायला सुरवात झाली आहे आगे आगे देखो होता है क्या.....
आणि don't lie ..अ.... नाही मी कुठे खोट बोलेलो आहे आणि तस पण after 15 days I leave india my next project is paris .... So no drama no tension only vacation ... 😉 ..ओह्ह अस लेट्स सी... ते पण म्हणाले 🤜🤛...."पण काहीही म्हण प्रत्येक माणसाने एकदा तरी प्रेमात पडावच पड़ाव कशाला मी तर म्हणतो लोळाव 😂 ते मोठ्याने हसत म्हणाले...." " डैड काही होउ शकतं नाही तुमच ... तुम्ही घसारलात ना मग आता मला काय गरज .. तो वेळ मारून नेत म्हणाला... "हो समजत आहे सर्व मला टॉपिक चेंज नको करु ... पण बच्चा प्रेम ही फ़ीलिंगच वेगळी आहे 😊 ते त्याच्या खांद्यावर हात टाकत खुललेल्या गुलाबांकड़े बघत म्हणाले जे रात्रीचे पण उठून दिसत होते.... "Yes love is amazing feeling which destroy all 6 sense .." कर्ण त्यांच् वाक्य चुकीच ठरवत पुढे म्हणाला..."

तू मला क्रॉस देतो आहेस 😒 .... " Dad I'm just telling you fact "


हम्म फैक्ट तो सही हैं बट मला वाटत तुलाही कोणी पार्टनर मिळावा अकेले ज़िंदगी कटती नही .... ते स्वतच्याच विश्वात रमत म्हणाले ..... त्यांचा रोक कोणत्या दिशेला होता ते कर्णला समजल तो मागून त्यांना मीठी मारत.....Dad .. dad what happen ...? ते उघड़या डोळ्यांनी विलामधे नजर फिरवूंन गुलाबाचा सुंगध उरात भरत होते...Dad .. Dad you miss rose ? ☺️. तो एक पॉज घेत म्हणाला..का नाही मिस करणार ह्या आख्या घरात तिचा सुगंध तिचा सहवास तीची हालचाल अजुन जाणवते ...☺️. तीला पहिल्यांदा इथेच गोवामधे भेटलेलो एका केसच इन्वेस्टिगेशन करायला आलेलो आणि सी इकड़चाच होऊन रहिलो....😌🖤 मला काय वाटत सांगू Karn I think goa is city of love🐾🎐" ते तीच वर्णन करत.... रोज सायकलवर दिसनारी🌼😍 नाजुक ऊंच , पिंगट केस ,हिरवे...... "हिरवे डोळे मिलिअनरी स्माइल🖤 ... रोज चर्चमधे चारच्या ठोक्याला कैंडल फ्लोवर घेऊन प्रेय करणारी...☺️ आणि .... "rose " म्हणून तिच्या नावाची एवढी गुलाबाची फूल लावलेली .... रोज एक फूल चर्चच्या गेटबाहेर ठेवलेल असायच .... "तुम्ही😘☺️...."मला सर्व माहीत आहे डैड 😊 बायहार्ड झाल आहे आता मला .. Roseच्या फोटोफ्रेमकड़े बघत ती जेवढी ह्या फ़ोटो मधे सुंदर दिसत नसेल ना तेवढी रियलमधे ब्यूटीफुल दिसत असेल ना.....😊 " त्यांना थांबवत तो म्हणाला.नुसत सुंदर नाही she is so warm heart person so shiny adorable she is limitless 😍..हो हो डैड तुम्ही roseच कौतुक करताना कधीच थकत नाही 😋 म्हणून मला rose खुप आवडते i love her💝 😚...कर्ण तू तीला rose बोलण कधी बंद करशील she is your mom 🐾👀पण मला आवडत तीला rose बोलायला mom पेक्षा पण 😁...ती आज आपल्यात असती तर... खुप हॅपी फैमिली असती ना कर्ण.. डोळ्यांवरचा चश्मा काढत ते म्हणाले... सोडून जाताना पण हसत गेली एक सुख देऊन गेली तुझ्या नावाच👣🙁.. मला हट्टाने म्हटलेली मुलगा झाला तर नाव कर्ण ठेवायच ....."ती गुलाबाच कोवळ फूल तू सूर्यासारख प्रखर ☺️... "आणि झालास तेव्हां तसाच होतास उत्साही तिच्याच डोळ्यांचा रंग घेतला आहेस म्हणा गुण पण तिचेच जास्त आहेत ☺️🙂...डैड .... डैड हळू आवजात we both love her till yet na आणि म्हणून ती नाही आहे आपल्यात अस वाटतच नाही ....कर्ण येत जा रे अधुन मधून ह्या एवढ्या मोठ्या घरात एकट पडायला होत ...😢 तुझच आहे सर्व .. मला माहीत आहे तुला पैसा प्रॉपर्टी ह्या सर्वाच अट्रैक्शन नाही आहे पण मला सोबत नसते कोणाची... दिवस कामत जातो ह्या फुलांना गोंजरण्यात जातो रात्र सरत नाही ... तू कित्तेक महीने वर्ष आउट ऑफ इंडिया असतोस आलास् तरी दोन दिवस थांबत नाहीस .... ह्या वेळेस् थांब घर भरलेल वाटत 😊 त्याच्या खांद्यावर हात टाकून जवळ घेत... आई वीना वाढवल तुला.." पहिली मीठी आणि पहिला ग्लास ह्या बापाला तुझ्या मित्रालाचा दिलीस ना "..... मला आता वाटत आहे की.... ते जारा आळशेऊन म्हणाले तू मला विसरलास 🙄.....
डैड😢 .... मगास पासुन गप्प बसलेले तो त्याने पटकन जाऊन त्यांना मीठी मारली माझा पहिला आणि शेवटचा मित्र तुम्हीच आहात मी साधी ड्रिंक कोणासोबत शेयर करत नाही तर....
तू केलिस शेयर वाइन .. त्या दिवशी जेव्हा तुला लेट झालेल घरी यायला तुझ्या डेट सोबत होतास तू.. डोळे मिचकवत ..तूच म्हणालेलास् तस .. वाइन अक्खी अंगावर सांडलेलीस , तीने पजलेली की फेकलेली काय माहीत पण शेयर केलिस ना तू म...डैड सेंटी नका ओ मारू जाम इमोशनल केल आहे आधीच तुम्ही मला .. I promise you ईयर मधून एक वेकेशन असतच पण आता चार वेळा जाऊ आपण दोघ मी येईन फेस्टिवलसाठि इथे पण जमेल तस... पण है अस इमोशनल नका करु I love you na dad😘❤️ ....Yes my son बर चल डोळे पुसत चल चल उठ त्याची मीठी सोडवत अजुन तसाच आहेस रड़का त्याच्या नाकावर टीचकी मारत ,😂😘.. ठीक आहे उठ आता ही बॉटल आज खाली करूनच टाकू काय म्हणतोस्.... आणि उद्या जरा लॉनमधे आणि बाकीच्या गार्डन एरिया और उरलेल्या जागा बघुन घेऊ काय म्हणतोस् आलाच आहेस तर तेवढ करून टाकू.....
डैड आप जो बोले वो... आपका वर्ड सर आँखों पर..😜👏...


आधी बोलायला शीक नीट शायरी मरतोय 😂 ... तिकडे जाऊन तू साध मराठी विसरला आहे आपली गोव्याची भाषा विसरला आहेस ... तुझी शाळाच घेतो उद्यापसुन.. 😂😜 ... "डैड नो तुम्ही काय बोलतात ते समजत नाही 😴"........


उगाचच टॉपिक नको बदलूस् माझ्या प्रश्नाच उत्तर नाही दिल आहेस वाइन सांड़ली शेयर केली कि फेकली 😝😆 अजुन सांगितल नाहीस.....


डैड नॉट अगेन 😣..... तस ते जोर जोरात हसू लागले 😂 my son 😘 त्याला जवळ घेतल....लांबुन सारा है सर्व बघत होती तिच्या चेहऱ्यावर हसू आणि आसु दोन्ही होते ... तिच्याच मागे असलेल्या roseची फ्रेम हसलेली भासली जणु काही ती पण पहात असावी 😊....××××××××××××××××××××××
वाणीsssss तानिशाsss 😤😤😡 I will kill both of you.. ☠️ ह्या दोघांनी एकमेकांकड़े बघुन डोक्याला हात लावला.... कल्याण...🤦 झाला बॉम्ब फुटला वाटत तनीषा पर्स पकडत वाणीला बघुन मान हलवत म्हणाली...Drish ! अ... है सर्व काय कसला एवढा पसारा केला आहेस वाणी ने डोक्याला हात लावला ....


वाट काढत एवव 🤢 दृश्य यार सॉस काउचवर पाडुन ठेवलास सर्व.. तनीषा तोंड वाकड करत म्हणाली.दोघिनि बेडवर बसलेल्या तिसऱ्या पांडाकड़े बघितल तर लाल झालेली नुसती तोंडात बर्गर टाकत दोन घासत संपवला तो..🤦बेबी एलेफिटन ... शुक शक छोटा पांडा.. तनीषा तीला आवाज देत होती😂 .... तानिशा इडियट ती अजुन चिडेल गप्प तरी बस नाहीतर जा तिच्या समोर ....बावली हो गई हैं क्या 🙄...तिच्या जवळ जायची हिम्मत कोण करेल .. ह्या.. मी नाही तनीषा हसू दाबत म्हणाली..
हो ना म चुप जरा ........दृश्य अरे सॉररी अग.... वाणी बोलतच होती कि .... "वेटर... वेटर ... " दृष्टि ने आवाज सोडला तस धावत पळत थकलेला एक माणुस् आत आला....येस माम् आता काय ... तो धापा टाकत म्हणला तस तानिशाला हसू फुटल बिचारा ह्याला कामाला लावल वाटत आज 😂 " tanishaa shut your zip 🙄" वाणी चिडूंन बोलली ....
वेटर ने ह्या दोघिना बघितल तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला... माम् दोघिंकड़े बघत बर झाल आलात अहो दुपार पासुन ही कितवी फेरी असेल काय माहीत.. 😣
तुम्ही म्हणालात.... तस वाणी ला बघुन बोलत...


तुम्ही गेल्यावर खुप चिडलेल्या नुसत स्नैक्स ज्यूस नास्ता जेवण ह्याव त्याव सर्व आर्डर करून झाल तरी ह्याची भूक भागत न्हवती ... एक आर्डर रूम वर नेहुन खाली येई पर्यंत दूसरी आर्डर असायची ह्यांची.... कोण वर ययला तयार न्हवत म्हणून.... नुसत हैराण केल ह्यांनी...😣 तो बिचारा वेटर एका दमात बोलून गेला पण इकडे दृष्टि रागाने चादर कुढ़तढ़त होती..... तर तनीषा तोंड धरुन हसत होती..
तुम्ही जा ... ती नाही काही आता आर्डर करणार जा तुम्ही..... तनीषा म्हणली तस एक प्लेट चिकेन लेग पीस .... दृष्टिने आर्डर दिली तस वेटरने पडलेल तोंड करत वाणी कड़े बघितल .... ओह्ह गॉड तनीषाने डोक्याला हात लावत रागाने दृष्टिकड़े बघत म्हणाली.....वाणीला कळून चूकल जर आता दृष्टिने अति केल दोघिंमधे थर्ड वॉर चालू होईल...."अम्म तुम्ही जा आर्डर कैंसल करा"
.... हो अ.. पण ते .. बिल पे करवा लागेल त्यांना कारण रूम बुक करताना रूल्स असतात त्या पेक्षा जास्त आर्डर केल आहे सो ती कॉलेजची पण नाही त्यांची जबाबदारी आहे ... सांगा त्यांना.. जाताना त्याने हात जोडून परत एकट नका सोडू ह्यांना तो म्हणाला आणि निघुन गेला 😂😂🤦..... ( ये था दृष्टि द पांडा का दरारा 😂)
ये क्या है सब finish now and put this garbage hurry I'm tired wanaa sleep here😴.. तनीषा कोल्ड रिएक्शन देत कपड़े घेऊन आत निघुन गेली जाताना ... जास्त मस्का नको लाऊ तीला🙄 ..आता बघ कशी फुटेल गुब्बारा हसत म्हणली .... "तनीषा शहह गो वाणी डोळे मोठे करते म्हणाली...""दृश्य सॉरी डिअर ..... "
चुप एकदम चुप... तू मला एक्टीला कशी सोडून गेली आणि वरुन ही चिट ठेउन गेलीस आणि त्याहीपेक्षा रूम बहेरुन लॉक ..वॉव एंड सर्व तयारी करून गेलेलीस ना मुद्दमुन सतवल म मी वेटरला ... तुम्ही दोघि ... अहहा😤😡 .... बोलू नका माझ्याशी...कोण बोलत आहे तस पण तनीषा आतून ओरडली...
तीला जाउदे खरच सॉररी मी तुला अकरा वाजेपर्यंत उठावत होती तू नाही उठलिस मी काय करु.. आणि आज ऑफ डे होता सो चिट ठेउन पडली बहेर....हो तरी पण मला दोघि सोडून गेलातच काश्या वाणी तुला सवय आहे जयाची माहीत आहे पण तनीषा ..ती.. पण गेली कीती बोर झाल माहीत आहे काही सूचत न्हवत म्हणून खात सुटले मी... 😑... तरीही मला कोणासोबतच बोलयचा नाही आहे..😏"दृश्य अग .... " वैट वाणी.... बस्स झाल आता तीला समजावण नाही समजत आहे तर राहुदे आता काय लहान नाही ती ....उठली ती नाही सो तो तिचा प्रॉब्लम आहे .. आणि मीच संगीतलेल तीला डोअर बहेरुन लॉक करायला कारण आत कोणी आल असत तरी तुला समजल नसत इडियट आणि आम्ही भटकायला न्हवतो गेलो दिसतायत ना त्या बैग्स प्रोजेक्टच करत होतो स्केच एनिमेशन सोडून एन्जॉय न्हवतो करत... तुला सोडून 🙄.. तेवढ नाही जमत आम्हाला .... उचल ते लवकर चल...तनीषा मधे बोलली तस पिन ड्राप साइलेंस वाणी पण गप्प बसली .....


ते उद्या इवनिंगला पार्टी आहे.... उद्या पण ऑफ आहे जे प्रोफेसर येणार होते ते नाही येत आहेत उद्या सो शेड्यूल नुसार एडजस्ट करून उद्या dj पार्टी ठेवली आहे.. परवा मग ...... दृष्टी हळू आवजात म्हणालीहम्म गुड.. सातच वाजले आहेत उरलेली असांयमेंट कंप्लीट करा फ्री टाइम मधे जे दिसेल ते उतरवा कगदावर मी खाली आहे पैड ब्रश लैपटॉप सर्व सामान उचलत तानिशा लॉन मधे गेली.....
सी ... तीला काळजी आहे तुझी आणि तुझ्याशिवाय मी काय ती पण एन्जॉय करेल का .. मान हलवत डैम श्युअर दुपारी एकला उठली असशील ... वाणी म्हणली तस दृष्टि दांत काढत हो म्हणाली.. वाणीने डोक्याला हात लावला....^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^Dad... Morning 🌼😁... "Morning my son❤️"
Good Morning sir ..." Morning sara😘""Dad.... " Ahh.. one minute karn .... "📞Ha hello officer ... "कर्ण आज दुपारनंतर तू सरांसोबत land बघायला जणार आहेस् त्या आधी आता आपपल्याला एक लेक शूट आणि है काही geographical.. फ़ाइल देत ..शूट करायच आहे ... आणि आता एक मीटिंग .. नार्मल.. 15 मिनिट्सचिच आहे ती अटेंड करायची आहे... तस ही आज दुपारची मीटिंग तू कैंसिल केली आहेस ..."oky sara move जॉ लाइन वर हात फिरवत सेट अप लाव तो बैकग्राउंड घेऊ गो"....त्याने डैडकड़े बघुन मग फ़ाइलस आणि पिक्चर्समधे डोक घातल... ते कहीसे चिंतेत दिसत होते बराच वेळ दोघांची मीटिंग आणि फोन कॉल्स चालू होते..."सारा बैग कारमधे ठेवुन ये.. "...... "डैड काही प्रिब्लेम आहे का? ..""कर्ण ...". डोळ्यांचा गॉगल काढत एक सिप कॉफीचा घेत ... नजर एकदम समोर जराही हलली न्हवती.. डोळे बारीक करत.. आज त्या विला म्हणजे हॉटेलमधे एक पार्टी organise केली आहे , तिथे जे स्टूडेंट्स स्टे करत आहे त्यांच्यासाठी...


पण एक गोष्ट अशी ही आहे की तिथल्या मैनेजरलाच काय स्टूडेंट हेड आणि बकीच्या स्टाफला ही माहीत नाही पार्टी कोण organise करत आहे ते.... कॉफीचा मग खाली ठेवत दोन्ही हाताची बोट एकमेकांमधे गुंफ़वत मागे टेकले...... उड़ती उड़ती बातमी सर्वाना समजली आहे.. डीपमधे कोणीच लक्ष नाही दिल .. पार्टी उद्याची आज .. आज रात्रि होतेय .... तो माणूस ..दूसरा तीसरा कोणी नाही राका आहे राका...😡 डैम हाताची मुठी आवळत ते रागात म्हणाले....आणि रॉकी त्याचाच माणूस आहे... आज काहीतरी गोंधळ ग़लणार तो डैम ... सर्व फ़ोर्स कामाला लावले आहेत बघू आज.. ते हातावर हात घासत म्हणाले..डैड मी काही हेल्प करु..? ..... त्याच्या माइंडमधे फक्त वाणीच आली काहिवेळापूर्ति का माहीत.... तिहि त्यांच् हॉटेलवर स्टे करते आहे जिथे तो माणूस आहे .... तीची सेफ्टी की .. डैडला मद्त त्याच्या मानात विचार येऊन गेला...."तू.. तू काय मद्त करशील .... " "डैड म्हणजे बघाल खरच बोलतो आहे मी... Iam photographer .. मी .. म्हणजे as a photographer म्हणून तिथे गेलो तर म्हणजे त्यांचे cctv असतील तरीही माझ्या तिसऱ्या नजरेत काही कैद झाल तर... तो कैमरा हातात घेत म्हणाला... "ठीक आहे बघू दुपारी करु डिस्कशन ह्यावर... डैड म्हणाले। तस .. मी पण जाइन म सोबत ह्यच्या XYZ विलामधे ना... आशु पण तिथेच स्टेसाठि आहे त्याला पण भेटेन ... साराने दोघांच्या बोलण्यातुन विलाच नाव येकल....डैड आणि कर्णने एकमेकांकड़े बघुन मग साराला ठीक आहे सांगितल.....^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^📞 बोल रॉकी जल्दी बोल कोई अच्छी खबर बता .. 😈📞📞 राका बॉस आज पार्टी आहे हॉटेलमधे आज काहीना काही हाती लगेलच ... तसा इन्तजामच केला आहे मी आता फोन करेंन ते काम झाल्यावरच ...🕵️📞 रॉकी इस बार कोई गलती की ना तो देख... 👿

ened.....******************Done karn... "Yes dad just a minute.. yhaa done "

So hello everyone .🙋 .कसे आहात सर्व मजेत ना आणि FlUkE DATE चा पार्ट कसा वाटला नक्की कळवा वेल पार्टी आहे विला मधे आज आणि दृष्टिचा दरार कसा वाटला😂. पार्ट मधे ड्रामा रोमांस लिट्न एक्शन फन सर्वच वाचायला मिळेल . Rose कोण ते तर समजल ना रॉकी काय गोंधळ घालतो ते बघुया नेक्स्ट पार्ट मधे. .. नेक्स्ट पार्ट कंटीन्यू आहे सो तो पण दोन दिवसात मागोमाग येईल😁. Stay tuned.