FLUKE DATE.. - 3 Akshta Mane द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

FLUKE DATE.. - 3

FLUKE DATE..🥀


📞Hello ha oky .... रागात फोन आपटत😤...



अरे यार 😤 हे सांगण्यासाठी ह्यांनी कॉल केलेला डायरेक्ट घेऊनच यायच होत ना 😣 दृष्टी स्लीपी वॉइसमधे बोलत होती.




कोण होत drish ! ब्रश करत एका खांद्यावर टॉवेल टाकत वाणी ने विचारल




जा भाई तेरा ही पार्सल आया है नीचे कॉरीडोर में रखा है..😴



मला ... पार्सल... कोणाच ?🤔 असेल कोणाच तरी... चुकुन कॉल केला असेल....




" अग जा एक तर सकाळ सकाळ कॉल करून झोप मोडली आहे माझी आता जर तू नाही ना गेली तर ते परत कॉल करतील 😤 आणि वाणी नावाची स्टूडेंट तू एक्टीच आहेस आपल्या कॉलेज मधे .....". "अरे A C कोणी बंद केला😡😴 लाव तो आधी .... अंगावर चादर ओढ़त झोपी पण गेली ती.."




ही काय बड़बड़ते आहे मला का कोणाच पार्सल येईल इथे मला माझी बैग.... बोलता बोलता तिचे हात थांबले तोंड धुवत तिशिच नाईट ड्रेसमधे बाहेर घाव घेतली तीने ते थेट कॉरिडोर मधे येऊन पोहचली ..



आजुबाजुला नजर फिरवली रिसेप्शनिस्टला जाऊन विचारल तर तीने डायरेक्ट बाहेरचा गेट दखवला ...
हिला काहीच कळल नाही मागे वळून एकदा त्या मुलिकडे बघितल तर तीने आपल डोक कंप्यूटरमधे घातल होत ..




बाहेर जाण्याशिवाय तिच्यकडे पर्याय न्हवता ड्रेस निट करत बाहेर आली तर समोरच तीला तीची बैग दिसली आणि as usual चेहऱ्यावर केवढी तरी मोठी स्माइल आली होती...



बैग मोरपीसी कलरची होती त्यावर पण हीने बरेच फेदर एक्सटेंशन लावेलेले 🤦😂.. बैगेकड़े धाव घेत सर्व सामान नीट आहे ना ते पाहु लागली तिथुन उठणारच होती कि एक चिठ्ठी खाली पडली...



Hi vani ,
karn .. I know you have lot of questions in your mind and get much angry on me but I swear whatever happen yesterday really yar there is no any other intention i just help you and as i said hope got your bag ....
And here .. ADDRESS ...... Well if you dont mind can we meet? No problem if ur not comfortable but i feel guilt and say thanks also thats why this little tip ... if yes so pik this levender flower .....



हुशहह ! पत्र वाचून एक नी-श्वास सोडला तीने एकदा बाजूला असलेला त्या फुला कड़े मग पत्राकड़े बघितल हसत ते फूल उचलल " बंदा डिसेंट लगता हैं मनात म्हणत आत गेली......"




वर दुसऱ्या मजल्यावर कोणी तरी उभ होत...
हातात काळे गल्फज डोक्यावर काळी टोपी डोळ्यांवर काळा गॉगल अगदीच कोणीतरी डिटेक्टिव वाटत होता एका हातात गरम वफ़ाळलेला कप तर दुसऱ्या हाताची बोट लोखंडी खिड़की वर ट्याप करत शिटी वाजवत होता त्याची सर्व हालचाल भिंतिवर पडलेल्या सावलित स्पष्ट दिसत होती.. 🕵️




वाणी जशी आत गेली कानाला फोन लावत कप ओठांना टेकवला तस "... अहहा ...." विचित्र चेहरा करत ओठाला हात लावत .....भाजल तोंड ओहो😤 ...




"हेलो.... हा हेलो बॉस लड़की मिल गई तो आत गेलेल्या वाणीला पाहून म्हणला....🕵️



फोन ठेवत दरवाजा हलकस उघडून बाहेर वाकून बघू लागला ..... लेफ्ट राइट बघत एक पाऊल आत एक पाऊल बाहेर.. सौंशयीत नजरेने प्रत्येक गोष्ट पारखु लागला.



तितक्यात वाणी येताना दिसली आणि एका रूम मधे घुसलि बैग मिळाली म्हणून एक्सीडेंट होती उडया मारत येत होती..


जशी ती दिसली त्याने लगेच बजुलाच असलेल्या फ्लोवर पॉट उचलत स्वतःच्या तोंडाजवळ धरत उभा राहिला जेणेकरून तोंड दिसू नए 🤦😂😂 ......


वाणीच चुकताच लक्ष त्याच्याकडे गेल .पॉटच्या मागून तोंड लपवलेल बघुन तीने विचित्र तोंड केल सोबत हसू ही येत होत विचित्रच आहे ती मनात म्हणाली .... त्यांच् नाददात डोर ओपन करत आत गेली...



तो पॉट आडून तीला बघत होता ती आत गेली तस त्याने रूम नंबर नोट डाउन केला "हम्म 401 " 😈 एक एविल स्माइल देंत
जॉ लाइन वर हात फिरवत रिटर्न्स गेला......



Oops ! आजुबाजुला बघत हा कोणाचा रूम ? डोक्याला हात लावत ओपन कोण ठेवत आणि अस मी पण ना कोणत्या धुंदित असते काय माहीत.. तशी पटकन बाहेर आली.... की ..



excuse me miss yes ? ..... 😕


समोर एक मुलगा उभा होता त्याला बघुन तर आधी तोंड उघड़च राहिल पण लगेच दूसरीकड़े बघत sorry soory dude actually by mistaken I open... I ...came here ...my room is behind ...Amm left side sorry .....😣🤦 काय बड़बड़ते आहे मी .मानात म्हणाली.


It's oky ... Cool.. clam down त्याने पटकन शर्ट घतल
Hi Aashutosh😊 ..... तस तीने embarrassed होऊन बघितल हाय वाणी ....


Ohh vani nice name त्यावर ती फक्त हसली☺️ तेवढ्यात ...तिच्या कानी एक धुन आली hy this this is... Coldplay's song the scientist ... Right waw man 😀....



Yes you also like ?.. " no not me ... tanisha.. my friend she love this song much much ... Hy can you send me this actually this is her fav song she deleted in her gallery amm dont no she didt listen now ...dont no why 🙆..... वाणी खांदे उडवत म्हणाली..... आणि बोलता बोलता बेड वर बसली.....



Ohh sure why not I'll give you and this song is amazing you just fall in love someone after Listening ..... तो हसत बोलला . खुप कमी लोकांना एक्सप्रेस करता येत म है सॉंग बेस्ट आहे एक्सप्रेस करण्यासाठी..😄



".... हम्म your phone तीने बेड वरचा त्याचा फोन दिला.

"

मी ना तीला हे सॉंग गिफ्ट करायचा म्हणते आहे व्हाट्स से..?



Great idea but... There is something reason she's not hearing this .. तो स्क्रीन स्क्रोल करत होता मान वर काढून तिच्याकडे बघत हसुन म्हणाला...


हम्म असेल ही... ती दोन्ही हात एकमेकांमधे गूँफ़वत म्हणाली....


Oky dude तू मला नंतर दे आता फ़ोन मी रूम मधेच विसरली आहे वेल असशील ना आजचा दिवस तरी ....


Well bro lock your door properly .. उघडाच होता मी आली तेव्हा कोणीही येईल आत मी आली तशी ती हसत म्हणाली


Yhaa मी जस्ट आलो आणि क्लीनर पण आला मागून आणि मी फ्रेश व्हायला गेलो ... मे बी ओपन ठेवल असेल त्याने..



हम्म .... "Okay then .... By am getting late "

{ See not down 400 vani's room number }


××××××××××××


वाणी इतना लेट क्यो? तनीषा रेडी होऊन हाताची घड़ी घालून बसलेली...


ती मस्त आपल्यां मजेत येत होती आता तर डबल खुश पण ... तनिशाचा अवतार बघुन जगीच थांबली...


काय विचरते आहे मी 😕...


अग हो ना बसु तर दे. त्याने पाठवली बैग तीच घ्यायला गेलेली कॉल आला होता रिसेप्शनीस्टचा ..... तीने सॉंगच काहीच सांगायचं नाही अस ठरवल होत.


बर माम् उठल्या का.. ? डाराडूर झोपलेल्यां पांड्याकड़े बघत वाणी म्हणाली .


" तीच तस बोलयचा बाकी होत तनीषा सुरु झाली . तूच उठव तीला आता ...तस पण येऊन तीन दिवस झाले आहेत आपल्याला आज ऑफ डे आहे मी निघतेय भटकायला तूम्हाला जमल तर व्हा जॉइन मला... oky डोळ्याला गॉगल लावत टाक टाक आवाज करत बाहेर गेली.... "


Trishh yaar not fair 😣 ही काय सोलो ट्रिप आहे का अस कस एकटीला जातेस सोडून ... ही नऊ वाजले तरी उठली नाही आहे....🙁 .


दरवाज्याजवळ जात मागे फिरली ... " हे ना तुला ट्रिपच्या ... ट्रिप कसली IV च्या फर्स्ट डे ला समजायला हव होता ...
तेव्हा कशी तू आम्हाला टाकून गेलेलीस एंड चिल बेब तुझा डेलीचा फंडा आहे तू पण मला ह्या एलिफेंटा सोबत सोडून जायची .... आता समजेल तुला , एंड ... नाहीच उठली अकरा पर्यंत तर तू तुझी तुझी निघ.. हम्म बाय .. पण डोर लॉक करायची विसरु नकोस.... म्हणत डोअर ओढुन घेत बोलली....."



तानी.. तनीषा यारर ... हात झाडत बेडवर पडली ... 😫 की.. दृष्टिची लाथ तिच्या आंगवर ... अहहा 😤 🤦 दृश्य उठ तीला ढकल म्हणाली.. आता तिला हसू की रडू अस होत होता...



तीची नजर समोर चिट कड़े गेली ....माइंड मधे काहीतरी चमकल .... आणि जरा विचार करून फ्रेश व्हायला गेली



*********



कट कट हिलचा आवाज करत तनिशा लॉबीमधुन बाहेर पडली..



Hy miss your ... hy... त्याने तिच्या खांद्याला जरास ट्याप केल तस तीने मागे वळून एक रागिट लुक दिला What rubbish... 😡 झटक्यात हात बाजूला केला त्याचा...



What.. ? तीने विचारल तस त्याने तिच्या कानाला हात लावला आणि हेडफोन काढले...



यु आर मॉड मैन काय करतो आहेस् इडियट ....लगेच मागे होत म्हणाली..


मिस तुमच किचन ... तो हात पुढे करत ठंड आवजात म्हणाला... तस तीने एकवार किचन कड़े बघितल माइक हातात घेऊन एक मुलगा आणि मुलीच किचन होत .... त्यातली एक बाजू म्हणजे बॉयची साइड तिच्या पर्सला लावलेली होति ......


आणि मग त्याच्याकड़े बघितल काळे डोळे हल्की बियर्ड गडद ब्राउन ओठ ,सेट केलेले केस... आणि चेहऱ्यावर एक धकलेले रिएक्शन , त्याचे डोळे बरेच काही सांगत होते ... तीने पटकन मान वळवून घेतली.. त्याच्या हातातून घेत यु टर्न घेत निघाली पण ....


निघताना तिचे केस त्याच्या तोंडावर भिरकवले ... 😂 त्याने पटकन डोळे बंद केले... आउच .... कसली आहे की साध थैंक्स पण नाही वरुन माज करून निघाली....


तीच्या पाठमोर्या आकृतिकड़े बघत म्हणाला ... साधारण त्याच्याएवढीच तीची हइट होती 6'5 Ft.. ब्राउन लिप्स्टिक मिनी क्रॉप टॉप डेनिम ब्लैक जीन्स कानात इयरिंग टोचलेली कोणी तरी पॉपसिंगरच वाटत होती... लोकं सुधरणात नाहीत...... ह्हम ..उसन हसला..


Lets go buddy बरीच काम आहेत आपल्याला.... तो स्वताला म्हणत निघुन गेला...


^^^^^^^^^^^^^^^


पाठीवर बैग घेऊन बारा वाजता बहेर पडली जाताना रूमला लॉक करून आणि कलीनरला सांगूनच गेली की उठली की आधी समोर खायच काहीतरी पुढे करा....


I found you passing by in cold December

Lost in view, but still

Your face and your gaze I remember ...🍃

Looking at the diamonds in your eyes

Shine in the pale moonlight

We’ve come so far

Looking up above to the sky

Everything just seems so fine

This is our time🥀

Into the night

I feel alive

At 59

When we feel young🌱

I found us

Reminiscing our days together

Found our names


Written in the stars forever✨Looking back at all that we’ve been through

A fairy tail come true

LI’m there for you

Looking up above into the sky

Everything just seems so fine

This is our time🎈🎈

Into the night

I feel alive

At 59

When we feel young🎑

Into the the night

I feel alive

This is the time

When we feel young....🎐🎏


गोव्याची हिरवळ उंच उंच माड़ 🌴 मोकळा रास्ता मनाला स्पर्श करून जाणारी हवा उनाची तिरिप 🌼.... नीळ स्वछ मोकळ जिवाला आंनद देईल अस आकाश.... 😍



मस्त पैकी फिरत सायकल चलावत एका किल्ल्यावर आली तीन चार स्थाईक लोकांची इंटरव्यू घेऊन फ़ोटो सेशन चालू केल होत....


एकंदरीत नेहमीची तीची सोलो ट्रिप सारथी लागली त्यात तीच दोन दिवसापासुन राहिलेल क्लिपिंग vlog चालू केल.....🎥



..शेवटी एका किल्ल्यावर थाण मांडून दमुन बसली घड़याळात बघितल तर तीन वजलेले.. " अजुन तीन तास... " मनात म्हणत बैग उघडून स्केच बुक कलर ब्रश पेंट पैड सर्व बाहेर काढल तेव्हा कुठे तीला तीची बैग हलकी वाटली...


समोरच दृश्य मन रमवणार होत.. 🎐 किल्ल्याच्या टोकावरुन एका बाजूला पसरलेला अथांग समुद्र 🎏 आपल्या कामत गुंतलेले नावाडी.... सफेद चादर पसरलेली वाळू 🏝️
तर दुसऱ्या बाजूला दिसणार अक्ख गोवा छोटी घरं , टुंमदार बंगले वर डोकाऊ पाहणारे नारळी , मार्किट पब्स रंगीत अक्षरात लिहिलेली त्यांची नावं .. ओपन रेस्टोरेंट⛲ ... झगमगते पताके🎠 .....सर्वच छान दिसत होत...



स्केच करायच म्हणून हातात ब्रश घेतला तर... तिच्याच नकळत तीने दोन तासात सात पान फाडून शेवटी जे चित्र तयार केल ते झालच ....


डोळे बंद करून एक ...लॉकेट दिलस सिल्वर कलर मधे... लोंबकत होत..... तस पटकन डोळे उघडले गेले .....


मान झटकून परत दूसरया पेज वर हात सरसावला तर...
ते हिरवट डोळे दिसले...
तो फाडून टाकतेय तो पर्यंत एक काळा टयाटू दिसला..... ओह्ह गॉड काय दिसतो हा सारखा सारखा .... नशीब वाइनच्या बोटल्स नाही दिसल्या त्याच्या...😴


आणि after two hours तीच स्केच रेडी झाल .... कपाळाला हात लाऊंन ते चित्र बघत होती 🤦...
त्याचच होत कर्णच.... हुबेहुब तसाच जस पहिल्यांदा त्याला लांबुन बघितलेल तसच 😍 ...
मागे समुद्र दोन्ही हात खिश्यात... टेबलवर अस्थाव्यस्त प्रॉप्स आणि बोटल..... "तू आता पीछा नाही सोड़नार वाटत माझा.... म्हणत सर्व समान भरत एका ओपन कैफमधे गेली....."



××××××××××××××××××



So brother .... पाठीवर जोरात मारत ready for a date ...... 😊

Sara stop ... Iam not going any date...🙄



Ohh really ...🙁then why you getting ready🤔 you look like gentleman ha.. 🙆😁..



तो सारा ला इन्गोरन करत हैंड फोल्ड करु लागला ....
"मी करु हेल्प सारा तोंडांतल हसू दाबत वीचारु लागली..."



Sara🙄 ... "yes karn....😕. "



Can you please leave me alone ....
"No डैडनी सांगितल आहे की तुला...."



Sara ...Iam not kid 😤 ... Stop irritate me..
आणि तस ही तू तिथे येऊन काय करशील घुबड़ा सारखी बघत अशील आम्हाला आणि तीला ऑकवर्ड फील होईल सो ... नो मीन्स नो... गेट इट.



म्हणजे तू जातोयस डेट वर ..😕 ? ..... साराने जॉ लाइन वर हात फिरवत विचारल....
"मी .. मी कधी म्हणालो ? तो बेल्ट नीट करत गड़बड़त म्हणाला...." "हे काय आताच ... 😉 तुझ काय काम येऊन and all... "



Sara stop annoying 🙄.... " Karn आता नाही हा तस पण मी रेडी झाली आता सो ..... "



सारा😒 .... त्याने एक लुक दिला तीला .....
"फाइन.. 😏 तोंड वाकड करत म्हणाली."



तस कर्ण तुला काय माहीत ती येणारच आहे ते ... ? मीन्स नाही पण येऊ शकते ना... 🤔... तिच्या बोलण्यावर त्याने मान वळवून तिच्याकडे बघितल त्याची कोल्ड रिएक्शन बघुन ...
मी फक्त सांगते आहे की आस पण होउ शकतं ना.. पॉसिबिलिटी ... सारा बेड बसत म्हणली...



She pik flower मी तिथेच होतो बघितल लांबुन ...🙂



काही मिंटा नंतर कर्ण... ठीक आहे डेट नाही जस्ट क्याज्यूल मीटिंग आहे म ब्लैक हाई टोंन जीन्स पिच कलरच बॉडी फिट शर्ट. " आहहा हा 😍.... हा अमेझिंग परफ्यूम मारून जायची गरज नाही आहे.... ". सारा एक हात कंबरेवर ठेवत दुसऱ्या हाताने एक्शन करत बोलत होती...



सारा तुला आज काम नाही आहे नसेल तर सांगतो..
एडिटिंग बा.... " झाल.... सारा कूल मधे म्हणाली.."

ग्राफिक आणि मोडिफिकेशनच .... "डन.. नखांना फूंकर मारत बोलली"


हम्म ! नाकाला थोड़ बोट टच करत .. स्ट्रक्चर ते तर नाहीच... "All are completed.. ती एक भुवई वर करत हसत म्हणाली.... "


ठीक आहे गुड म आता खाली जा आणि डैडना हेल्प कर पण माझा पीछा सोड ...


कर्ण लक्षात ठेव at a end of day तू माझ्याकडेच हेल्प मगायला येशील... आणि तू अस हकलवू नको नाहीतर मी सांगेन सरांना तुझे डेट वगैरे काही नसतात इतके दिवस गंडवत होतास् त्यांना ते... त्यांना त्यांच सुनमुख बघायच आहे आणि तू तुझे gf's ची खोटी नाटक सांगत आहेस म्हणून नाहीतर त्यांनी कधीच तुला मांडवात उभ केल असत... So you thanks to me ... घुरून नको बघू...



कर्ण तिच्या समोर गेला आणि हात जोडले myloard... तू चल पण तुझ तोंड नको उघडू.....🤦



तस सारा हसायला लागली😂😂 .... " ये हे बर आहे आता मी तुला हे सेंटेंस वापरून ब्लैकमेल करु शकते ... एंड डोन्ट वरी मी नाही येत आहे तुझ्यासोबत मी माझ्या फ्रेंडला भेटायला जातेय.. फट्टू... म्हणत तिथुन पळत सुटली...."



Yes ECP oky ... अजुन काही माहिती मिळते आहे का बघा ... हम्म डोळ्यांवरचा गॉगल काढत "जय हिंद "म्हणत फोन ठेवला ... हात एकमेकांवर घासत मावळत्या सूर्याकड़े बघू लागले...



डैड ... डैड.. मी बाहेर जाऊन येतो जरा... डैड.. कर्णने त्यांच्या खांद्याला पकडून हलवल...



है कर्ण बोल काही काम होत you looking like rose ha .. ❤️ तिचिच कार्बन कॉपी आहेस म्हणा... ते हसत म्हणाले...😄



डैड आठवण येते rose ची☺️ .... त्याने स्माइल करत विचारल... " ती तर रोज येते.... तू बोल कुठे बहेर जातो आहेस.... "



आ... हो... डैड काही प्रॉब्लम आहे का टेंशनमधे दिसत आहत..


हो तुला बोलेलो ना .. एक केस आली आहे तिचिच स्टडी करत होतो एक जूना दुश्मन परत आला आहे... बोलताना त्यांचा आवाज जड़ आणि डोळे बारीक झाले.... कर्णने ते नोटिस केल...



" डैड .... ". त्याने आवाज दिला... " तो गोवामधे आला आहे XYZ विला मधे थांबला आहे तो म्हणजे त्याचा चमचा... आणि डेंजर ह्या साठी आहे की तिथे एक 30 स्टूडेंडचा क्रू स्टे करत आहे ... इंफॉर्मेशन अशी आहे की येत्या 6 दिवसात किंवा अजुन काही दिवसात काहीही होउ शकतं... तो एका मुलीच्या मागवर आहे त्याचा समाज आहे की त्या मूलीकड़े हीरे आहेत... आणि ती एक फॉरेनर आहे .... धोका जास्त आहे कर्ण .. दाढ़ीवर हात फिरवत ते म्हणाले... "



" त्या विला मधे तर वाणीही आहे म्हणजे .... " तो मनात म्हणत होता...



असो हे आमच चालत राहिल तू जा you getting late na go.. and son enjoy your date.. 😅ते हसत म्हणाले..... आणि चलता चलता तो थांबला मागे न बघता तसाच पळून गेला ..... "ही सारा ना बघतो हिला😤......"




××××××××××××××××



सर्व बांधकाम लाकडी होत.. इंग्लिश सॉंग्स वाजत होते बीरच्या बोटल्स पडलेल्या नाच गाण चालू होत... गेम्स चालू होते ... तर एका ग्रुपमधे बीअर्सची होळीच चालू होती जणु ...




रस्ता काढत काउंटरवर गेली.... दोन मिंनट तिथे कोणीच न्हवत आल... तेवढ्यात एक छोटा मुलगा तिचा टॉप खेचुन लागला ...


तुझे नाव किते..? " अ.. ? What ? "


तुझे नाव किते ?


तीला समजायला वेळ लागला पण समजल तस खाली ढोपरांवर बसत .. हाय मी वाणी... आणि तू? ....


मी अम्म ... पाउट करत विचार करून लागला छोट्याश्या बोटांनी डोक्यावर हात ठेवत आठवत होता.... तीला तर त्यांच् हसू आल... राहुदे राहुदे ...



" मला सांग तू .. ती त्याला एक्शन करून सांगत होती... तू... इथे काय करतो आहेस ? " ... तीने त्याला निरखून बघितल तर तो एका साध्या कपडयांमधे होता. गळ्यात एक ताइत हातात काळ्या बंगड्या चार वर्षाचा तो पण केवढी ती चपळाई...



पटकन जाऊन तीला पाणी दिल.. तीने वाशरूम कुठे आहे विचारल ... आणि परत येऊन बघते तर तो छोटा एका माणसाशी बोलत होता ... पाठमोरा होता तो व्यक्ति काळा प्रिंटेड शर्ट डोक्यावर टक्कल होत आणि कैप घेतलेली . हसत बोलत होता त्याला खाऊ भरवत होता तो माणूस.... तीने हसत त्याकड़े बघितल.. आणि काउंटर वर कोणी दिसत का ते बघू लागली..



पण ... तितक्यात तीची नजर एका फ्रेमवर गेली... डेक्सवर एक फ्रेम ठेवली होती ... त्यात दोन जण होते एक माणुस् होता ज्याने हिची बैग पळवलेली म्हणजे marli होता पण दूसरा कोण ? ... तीने दुसऱ्याच तोंड बघितल न्हवत... तेवढ्यात एक नोटिफिकेशन आली आणि तिशिच बाहेर पडली....



है वाणी हाय... आशीतोष हाय मैन.... बर झाल भेटलास सॉंग दे .. वाणी बैग सावरत म्हणाली... त्याने तिच्याकडे बिचारया नजरेने बघितल तस ती बैग खाली ठेवत....
मला सवय आहे एवढ्या बैग्स उचलण्याची प्रक्टिस आहे चांगली आठ वर्ष सो प्लीज तुझी सिम्पत्ति नको .... वाणी जरा रूढ़ मधे म्हणाली..


है प्लीज तस न्हवत म्हणणार होतो .... चल चल सॉंग दे चल.... ती हसत म्हणाली " तो : हो ..."


....... तनिशा... वाणी पुतपुटली ..... बरोबर उल्टया दिशेने तानिशा आली... तनीषा .... तीने आवाज दिला तस आशीतोष पण तिच्यकडे बघू लागला ...



आशीतोष तनीषा... हिच ती हिच्यासाठि हव होत ते सॉंग... ती म्हणाली तस ओह्ह ही का...तो हातावर फोन आपटत तिच्याकडे बघत म्हणाला...



जशी तनीषा दोघांच्या बाजूने पासआउट झाली तीने एक सेकंद त्याच्याकडे बघितल आणि पटकन दोन बोट भुवइंवर ठेवत खाली मान घालून पुढे गेली...



"ओह्ह माज करण सोड़नार नाही ..." डोळे वर करत तोंडात पुतपुटला... तस वाणीने डोळे बारीक करून त्याकडे पहिल...



" सेल्फ रीस्पेक्ट माज नसतो... नताशा लांबुन ओरडली.....". वाणी ने मागे वळवू टकटक चालणाऱ्या तानिशाकड़े बघितल..... "काय चलल आहे.... ती डोक खाजवू लागली..."



वाणी ने तानिशाला बघितल मग आशीतोषला...तुम्ही दोघ ओळखता एकमेकांना.. ?



वाणी चल माम् चा msg आला आहे सहाच्या आत जायच आहे विलावर .. लेट्स गो.... "हो हो.... "



आशीतोष ...व्हाट? वाणी हळू आवजत विचारल...



अम्म ते सकाळी लॉबीमधे भेटलि होती मला ही " ओह्ह अच्छा .... "



"वाणीsss 😤 " तानिशाने आवाज दिला तस हो हो कमिंग... मागे वळून चालत हाताची काहीतरी एक्शन करून सॉंग नंतर दे अस काहीतरी म्हणत होती...


वाणी भूकंप येईल अजुन लेट झाल आपल्याला तर..... रूमची काय अवस्था केली असेल तीने काय माहीत..... चल...



***********



मावळत्या सूर्याच्या दिशेने जाणाऱ्या दोघिंना मागून तो बघत होता ... की कोणीतरी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला..... तू ? .....



है सारा😄 .... ओह्ह गॉड कशी आहेस स्वीटी जॉब कसा चालू आहे आणि ...



" अरे हो हो थांब ... मी मस्त तू बोल कसा आहेस .... आणि जॉब्स पण मस्त "


गुड आणि बॉस काय म्हणतो त्रास नाही ना देत....
आशीतोष ... वेल मला डबल ड्यूटी लागली आहे आणि मी मस्त एन्जॉय करते ते... "



तू बोल अस अचानक इथे ..? आणि हा आशु she is here XYZ विला मधे स्टे करते आहे.... साराचा मधेच टोन हळू झाला



माहिती आहे सारा म्हणाली तस त्याचा चेहेरा उतरला . मी पण त्यांच् हॉटेल मधे आहे..



गुड चल म आत बसु कीती गप्पा मरायच्या आहेत ......



चलता चलता तिचे पाय थांबले... त्याला समोर बघुन....



सारा.... ? कर्ण.... 😕 तू इथे दोघ एकदम म्हणाले...



अरे हो फ्रेंडला भेटायला आलेली म्हणाली ना तुला .... आशीतोष दोघांकड़े अलतटून पालटून बघत होता..



तुझ काय झाल.. ? डेट गुल्ल.. ? एकटाच बसला आहेस ते 😕😂 "हसत... छू झाली की काय वॉचकड़े बघत.. कर्ण ईट्स 6.30 ती गेली असेल.... "



हळू आवजात सहा वाजेपर्यंतच विला ओपन आहे स्टूडेंडसाठी विसरलास.



हम्म ! हातावर हात घासत जड़ आवजत म्हणाला त्याचा उतरलेला चेहेरा बघुन तीला हसू आवरत न्हवत..


वेल आशीतोष.. कर्ण माय बॉस .

कर्ण ...आशीतोष माझा फ्रेंड.. दोघांनी शेकहैंड केल. पण दोघांच लक्ष मात्र कशात न्हवत सारा एक्टीच बडबडत होती......


***************



वाणीsssss तानिशाsss 😤😤😡 I will kill both of you.. ☠️ ह्या दोघांनी एकमेकांकड़े बघुन डोक्याला हात लावला....



क्रमशः

सो काय वाटत फ्रेम मधला दूसरा व्यक्ति कोण असेल ? ते पिल्लू कोणाच होत ? सारा आणि आशीतोष कोणा बद्दल बोलत होते ? Rose कोण .. ? प्रश्न पडले आहेत .. शोधा शोधा उत्तरं 😛 ..... stay tuned .❤️

अक्षता माने.