FLUKE DATE.. - 2 books and stories free download online pdf in Marathi

FLUKE DATE.. - 2

Fluke date ..🥀-2


Ohh vani were are dude tanisha said..


Yha baby a aslo scared na man drishti तीची बैग घेत म्हणली


Ohh really ? तनीषाने दृष्टीला एक लुक देत वाणीला आत घेतल. You come वाणीचा हात पकडून तीला बेडवर बसवल ... हम्म काही खल्लस् का first eat something..


Hy excuse me🙄... what? really?😕... how did u say she is my friend I also care about her😒 ... दृष्टि तानिशाला मधेच थांबवत वाणीच्या बाजूला उभ रहात म्हणाली...

Ohh come on drishti not now and you wanna listen ? Then नंतर बोलू नको तू मला अशीच बोलते आणि तशीच बोलते blaa blaa😴 ... जाउदे तू बोल वाणी..

ये जाउदे काय जाउदे look tanisha 🙄.... you wait vaani .. मैंने अब क्या किया में क्यों बोलू ऐसा नाही now you speak speak i wanna listen तानिशाच्या समोर उभ रहात बोट दाखवत म्हणाली ...


Ohh k so बेड वरुन उठत .. वाणी तू यायच्या आधी तीला प्लेट्स दखवत चार वेळा veg krispy ढोसुन झाली आहे हिची... दृष्टिकड़े बघत आणि वरुन एक मिरिंडा एक फ्रूट बीयर आणि आणि हे.. चिप्सचे पटेक्स ..दोन्ही हातात धरत वाणीला दाखवून दृष्टिच्या अंदावर फेकत म्हणाली ...


वाणीने तर हसुन आणि आश्चर्याने डोळे मोठे करत तोंडावर दोन्ही हात ठेवले

Aahh😡 तनीषा yuhh 😤.... सर्व चिप्स दृष्टिच्या डोक्यावर पडले होते . एका पॉइंटला तानिशाला ही हसू आवरत न्हवत पण दृष्टिचा राग बघुन ती गप्प बसली


TanhishaaSsss,😤 आख्या रूम भर दोघि इकडुन तिकडे उडया मारत पळत होत्या आधी झालेला त्यामानाने आताचा पसरा खुप झाला होता...

वाणी तर पोट धरुन हसत होती😂...

तानिशा पटकन जाऊन वाणीच्या मागे लपली.. तीला लेफ्ट राइट राइट टू लेफ्ट करत होती .


वाणी बाजूला हो इसकी तो ...😡 अब ना छोड़ू तुझे .... पळल्यामुळे दृष्टिला दम लागला होता ..... " क्या हुआ बेबी एलेफिटन 😟 आ आना😛😂 ... तनीषा तीला चिडवत होती.. "
" shh tassh no वाणी तोंडावर बोट ठेउन तीला बोलू नको अस हसत सांगत होती "


🙁Awwh वाणी तू काहीच बोलत नाही तीला तू पण हसते आहे .. ती हात झाडत म्हणाली .. एंड तुला माहीत आहे ना मला भूक कंट्रोल नाही होत म.. टेंशनमधे अजुन भूक लागते ये भी इसको पता है तानिशाला मरण्यासाठि हात लांब करत म्हणाली..


Aww baby I know ये तनीषाना कुछ भी बोलती हैं you no na she is typical schools like teacher no थोड़ हसत म्हणाली तिचे गाल खेचत दिसतो बघ कसा माझा चिड़का पांडा ....


😤हहह वाणी तू नको बोलू दृष्टि लहान मुलां सारख करत म्हणाली...

Hehee 😂 छोटा पांडा बघितल म्हणून मी आधीच म्हणाली होती कि नाही हिला .. आता तुलाच येकायच होत मला वटलेलच at a end of day she is cry baby 😂 तनीषा उसन हसत म्हणाली...


तनीषा stop ... वाणी बोलणारच होती कि दृष्टि मधे पडली

"तू.. तू ना you jealous मी मस्त well maintend आहे ना म्हणून...."


तस बेड वर उभ राहून उड़या मारत जोर जोरात ओरडत कोण बोलतय बघा ह्याला well mentain नाही लोदल म्हणतात faty🐼 ... समजल well mentain तर मला म्हणतात💃 ...


ओय hello सुका बोबिंल आहे तू नुसती हाड़ आहे अंगात तुझ्या मासच नाही आहे...😝 ..... " ये तू तर😤... तनीषा तिच्याकड़े धवली तस वाणी मधे पडली.."

O ooo keep away stop now I'm hungry drishti plz..👉👈.

हा जाते पण ह्या ह्या बोम्बईल ला नाही द्यायच😏
तानिशाच्या बाजूने सरकत सरकत जात म्हणली तस तानिशाने फक्त धवायची एक्टिंग केली ही ये.. ये .. ओरडत बाहेर धावत सुटली आणि आत दोघि हसत होत्या.😂😂🤦


चल ये बस्स कुठे उनगडत होतिस .. तू ना सुधरणार नाही तनीषा तीला सुनावत होती...

{ तनीषा ..मनापेक्षा डोक्याने विचार करणारी .
6.2 ft ऊंच खांद्या पर्यंत शार्ट केस मानेवर एक टैटू . कनात silver earpin .. थोड़ी bossy leady जड़ आवाज स्ट्रेट फॉरवर्ड like tom boy बोलायला हरकत नाही. ह्या तिघिंमधे जर डोक्याने जरा जास्त विचार करणार कोण असेल तर ही 😅 म्हणजे बकीच्या हुशार नाहीत अस काही नाही पण हिला जरा life experience जास्त आहे ..

दृष्टि छोटा पांडा 🐼 baby elephant cry baby सर्वच वाणी पेक्षा ऊंचीने जरा लहान गोल गोबरे गोबरे गाल डोळ्याच्या वर एक तीळ नेहमीचे मेस्सी कर्ली हेयर dailyचे long fresh buttery colours gown हिच्या अंगावर असायचे . हिच्या स्वभावाने आणि बुद्धिनेही स्वतःला matured कोणाला काश्यापासुन धोका आसु शकतो always future prepared फुकटचे सल्ले देणारी आणि प्रेमाच्या बाबदीत तर आपण देवच आहोत अस ज्ञान देणारी ... हे तीला अस वाटत पण in real मधे जे काही प्रेम्बल्स होतात किवा एखाद्या प्रॉब्लम च मुळ जर कोण तर ही ... 😂 जिथे बोलयचा सांगितल नाही तिथेच जाऊन बोलते जे करायच नसत तेच करते . }

Well तिघिहि foundation course करत होत्या side by side animated film , 2D /3D character animation, figure drawing fashion अस सर्व चालू होत . Last five years they know each other as u see drishti and tanisha ki cat fight.. vaani always brunch बन जाती थी बीचारी 😂


👉well back to story.


Hmm ! Vaani tell no काय करत होतिस इतका वेळ पिज़्ज़ाचा एक स्लाइस तोंडात टाकत दृष्टिने विचारल


Ha na no call no msg phone direct switch off
सुधर वाणी ऐसें करेगी ना तो एक दिन आफत आजानी हैं तू रहेगी मुसीबत मे और पता होकरभी हम कनेक्ट नही कर पाएंगे तुझे ... तनीषा फोन स्क्रोल करत म्हणाली..


वाणी हुशार आहे ती dumb नाही आहे उहह! 🙄दृष्टि डोळे वर करून तानिशाला टोंट मारत म्हणाली...

Uhh😡.... "No no guys I'm already tried stop.. oky.. रागत चालत येणारया तानिशाला थांबवत वाणी म्हणाली" तस तिघि तिन्ही दिशेला तोंड करून आपापली काम करु लागल्या दृष्टि पिज्झा खात होती ... कानात कॉड टाकत तनीषा hanging chair वर बसली...


बैग आवरत असताना सहज म्हणून तिचा हात केसात गेला तर feather extension केसात लवल होत हळूच काढत ते हातात घेतल blue colour च feather आज न बांधता असच सुट्ट ठेवून लावल होत त्यावरून हळूच हात फिरवला आणि खुदकन गालात हसली.. बिचारा😂.. तोंडातल्या तोंडात पुतपुटली ...


एकवार खाताखाता दृष्टिने वाणी आणि तानिशकडे बघितल तिहि वाणीला हसतना बघत होती 😕... तस आल्यापसुन दोघिनि पहाराच ठेवला होता तिच्यावर आल्यापसुन नेहमीची वाणी वाटली नाही दाल में कुछ काला हैं 🕵️🤔 असच वाटत होत दोघिना ....


दृष्टि आणि तनिशाची नजरा नजर झाली पण लगेच दोघिनि दुसरीकडे नजर फिरवली त्या दोन सेकंद मधे डोळ्यातल्या डोळ्यात बोलण झाल दोघिंच....


इथे हीने बैग वर कबर्डमधे ठेवताना पर्समधून कैमेरा खाली पडला त्याआवजाने उरलेल्या दोघिंनी तिच्यकडे बघितल आणि एकदा पडलेल्या कैमेराच्या बैगकड़े दोघि डोळे फाडून तीला बघत होत्या😲 ....

बस्स आता ! मनात म्हणत दृष्टि उठली तीने तनिशाला बघितला तीने पण मानेने हो म्हणत हळूच वाणीच्या जवळ गेल्या...

वाणीने बैग उचलली आतला कैमेरापाहून तीला त्या टैटूची आठवण आली😄.….. क्षणात आलेली स्माइल गायब एक सुस्करा सोडत बैग आत ठेवली " hope we'll not meet again "😶
तिच्या कनात तिचेच शब्द गुमले.. दरवाजा बंद करून मागे वळली तर दोघिना आपटली💥 ...

काय मधेच उभे आहात side... Guys side 🤷....

तीने वर बघितल तर दोघि हाताची घड़ी घालून तीला बघत insensitive look देऊन उभे होते....

What ? Why u both giving me look .... Speak .. uff ! 🙄 काहीही होउ शकतं नाही तुमच हटा मला चेंज करूदे ...


एक मिनट एक मिनिट .. स्मेल घेत vain soft vain yhaa and it's chanel perfume paris brand yhaa.... स्मेल घेत दृष्टि म्हणाली but ... तुझ्या क्लोथना कुठून स्मेल येईल 🤔although u not even use men's perfume hmm then? फिंगर तिच्या खांद्यावर ट्याप करत मान वर खाली करत स्पीक स्पीक ....

😣शिटी तीला तो फॉरेनर आठवला टैटू वाला त्याने जेव्हा स्वतकडे ओधुन घेतलेल तेव्हा लागला असेल..🤦 .
हिने अजुन काहीच सांगितल न्हवत ह्यांना I think इनको डाउघट आगया है ..


आणि मिस तुझा cam ज्याला तू जीवापेक्षा जास्त जपते आज तो चक्क तुझ्या हतातुन खाली पडला आणि तुझी नो रिएक्शन waw strange na 😕 जॉ लाइन वर हात फिरवत खाली पडलेली कैमेराची लेंस उचलून तीला देत तनीषा म्हणाली


हो ना लास्ट टाइम माझ्या हतातून धक्का काय लागला लगेच अंगावर आलेली👉👈. दृष्टि एवढस् तोंड करून म्हणाली..

ओकय सांगते बसा .. no option 🤦 mujh!


Actually someone stolen my bag mins almost stolen...

What 😳 दोघि जगेव

र्च उडल्या ... And before this happening i crash one men आणि त्याही आधी मी रस्ता विसरलेली... ती पप्पी फेस करत म्हणाली


ते तू तुझ्या चुकिमुळे विरसलिस .... कोणी संगीतलेल vlog करायला दृष्टी म्हणाली....

" तेच ना and we know तेरी आदत हैं तो घूम नही जाती तू दुनिया घूमती हैं और रात शाम होतेही वापस आती हैं then thats why we don't interpreter🤷🙄 " तनीषा casually म्हणाली.

Guys 👉👈😞 .... No vaani it's ur fault I warn u already but na u make ur life adventure na लो भुगतलो don't count me ur list oky tv on करत बेडवर आडवी होत तनीषा म्हणाली


Naa baby😗 I'm with u na तिच्या हनुवटीला पकडत दृष्टि म्हणाली.... तस पायने तिच्या कंबरेला हलकस मारत... अर्द्धि तीला तर तूच बिघडवल आहेस अजुन कीती सपोर्ट करणार आहेस तीला तनीषा चिडून बोलली...

तीला इग्नोर करत तू बोल कोण तो बॉय आणि चोरी होता होता वाचली म्हणजे.. tell me clear.. दृष्टि म्हणाली तस। " हा आता हिला start tu end सर्व येकायच असत रामाची सीता कोणी उचलून नेली ते ही हिला सांगा आरामत बेडवर लोळत तनीषा टोंट मारत होती😂"

ते रामाची सीता कोण अस असतं dum बोलायला शिक आधी😏 ... Ahh ! तीला जाउदे .. तू सांग मला अजुन कोणी येकायला नको आपल बोलण चल थोड़ लांब😒 तानिशकडे तिरप्या डोळ्यांनी बघत म्हणाली...


उह्ह थोड़ उसन हसत शेवटी माझ्याकडेच येशील सोलुसश मगायला म्हणत बेडवर उलट झोपली म्हणजे तीला ऐकु जाईल ..😂🤦 पण परत धावत जात वाणीला घेऊन काउचवर बसली हम्म आता बोल माझ्यामुळे तू रूममधे आणि iv ला ही आली आहेस ... तस दृष्टि गुस्सात तानिशाला बघू लागली ....


वाणीला सरकवत बोल आता आळश्याळल्या गत दृष्टी म्हणली ...

कुठून सुरवात करु अम्म है जीजस मला कच्च खल्ल नाही ह्यांनी म्हणजे झाल ती मानात म्हणाली.. Oky so vlog करताना मी रस्ता विसरले चलता चलता basilica of bom jesus charcha मधून pass out झाली and.....

What ... W.... Ohhh my my my h...Howe🤐😵


दृष्टि आणि वाणीच्या तोंडातुन शब्दच फूटत न्हवते कहिहितरी बरळत होत्या मात्र...

Pin drop silence.....**********


Guys? Speak na.


Vani you going charch and beach although and u didn't even think about us how ? U forget me and that boy ? कोण होता handsome or hot ? Beard or shave tall ? Amm any single ? 🤔 hmm tell .... नकळत दृष्टि म्हणालि पण .पाहिजे ते नाही नको ते 🤷


🤦 uhh idiot drishh shhh ! Chup mad😤...
" and crack u have ur mind in place ? Vaani 😕" तनीषा दोघांना म्हणाली.


And drish u is this ur superintendence for her ? 😕

Tani..... "Shut up drish what's happening here and u talking chili pillii like seriously shut the your zhip okay" ..... "Ahh both r crack guy's One day you will fall into the pit me and you will fall by yourself aslo duffer 😤"


Tanisha tanisha listen babe 🙁 वाणी तिच्या मागे पण तो पर्यन्त तानिशा बाहेर निघुन गेली आता रूम मधे फक्त ह्या दोघिच होत्या एकमेकांकड़े बघुन बेडवर आडव्या झाल्या..


आज दिवसभरात बरच काही घड़ल होत थकून गेली होती बीचारी पण आज पडल्या पडल्या झोप नाही लागली तर डोळ्यासमोर ते हिरवट डोळे मागे अथांग समुद्र लाटांची गाज हवेने उड़नारे त्याचे केस आणि तो टैटू ....


अहहा ! उफ्फ ...🤕 . " काय ग काय झाल ? तानिशाने विचारल ..."

वाणीला काही समजलच नाही तीने भिरभीरत्या डोळ्यांनी एकदा तानिशाला पहिल तिच्या हातात वाइनच्या बोटल होत्या आणि मग बजुलाच झोपलेल्या पांडाला बघितला ....

डोक धरत .. तीला जस तो टयाटू दिसला तस गपकन डोळे उघडले गेले तिचे घड़याळात बघितल तर 12.30 झलेले आताशे ..


Vaani what ? You only .. hmm take this u feel more batter बोटल्स दाखवत म्हणली ..


झोप उनातून फिरली आहेस म्हणून headache होत असेल ती टेबलेट ठेवली आहे लैम्पच्या बाजूला घे ती...


😗तनु... ये मला मस्का नाही लवायचा ये तनु बिनु बोलके its tanisha oky😎 .


Hmm I know but गुस्सा मत हो ना अब मुझे क्या पता था आज का दिन ऐसे जानेवाला था you know na how much I'm excited to this trip 😍 but.... Dhaat tere ki ,😤 किसकी शक्ल देखी सुबह सुबह क्या पता ...


वाणी और कुछ बात नही है ना मतलब तू रास्ता गुम हो गई चलते चलते उस लड़केसे टकरा गई दोनों का बैग चोरी हुआ then वो मिला भी वापिस बीच में mam मिली .... I think for me it's not enough😒 .. तनीषा बॉटल तोंडाला लावत तिरप्या डोळ्यांनी वाणीला बघत होती


तोंड पुसत देख मत बोलना हैं मत बोल मुझे वैसे भी पता चल जाएगा..😉

कस सांगू तनु तुला की मी त्याच्या तोंडावर वाइन फेकला👉👈🙁 and तो tytoo.... तो तर सारखा डोळ्यासमोर येतोय अहहा बस्स झाल जाऊन झोपते मी ती मनात म्हणाली...

हा म झोप नाही कोण म्हणत आहे तानिशा गालात हसत म्हणाली. ".... अ... ह हा जाते .." न उमजत वाणी म्हणली आणि तिथुन उठून बेडकड़े जातच होती डोक्याला हात मारत मागे फिरली आणि सोबत एक pillow तानिशाला फेकून मारली....


Vani what 😂😕 तनीषा मोठ्याने हसत म्हणली " अहहा तनीषा 😒 माहिती आहे तुला येत लोकांच्या मनातल ओळखता म ठेव ना तुझ्याकडेच कशाला सांगत सुटतेस😣 "


Hwwww baby क्या करु आदतसे मजबूर 😂😉 तिनेच फेकलेली उशी तिला return करत म्हणाली.. जा झोप डोळे बघ लाल झाले आहेत उद्या जायच आहे विज़िटला माहीत आहे ना आणि .....डोक्यात टपली मारत सारखा सारखा तोच विचार करशील तर आज ड्रीम्स मधे आणि रियल मधे उभ असेल हा...😆

त्यावर तीने दोन मिनट विचार केला आणि आपण परत पकड़ले गेलो आहोत तीला समजल तस ना दाएं ना बाएं देखे सरळ बेड वर आडवी झाली.😂🤦


मान हलवत एक उसासा सोडत तू ना नक्की काहीतरी घोळ घतला आहे तुला दृष्टि पासुन लांबच ठेवावा लागेल . तनीषा मनात म्हणली


**************


Come on come on hurry up students fast fast make sure your wallet phone any expensive thing Don't leave here and there
Fast students .... Go and get on the direct bus.

Come on drishh ! What's going on baby fast na bregenza already shouting man😑 ahh drish fast na.....

Yes yes just a minute .. amm ha शु ची लेस बाँधत म्हणली .. finally... Amm wait Waiter
तीने वेटरला थांबवून त्याच्या ट्रे मधल एक ग्लास सॉफ्ट ड्रिंक पीत त्याला जायला सांगितल

Ohh drish see टिशूने तीच तोंड पुसत होती वाणी

डोळ्यांवर चढवलेला गॉगल चेहऱ्यावर कोल्ड रिएक्शन विथ attituede . हाताची घड़ी घालून बोट कोपर्यावर ट्याप करत लांबुनच तनीषा है सर्व बघत होती .... Ohh🙄 those girls and there pinki cares I'm going atlist I'll get rid of this shitt 😪 म्हणत ती पुढे निघुन गेली


चल झाल ... पटापटा पाऊल उचलत दोघि मिस समोर आल्या आणि धापा टाकत good morning wish केल.


मिस ने आधी दोघिंकड़े बघितल 😕 मग वाणीच्या बैगकड़े बघू लागल्या दृष्टिने वाणीला हलकच पुशकरत सांगितल.

तस तीने जायची permision मागितली आणि उत्तराची वाट न बघता दोघि मान खाली घालून जाउ लागल्या...

I told you to go ?😕 miss bregenza हाताची घड़ी घालून उभ्या होत्या...

No.. no miss दृश्य हसत म्हणाली..

Vani were ur camera..~? listen vani now this time I don't want any shiit . don't create any criticism for you and us also oky ? ... One more thing we're going Ranmala Nursery and he strictly states that camera is not allowed you guys are going observe things started doing ur work and after 5 hrs जैसे सब की पेंटिंग्स बनाके होती है we left it .. no more Vlog any video no clicking pictures or any live session oky,.... Remember .. go back to ur site .

××××××××××


हुशहह ! What the hell कितना बड़ा लेक्चर दिया मिस ने इनको कोई और काम नही होता क्या तेरे पीछे ही पड़े रहते हैं .. दृश्य हतातली छत्री गोल फिरवत म्हणालि..


वैसे .... तू खरच कैमरा नाही घेतला आहेस ? ..... म्हणजे घेतला आहेस ना .. ,? की नाही.. ? स्वतःच्या जाडजुड़
मेस्सी केसांमधून हात फिरवत दृष्टि म्हणाली..

त्यावर वाणीने फक्त एक खुनशि स्माइल दिली आणि बस जवळ गेल्या...

आलात चला ... इथे तरी कशाला थांबली होतिस आतचा जायच होता डायरेक्ट दृष्टि तानिशाला म्हणली ....


Ohh hello already माझ्या बैग्स आतचा आहेत तुम्हाला तुमच कूपन द्यायला बाहेर आली होती त्याशिवाय आत नसत घेतल तुह्माल आणि नको असेल तर सांग मी जाते परत म्हणत तनीषा मागे वळून चालू लागली ...Guys wait wait bass ha not now we're getting already late तुम्ही चालू नका होउ आता वाणी दोघिना समजावत म्हणली.


Ohh really then तुमच गुलुगुलु चालू होता म्हणूनच late झाल आहे सर्वाना चला आता .. तनीषा केस मागे झटकत वर चढ़ली..

I told you vani she is getting jealous आपल बॉन्ड खुप चांगला आहे ना खुप केअर करतो ना आपण एकमेकांची म्हणून ..... आणि तिच्या आंगवर मास नाही आहे ना म्हणून पण ,,... दृष्टि तोंडात पर्क टाकत म्हणाली..

गालात हसत चल काही पण तुझ आणि कीती भांडता तुम्ही तुला पण करमत नाही ना तीज्याशी भांडल्याशिवाय ..

Hww मी ... ,मी नाही ती सुरवात करते........


,××××××××××××××××


Only listen students we are reach now ranmala nursary. first 2 hour's आपण नर्सरी बघणार आहोत माहिती मिळवणार आहोत then fixed one place and start work hmm and strictly keep off ur phone . Oky perfect ... can we start mr jayram ......


"Waw so adorable look at this little nicecy 😍वाणी एका lavender फुलाला हात लावत म्हणाली."


"ये है बघ ला.. ला ... लाजाळू 😍😋 हायय कीती मस्त आहे tuch करतो ना करतो लगेच लजतात ... दृष्टि एक्ससिटेड होऊन बोलली ..... "
"तर तनीषा एक एक गोष्ट observe करत नोट्स काढण चालु होता तीच ....."


"वाणी ".... "हम्म" वाणी तूने बताया नाही कल तेरे कपडपसे मेन्स परफ्यूम की स्मैल कहा से आरही थी?


बतायना बाबा वो लड़का टकराया था न blaaa blaa ओठ आत घेत म्हणली.... दृष्टि तीला नीट ऑब्सर्वे करत होती की कुठे काही खोट तर नाही ना बोलत आहे ही....


Ok oky म हे तरी सांग कसा दिसतो तो tall beard or any other sing ? कुछ तो ...

वाणीच सर्व लक्ष समोर फूल नेहाळन्यात जात होत . तिला माहितच न्हवत की दृष्टि काय बोलते आहे...

Speak na vani 😒 .. " ha ha.... Say what ?...
That boy that beach boy? 👉👈.

दृष्टि म्हणली तस वाणीच्या डोळ्यासमोरून त्याचे हिरवट डोळे तो टयाटू हलकी दिलेली त्याने स्माइल आणि at a end तीने फेकलेली वाइन आणि त्याच्या परफ्यूमचा सुगंध....... ❤️ आणि धम्म कन कसल्याश्या आवजाने तीची तन्द्री तुटली तिच्या मागून कोणीतरी वेगाने गेल हाफ थ्री फोर्थ एक बाजूला लावलेलीी मोरपीसी कलर ची बैग पिंक हाफ फोल्डेड शर्ट एवढंच दिसल .... का जाने तीला वाटल कर्णच होता तो... पण त्याच्या मागे एक मुलगी होती वेल ड्रेस हाई पोनी टेल त्याच वेगाने तिहि धप धप पाऊल टाकत गेली ....

अम्म जाउदे असेल कोणीतरी इग्नोर वाणी फोकस कर...

वेगवेगळ्या रंगाची, गंधाची फूल त्यांनी घेतलेले आकर प्रत्येकाच वैशिष्ट्य छोटी छोटी औषधी रोप मटके अनेक अकरांचे माठ काही कुंडया त्यावर केलेले नाक्षिकाम आणि भर म्हणून रंगीत लुकलुक करणारे फुलपाखर पक्षयाची घरटी सर्व माहिती गोळा प्रत्येकाने आपापला कोपरा पकडला ... माहौल असा जमला होता तर ....🥀🍂


पण ह्या सर्वा पासुन लांब वाणीच्या डोक्यात काही भलतच शिजत होत... पढमोरी उभी होत काहीतरी खाड़खुड चालू होत तीच.

तीने पहिल्यांदा है सर्व बघितल होता मुळातच तिचा आणि निसर्गाचा संबंध फरसा आला न्हवता ... तीला लहानपणापासुनच सवय होती आठवणी पोत्यात बांधून ठेवयची . पोत म्हणजे कैमेरा .. आणि आजपर्यंत प्रत्येक मूवमेंट त्यात कैद केली होती तीने म ह्या वेळी कशी मागे राहिल 😂😎...


सर्वांपसुन लपुन कैमेरात एक एक गोष्ट कैद करत होती हळू हळू गर्दीपासुन लांब जात गेली स्टूडेंड तिथे ही पण कहिश्या प्रमाणात..... अर्धा तास तीच भटकन झाल रेकॉर्डिंग झाल आणि परत जाणार की तोच कोणाला तरी आपटली....


Ohh man .... 😣 who the hell ....😤. दोघ एकदम म्हणाले त्याला आवाज आणि तीला परफ्यूम ओळखीचा वाटला म्हणून दोघनी वर बघितल तर************


वाणी... कर्ण 😲 एकमेकांची नाव घेत मटकन खाली बसले .....


अरे काय करतो आहेस what ru doing karn leave my hand ...... " Shh ur miss she is walking this row just keep silence"...... तो म्हणाला.


मिस जाई पर्यंत दोघ एका जुन्या टेबलच्या मागे लपले होते.. ती त्याच्या परफ्यूमचा गंध आज जवळून घेत होती ....कालच्यापेक्षा ही जवळून.. त्याने एका हताने तिचा हात पकड़ला होता दूसरा हात तिच्या डोक्यावर ठेवला होता कि उठताना तीला लागू नए ....


तीने एक गोष्ट नोटिस केली कि त्याच्या गळ्यात एक गोल्डन कलरची चैन आहे आणि त्यात एक पेंडट होत गोल आणि बाजूला स्टार सारख टोकेरी काहीतरी दिसत होत.. तीने बघायला म्हणून थोड़ मान झुकवली की .....


त्याच्या लक्षात आल तस तो हळू हळू मागे सरकत होता आणि तस तस ही पुढे जात होती .. आणि एका पॉइंट ला तो बाजूला होऊन धपकन त्याच्या हाताला आदळली 🤦😂.


त्याने एक लुक दिला पण तो आँगर लुक होता कि attituede ते तीला समजल नही पण तो हसला अस तीला भास झाला...


Ohh she looking dam cute ☺️ तो कपाळाला आंगठा घासत mumr करत म्हणला. तिचे थोडे विस्कटलेले केस डोळ्यांवर आले होते त्याने बघितल तर आजही तेच फेदर तीने डोक्यात घतल होत . पण आज तीन कलर मिस्क्स करून त्यांची वेणी बाँधून पिनअप केल होत.


ती मान वर करून त्याला बघत होती हिरवे डोळे आणि त्यावर आलेला उनाच्या प्रकाशामुळे चमकत होते...
ते बघताना काश आता कैमेरा घेऊन ह्याचा फ़ोटो काढला असता विचार करताना तिच्या चेहऱ्यावर हसू आल..


तिच्या कानाजवळ जात मान दुखायची जास्त वर बघू नको .. तस आलेली स्माइल गायब झाली आणि डोक्याला टपली मारली तस तो आपसुक हसला... ,


अम्म तू इथे काय करतो आहेस ती हळूच म्हणाली...
"मी तुला आधी सेव केल आहे मिस पासुन सो तू बोल लपुन काय करत होतिस इथे ... ?"


इथे कैमेरा अल्लोव नाही आहे एंड लास्ट टाइम मीन्स कालच माहीत आहे ना काय झाल म्हणून मला तर अजिबात अल्लोव न्हवत केल .. ,पण मी ही वाणी आहे मला है सर्व खुप आवडल म काय लपुन तेच करत होती पिक्स वीडियो एंड आल.... ती क्यूटली म्हणली.. आता तो बोल...


हम्म सो मी सुद्धा तेच करत होतो जे तू करत होतिस इथे कैमरा स्ट्रिक्टली not अल्लोव आहे म्हणून म मी पण तुमच्यात घुसलो 😪...


Actullly behind you one girl stock u I think ha म्हणून मी तुला खाली खेचल .... त्याला समजल ही सारा बद्दल बोलत आहे ते.... त्याने तो विषय तिथेच सोडला ...


Amm vani I suggested u one think live some movement.. there is no compainsion that catch everything in this box ( pointing camera ) ..


I know I'll note that ती हसत म्हणाली.


Well i think माम् गेल्या आहेत wake up now ..म्हणत दोघ ही उठले ... है थैंक यू ... ती म्हणालि ..


हिसाब बराबर .... तो म्हणाला तीने न समजून त्याच्याकडे पहिल . Yesterday you help me this time my turn so I help you कर्ण हसुन म्हणाला ...


तीने ही हसुन प्रतिउत्तर दिल ....


Well someone said hope we will not meet again ... तो म्हणाला तस तिच्या माइंड मधे क्लिक झाल आणि हसत शरमेंने मान खाली घातली.... , ओकय ब....


वाणी ... ? What's going on why are you here ? Is your sheet is done ? : Miss bregenzha .

त्यांचा आवाज येकुन वाणी डोळे फाडून कर्णला बघत होती. ..


Miss ... Yes. Mam ...वाणी हतातल्या कैमरा घट्ट पकडत पटकन म्हणाली.


हा कोणाचा आहे वाणी तिच्या हातातल्या कैमेरकडे बघत you don't understand I told you na I strictly told you यहापे कैमरा नाही use कर सकते फिर भी ....

No no mam .... Actually .. hello karn 😊 yesterday we meet... Beach... She help me to find my bag ... Remember.. ?


Yes yes डोळ्यावरचा चश्मा सरळ करत म्हणाल्या.


Yha so thats my camera this is my property . काल चुकुन तिच्यकडे समान गेल होता बैग एक्सचेंज झाल्या होत्या .. and what an co-incident कर्ण म्हणाला


ही मला इथे भेटलि म तेच.. बैग घेत होतो...


वाणीला तर काय बोलू अस झालेल माझी बैग माझा कैमरा 😣..... त्याला ती स्वताच्या हाताने देत होती तिचा चेहेरा लगेच उतरला .. कर्णने नोटिस केल पण तिथे काही म्हणला नाही , .... बैग घेत तिला बग्घितल तर ति रागाने त्याच्याकडे बघत होती... ती बैग सोडतही न्हवती त्याने जोरात खेचल तस सोडल आणि बोटाला जरास् लागल ..


लेटस गो वाणी काम झाल ना म चल....


मिस तीला घेऊन गेल्या जताना तीने मागे पहिल तर तो उभा तीला बघत होता मागून एक मुलगी आली ती तीच मुलगी होती जिला तीने काही वेळा पूर्वी पहिल होत ती कर्णशी बोलत होती...


वाणीला साराचा चेहेरा काय सारा कोण है ही आठवत नाही कारण ज्या वेळेस् म्हणजे बीच वर साराला पहिल तेव्हा वाणी वेगळ्याच विचारमधे होती म्हणजे मिस बरेगेंजाच्या त्यामुळे सारा त्याची PAआहे ते ही हिला माहीत नाही.


****************काय झाल बस मधे ही गप्प गप्प होती तानिशाने दृष्टीला। विचारल .... " मुझे क्या पता I think तूने कुछ किया होगा दृष्टी म्हणली.. " दोघि खुसुरपुसुर करत गैलरीमधे उभ्या असलेल्या वाणीकड़े बघत बोलत होत्या..


में...मी का काही करु .... तानिशा पोट्रेट बघत म्हणाली.


मला काय माहीत काल रात्रि मी झोपुन गेली तुम्हीं दोघिच जाग्या होतात काय माहीत रात्रि भांडला असाल... दृष्टि तिरप्या डोळ्यांनी तानिशाला बघत जरा घबरत म्हणाली😂.


तुला आता ही आर्गुमेंट करायची आहे का तस बोल 😕 रागात शीट खाली ठेवत म्हणली .... तस चल चल वीचारु तीला घाइत म्हणत उठून दृष्टी वाणीजवळ गेली. 🤦


वाणी अब बताएगी क्या क्या हुआ है जबसे आईं है चुप है कुछ हुआ है ? Tell na vani ओर तेरी बैग किधर है? ...

तनीषा दृष्टीला तीला थांबवणा होतीच की वाणी बोलत सुटली


तो घेऊन गेला drish !... दृष्टिने विचारल कोण ?

तोच.. तो आलेला....; तो परत भेटला आज... " but who vani? "

तोच रे beach boy ज्याला मी काल समुद्राच्या इथे भेटलेली म्हणजे धडकलेली आज परत आपटली त्याला नर्सरी मधे .


कोण ? नीट बोलशील का तनीषा एकदा दृष्टीला नंतर वाणीला बघत म्हणाली...


अरे कर्ण यार त्यालाच काल भेटलेली ना मी ... मिस आल्या आणि त्याच्याकडे बैग देऊन गेल्या ... तनु स्पेशल आहे खुप तो कैमेरा माझ्यासठि....😢


तो भेटलाच नाही तर आणि गोव्या मधे कुठे शोधनार त्याला आज भेटला म्हणून रोज भेटल अस नाही .." अहहा 😤 ...... " दृष्टि बोलत असताना तानिशाने तिच्या मागे एक धपाटा टाकला " समजत तुला तू काय बोलते आहेस गोष्टी शोधायच्या नाही निदान हरवायच्या गोष्टी कशाला करते डम 😒... "


नाही ... बैग देत असताना तो कनात म्हणाला मला की उद्या सकाळीच भेटेल म्हणून ....


हो ना म चल आता जेउन घेऊ उशीर झाला आहे नाहीतर मिस परत ओरडतिल ..... तनीषा म्हणली..


***********


Karn ... Stop ! Whats the time तू मॉर्निंगला गेला आहेस तो आता घरी येतोयस होतास कुठे इतका वेळ...


डैड माझ्या सेक्रेटरीला तुम्ही कामावर ठेवल आहे एक्सट्राचा पेमेंट पण देता म तिलाच विचारा तस पण तुम्ही सांगता म्हणून इंडियामधे आल्यापसुन माझ्या मागे मागे चालू आहे स्टॉक करण सोडत नाही ....


तो म्हणला तस सारा हाताची घड़ी घालत गालात हसत होति. तीने डोळ्यांनीच कर्णच्या डैडला इशारा केला ..


कर्ण ... त्याच्या खांद्यावर हात टाकत अस काही नाही रे मला काळजी वाटते तुझी after all its dadys love child u don't understand until you become father or you fall in love someone..😊


तू कधीतरी इंडियामधे येतोस् मला वाटत आपण टाइम स्पेंड केला पाहिजे तू सकाळी बाहेर पडतो ते अस कधीही रात्रि येतोस् ....


डैड प्लीज सेंटी नका होउ आता मी आहे ना इथे and its my profession मला आवडत जग फिरायला नवीन माणसाना भेटायला ...


अरे हो त्यावरून आठवल सारा म्हणाली तू काल चक्क डेट वर गेला होता काल खुप वेळाने तूल ट्रेस केल तीने आणि भेटलास कुठे बीच वर आणि ते ही एका मुलिसोबत ..


नो मीन्स मला काहीच प्रॉब्लम नाही दोन्ही हात वर करत खांदे उडवत ते म्हणाले पण तरीही ... तू डेट वर म्हणजे...


तस सारा जोरात हसू लागली कर्णने तीला एक लुक दिला तस गप्प बसली " सारा तू मझी PA आहेस की डैड ची तूला प्रत्येक अपडेट द्यायची गरज असते का... मी तुला रेस्टीगेट करेंन हा.... "


चालेल मला बॉस कामावर ठेवतील तुझी स्टोकर म्हणून काय बॉस बरोबर ना .... " Yes my child " ते ही हसू लागले. कर्ण रागत वर जाउ लागला... तर ..


आणि कर्ण ही बैग कोणाची तुझी नाही आहे ..... तो बोलणारच होता कि ....... " बॉस ते काल जी डेट होती ना ह्याची तीची बैग आहे आज नर्सरीमधे भेटलि ह्याला मी बघितल ना दोघांना कसे लपले होते ... साराची गाड़ी सुटली 🤦 "


कर्णने डोक्याला हात लवला कुठे अड़कलो अस झाल त्याला सारा ये वर माझ्या केबिन मधे तुझा रिपोर्ट दखव आजचा..


काय रे ओरडतो तीला मीच सांगितल आहे तुझ्यावर लक्ष ठेवायला आणि आवडली असेल कोणी तर सांग लजतो काय त्यात आणि कोण ती मुलगी बोलाव तीला एकदा घरी तुझी हेल्प केली तीने साध कॉफीसाठि तरी विचारल का तीला ....


डैड काय करु मी तुमच्या दोघांच तो त्रासलया आवजत म्हणला.... पण काही क्षणासाठी कॉफी का विषय त्याच्या डोक्यात येऊन गेला........ "अरे एवढ्या करोड़ोच्या संपत्तिचा तू एकुलता एक मालक सोबत नको का कुणाची.... "


Dad not again तुम्ही खुप सेंटी मरायला लागला आहत आजकाल जॉनी बैग घेऊन वर ये सारा come fast .....


त्याला वर जाताना सारा आणि कर्णके डैड बघत होते. दोघांनी ही एक उसासा सोडला.


जगदीश पटवर्धन उर्फ जग्गी.

नेहमीचे व्हाइट सूट डोळ्यांवर काळा गॉगल पंढरी दाढ़ी ROSE VILLA आणि करोड़ो संम्पतीचे मालक बिज़नेस मैन सोबत प्रसिद्ध गुप्तहेर गोव्याचे नामांकित प्रतिष्ठित व्यक्तिमत्व .वयाच्या साठी ओलांडली तरी अजूनही काही केसेस संभाळतात. नुकतीच एक केस हाती आली आहे जूना अंडरग्राउंड कुख्यात चोर किंवा डॉन म्हणा त्याचा एक चेला गोव्यामधे आला आहे हिरयांची तस्करी करायला पण हीरे ज्या व्यक्तिकड़े पोहचयला हवे होते तिथून ते अजूनही आले नाही आहेत .. येऊन दोन दिवस झाले आहेत त्या माणसाला तो XYZ.. हॉटेल मधे थांबला आहे ....... हो त्यांच् हॉटेल मधे जिथे वाणी दृष्टि तनीषा आहेत ...


*************


Hello..... Hello boss...📞📞


"....." Update


बॉस येत्या सहा दिवसात गोव्यात एक जत्रा चालू होते मौका देखते ही काम फत्ते हो जाएगा शुअरली गयारेंटी बॉस this time हीरे जरूर मिलेंगे में आपको डिससोपोइंट नही करुंगा


"......" अगर नाही ना हुआ तो में तेरा काम फत्ते करूंगा.."............" Call disconnectक्रमशः


अक्षता माने.


ओकय सो स्टोरी आवडते आहे का ? 😊 जरूर कळवा . Stay tuned ☺️
इतर रसदार पर्याय