सावली... भाग 4 Bhagyshree Pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सावली... भाग 4

सचिन आणीबाणीच्या निखिल खेळत असतां ना सचिन संध्या आणी निखिल दोघान्ला सांगतो की त्यला खेळतां ना एक ताई दिसली होती म्हणून दोघे ही त्यला विचारतात दिसायला कशी होती म्हणून सचिन तिचे वर्णन करतो निखिल सचिन च्या बोलण्या कडे अजिबात लक्ष देत नाही पण संध्या मात्र घर आवरत असताना तिला एक चित्र सापडले होते ते सचिन समोर धरून विचारते ही होती का ताई सचिन हो बोलतो हे एकूण संध्या खूप घाबरते तिला ताप वगरे येतो संध्या ची निखिल खूप काळजी घेतो खूप सम्जव्तौ सचिन चा काल्पनिक स्वभाव बदल आणी मग तिला जोप्वून खाली गाडी जवळ खेळ त असलेल्या सचिन सोबत खेळायला दरवाजा लाऊन जातो जस दरवाजा लावण्याचा आवाज येतो संध्या उठून खिडकी जवळ येते तिला कहली सचिन आणी निखिल खेळतां ना दिसतात तिच्या चेहऱ्या वर एक क्रूर हसू येत तिच्या चेहऱ्या वरच्या क्रूर्तेने ती खूप विचित्र दिसत होती.तिची नजर कुठे तरी शून्यात लागली होती पण तरीही तिला समोरच्या वस्तू बरोबर दिसत होत्या.संध्या हळू हळू चालत ड्रेसिंग टेबल जवळ गेली.तेणे खण उघडला आणी स्वतचे लाल रंगचे लिपस्टिक बाहेर कढले लिपस्टिक चा खालचा भाग गोल फिरवून संध्या ने ते बाहेर काडले रक्ताचा जसा लाल भडक रंग असतो तो रंग त्या लिपस्टिक चा पाहून संध्या चे डोळे आनंदने चमकू लागले.मान डाव्या बाजूला कल वू ण संध्या बराच वेळ त्यच्या कडे पाहत राहिली होती. मग थोड्या वेळाने संध्या बेड शेजारील भेँती जवळ गेली.आणी एखद्या यंत्र मनवा सारखी मान वर करून ती ने भीती च्या वरच्या टोका कडे पहिले.पुन्हा एकदा संध्या च्या चेहऱ्या वर क्रुर हास्य आले.संध्या ने आपली मान मागे लव न डली दोन्ही हातचे तळवे वाकडे करून हात मागे घेतले पाया चे तळवे एखद्या डेन्सर्स ने बोटांवर नाचण्या सठि उचलावे त तसे उचले आणी मग संध्या ने आपले डोळे मिटून घेतले.कही मिनटात तिचे शरीर पिसा सारखे हलके जाले आणी वरती छताला जवून चिकटले.मग संध्या ने लिपस्टिक धरलेला हात पुड्जे केले आणी छतच्या भीती वर काही तरी लिहिले आपल्याच अक्षरा कडे पाहून संध्या च्या डोळ्यात ऐक खून शी भावना उमटून गेले.मग हळू हळू संध्या पुन्हा खाली आली आणी बेड वर आपल्या पांघरूणात शिरून जौपी गेली.रमू काका नाहीसे होऊन नाहीसे होऊन दोन दिवस जाले तरी रमू काका नाचा काहीच पता लागला नव्हता.संध्या ची पण तब्येत खराब होती .त्यमुळे निखिल ने स्वतःच काही तरी स्वता सठि आणी सचिन सठि खायला बनवले होते.बाहेर वारा पडलेला होता त्यामुळे वातावरणात फारच उष्णता जाणवत होती.निखिल ने एकदा खिडकी तूं डोकावून पहिले.चंद्राची किरणे कशी बशी जमिनी वर पोहचत होती.बाहेरच द्रुष्ट अतिशय शांत होते कसलीच हाल चाल नव्हती .जणू काही एखाद्या चित्र करणे कढले चित्र .सुंदर पण तरीही निर्जीव .निखिल ने खिडकी लाऊन घेतली .सचिन खेळून खूप दमला होता त्यामुळे बाहेरच्या बैठकिवर पडल्या पडल्या सचिन जोपून गेला.निखिल ने हळू वार त्यला कवेत घेतले आणी खोली तील दिवा मालवून tओ आपल्या बेड रूम मधे आला बेड रूम मधे आल्यावर त्यच्या अंगावरून ऐक थंड गार वर ची जूलूक गेली वारा नसताना ही खालच्या खोलीत ईत का उकाडा असतां ना वरच्या बेड रूम मधे एवढे थंड कसे याचे निखिल ला आश्चर्य वाटू लागले.खोलीतील ज़ीरो चा पिवळा दिवा खोलीत मलकट प्रकाश फेकत होता निखिल ने सावकाश सचिन ला बिछान्यावर ठेवले मग निखिल ने आपले बाहेरचे कपडे कपाटात घडी करून ठेवले आणी रात्रीचे कपडे कपाटातून बाहेर काडले.आणी नीखी ल ने कपटचे दार लावले दार लावत असताना निखिल ने सहज आरश्यात पहिले एखद्या वेजेचा झटका बसवा तस त्यला बसला आणी तेव्हाच निखिल च्या छाती तूं न कळ निघाली आणी संपूर्ण शरीर भर पसरली .मागच्या भी ती ला टेकून गुडघे पोटाशी घेऊन लाल कपडे घातले ली ऐक आक्रूती नीखील ला आरश्यात दिसली चेहरा दिसला नाही तरी रौखलेले डोळे निखिल ला दिसले .संताप, द्वेष, आक्रोश सर्वे काही त्या नजरेत होते.निखिल ने पटकन मागे पहिले पण मागे कुणी च नव्हते म्हून निखिल ने पुन्हा आरश्यात पहिले पण त्यला कुणीच दिसले नाही या टाईम ला म्हणून निखिल ने सगळी कडे खोलीत नजर टाकली पण त्यला कुणीच दिसले नाही सचिन आणी संध्या शिवाय त्या खोलीत.तो ऐक शन निखिल च्या जिवाचा थर काप उडवून गेला.निखिल अजून पण दरवाजा चे हँडे ल घाट धरून बसला होता.आपण जे काही पहिले ते ऐक नजरेचा धोका होता . का कहरच कुणी होत या विचारत पडला होता निखिल.निखिल शांत पणे आपल्या पांघरूण त शिरला आणी डोळे घाट मिटून जौप्न्यच पर्यंत करू लागला.निखिल च्या मानेचे , पाठीचे स्नायू आकुंचन पावले होते.कधी ही पठनिल कुणाचा स्पर्श हौई ल या भीती ने निखिल च्या छाती त धधडत होते.घड्या ल्यतीत प्रत्येक शन स्लो मोशन मधे असल्या सारख्या पुढे सरकत होता.अत्यंत गूढ ,अथांग छातीवर आणी मनावर दडपण आणणारी घड्यल्यच्य काट्यांचा टक टक टक आवाज कानठळ्या बस् वत होता. निखिल एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर जौप्न्यच पर्यंत करत होता.पण त्यला काही केल्या जोप लागत नव्हती सतत कुणी तरी आपल्या पळती वर आहे असा निखिल ला भास होत होता.शेवटी वैतागून निखिल उठून बसला आणि त्याने डोळे उघडले .थोडा वेळ त्यला सगळी कडे अँदार दिसत होता .पण थोड्याच वेळात निखिल ची नजर त्या मंद प्रकाशा सरावली .त्याने नजर सगळी कडे फिरवली.निखिल कशा चा तरी शोध घेत होता पण त्यला काहीच अपेक्षित त्यला त्या खोलीत सापडत नव्हते.निखिल ने संध्या कडे पहिले तिचा चेहरा अतिशय दामले ला ,निस्तेज, अशक्त बसत होता.निखिल ने हात लांब करून संध्या च्या कापळा वर ठेवला ताप एव्हाना कमी जला होता संध्या चा.निखिल बराच वेळ डोळे मिटून बसला होता त्याचे कांन कसल्या ही प्रकारचा आवाज घेण्या सठि असू साले होते .पण मागची च ती शांता ता अजून पसरली होती.निखिल पुन्हा एकदा कंटाळा लूँ न पांघरूणात शिरला डोळे मिटून शांत पडून राहिला आणी कधी त्यला जोप लागली व तो झोपला हे त्यला कळे च नाही .सकाळच्या सोनेरी किरणांनी आधल्या दिवशी च्या वातावरणला तणाव दूर काढून टाकला होता.खिडकी च्या पडद्या मधून झी रपणर्या किरणांनी खोली लक्ख उजळून निघाली होती .संध्या चा ताप पण एव्हाना कमी झाला होता.कस वाटत आहे शोनू ? निखिल ने संध्या ला विचारले .ठि क आहे पण अजून अशक्त पणा वाटतो आहे संध्या उठून बसत उषिला टेकात म्हणली .ऐक छोटसं काम करतोस का माज? हो सांग ना निखिल संध्या ला म्हणला.त्या निळ्या रंगाच्या बागेत रेड्डी टू कूक टोमाटो सूप ची दोन तीन पाकीट आहेत प्लीज बनून देतोस का?सचिन सठि पण कर तो पण घेईल ऐ ट यू आर सर्विस मम अस म्हणून निखिल ने संध्या ला सलूट ठोकला आणी तो तेथून बाहेर पडला .निखिल ने स्वम्पक घरात ग्यास वर पनि गरम करयला ठेवले आणी पाकीट फोडून त्यात टाकणार तोच त्यच्या कानावर संध्या ची किंकाळी ऐकू येते.