सावली.... भाग 10 Bhagyshree Pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सावली.... भाग 10

निखिल आणी जयंत पुढे काय करायचे यचा विचार करत बसलेले असतात. तेवढ्या त निखिल म्हणतो कॉलेज मधे वर होत काय जल की गूगल होत मग ते दोघे गुगल वर महिती शोडु लागता त. निखिल पुड्च्य बुलेट वरती येऊन थांबला.मीठ का म्हणजे त्याचे करण काय सँगितके आहे जयंत म्हणला.मीठ हे जमीन, वारा,आणी पाणी यांच्या बरोबर सूर्या पासून निघालेल्या अर्थात ऐक प्रकारची आग निर्माण होते. हे सर्व घटक पाच महा बुटाने पैकी च आहे त्यच्या पासून जे निइठ तयार होते तेव्हा या सर्व घटकांची शक्ती त्या मधे ,अंतर भूत होते.अस एथे लिहिले आहे.त्यामुळे तुम्ही जर मिठने बॉर्डर आखली तर भूत ती पार करून तुमच्या जवळ येऊ शकत नाही.निखिल त्या संकेत स्थळ वरील महिती वाचत म्हणला.हम्म ....हे पण खर की खोत माहीत नाही पण जे काही लिहिले आहे ते पटण्यासारखे आहे.जयंत म्हणला.हो आणी आपल्या कडे मीठ पण आहे ...निखिल जयंत च वाक्य पूर्ण करत बोला.निखिल ने पुढे वक्ण्य सठि मान खाली वकवली.पण दोघांचे ही लक्ष विचलित जाले ते गेट पाशी जलेल्या अचानक हालचाली मुळे.जयंत आणी निखिल दोघानी चमकून पहिले कुंपणा कडे गेट पाशी ऐक अक्रूती स्थिर होती .जयंत आणी निखिल दोघानी ऐक मेकण कडे पहिले.निखिल ने लेपटॉप खाली ठेवला आणी तो उठून उभा राहिला .जयंत सुध्दा जागे वरून उठून उभा राहिला.आणी जयंत व निखिल दोघे पण कुंपणा कडे पाहत राहिले.त्या अक्रूती ने गेट उघडले आणी हळू हळू ती पुढे येऊ लागली जयंत आणी निखिल च्या दिशेने.ती अक्रूती जवळ आल्या वर तिचा चेहरा स्पष्ट दिसू लगाला.तस्सच काही आश्वासने निखिल बोला रामू काका.रामू काका सावकाश पाऊले टाकत दोघांच्या जवळ येऊन उभे राहिले.त्यंच्या कँध्यल ऐक पिशवी होती.तर दुसऱ्या हातात चूबूल करणार ऐक छोटसं मांजराच पिलू होते.रामू काका? अहो होतात कुठे तुम्ही?अस अचानक कुठे निघून गेलात काही सांगून जायची पधत निखिल ने प्रश्नाची सर्बतीच सुरू केली.सांगतो सांगतो जरा मला आत मधे तर येऊ द्यात.रामू काका पायऱ्या चढत वर्यड्यात येऊन म्हणाले.अहो काय सांगतो ऐथे काय परिस्थिती ओढवली आहे माहीत आहे का?आम्ही कुठल्या सक्तनून जात आहोत .निखिल म्हणला.का काय जाल? रामू काकांनी विचारले.मग निखिल ने रामू काका गेल्या नंतर थोडक्यात घडलेले घटना सांगितल्या.थोडावेळ जाऊन देत रामू काका म्हणाले.मी संगितल होत तुम्हाला तुमचाच विश्वास बसला नाही.माज्यावर.निखिल ला तेव्हा त्याने केलेली रामू काकांची अवहेलना आठवली आणी त्याने खजील होऊन मान खाली घातली .बर ते जाऊ द्या जाल ते जाल संध्या ताई कुठे आहेत जे जाल ते जाल रामू काका म्हणाले.निखिल ने समोरच्या खोली कडे बोट दाखवले.रामू काका उठले आणी त्या खोलीत गेले.थोडा वेळ थांबून त्यानी खोलीत सगळी कडे नजर टाकली.आणी मग ते निर्धास्त मनाने संध्या जवळ गेले.मग त्यानी कांद्यावरच्या पिशवी तूं न ऐक पुडी काढली.आणी त्यात असलेली राखाडी बुकटी त्यानी संध्या च्या डोक्याला लावली .निखिल काही बोलण्या सठि पुढे जाला पण जयंत ने त्यला हात करून थांबवले.मग रामू काकांनी ती बुकटी सचिन च्या कपाळा लावली आणी मग ते निखिल आणी जयंत च्या जवळ आले.आणी दोघांच्या ही कपाळाला ती बुकटी लवली आणी मग स्वताच्या ही कपाळा ला ती बुकटी लाऊन घेतली.रामुकाका? काय आहे हे? या असल्या बुकटी ने भूत बाधा वगरे उतरते असा तुमचा समज आहे का निखिल ने न राहून विचारले.रामू काका निखिल च्या कांद्या वर हात ठेऊन म्हणाले हे बघ निखिल जेव्हा चांगले काही घडत असते ना तेव्हा नेहमी वय्टची तयारी ठेवावी आणी त्यला डैर्याने खंबीर पणे सामोरे जायला तयार रहावे.त्याच बरोबर एखाद्याचा वाईट काळ सुरू असेल तव्हा चांगुलपणा वर विश्वास ठेवावा जशी दिवसा नंतर रात्र आहे तसेच रात्री नंतर दिवस आहे फक्त तो दिवस पहायला आपण डोळे उघडे ठेवायला पाहिजेत पर्यन्त करणे आपल्या हाता त आहे हातावर हात धरून बसलो तर काहीच होणार नाही.आपण काही मांत्रिक तांत्रिक नाही कोणता उपाय चांगला ठरेल माहीत नाही.गावच्या मंदिरातील हा अंगारा आहे.तो लावल्याने कुणाचे वाई ट नकीच होणार नाही जल तर चांगलाच हौई ल नाही का???रामू काका बाहेर बोलत होते तेच संध्या शॉल गुंडाळून बाहेर आली.पहिल्या पेक्षा आता संध्या चा चेहरा बराच बरा दिसत होता.अंगात अशक्त पणा होता पण निदान ताप तरी उतरायला सुरवात जाली होती.रामू काका आणी निखिल ने एकमेकां न कडे पहिले.रामू काका अहो कुठे होतात तुँहि?रामू काका नाला पाहत संध्या म्हणाली.सांगतो या बसा एथे तुमच्या शी बराच काही बोलायच आहे अस म्हणून रामू काका वर्ह्यड्यतिल एका खांबाला टेकून बसले.बाकीची मंडळी ही त्यंच्या शेजारी बसली.सर्वच्या नजरा रामू काकान कडे लागल्या होत्या.रामू काकांनी लाल रंगची ऐक लम्बाट पुस्तिका काडली व सगळ्यांच्या मधे ठेवली.त्यला मनःपूर्वक रामू काकांनी नमस्कार केला व ते म्हणाले.मला एथे आल्यापासून काही तरी वीचीत्र वाटत होत मलाच का तुम्हाला का नाही.याच उतार माज्या कडे नाही आहे.पण पहिल्या पासून आपल्या व्यती रिक्त अजून कुणाच तरी अस्तित्व आहे. जे कदचित आपल्या डोळ्या नाला दिसत नाही आहे.पण त्यला आपण दिसतो आहोत कोणी तरी सतत आपल्या वर आपल्या हालचाली वर लक्ष ठेवून आहे असे मला वाटायचे.पण तुमचा माज्यावर विश्वास बसला नाही.रामू काकांनी सड्रेच्य आत मधे हात घालून आपल्या गळ्यातील रुद्राक्ष ची माळ बाहेर काडली उजव्या हा तने त्या मळे चे दोन मनी आपल्या दोन्ही डोळ्यांना लावले मग ती माळ आपल्या कपाळावर टेक्वली व ते म्हणाले.त्या रात्री मी ऐथेच शेजारच्या खोलीत जौपलौ होतो.केम्बहून जौप्न्यच पर्यन्त करीत होतो पण मला जोप लागलीच नाही.खोली च्या एका कोपऱ्यात मी अंगची कँदोलि करून पडलो होतो.रात्री हवेतील गरवा अचानक वाढला.दतवर दात वाजायला लागले.आणी मला एका विचित्र जणेवेणे ग्रासले.खोलीत नकीच कुणी तरी होत माज्या.सर्वा अंगावरून ऐक सरसरीत काटा येऊन गेला.त्या आँधरत ऐक आकार तयार होत होता.कोणा सारखा कशा चा? कोणासाठी? काहीच कल्पना नव्हती त्या आकारला ऐक न दिसणारे ओळखू न येणारे डोळे होते जे माज्या कडे रोखून पाहत होते.त्या गोठनर्य थंडीत पण मला दरदरून घाम फुटला.हात पाय लट्पटय्ल लागले.वाटल अयुषच हाच तो शेवट आपला म्रुत्यु अटळ अस्ल्तची जनीव जाली.तेथून उठून निघून जावेसे वाटत होते.पण शरीर साथ देत नव्हते.सर्व वेदना बोथट जाल्या होत्या.तो विचित्र आकार काही पवल माज्या दिशेने आला आणी तेथेच थांबला.एट्क्य वेळ त्याचे ते डोळे माज्या डोल्या कडे.रोखले गेले होते. pअन आता ती नजर माज्या डोळ्या कडे नसून माज्या गळ्य कडे लागली होती.सँतप्लेली जल्जल्वनरी नजर.नकळत मजा हात माज्या गळ्या कडे गेला आणी माज्या गळ्याला ही रुद्राक्ष ची माळ लागली.तो आकार ही माळ पहुनच थांबला होता. त्यच्या संतापाची जाळ मला जाणवत होती. तो आकर हळू हळू दोन पावले मागे सरला.त्याचे डोळे त्यचा चेहरा माज्या कडेच पाहत होते.खूप वेळ आम्ही दोघे ऐक मेकण कडे पाहत होतो. शेवटी मी ते माळ हाता त घेतली आणी डोळे मिटून आठवेल त्या देवाचा जप करू लागलो.मी कीती वेळ डोळे मिटून होतो मलाच ठावूक नाही. पण जेव्हा डोळे उघडले समोर कोणीच नव्हते.मला कुणी दिसलेच नव्हते.पण ...पण.... अंधारात मला एकच आकर जलेल जाणवला.