सावली.... भाग 15 Bhagyshree Pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सावली.... भाग 15

रामू काका तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे.रह्स्यची उलगडा तळ घरत हौई ल हे खरे आहे.हे बरोबर आहे खाली जायला भीती वाटते अशातला पण भाग नाही.करण जीवाला दौख संपूर्ण बंगल्या तच आहे.पण तरी ही कह्ली काय असेल अजून काय पाह्यला मिळेल काही अनपेक्षित घडले तर स्वता चा जीव कसा वच्वौच.रामू काका जयंता म्हणाला.त्या दिवशी तुम्ही बंगल्या बाहेर जाण्या आधी तुम्हाला असे वाटले की तुमच्या खोलीत कुणी तरी आहे .पण आचार्यांची गोष्ट म्हणजे तुमच्या कडे असे काही तरी आहे जे पाहून ते तुम्हाला काही न करता निघून गेले.ते ते म्हणजे ....त्रिंबक लाला होता तो.रामू काका म्हणाले. आपण हा जो एतिहसिक केला त्या मधे शेवटी काही दिवस होते तेव्हा त्रिंबक लाला चलता येत नव्हते पायतला जीव निघून गेला होता. त्यला उभा सुध्दा रहता येत नव्हते.बर अस काय होत तुमच्या कडे ज्याला पाहून त्रिंबक लाल ने तुम्हाला काही केले नाही.... निखिल ने वीचरले.आपल्या बँदितुन रुद्राक्ष ची माळ बाहेर कडून हातात घेत रामू काका म्हणाले.म्हणजे रुद्राक्ष ला ते घाबरत अस म्हणायच का तुम्हाला.कदचित असे म्हणून रामू काकांनी भेँती कडे बोट दाखवले.सर्वानी रामू काका ज्या भीती कडे बोट ढक्वत होते त्या कडे पहिले त्यावर ऐक पुरुष उँचेहे चित्र लावले होते.रामू काका पुढे म्हणला हे चित्र विष्णू पंतांची आहे नीट पहा त्या कडे .सर्व जण ते चित्र नीट निरखून पाहू लागले.नीट बघा विष्णू पंत याच्या गळ्यात रुद्राक्ष ची माळ आहे आणी अगदी तशीच माळ माज्या गळ्यात पण आहे.त्रिंबक लाल पाहिल्या पासून पंतांन बदल भीती युक्त आदर होता..कदचित तो आजही कायम आहे ह्या माळी नी कदचित त्या मुळेच मला वाचवले रामू काका म्हणाले. पण काका आपण सरळ एथून निघून जाऊ? काय करायचे आपल्याला त्या तळ घरत काय आहे ते पाहून आणी नेत्रा च काय जाल सरळ ब्याग उचलूँ न निघून जाऊ आपण संध्या हायपर होत म्हणाली.हे बघ बेटा आपण एथे का आलो? हे आपल्या च नशिबी का? कदचित आपल्या हातून काही घडण नियती ने लिहून ठेवले असेल .एट्क्य वर्षात का कसे दुसरे नाही आले कुणी एथे.दुसऱ्या कुणाला का अनुभव हा आला नाही.आणी समजा आपण एथून निघून गेलो तर आपली या पासून कायमची सुटका होईल कशावरून? परिस्थिती ला पाठ दखवू न पाळण्या पेक्षा आपण परिस्थिती ला सामोरे जावे.अर्थात मी सुध्दा परिस्थिती ब्ला घाबरून पळून च गेलो होतो.पण मी परत आलो का? कदचित माज्या हातून काही चांगले कार्य घडणार असेल नाही का? रामू काका म्हणाले.सर्वंन पेक्षा वयस्कर होते रामू काका पण त्यानी जे धाडस दाखवले ते कैतूक करण्या जोगे होते.पण आमच बाकीच्यांचे काय काका ?माळ फक्त तुमच्या कडे आहे मग नेत्राच काय? कशावरून नेत्रा या मळे ला घाबरेलेल्? संध्या ने विचरले.हम या प्रश्नाच उतार माज्या कडे नाही.पण बोट बुडत आहे असे दिसत असेल आणी समोर किनारा दिसत असेल तर त्या पाण्यात उडी मारल्या शिवाय पर्याय नाही.मग मधेच बुडलो तर शार्क मष्याने खाले तर ?शार्क माश्या ने खाले तर यचा विचार करत बसलो तर पर्यन्त न करतच म्रुत्यु अटळ आहे.रामू काका स्वता सगळ्या न कडे अळी पाळीने पाहत म्हणाले.हवेतील वढ्लेलेया गर्ठ्यने अस्ता कडे जाणाऱ्या सूर्याची जनीव सर्वाना जाली.काय करायच? कसे करायचे? यावर सर्वांची मते सर्वाची शंका यावर चर्च चाली होती.जयंत आणी निखिल ने त्यना इंटरनेट वर सापडलेल्या मिठाच्या शोधाची कल्पना दि ली आणी करून पहिला काय हरकत आहे? म्हणून सगळ्यानी ती कल्पना उचलून धरली होती . पण वातावरणात वाढलेल्या अंधार सगळ्यां ना सावध करत होता.काका अंधार वाढत चालले आहे.रात्र वय्च्यची असते काही तरी पावले टाकायला हवेत जयंत म्हणाला.मला वाटत तुम्ही सगळे एक्डेच थांबा मी एकटा तळ घरात जाऊन येतो काय तरी नकीच मार्ग सापडेल रामू काका म्हणाले.पण रामू काका सर्व जाण ऐक सुरात ओरडले ....तुम्ही काळजी करू नका तो करता करावीता भगवंत माज्या पाठी शी आहे.जर त्याने मला एकदा वाचवले असेल तर तो नक्की पुन्हा मला वाचवेल आपल्या मतावर ठाम राहत रामू काका बोले.सकाळी रामू काकांनी अणेले मांजर एव्हाना चुलबुल करू लागल होत.एटक वेळ मनसोक्त हिंडतां असलेले मांजर एव्हाना रामू काका नाला बिलगून बसले होत.हे कोठून मिळाला तुम्हाला ? संध्या ने बोट दाखवत विचारले.गावातून आणल यला मी ऐकट च फिरत होत. मांजराच्या डोक्यावरून हात फिरवत रामू काका म्हणाले.हे आपले दिशा दर्शक यंत्र आहे. दिशा दर्शक यंत्र? म्हणजे काय? संध्या ने जरा गोंधळून जाऊन विचारले.सांगतो पाळीव प्राण्यांची एरिड्य षकमत हे मनवा पेक्षा जास्त सक्षम असतात ज्या गोष्टी आपल्याला जाणवत नाहीत त्या गोष्टी त्यानला लगेच जाणवत रामू काका म्हणाले.पण म्हणजे आपण याचे करायचे काय निखिल ने विचारले. तुम्हाला तळ घरचा दरवाजा कोठून आहे माहीत आहे का? रामू काका म्हणाले.सर्वानी नकारात्मक मना हल वल्या चला शोडु आपण असे म्हणत रामू काका उठले मांजराला खांद्यावर घेतले आणी वर्ह्यड्यतुन पुढे निघाले बाकीचे लोक पण त्यंच्या मागे निघाले रामू काका सर्व प्रथम वरच्या खोलीत गेले. त्या नंतर दिवाणखान्यात मग त्या लसणाच्या माळा लावलेल्या खोलित गेले.मांजर मात्र शांत रामू काका माच्या कुर्वँयच आनंद घेत होते. एव्हाना तुम्म्ही ओळखले असेलच ही खोली ट्रम्बक लाला ची होती.जेव्हा त्यला तळ घरातून अणाले तेव्हा त्याची बिघडलेली तब्येत पाहून असे वाटले की भूत बाधा तर नाही ना म्हणून या लसणाच्या माळा बांधल्या गेल्या होत्या.अस म्हणतात काही आठवडे त्याची तब्येत सुधारली पण होती रामू काका म्हणाले.सर्वाना डोळ्या समोर त्या अंथरुणाला खेळून असणारा त्रिंबक लाला डुसु लागला. तर जयंत आणी निखिल च्या मन्त त्या आधल्या दिवशी च्या आठवणी निर्माण जाल्या.रामू काका मांजराला घेऊन बाहेर वर्यड्यात आले.आणी मग ते माज घरातून स्वयंपाक घरा कडे जउ लागले.तस तस मांजर अस्वठ होऊ लागले रामू काकांनी ऐक वार सगळ्यां न कडे पहिले. संध्या च्या अंगावर सर सर काटा आला तिची नजर वरती भेँती च्या कोपऱ्यात काही दिसते का ते शोधु लागली. रामू काकांच्या हातात मांजर बसणे अशक्य जाले तसे रामू काका नी मांजर खाली सोडून दीले.ते मांजर धावत एका स्वम्पक घरच्या कोपऱ्यात गेले आणी तेथे मोठ्या ने गूर्कू लागले.सर्व जाण धावत तेथे गेले आणी तेत्गेव्त्यँल ऐक मोठे दार दिसले.एका मोठ्या फळी ने आणी कूलूपने ते दार बंद करण्यात आले होते.रमू काकांनी एकवार सगळ्यां न कडे पहिले आणी म्हणाले पूर्ण बंगल्या मधे एवढे मोठे दार कुठे नाही आणी कुलूप ही नाही एवढे मोठे कोठे लावले ले.मग ऐथेच का असे काय मैल्यावाण त्या तळघरात आहे जे सुरक्षित रहावे म्हणून एवढे मोठे कुलूप लावण्यात आले आहे ? काका मला वाट त मैल्यवाण तळघरात नाही तर घरत होती ते म्हणजे घरातील मानस आणी त्यांचे जीव तळघरा पासून त्यांचा जीव वाचवा म्हणून एट्का कडक बंदोबस्त करून कडी कुलूप लाऊन बंद केले आसवे जयंत म्हणाला.चला उघडू यात हे दार अस महँज्न रामू काका फळी काडण्या साठी पुढे सरकले. पाठोपाठ जयंत आणी निखिल सुध्दा त्यंच्या मदतीला धावले.