The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read सावली.... भाग 17 By Bhagyshree Pisal मराठी फिक्शन कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 3 साधिकाने केलेला खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसतो तर, सुरज चक... नियती - भाग 48 भाग 48त्यावर मोहितने.... पाणावलेल्या डोळ्यांनी.... वरखाली मा... क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 16 भाग 16 भुल्या 2 ! भुल्या पायाखालचा रस्ता लाल मातीचा होता... मी आणि माझे अहसास - 102 दिलबर दिलबरच्या डोळ्यातले संकेत समजत नाहीत, तो अनाड़ी आहे. स... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 10 श्रेया मुख्याध्यापकांच्या केबिन चा दरवाजा ठोठावते प्रिंसिपल... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Bhagyshree Pisal द्वारा मराठी फिक्शन कथा एकूण भाग : 20 शेयर करा सावली.... भाग 17 (1) 2.2k 5.7k छताला हातचे तळवे आणी गुडघे टेकवून उलटी होऊन नेत्रा रामू काका न कडे तुच्छ नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यातून संताप तिरस्कार आग ओकत होता.काय रे म्हाताऱ्या मला शिड्तोस काय दात वीचकत नेत्रा म्हणाली.रामू काका काहीच बोले नाहीत खर तर त्याची भीती ने वाच्यता बंद जाली होती.हाता पायांतील शक्ती गेली होती पण रामू काका धीर एकवाटून तिच्या कडे पाहत होते.आर जगच ना थोडे दिवस का लाय घाई जाली मारयची चीनपणे नेत्रा हसत म्हणाली.रँदिचे तुला काय वाटल चार दोन फालतू जादू चे तू प्रयोग केलेस तर आम्ही तुला घाबरू का? तुला यम सदनि पाठवल्या शिवाय हा म्हातारा मरणार नाही उसन्या अव्सँने रामू काका म्हणाले.तू मरणार व्हय मला अस म्हनून नेत्रा हसू लागली तिच्या हसण्या चा आवाज पूर्ण तळ घरत घुमू लागला .नेत्रा हळू हळू भीती वरून खाली आली रामू काकांचे हात पाय गोठले गेले.परतु सगळी शक्ती एकवटून त्यानी आपल्या खिशातून ऐक तांबडे पुस्तक बाहेर कढले आणी नेत्रा समोर धरले ते पुस्तक पाहतच नेत्रा जागीच थांबली आणी दोन चार पावले मागे गेली.का ग भड्वे घबर्लीस ना?बापाला घब्र्लीस की नाही.? अ कळ ल ना हे काय आहे गरुड पुरण ऐकल अषिलच तू नाही का? रामू काका म्हणाले. हाता त धरलेल्या त्या पुस्तका मुळे त्यंच्या अंगात चांगलच जोश संचारला होता.नेत्रा जळत डोळे विस्फारून उभी होती तेथेच .ऐक पाऊल पुढे टाकशील तर रख हौएल टूजी ऐथेच हातले पुस्तक समोर धरत म्हणले आणी तू रे त्रिंबक तेथ दबा धरून काय करशील ये असा माज्या समोर ये ...तुला कळतंय ना माज्या हाता त काय आहे ते?..रामू काका खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात पाहून बोलत होते.त्याच बरोबर तो भीती चा काळा कोपरा सजीव जाला आणी तो अंधार हळू हळू नेत्रा चा खाली जाऊन उभा राहिला.मडर्चोत स्वतच्या बायका पोर सोडून तू या रँद्च्या मागे लागला.आणी ती मेल्यावर पण तिला जीत ठेवलास ? हे हे पिंड एथे लपून ठेवल होतास होय. खोलीच्या त्या कोपऱ्यात त्या गोलाकार जाळं मट लागलेल्या गोळ्या कडे बोट दाखवत रामू काका म्हणाले. तो अंधा र थरथरत होता संतापाच्या जव्ल्ल रामू ककँल गिळू पाहत होत्या.रामू काकांना कल्पना होती की ते या दोघान फार काळ थोपवून ठेऊ शकणार नाहीत.दोघं न पैकी कुणी बेफान होऊन पुढे सरसावले असते तर परिस्ति हाता बाहेर जाण्या ची शक्यता होती.नेत्रा आणी त्रिंबक लाल ची नजर रामू काकान कडे लागली होती.रामू काका मागे सरकत सरकत दारापाशी आले.आणी अचानक त्यांचा पाय एका लकडी पटात अडकला. अड्खलुन रामू काका खाली कोसळले त्यंच्या हाता मधे जे पुस्तक होतेते दूर फेकले गेले.केवळ तो ऐक क्षण आणी त्याच वेळी त्या अँधरनी रामू काका न कडे जेप घेतली. आपला म्रुत्यु अटळ आहे असे समजून रामू काकांनी डोळे घट मिटून घेतले.त्याच वेळी त्यंच्या कानावर त्रिंबक लाला ची वेदना भरी केँकली ऐकू आली.रामू काकांनी डोळे उघडून पहिले.भीती च्या कोपऱ्यात त्रिंबक लाल कोपऱ्यात उभा होता.रामू काका नी दारा कडे मागे वळून पहिले तर दरात जयंत मिठाचा पुडा घेऊन उभा होता. रामू काका चला उठा लवकर असे म्हणून रामू काकांना हात धरून उठवले.आणी त्यानला धरून ओढत ओढतच जणू तो तळ घरच्या बाहेर जी न्या जवळ घेऊन आला.रामू काका चला लवकर बाहेर रामू काकांना ओढत ओढतच जयंत तळघर च्या पायऱ्या जवळ घेऊन येत होता.दोघानी ही मागे काय होत आहे कुणी येत आहे का? हे पहाण्या सठि ऐक क्षण पण नाही दवडला.पण त्यना माहीत होते मागून कुणी तरी लड्खडत तडफडत लंगदात कुणी तरी त्यंच्या मागावर येत आहे.दोघे ही तळ घरच्या बाहेर आले.दाराबाहेर निखिल आणी संध्या वाट पाहत होते. जयंत आणी रामू काका बाहेर आल्यावर चव्घणी मिळून तळ घरचे दार जोरात ढकलेआणी बाहेरून ती भली मोठी कडी घातले त्यला. त्यच्या मागे जे कुणी येत होते ते एव्हाना दारा वर येऊन धडकले.जयंत ने अजिबात टाईम न घालवता त्या पुड्यातुन ऐक मूठ भर मीठ घेतले.आणी दरवाजा बाहेर त्याची ऐक रेघ ओढली.कीती काळ? कीती दिवस? कीती तास? हे मीठ त्यानला रोखून धरू शकेल माहीत नाही पण सध्या तरी आपण सुरक्षित आहोत.रामू काका आणी जयंत च्या कपाळावर धर्म बिंदू जमा जाले होते.संध्या ने स्वयंपाक घरातील लोटा भरला आणी रामू काकांच्या हातात दीला.आणी म्हणाली तुम्हाला जाऊन बराच वेळ जाला आम्ही तुम्हाला खूप आवाज दीले काहीच आवाज आला नाही म्हणून जयंत ....रामू काकांनी घाटा घाटा पीत पाण्याचे घोट घश्या खाली उतरवले.आणी मग ते म्हणाले चला तीकड्च्या खोली त चला आता आपल्याला घाई करयला हवी.असे म्हणत भर भर चालत रामू काका खोली कडे निघाले त्यंच्या मागे जयंता निखिल आणी संध्या सुध्दा.रामू काका तळ घरत खाली काय जाले सांगा ना? खोलीत गेल्या वर सगळे खाली बसले तेव्हा संध्या ने विचारले.जयंता त्याच वेळी खोली च्या बाहेर तशीच ऐक रेघ ओधँयात मग्न होता.तो काम संपून खोली मधे आला तेव्हा रामू काका तळ घरत घडलेला व्रुतँत सांगू लागले.रामू काका तुम्ही उगाच जिवा वर बीत नरा धो का पत्करला रामू काका नाचे बोलणे संपल्यावर संध्या म्हणाले.हाम्म्म ..पण निदान काही प्रश्नाची उतारे तरी मिळाली आपल्याला त्रिंबक लाला नेच नेत्रा ला जिवंत ठेवले तिच्या आत्म ला शांती मिळू दीली नाही.कदचित हेच ते करण आसवे ज्या मुळे नेत्रा ने त्रिंबक लाल ला मारले नाही.त्या नंतरच्या एट्क्या काळात नेत्रा अधिकच शक्ती मान जाली आहे.तिच्या वर जलेल्या अन्या यचा प्रटेकवर बदला घेत सुटली आहे.रामू काका पुढूनकाही बोलणार तोच खड खड आवाज सुरू जाला. दरावर कुणी तरी जोर जोरात धडका मृत होते जणू पिंजऱ्यात अडकलेले शव पद.बर आता काय करायचे? आपाल्याला जे हवे ते कळे आहे आपण त्यच्या शी लढू शकत नाही हे अलिखित आहे आपण एथून निघून जाऊ यात ते बाहेर यायच्या आत मधे निखिल बोला.नाही तस केल तर संध्या च्या जीवाला दौख आहे.पण का? संध्या च्या जीवाला का दौख आहे? जयंत आनी निखिल एकदमच बोले.रामू काकांनी अंग चोरून बसलेल्या खोलीच्या कोपऱ्यातील मांजराला जवळ बोलवले.मांजराला मांडीवर घेऊन कुरवाले पाठीवर थोपटले आणी मग ते मांजर जयंतता कडे दीले.जयंताने रामू काकान कडे पहिले आणी रामू काकांनी पण नजरेने च आपण जसे केले तसे करयला सागितले मग जयंताने ते मांजर निखिल कडे दीले त्याने पण तसेच केले मग निखिल ने सँद्य कडे दीले तेव्हा मांजर गूर्कले आणी सँद्य च्या मांडीवरुन खाली उतरले.सर्वानी पुन्हा एकदा रामू काका न कडे पहिले.नेत्रा चा काही अंश अजून संध्या मधे आहे आपण जर तिला एक्डुन नेले तर काय रामू काका बोलता बोलता मधेच थांबले.तर काय रामू काका? निखिल ने विचारले रामू काका संध्या कडे निरखून पाहत होते.संध्या एव्हाना स्वतःशीच गलटट्ल्या गलत हसत होती.तिच्या नजरे त जलेल बदल रामू काकांनी अचूक हेरला होता.साल्या म्हाताऱ्या लाय हुशार ह्यास तू? संध्या म्हणाली.जयंत आणी निखिल चमकून संध्या कडे पाहू लागले.संध्या उठून उभी राहिली दोनी हात बाजूला करून तीने स्वता भोवतीच ऐक आनंदाने गिर की मारली. ‹ पूर्वीचा प्रकरणसावली.... भाग 16 › पुढील प्रकरण सावली.... भाग 18 Download Our App