जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 6 vaishali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 6

भाग--सहा --सई मधुकर व सुमन ला पटवू देते. फॉशण चे कपडे घातले. मेकप गेला. चार इंग्रजी शब्द मारले म्हणजे. आपली संस्कृती विसरले असे होत नाही. मधुकर व सुमन ला सई चा अभिमान वाटतो. मग ती आपल्या रूम मध्ये जाते आणि आपल्या जपून ठेवलेल्या सगळ्या वस्तूंना उजाळा देते. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्या समोर आठवत झोपी जाते. दुसऱ्या दिवशी तीला उठायला उशीर होतो. त्यामुळे तिची धूफान मेल सुरु होते. सगळ उरकून खाली येते. सुमन..... म्हणते, सई बाबानं बरोबर नाश्ता करून घे..... सई ........॥ छे!! छे मॉम मला नाही वेळ खूपच उशीर झाला .माझी वाट पाहत असतील.'' मधुकर...... अग कसली घाई!!!!! आहो, ....आम्ही एका कार्यक्रमात मूझिक चा कार्यक्रम करणार आहोत. त्याची तयारी बाकी काही नाही ??? धन्य ग बाई तुमच्या पुढे!!!!!! सुमन रागात म्हणते. आणि ती धावत जाते .कॉलेज मध्ये सगळी तिची वाट पाहत असतात. जसा कार्यक्रम तस गाण निवडल जात. जोरदार तयारी करतात. दोन दिवसा नंतर होता. साईने सुमन ला संगितले उदया आमचा कार्यक्रम आहे. सकाळी तीला लवकर जायचे होते. दुसऱ्या दिवशी ती लवकर बाहेर पडली. कार्यक्रम लवकर होता. कार्यक्रम झाल्यावर सगळे सोबत घरी निघाले पण अचानक पावसाचे वातावरण झाले खूपच आभाळ वरून आले. सगळी कड़े काळा कुड।अंधार झाला होता कधी ही पाऊस पडेल अशी परस्थिती निर्माण झाली होती. आम्ही सगळे बस ची वाट पाहत होतो. समोरून एक आजी खूपच घाई घाई चालल्या होत्या त्याच्या बरोबर त्याच आठ नऊ वर्षाचा नातू होता. आजी च वय झाल होत. कंबरेला एक गाठोडे चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या कपाळाला लाल चटक कुंकू हातात भरपूर बांगड्या. ती आपल्या नातवाला म्हणत होती लवकर चल, पटपट चल पाऊस येऊल त्याच्या आत आपल्याला पोचायचे आहे. आजी झपाझप पावल टाकत होती. मागे वळून चल रे बंड्या अस ओरडत होती. ती थोडी पुढे गेली. इतक्यात एक रिक्षा थांबली आणि हो मोठ्याने ओरडत होता. करण बंडू रिक्षा च्या समोर उभा राहिला होता .म्हणुन आजी मागे पाहते. रिक्षा वाला बंडू ला म्हणला, बहिरा आहेस का का मुका पण आहेस. हे ऐकून आजीच्या डोळ्यात पाणी आल . इतक्यात पाऊस पडायला सुरुवात झाली. सगळे एका इमारती खाली बसले .आम्ही बसलो तिथे तया आजी पणं बसल्या होत्या. अगदी आपल्या नातवाला पोटुशि घेऊन बसल्या होत्या. मी विचार आजी तुम्ही कुठून आल्या. आणि तुम्ही........ आजी म्हणली. अग आम्ही त्या इस्पितळात आलो पण ते बंध आहे. भारत...... म्हणला, पण का आणि एकट्या आर बाबा माझ कुटुंब पण आनंदात होत. मला एक मुलगा एक मुलगी. दोघांची पण लग्न झाली. मुलाला हा माझा नातू म्हणजे बड्या झाला आम्हाला लय आनंद झाला. पण जेव्हा आम्हाला समजल कि याला ऐकला व बोलायला येत नाही. तवा पासन आम्ही हसन विसरून गेलो. घरात कुणीच सुखी नाही. लय दवा डक्टर केल पण काय भी नय बंड्या ची आई तर लय खचली. जिकडं सांगतील तिकडं घेऊन जाते. पण आज हे बंध हाय. काय कराव ते भी कळना .मग प्रिया म्हणली. अरे मी काही सांगू का सई...... सांग!!!!. अग माझी मामे बहीण इथेच थोड्या अंतरा वर मुख बहीर मुलांच्या शाळेत शिकवते. आपण त्याला तिथे घेऊन जाऊ या. सगळे हो म्हणाले. पाऊस आत्ता ओसरला होता. प्रियाने तिच्या बहिणीला फोन केला. मग ते सगळे गेले तिथ गेल्यावर आजी चकित झाली कि असा मुलाची पण शाळा असते. काही मुले कानाला यंत्र लाऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होते.तिथे आजी ला सगळ समजवून संगितले. आजीच्या चेहऱ्यावर हसू आले. तिथे लागणारी प्रवेश फी व लागणारा खर्च या मुलांनी केलेल्या शो मधून केला. आणि काही दिवस हा खर्च आम्ही करू असा लेखी जबाब दिला. आजीने सगळ्याचे आभार मानले. आणि म्हणली, येताना रडत आले पण जाताना हसू घेऊन चालले. तुम्ही माझ्या बंडू कड़े लक्ष दया. बंडू ची जबाबदारी घेतलेल्या शिक्षक कानी आजीला हॉस्पिटल चा नंबर आणि पत्ता एका कागदावर दिला. आणि तुम्ही म्भटायला येऊ शकता. सर्व मुलांनी शिक्षकांच आभार मानले. पण एक शिक्षक म्हणाले. खरं तर मुलांनो तुमच आभार मानायला हव. आम्ही आमच काम केल पण तुम्ही या मुलाशी कोणताही सबंध नसताना तुम्ही त्याला येथे आणल. खरं आपल्यात अजून माणुसकी आहे. खुप खुप आभार .मग मुलांनी आजीला त्यांच्या गावच्या गाडीत बसून दिले. जाताना आजीच्या चेहऱ्यावर खुप समाधान होते. आज सई आणि तिचे मित्र खुप आनंदात होते .भारत........ म्हणतो, खरंच दुसऱ्याला मदत केल्याने मनाला खुप समाधान मिळते. प्रिया ...........खरंच आणि हो, आपण नेहमी कोणा तरी मदत केली पहिजे. जे शक्य आहे. तेवढी तरी मदत केली पहिजे. आपले आज चे शो चे पैसे राहिलेले. ते आपण ताशेच ठेऊ आणि बंडू साठी खर्च करू सगळे नकीच . अस म्हणुन सगळे घरी जातात. सई खुप आनंदात असते घरी येते मधुकर ही येतो. सुमन त्यांना फेश होण्यास सांगते. तो पर्यत ती त्याच्या साठी चहा व खायला आणते. सगळे डायनिंग टेबल वर सुमन......... सई असा झाला ग कार्यक्रम.. सई....... अग मला तुम्हाला काही सांगायच. तिने घडलं ते सगळ संगितल. सुमन .......... अग बाई, हो का इतक छान काम केल तुम्ही, खर ना. सई जरा रागाने........ हे ग काय आई, तुला कसलं कैतुक नाहीआमच. बाबा...... पण खरंच खुप छान काम केल तुम्ही अभिनंदन. सई.......... ok बाबा. माझ्या कडून पण अभिनंदन आई......हो!!!!!!!! हो!!!!??? सई रागात म्हणली. . साहिल ही खुप smat झाला होता. तो ही कॉलेज चा हुशार आणि टॉप चा विध्यार्थी होता. सगळ्या शिक्षकांचा आवडता होता. सहा मित्राचा ग्रुप होता. कॉलेज च्या प्रतेक कार्यक्रमात भाग घेणे. मुलीशी नम्र पने वागणे. खेळत भाग घेणे. एकादा मुलाला किंवा मुलीला काही मदत लागली कि ती करणे त्यामुळे त्याच्या ग्रुप बरोबर मुली पण आपले काही अडचण असेल तर सांगायच्या. साहिल आपल्या मावशी कड़े राहत होता. रमा आणि सुदामा गावी राहत होते. सगळ्याना साहिलचा खुप अभिमान असे. साहिलच्या मावशीला दोन मुली होत्या. त्या साहिल पेक्षा खुप लहान आहे. त्यामुळे तो त्याचे खुप लाड करत. खाऊ, छान कपडे त्यांना घेत असे सुदामा नको म्हटल तरी गावावरून सळ्या प्रकारचे धन्य देत असे. साहिल कॉलेज करून काम करत असे. ... ... . एक दिवस गंभीर पणे मधुकर सुमन सईला म्हणला, सई तु पुढे काय करण्याचा निर्णय घेतला. सई ........बाबा मी तसा अजून विचार केला नाही. आई..... सई आत्ता ती वेळ आली. मधुकर......... सई नीट लक्ष दे तु आमची एकच मुलगी तु खुप मोठ व्हावे असे आम्हाला वाटते.तु एक चांगली डॉक्टर व्हावे. सई........ हो, बाबा पण मला जमेल. मधुकर अगदी आनंदात...... हो तु हुशार आहेस आणि मी आहे कि. तर मग झाल फ़ाइनल सई डॉक्टर होणार सई पण डन बाबा मी नकीच डॉक्टर होईल....... ..........साहिल च्या करियर चा पण त्याच्याविषय चालू होता. साहिलचे काका इजिनिअर हो असे सांगतात साहिल च्या मते शिक्षणात काही तरी मोठे व्हावे असे साहिल वाटते. फायनल सॉफ्ट इंजिनियर होण्याचा निर्णय साहिल घेतो. सर्वांना आनंद होतो.