बावरा मन - 3 Vaishu Mahajan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

बावरा मन - 3

रिद्धी बंगलोरला येऊन आठवडा झाला होता.... निंबाळकर आणि सरंजामे फॅमिली गोवा पोहचली होती... रिसॉर्टमध्ये सर्व सोय केली गेली होती.. राघवची टीम ऑलरेडी कामाला लागली होती... 1 दिवस संपूर्ण गोवा फिरून काढला.... दुसऱ्या दिवशी मेहेंदी होती.... सियाचे रिद्धिला कॉल वर कॉल चालू होते... संध्याकाळी ब्युटीशियन ने तिला छानस तयार केलं .... सिया रिद्धिला कॉल केला...
"कुठे आहेस यार रिधु " सिया
" जस्ट रिसॉर्ट वर पोहोचले आरव अजून बॅग्ज काढतो आहे ... आले मी ५ मिनीटांत... " रीद्धि
" Ok डिरेक्ट रूम मध्ये येणार आहेस... " सियाने तिला बजावल..
" हो ग बाई आले.. " रिद्धीने कॉल कट केला आणि रूम कडे वळाली... मध्ये राघव भेटला आणी त्याच्यासोबत बोलून ती निघाली ... रूम मध्ये आल्यावर पाहिलं तर सिया डोळे बारीक करून रागात तिला पाहत होती... 😡😡
" झालं आता तुझं काही खर नाही ... get ready..😟😟 " रिद्धी मनात बोलत बॅग ठेवते..
" wow सीयु... you are looking so beautiful.. " रिद्धी तिला बोलायचा चान्स न देता तिची तारीफ करते..
" हो तु किती तारीफ कर माझा राग जाणार नाही समजल 😡... " सिया
" अरे बाप रे मग आता मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल... " रिद्धी तिला मिठी मारत बोलते..
" काही गरज नाही काही करायची...😏 " सिया
" असं कसं तु जर अशी रागात भाई समोर गेली तर त्याला वाटेल मी तुमच्यात भांडण लावलं कि काय.. " रिध्दि मस्करीत बोलते
" त्याला काही नाही वाटत आणी त्याला पण माहित आहे हे लग्न फक्त तुझ्यामुळे होतय म्हणून ... " सिया
" बस बस आता परत नको सुरु होऊ... " रिद्धी
" तु खुश आहेस ना ... " रिद्धी
" खूप ... " सिया
" दि तुला बोलावले आहे... " आत मध्ये एक मुलगी येत बोलते..
" हो रिधु हि धरा माझ्या आत्याची मुलगी... हि देखील फॅशन डिझाइनिंग् करते आहे.. आणि धरा हि " सिया दोघिंची ओळख करून देत असते तर धरा मध्ये बोलते..

" हिला कोण नाही ओळखत ... रिद्धी निंबाळ्कर... इंडस्ट्रीमधील टॉप कोरिओग्राफेर आणि फॅशन आयकॉन... " धरा तिची पुढची ओळख करून देते...
" Hi... मी तुला इन्स्टाग्राम ला डान्स साठी फॉलो करते... माझा प्रत्येक डान्स तु कोरिओग्राफ केलेला करते .. I'm so happy to metting you... " धरा
" Hi... Nice to meet you to.. " रिद्धी तिला हॅन्ड शेक करते..
" सिया तुम्ही व्हा पुढे मी रेडी होऊन येते... " रिद्धी
" लवकर ये.. " सिया आणि धरा लॉन वर जायला निघतात... रिद्धी देखील रेडी होण्याकरिता तिच्या रूम मध्ये जाते...

लॉन वर मेहेंदीचा प्रोग्रॅम साठी सगळे आले होते.. सियाच्या आईने शकुणाचा मेहेंदिचा टिपका ठेवला आणि फंक्शनला सुरुवात झाली मागे बॅकग्राउंडला स्लो साऊंड म्युझिक सुरु होते... आणि या सगळ्यात रिद्धी कोण् आहे बघायला अभिमन्यूची नजर् सगळी कडे फिरत होती... तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज आला... रिद्धी .... आरवने तिला आवाज दिला होता... अभिची नजर तिच्या दिशेला वळाली आणि तो तिच्यांत हरवला... सिम्पल लुक पण खूप सुंदर दिसत होती..
"Best beauty in the world.. ( जगातील सर्वोतम सौंदर्य..)" त्याच्या मनाने म्हटले..



आरव आणि तीच थोडं बोलणं झाल आणि ती सिया जवळ जाऊन बसली.... साराने dj ला सांगून song सुरु केलं ... सारा , धरा अशा ४-५ मुली नाचायला लागल्य.

मेहँदी है रचनेवाली
हाथों में गहरी लाली
कहें सखियाँ..
अब कलियाँ..
हाथों में खिलने वाली हैं

तेरे मन को
जीवन को
नई ख़ुशियाँ मिलने वाली हैं

मेहँदी है रचनेवाली
हाथों में गहरी लाली
कहें सखियाँ..
अब कलियाँ..
हाथों में खिलने वाली हैं

तेरे मन को
जीवन को
नई ख़ुशियाँ मिलने वाली हैं

हो हरियाली बन्नो...
ले जाने तुझको गुईयाँ..
आने वाले हैं सैयाँ..
थामेंगे आ के बईयाँ..
गूँजेगी शहनाई..
अंगनाई-अंगनाई..

मेहँदी है रचनेवाली
हाथों में गहरी लाली
कहें सखियाँ..
अब कलियाँ..
हाथों में खिलने वाली हैं

तेरे मन को
जीवन को
नई ख़ुशियाँ मिलने वाली हैं

गायें मईया और मौसी..
गायें बहना और भाभी..
कि मेहंदी खिल जाये
रंग लाये..
हरियाली बन्नी...

गायें फूफी और चाची...
गायें नानी और दादी ...
कि मेहंदी मन भाये
सज जाये
हरियाली बन्नी...

मेहंदी रूप सँवारे हो
मेहंदी रंग निखारे हो
हरियाली बन्नी...
के आँचल में उतरेंगे तारे

मेहँदी है रचनेवाली
हाथों में गहरी लाली
कहें सखियाँ..
अब कलियाँ..
हाथों में खिलने वाली हैं

तेरे मन को
जीवन को
नई ख़ुशियाँ मिलने वाली हैं

गाजे, बाजे, बाराती...
घोड़ा, गाड़ी और हाथी ...
को लायेंगे साजन तेरे आँगन
हरियाली बन्नी..

तेरी मेहंदी वो देखेंगे..
तो अपना दिल रख देंगे वो..
पैरों में तेरी चुपके से
हरियाली बन्नी...

मेहंदी रूप सँवारे हो
मेहंदी रंग निखारे हो
हरियाली बन्नी...
के आँचल में उतरेंगे तारे

मेहँदी है रचनेवाली
हाथों में गहरी लाली
कहें सखियाँ..
अब कलियाँ..
हाथों में खिलने वाली हैं

तेरे मन को
जीवन को
नई ख़ुशियाँ मिलने वाली हैं

(फिल्म / एल्बम : ज़ुबैदा (2001)
गायक: अलका याग्निक )

डान्स संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या... सारा सिया जवळ आली...
"दि आता तु करायचा आहेस डान्स.... " सारा
" साऊ मी दमलेय आज नाही उद्या संगीत आहे ना मग तेव्हा ... " रिद्धी
" असं काय ग दि... सिया वाहिनी तु सांग ना ... " सारा सियाला बोलते...
" रिधु एक डान्स प्लीज... " सिया लाडीक बोलते.. रिद्धीने तुमच काही होऊ शकत नाही म्हणून नकरार्थी मान हलवली
" माझ्या सोबत तु आणि सारा देखील डान्स करणार.. " रिद्धी बोलून dj कडे गेली... सारा आणी धरा जाऊन थांबल्या आणि dj ने song play केलं...

I Like डांडिया,
I Like गरबा
But If You Really Wanna Party
Throw Your Hands Up And Twist Them Around
Do The भंगड़ा Everybody
C’mon Do The भंगड़ा Everybody

I Like डांडिया,
I Like गरबा
But If You Really Wanna Party
Throw Your Hands Up And Twist Them Around
Do The भंगड़ा Everybody
C’mon Do The भंगड़ा Everybody

दोघींना बाजूला करून रिद्धी त्यांच्या मध्ये येते आणि डान्स सुरु करते ...

Nothing Like My जट माहिया
Nothing Like My मुटियाराकंगना
Nothing Like Some कंगना शंगना
And लौंग द लश्कारा
बुग्गी ते वुग्गी मैं गिद्दा घोलना

आई, तो गो क्रेजी के जब वजदे
पंजाबी वेडिंग सॉन्ग
आई, तो गो क्रेजी के जब वजदे
पंजाबी वेडिंग सॉन्ग
ढोलों के बीटों पे मैं तो डोलना

हाय शरम छड्ड के लगा झटके
है इसमें Nothing Wrong
आई, तो गो क्रेजी के जब वजदे
पंजाबी वेडिंग सॉन्ग

I Like डांडिया,
I Like गरबा
But If You Really Wanna Party
Throw Your Hands Up And Twist Them Around
Do The भंगड़ा Everybody
C’mon Do The भंगड़ा Everybody

ए बाजा, ते वाजा, ते घोड़ी, ते शामियाना
लड्डू, ते शड्डू, ते लस्सी, ते खाना वाना
हैप्पीनेस मक्खन मार के हो गई मल्टिप्लाय

चाचा, ते चाची, ते मामी, ते बीजी विजी
होठों पे लाली, ते फोनों में 3G विजी
शो शो वाली गर्म हवा पे करदी रहंदी फ्लाई
छेती शैम्पेनो के ढक्कन खोलना

आई, तो गो क्रेजी के जब वजदे
पंजाबी वेडिंग सॉन्ग
आई, तो गो क्रेजी के जब वजदे
पंजाबी वेडिंग सॉन्ग
ढोलों के बीटों पे मैं तो डोलना

हाय शरम छड्ड के लगा झटके
है इसमें Nothing Wrong
आई, तो गो क्रेजी के जब वजदे
पंजाबी वेडिंग सॉन्ग

ये जोड़ी – जन्नतों कि लगे मेहरबानीये
जोड़ी – हाँ मुझे भी ऐसी जोड़ी है बनानीये
जोड़ी – अपनी हथेली और लकीरें साथ साथ है
जिनपे मुबारक बरसातें कायनात करती है
बाँट मिठाइयां, लख वधाइयां मे यू लिव लॉन्ग

कहो रब को हज़ारों शुकराना
घर मेरे भी नज़र नजराना
पर तेरे वर्गा ही, तेरे जैसा ही चंगा माहिया
सेंटी मैं होती और मेंटल ढोलना

आई, तो गो क्रेजी के जब वजदे
पंजाबी वेडिंग सॉन्ग
आई, तो गो क्रेजी के जब वजदे
पंजाबी वेडिंग सॉन्ग
बुग्गी ते वुग्गी मैं गिद्दा घोलना

आई, तो गो क्रेजी के जब वजदे
पंजाबी वेडिंग सॉन्ग
आई, तो गो क्रेजी के जब वजदे
पंजाबी वेडिंग सॉन्ग
पंजाबी वेडिंग सॉन्ग
पंजाबी वेडिंग सॉन्ग..!

(MovieHasee Toh Phasee (2014)
Singer :- Sunidhi Chauhan ,Benny Dayal )

तिची प्रत्येक अदा अभिमन्यूला वेड लावत होती... प्रत्येकाची नजर तिच्या वर होती आणि त्यातच एक होत्य... अर्पिता पुरोहित

डान्स संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतात त्यामुळे अभि भानावर येतो... सियाची मेहंदी होत आली होती... रिद्धीने हातावर छोटीसी डिझाइन काढून घेतली.... मजा-मस्ती करत मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला... सगळे थकले असल्याने झोपायला गेले... रिद्धी प्रवासाने दमली होती त्यामुळे तिला लगेच झोप लागली. अभिमन्यूची मात्र झोप उडाली होती... त्याच्या नजरे समोरून ती हटतच नव्हती... तिच्या विचारात त्याला झोप लागली...

क्रमशः