Private Theatre. - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रायव्हेट थिएटर. - 1

तिचे नाव मिता... वय ३६ वर्ष... पण सांगितल तरी कोणाला पटत नाही... म्हणतात ति पंचविशीतली आहे... त्यांचा दोष नाही त्यात... तिने केलीच आहे तशी फिगर मेंटेन्ड... रेग्युलर हेल्थ क्लबमध्ये जाते... योगा हा तिचा आवडता वर्कआऊट... जेव्हा ती एक्झरसाईज करत असते तेव्हा प्रौढ आणि म्हातारे तर सोडून द्याच पण मिसुरडही न फुटलेल्या पोरांचे लक्ष वेधून घेते... अर्थात! तिला आवडत जेव्हा ते तिला असे बघतात तेव्हा...

हाय सोसायटीशी बिलाँग करनारी ती. नवऱ्याचा बिझीनेस आहे आणि तो नेहमी त्याचा बिझीनेस आणि टूर यातच बिझी असतो. एक मुलगा आणि एक मुलगी आहे तिला. आधी मुल लहान होती तेव्हा तिझा वेळ त्यांच्यातच जात होता पण आता मुलं मोठी झाली आहेत तेव्हा तिला पुर्णवेळ त्यांना द्यावा लागत नाही. तेव्हा मग वेळ जाण्यासाठी हीने लेडीज क्लब, हेल्थ क्लब वगैरे जॉईन केले. आणि मग आयुष्य थोडे 'स्वच्छंदी' झाले... स्वच्छंदी म्हणजे ती 'चांगलीच' सेक्शुअल झाली...

क्लबमध्ये इतर बायका आणि पुरुषांशी तिजा संबंध वाढला तेव्हा तिला तिझ्या 'खऱ्या गरजे'ची जाणीव झाली आणि ती गरज 'भागवायला' हळु हळू ती शिकली. पण सगळे अगदी 'जपून' करावे लागते. समाजातली 'इज्जत' आणि 'स्टेटस' सांभाळून पशारीरिक भूक भागवावी लागते. नाही म्हटल तरी एका 'प्रतिष्ठीत' व्यक्तीची ती पत्नी आहे आणि तिला चांगली मोठी दोन मुलं आहेत...

तर एकदा एका मैत्रीणीने तिला जेव्हा 'ते' सांगितले तेव्हा आधी तिझा त्यावर विश्वास बसला नाही. पण ती जेव्हा म्हणाली की ती स्वत: 'तेथे' गेली होती आणि तिने 'तो' अनुभव घेतला आहे तेव्हा मिताची उत्सुकता जागी झाली. ती म्हणाली की वेस्टर्न सबर्बमध्ये एका ठिकाणी एक गुप्त क्लब आहे. ह्या क्लबमध्ये सगळी हाय सोसायटीतली लोकं येतात आणि फ्री-सेक्सची मजा घेतात. तेथे एक मिनी-थिएटर आहे जेथे गुपचूप ब्लू-फिल्म दाखवल्या जातात... त्याच्यात काही नवल नाही... पण तेथे मागच्या काही रांगेत बसले की बऱ्याच 'रोमांचक' गोष्टी घडतात, खास करून स्त्रीयांच्या बाबतीत...

ते ऐकल्याबरोबर मिताच्या तोंडाला पाणी सुटले... काय करणार, तिची सेक्शुअलिटी आहेच तशी उत्सुक... रोमान्स आणि अडवेंचरच्या गोष्टी म्हटल की तिला लगेच 'पाणी सुटत'... मिता आधी अशी नव्हती... हल्ली हल्ली तिला ही लैंगीक भूक वाढकेली जाणवत होती... नॅचरली! नवऱ्याकडून तिला संभोगाचे सुख मिळणे कधीच बंद झाले होते तेव्हा मग तीने बाहेरचे अनुभव 'घ्यायला' सुरुवात केली होती... आणि मग 'इच्छा तेथे मार्ग' म्हणतात ना तसे 'pussy तेथे dick' तीला मिळायला लागले. बरे dick पण असे तसे नाही... अगदी कोवळे कोवळे ही...

आता हेच बघा... तीच्या हेल्थ क्लबमध्ये हा पोरगा येतो... आता पोरगाच म्हणता येईल... जेमतेम १८/१९ वर्षाचा आहे... रोहित नाव त्याच...लाजमी बॉडी आहे त्याची... बघितल की एकदम 'सलमान खान' ची आठवण होते तिला... तर तो... ती एक्झरसाईज करताना तिच्याकडे चोरून बघायाचा. आता असे कोणी तिच्याकडे बघितले की स्त्री ला लगेच कळते... आणि तरुण, कोवळी मुल असतील तर मग मिता जास्तच मजा घेत असे. तेव्हा त्याचा स्वतःकडे 'इंटरेस्ट' बघून मिता ने त्याला स्वतःच्या नादी लावायचे ठरवले...

आधी आधी ती नुसतीच त्याला स्माईल देवू लागली... मग 'हाय, हॅलो' होवू लागले... मग ती एक्झरसाईजमध्ये त्याची मदत घेवू लागली. तीला हेल्प करता करता तो आपल्या पुरुषी साधनाला सुध्धा हेल्प करू लागला... म्हणजे इकडे तिकडे होत असलेले स्पर्शसुख घेवून... ती त्याला जरा जास्तच स्पर्शसुख देवू लागली आणि अपेक्षेप्रमाणे तो त्याचे 'फायदे' उठवू लागला. मग टि-कॉफीची रिक्वेस्ट होवू लागली आणि लवकरच ते डिनरसाठी एकत्र येवू लागले...

रोहितबरोबरील तिच्या ह्या जवळीकतेचा सुगाव मिता कोणाला लागून देत नव्हती पण तरीही लोक त्यांना बघत तर असणारच... आता बघणारी लोक त्यांच्याच्याबद्दल काय विचार करत होती ते देव जाणे पण मिता तिच्या वयापेक्षा लहानच दिसत होती आणि रोहित त्याच्या वयापेक्षा मोठाच वाटत होता तेव्हा दोघे एकत्र इतके काही 'ऑड' वाटत नव्हतो. जस जशी त्यानंची जवळीक वाढली तस मिताला त्याच्याबद्दल जास्त कळत गेले. अर्थात! तो तिच्या 'प्रेमात' वगैरे पडला नव्हता... ना तीला त्याच्याकडून 'प्रेमाची' अपेक्षा होती... तीला त्याच्या डोळ्यात कामवासना दिसे आणि त्याचा तीला फायदा करून घ्यायचा होता...

बिच्चारा रोहित अजून कुंवारा होता... म्हणजे अजून तो कोणा मुली सोबत मिलीत झाला नव्हता आणि त्यासाठी तडफत होता. तेव्हा मग त्याच्या कुंवारेपणाचा आणि तडफडीचा फायदा घेत मिताने ही ओळख नुसत्या स्पर्शसुखापुरती सिमीत न ठेवता आवळाआवळी, चुंबाचुंबी आणि दाबादाबीपर्यंत पुढे नेली. अर्थात! अजून मिताने त्याला संभोगाचा किंवा तिच्या खाजगी जागी हात सुध्धा लावायलाही दिले नव्हते. तीला त्याच्याकडून असे थोडे घाईघाईत सुख नको होते तेव्हा ती योग्य संधीची वाट बघत होती... पण तशी संधी मिळायच्या आधीच असे काही घडले की तिला रोहितसोबत समगमचाचे सुख स्वीकारावे लागले...


झाले काय की तीझ्या मैत्रीणीने तिला जेव्हा त्या गुप्त क्लबबद्दल सांगितले तेव्हा तेथे जाण्याची तीव्र इच्छा मिताच्या मनात निर्माण झाली. पण शेवटी मैत्रीणीने जे वाक्य सांगितले त्याने तीला थोडे विचारात पाडले. ती म्हणाली की तेथे गेलीस तर एकटी जावू नकोस... कारण थिएटरमध्ये पुरुष मंडळी जास्त चेकाळली तर एकट्या बाईला बघून तिचा 'चोथा' करतील तेव्हा बरोबर एक 'बॉडीगार्ड' घेवून जा... आता बॉडीगार्ड म्हणून कोणाला नेनार?? तिच्या अश्या नाजुक इच्छा भागवायचे उद्योग सहसा कोणाला माहीत नव्हते तेव्हा जवळच्या कोणाला नेता येणार नव्हते.

तेव्हा रोहित शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार मिताच्या मनात येत नव्हता. बर रोहितला तीझ्या ह्या 'सेक्शुअल' वृत्तीबद्दल माहीत नव्हते तेव्हा त्याला न्यावे की न न्यावे या संभ्रमात मिता पडली. पण रोहित शिवाय दुसरा पर्याय तीझ्याजवळ नव्हता तेव्हा तिने त्याला बरोबर न्यायचे ठरवले. तसे पण तिला त्याच्यासोबत परस्परसंबंध घ्यायला सुरुवात करायचीच होती तेव्हा मग ह्या वेळेपेक्षा जास्त योग्य मुहूर्ताची काय वाट बघायची?? म्हणून तिने रोहितला सांगितले की आपल्याला एका इंटरेस्टींग ठिकाणी जायचे आहे... तो तीझ्याबरोबर कोठेही यायला नेहमी उत्सुक असायचा तेव्हा तो लगेच तयार झाला.


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED