Bavra Mann - 17 books and stories free download online pdf in Marathi

बावरा मन - 17 - श्रावण सरी....

आज रिद्धी आणि वंश बाहेर जाणार होते... म्हणून रिद्धी पटकन रेडी होऊन खाली आली....

डायनिंगला सगळे ब्रेकफास्ट साठी जमले होते...

" Good morning everyone.... " रिद्धीने येऊन यशवंतला मिठी मारली आणि चेअरवर येवुन बसली...

" रिधु कुठे बाहेर चालली आहेस का..." विराज मुद्दाम तिला चिडवतो...

" हो..... अरे मी ना वहिनीला घेऊन tracking ला चालले आहे..." रिद्धी पण कमी नाही... तिच्या बोलण्यावर सगळे हसतात...

" तिला घेऊन चाललीस हे सांगण्यापेक्षा हे सांग ना कि वंश सोबत चालली आहेस..." विराज

" oh dadu you are so smart yaar..." रिद्धी विराजचे गाल ओढत बोलते...

" ये रिधु गाल सोड पटकन..." विराज तिचे हात काढत बोलतो... बाकिचे दोघांना हसत होते...

" तुम्ही का हसताय..." विराज गाल चोळत बोलतो...

" मग तु कशाला तिला चिडवायला गेला..." यशवंत बोलतात...

" चला आधी नाश्ता करुन घ्या..." रुचिका प्लेट्स सर्व्ह करते... सर्वांनी गप्पा मारत नाश्ता केला...

रिद्धी रूममध्ये रेडी होण्यासाठी पळाली... क्लोजेट ओपन करून त्यामधून कपडे निवडून पटकन रेडी झाली... आणि खाली आली...

" ओहो रिधु... काय मस्त दिसताय... आज वंशरावांच काही खर नाही..." रुचिका तिला चिडवते...

" काही काय वहिनी...☺️☺️ आणि हे वंशराव काय मध्येच..." रिद्धी लाजत बोलते...

" मग आता जावई म्हणजे मान द्यावाच लागणार ना... बर ते जाऊ दे आता पटकन जा वंश बाहेर वाट पाहताहेत...." रुचिका

" bye... bye... " रिद्धी बाहेर पडते...

रिद्धी पळतच बाहेर आली... आज पहिल्यांदा दोघे बाहेर जातं होते म्हणून तिच्या आनंदाला उधाण आलं होत... वंश गेटजवळ त्याच्या Lamborghini Aventador SVJ ला टेकून तिची वाट पाहत होता...

त्याने ब्लॅक जिन्स , व्हाईट टि शर्ट आणि ब्राउन प्रिंटेड जॅकेट घातला होता.... डोळ्यांवर गॉगल , हातात ब्रँडेड वॉच , जेलने सेट केलेले केस आणि ओठांवर किल्लर स्माइल..... 😘😘

रिद्धी तर त्याच्यात हरवून गेली होती... तशीच ती त्याच्याजवळ आली... त्याच लक्ष मोबाईलमध्ये होत त्यामुळे ती आलेली त्याला कळालं नाही...

" मी काय म्हणते... तुम्ही त्या फोनला का नाही घेऊन जातं फिरायला... 🤨🤨" रिद्धी त्याच्या समोर हाताची घडी घालून बोलते...

रिद्धीच्या आवाजाने वंशवर पाहतो आणि तिलाच पाहत राहतो... रिद्धीने व्हाईट टॉप आणि व्हाईट मिनी स्कर्ट घातला होता..... हलका मेकअप , कर्ल करून मोकळे सोडलेले केस आणि हातात व्हाईट हँड बॅग.... पायात Lita boot शूज.....

" beautiful... 😍😍" वंश तिच्यात हरवून बोलतो...

" 😌😌😌😌.... निघुया..." रिद्धी छानशी लाजुन बोलली...

" हो..." वंशने तिच्यासाठी डोअर open केलं... रिद्धी हसत आत जाऊन बसली... वंशने ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला आणि त्यांचा प्रवास सुरु झाला...

नेहमीप्रमाणे त्यांच्या कारच्या मागे काही अंतराने गार्डसच्या कार होत्या....

वंशने रिद्धीच्या सांगण्यावरून AC बंद करून विंडो ओपन केल्या होत्या... त्यामुळे रिद्धीचे केस वार्यासोबत उडत होते.... तिच्या नाजूक बोटांनी ती त्यांना सावरायचा प्रयत्न करायाची...

तिच्या प्रत्येक अदेने वंश मात्र घायाळ होत होता... बाहेर पावसाचे थेंब जाणवले तसें वंशने विंडो बंद केल्या... आणि तिच्या चेहऱ्यावर आलेले केस त्याच्या लांबसडक बोटांनी कानामागे नेले... तशी ती गोड लाजली...

" रिद्ध...." वंश समोर बघत बोलला...

" हम्म्म..." रिद्धीने वंश कडे मान वळवली...

" काय झालं... शांत का आहेस..." वंश तिच्याकडे बघून विचारतो...

"Actually I am very excited... we are going out for the first time..." रिद्धी आनंदाने बोलतो...

" oh... I can see that... " वंश हसून बोलतो...

" पण तुम्हांला काही माहीत आहे का..." रिद्धी भुवई उंचावत विचारते...

" काय..." वंश ना कळून विचारतो...

" तुम्ही ना आज खूप हँडसम दिसताय..." रिद्धी

" हो का... तस असत तर मला आत्तापर्यंत काही तरी भेटलं असत...😉😉" वंश

रिद्धी पुढे होऊन त्याच्या गालावर किस करते...

" व्वा... Now our day will be more special 😉😉 " वंश

" वंश आपण जातोय कुठे..." रिद्धी

" समजेल ना... just relax & enjoy the atmospher...... " वंश

" 😏😏😏..." रिद्धी तोंड वाकड करते... त्यावर वंशला हसू येत....

" By the way I got something for you... Open this box...." वंश बॅक सीट कडे बघून बोलतो...

रिद्धी लगेच बॉक्स पुढे घेते.... त्यात दोन बॉक्स होते... रिद्धीने पहिला बॉक्स ओपन केला...

" wow...😍😍😍 " रिद्धी

" Like it...." वंश

" खूप..." रिद्धी आनंदात वंशच्या गालावर किस करते...

" मला जर असं रिटर्न गिफ्ट मिळणार असेल तर मी रोज गिफ्ट देईल..." वंश

रिद्धी दुसरा बॉक्स ओपन करते... त्यात चॉकलेट्स होते...

" vansh you are best..." रिद्धी

" This is just the beginning.... There is more to come...." वंश

वंश गाडी चालवत होता... गाडीत हळू आवाजात गाणे सुरु होते...



इतनी मोहब्बत करो ना
मैं डूब ना जाऊं कहीं
वापस किनारे पे आना
मैं भूल ना जाऊं कहीं
देखा जबसे चेहरा तेरा
मैं तो हफ़्तों से सोया नहीं

बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं

मुझे नींद आती नहीं है अकेले
ख्वाबों में आया करो
नहीं चल सकूँगा तुम्हारे बिना मैं
मेरा तुम सहारा बनो
इक तुम्हें चाहने के अलावा
और कुछ हमसे होगा नहीं

बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं

हमारी कमी तुमको महसूस होगी
भींगा देंगी जब बारिशें
मैं भर कर के लाया हूँ
आँखों में अपनी
अधूरी सी कुछ ख्वाहिशें
रूह से चाहने वाले आशिक
बातें जिस्मों की करते नहीं

बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं

( Song – Bol Do Na Zara
Singer – Armaan Malik )


रिद्धी एकटक वंशला पाहत होती... त्यामुळे वंशच लक्ष डायव्हर्ट होत होत...

" रिद्ध काय चालू आहे तुझं..." वंश

" कुठे काय... तुम्ही तुमच कामं करा... मी माझं कामं करतेय..." रिद्धी

वंश लगेच गाडी साईडला थांबवतो...

" काय झालं..." रिद्धी

" काय झालं म्हणजे... तु केव्हा पासून मला बघत बसली आहेस... मी काय करतोय एवढी सेक्सी , हॉट आणि ब्युटीफूल फियांन्से सोबत आहे.. आणि मी ड्राइव्ह करतोय.. " वंश

" मग आता...🤨🤨" रिद्धी.

" आता तु ड्राइव्ह करणार..." वंश सीट बेल्ट काधुन खाली उतरला... रिद्धी येऊन ड्रायव्हिंग सीटला बसली आणि गाडी स्टार्ट केली...

आता त्रास द्यायची वेळ वंशची होती... वंश रिद्धीकडे बघत बसला होता... जरावेळ शांततेत जातो.... त्यामुळे रिद्धी रिलॅक्स होऊन गाडी चालवत असते...

काही वेळाने तिला मानेवर बोटांचा थंड स्पर्श जाणवतो... वंश हळूच तिच्या मानेवर असलेले केस मागे करतो... आणि मानेवर बोट फिरवतो...

" अजून किती दूर आहे..." रिद्धी

" अजुन पंधरा मिनिटं..." वंश तिच्या गिअर वर असलेल्या हातावर हात ठेवतो... त्याच्या स्पर्शाने रिद्धीच्या गालावर लाली चढली होती...

" हा...येsss किती ते ब्लश करतेस..." वंश तिच्या गालावर बोट फिरवतो..... त्यामुळे रिद्धी करकचून ब्रेक मारते...

" काय झालं..." वंश

" तु.. तुम्ही जर असं वागणार असाल तर मी नाही ड्राइव्ह करणार..." रिद्धी सीट बेल्ट काढायला लागते...

" OK... तु ड्राइव्ह कर... मी शांत बसतो..." वंश

काही वेळात ते बंगलो जवळ पोहचतात.... बाहेर "विसावा " नाव लिहिलं होत... बंगलोला भलं मोठं गेट होत.... वंशने त्याच्या जवळ असलेल्या रिमोटने बटण प्रेस केलं त्याबरोबर गेट ओपन झालं....

रिद्धीने गाडी आत घेतली... कार पार्क करून चालत दोघे पुढे आले... सर्वत्र नारळाचे झाड लावले होते... त्यानंतर समोर जे दिसलं त्याने रिद्धी मंत्रमुग्ध झाली....

" wow... किती सुंदर आहे हे.... " रिद्धी बंगलो कडे बघत बोलली...


" like it...." वंश

" खूप आवडल... कोणाचा आहे का बंगलो...." रिद्धी

" आपला..." वंश तिला मागून मिठी मारतो...

" Really... किती मस्त आणि शांतता आहे इथे..." रिद्धी

" yes.. म्हणुनच त्याच नाव " विसावा " आहे... आत जाऊया... " वंश

" हो... 😀😀" रिद्धीने मान डोलावली आणि दोघे आत गेले...

" वंश किती छान maintain केलं आहे इथे...." रिद्धी हॉलमध्ये नजर फिरवत बोलली... सर्व बंगलो फुल्ल फर्निश होता....

हॉलच्या शेजारी किचन होत.... त्यात सर्व प्रकारचे किचनचे साहीत्य होते... किचनमधून बाहेर पडल्यावर काही अंतरावर ज्यांना स्टेअर चढण जमत नाही त्यांच्या साठी दोन बेडरूम होत्या....

" let's go to next floor.... " वंश तिला घेऊन वर येतो....

वर लेफ्टला चार बेडरूम होत्या.... सर्व रूम लॉक केलेल्या होत्या.... वंश तिला घेवून राईटला आला.... तिथे त्याची मास्टर बेडरूम होती... रिद्धीने सर्व बेडरूम आणि गॅलरी बघितली....

" this is our bedroom..... कशी वाटली..." वंश रिद्धीला मिठी मारतो...



" A one...👌🏻👌🏻 वंश तिथे गॅलरीमध्ये स्विंगवर बसूया..." रिद्धी त्याच्याकडे वळते... दोघेजण गॅलरीमध्ये येतात...




वंश स्विंगवर बसुन रिद्धीला मांडीवर बसवून तिच्या कमरेत हात गुंफतो.... रिद्धी त्याच्या गळ्याभोवती हात गुंफून खांद्यावर डोकं ठेवते....

" आवडल हे घर..." वंश तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करतो...

" खूप आवडलं... किती शांत आणि प्रसन्न वातावरण आहे इथे.... मनाला एक प्रकारची शांतता मिळते.... सगळे tension असे पळून जातात असं वातावरण पाहिल की...." रिद्धी

" माझ्या जवळ नाही शांतता मिळत तुला...😉😉 " वंश तिला डोळा मारतो...

" तुमच्या मिठीत तर मला जास्त रिलॅक्स वाटत... तुम्हांला पाहिलं कि माझे सर्व tension असे पळून जातात... तुमच्या स्पर्शात मी स्वतःला विसरून जाते.... या निसर्गाच्या शांत वातावरण पुढे तुमची मिठी खूप उबदार आहे..." रिद्धी

" एवढं प्रेम आहे माझ्यावर... " वंश तिच्या डोळ्यांत बघत बोलतो

" स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते.... " रिद्धी त्याच्या डोळ्यांत बघते... वंश तिला घट्ट मिठी मारतो.... काही क्षण तसेच जातात....

" आत जाऊया फ्रेश हो... मी आलोच..." वंश

" हो..." रिद्धी फ्रेश व्हायला जाते.... वंश बाहेर जातो...

वंश रूममध्ये येतो तेव्हा रिद्धी रेडी होऊन गॅलरीमध्ये थांबली होती.... हवेने तिचे केस उडत होते.... वंश तिथेच स्लाईडिंगला टेकून तिला बघत थांबला....

गुलाबी रंगाची साडी , मॅचिंग ब्लाऊज त्यावर ब्लॅक रंगाची डिझाइन.... हलकासा मेकअप , ओठांना पिंकिश लिपस्टिक... कानात झुमके आणि गळ्यात वंशने दिलेली चैन.... simple but beautiful look.... 😍😍

रिद्धीने केस सेट करून आत जायला वळाली... वंशला बघून तिला लाजल्यासारख झालं... रिद्धी हलेकच पावलांनी त्याच्याजवळ येऊन टिचकी वाजवली.... तेव्हा तो भानावर आला.... त्याने देखील चेंज केलं होत...

" एवढं टक लावून काय बघताय..." रिद्धी

" माझी होणारी बायको साडी इतकी हॉट असेल तर नजर कशी हटेल..." वंश तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे करून तिला जवळ घेतलं....

" प्रिन्सेस चल आपण लगेच लग्न करू..." दक्ष

" काही काय... तुम्हांला वेड लागलय का..." रिद्धी बाजूला व्हायला लागते... वंश तिला हाताला धरुन मागे ओढून तिच्या बोटांत बोट गुंफतो...

तिच्या केसांचा सुगंध त्याला वेड लावत होता... त्याच्या गरम श्वासांनी तिच्या अंगावर शहारे येत होते... वंशने तिच्या मानेवर आलेले केस बाजूला करून ओठ टेकवले.... त्याच्या ओठांचा स्पर्श झाल्यावर रिद्धीच्या पोटात फुलपाखर उडू लागले....

" प्रिन्सेस आज माझ्यासाठी गाणं म्हणणार...." वंश तिच्या कानाजवळ बोलतो... तिच्या हृदयाने बुलेट ट्रेन पकडली होती...

" हम्म्म्म..." रिद्धीने डोळे बंद करून फक्त हुंकार भरला.... आणि त्याची मिठी सोडवून आता निघून गेली... वंश हसत मान हलवत आत आला... तर रिद्धी रूममध्ये नव्हती....

रिद्धीला शोधत वंश खाली आला.. पण ती हॉल मध्ये पण नव्हती.... तेव्हा त्याच्या कानावर गिटारची धून ऐकू आली... आवाजाच्या दिशेने जातं हो गार्डनमध्ये आला...

रिद्धी तिथल्या चेअरवर गिटार घेऊन बसली होती... वंशला बघून तिने स्माइल दिली आणि गाणं म्हणून लागली... वंश तिच्या समोर असलेल्या चेअरवर येऊन बसला....


जब तक है ज़मीन
जब तक है आसमान
तुम मेरे ही रहो
बस इतना ही अरमान

तुझे बांध लूँ मैं आँचल में
जैसे चाँद रहे बादल में
हम जचते हैं ऐसे जैसे
सजे नैन काजल मे

मेहबूबा मैं तेरी मेहबूबा
मेहबूबा मैं तेरी मेहबूबा
मेहबूबा मैं तेरी मेहबूबा
मेहबूबा ओह मैं तेरी मेहबूबा

शुरू हो रही है नयी मंज़िलें
नयी ज़िंदगी का सफर
शाम उतरे जहाँ चांदनी ओढ़ कर
धुप बिखरी रहे जिस जगह रेत पर

इस जहाँ से परे
आ वहीँ हम चलें
रात लेती रहे
अपनी चादर तले

मैं गुड़िया बन जाउंगी
मेरे साथ खेलते रहना
कभी बाहों में झूला झुलाना
कभी दिल से लगा लेना

मेहबूबा मैं तेरी मेहबूबा
मेहबूबा मैं तेरी मेहबूबा
मेहबूबा मैं तेरी मेहबूबा
मेहबूबा ओह मैं तेरी मेहबूबा

( Song Title : Mehbuba Me Teri Mehbuba
Movie : KGF Chapter 2 )


रिद्धी वंशच्या डोळ्यांत बघत गाणं म्हणत होती.... वंश तिच्या गाण्यात पूर्ण हरवून गेला होता.... तिच्या ओठांची होणारी हलचाल आणि चेहऱ्यावर असलेले भाव त्यांच लक्ष वेधत होते.... गाणं संपलं तरी त्याला भान नव्हतं.... रिद्धी त्याच्या शेजारी येऊन बसली तरी त्याला भान नव्हतं...

रिद्धीने अलगद त्याच्या गालावर ओठ टेकवले.... तिच्या स्पर्शाने तो भानावर आला.....

" I Love you mister Vansh Raj Purohit..... " रिद्धी त्याच्या डोळ्यात बघून बोलते....

" I Love You Too Princess.... " वंश तिच्या कपाळावर ओठ टेकवतो...

" आता तुम्ही माझ्यासाठी गाणं गाणार आहात..." रिद्धी

वंश रिद्धीच्या हाताला धरून तिला मांडीवर बसवतो... आणि गिटार पकडतो...

" आपण दोघ गाणार...." वंश धून छेडत बोलतो.... दोघे एकमेकांना बघत होते....




तू हवीशी
स्वप्न कि आभास हा ,
वेड लावी ह्या जीवा,
वेगळी दुनिया तरीही ओळखीची ,
तू हवीशी मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी

भास सारे कालचे आज कि झाले खरे,
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी ,
तू हवीशी मला तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी

हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा चा शहारा श्वास का गांधालती
सोबतीने चालते भोवतीने वाहते ,
बंध जुळले या मनाचे त्या मनाशी .

तू हवीशी मला तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी

पहिले जेव्हा तुला मी पाहताना तु मला
मी तुझी होऊन गेले विसरली माझी मला
काय जादू सांगना, हरवूनी जाता पुन्हा
कोवलेसे ऊन आले सावलीशी

तू हवीशी मला तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी

( Song: Tu Havishi
Movie :- Online Binline )


दोघे एकमेकांना साथ देत गात होते.... गाणं संपल्यानंतर वंशने तिला तशीच मिठी मारली....

" आत जाऊया.... पाऊस येईल..." वंश

" वंश एक फोटो काढुया..." रिद्धी

" टेरेसवर काढुया.... तिथे छान व्ह्यु आहे...." वंश

" OK.... " रिद्धी

दोघे आत निघून गेले.... टेबलवर पार्सल ठेवलेलं होत...

" हे कोणी आणलं..." रिद्धी

" मी ऑर्डर केली होती... " वंश

" अच्छा... मी सर्व्ह करते..." रिद्धी किचनमधून प्लेट्स आणते... वंश मोबाईल बघत होता... रिद्धीने प्लेट्स सर्व्ह केल्या आणि जेवायला बसले.... जेवणाबरोबर त्यांच्या गप्पा सुरु होत्या....

प्लेटस क्लीन करून रिद्धी वंश जवळ जाऊन बसली... बराच वेळा त्यांच्या गप्पा सुरु होत्या.... बाहेर पाऊसाची रिमझिम सुरु झाली होती....

रिद्धी पळत टेरेसवर निघुन गेली.... वंश तिच्या मागे वर येतो... तर रिद्धी हात पसरवले होते... डोळे बंद करून पावसाच्या धारा अंगावर झेलत होती....

वंश हळुच तिला मागून मिठी मारतो.... रिद्धी मान वळवून त्याच्या कपाळाला कपाळ लावलं....पावसामुळे केसा तिच्या चेहऱ्यावर चिटकले होते....

वंशने तिच्या कमरेवरून हलकेच बोट फिरवली... तस तिच्या अंगावर सर्रकनsssssss काटा आला..... वंशने तिच्या मानेवरचे केस बाजूला करून ओठ टेकवले.... तशी तिच्या अंगात वीज संचारली..... पावसात भिजल्याने तिची साडी अंगाला चिटकली होती.....

" वंश...." रिद्धी

" हम्म्म.... How can I control my self ?...." वंश तिला गर्रकन फिरवुन त्याच्याकडे वळवून जवळ ओढतो.... तीचे हात त्याच्या छातीवर विसावले होते.... तिने लाजून मान खाली घातली....


भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला
ये ना जरा तू ये ना जरा ,चाहूल हलकी दे ना जरा
ये ना जरा तू ये ना जरा ,चाहूल हलकी दे ना जरा

भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला
ये ना जरा तू ये ना जरा ,चाहूल हलकी दे ना जरा
ये ना जरा तू ये ना जरा ,चाहूल हलकी दे ना जरा
भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला


वंशने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केल..... रिद्धीने त्याच्या शर्टला घट्ट पकडलं होत.... तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती.... त्याच्या स्पर्शाने ती मोहरत होती....


स्पर्शात वारे निळे पिसारे,
आभाळ वाहून गेले ,
तुझ्यात मी अन माझात तु कसे,
कसे दोघात जग हे न्हाले

स्पर्शात वारे निळे पिसारे,
आभाळ वाहून गेले ,
तुझ्यात मी अन माझात तु कसे,
कसे दोघात जग हे न्हाले


पावसात भिजल्याने तिला थंडी वाजायला लागली होती... त्यामुळे तिचे ओठ थरथरत होते... वंशने तिच्या मानेत् हात घालून अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले..... त्याच्या वागण्याने सुरुवातीला ती बावरली... नंतर हळुहळू प्रतिसाद देऊ लागली... श्वासांची गती आणि हृदयाची धडधड वाढली होती...


ये ना जरा तू ये ना जरा ,मिटून डोळे घेणा
ये ना जरा तू ये ना जरा ,मिटून डोळे घेणा
भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला


वंश तिच्या पासून दूर झाला तरी तिचे डोळे बंद होते.... चेहऱ्यावर लाजेली लाली चढली होती....

" राणीसाहेब अजून बरच काही बाकी आहे पण ते लग्नानंतर...😉😉" वंशच्या बोलण्यावर रिद्धी त्याला घट्ट मिठी मारते....

वंश तिच्या कमरेत हात घालून तिला उचलून घेतो.... तिचे हात त्याच्या गळ्यात अडकले होते... रिद्धीने त्याच्या छातीवर डोकं टेकवल होत.... वंश तिला रूममध्ये घेऊन आला....

" change करुन घे... closet मध्ये ड्रेस आहे..." वंश बाहेर निघून गेला...

आरशासमोर उभी राहून ती स्वतःला न्याहाळत होती.... पावसात भिजल्याने तिची साडी अंगावर चिटकली होती.... त्यामुळे तिची फिगर उठून दिसत होती.... त्याच्या स्पर्शाने तिचे गाल आरक्त झाले होते... चेहऱ्यावर लाजेची लाली परसली होती.....

closet मधून तिने बॅग घेतली त्यातला ड्रेस घेऊन ती शॉवर घ्यायला गेली.... गरम पाण्याच्या वाफांनी रिलॅक्स झाली.... डोळे मिटून अलगद अंगावर धारा झेलत होती... पटकन शॉवर आटपून ती बाहेर आली.....

रिद्धी बाहेर आली तेव्हा वंश बेडवर पडुन मोबाईल बघत होता.... अपेक्षेप्रमाणे तो खूपच हँडसम दिसत होता....

त्याला बघून तिला अस्वस्थ झालं.... एकवेळ वंश स्वतःवर ताबा ठेवू शकेल... पण आपलं काय.... आपण स्वतःला कसा ताबा ठेवणार..... डोअर उघडल्याच्या आवाजाने त्याने वर पाहिल....

व्हाईट शॉर्ट टॉप त्याला बीशॉप फुल्ल स्लीव्हस , low waist bootcut jeans.... त्यामुळे तिच्या कमरेवर असलेला butterfly चा tattoo दिसत होता.... ओपन हेअर , हलका मेकअप.... पिंकीश लिपस्टिक..... आणि almond bodylotion......

रिद्धी मिररसमोर उभी राहून तिचे केस वाळवत होती.... पर्स मधून छोटासा क्लिप काढून तिने त्यांना क्लिप केले... ओठांना रेग्युलर लीपबाम लावला....

वंश मोबाईल बाजूला ठेवून तिला बघत होता.... तिने केस क्लिप केल्यानंतर तो उठून तिच्या मागे येऊन थांबला....तिच्या केसांचा क्लिप काढून बाजूला ठेवला... तिच्या मानेवर ओठ टेकवले त्याने तिला मिठी मारली..

" You look so sexy ....." वंश तिच्या कानाच्या पाळीला बाईट करतो...

" वंश तुम्हांला असं नाही वाटत तुम्ही आज जास्तच रोमँटिक होत आहेत...." रिद्धी त्याची मिठी सोडवून बाजूला होते....

" तु अशी हॉट दिसतेय मग माझा मूड रोमँटिक होनारच ना..." वंश तिच्या कडे चालत येतो... तशी ती मागे पाऊल टाकते.... मागे जातं ती भिंतीला जाऊन धडकते...

" आता कुठे जाशील....🤨🤨 " वंश गालात हसत तिच्याकडे बघत होता...

वंश तिच्या जवळ येऊन थांबला.... तिचे निळेशार डोळे पाहून तो नेहमी त्यात हरवायचा.... त्याने त्याच्या लांबसडक बोटांनी त्याचे पुढे आलेले केस कानामागे करून तिच्या मानेत चेहरा घुसळला....

जस्ट शॉवर घेतल्यामुळे तिच्या शरीराला सोपंचा सुगंध येत होता.... या सर्वाने वंश वहावत होता.... त्याच्या स्पर्शाने रिद्धीचे हात त्याच्या पाठीवर गेले होते....

बराच वेळ त्याचे ओठ तिच्या चेहऱ्यावर , मानेवर कानांवर फिरत होते.... त्याचा स्पर्श तिला बेभान करत होता.... त्याने तिच्या गळ्यावर बाईट केलं....

" आह्ह्ह....." रिद्धीने कळवळून त्याला मागे लोटल...

वंश तिला उचलून बेडवर झोपवतो.... त्याचे हात तिच्या भोंवती अडकले होते.... त्याने तिचे ओठ पाहिले... तिचे गुलाबी ओठ आकर्षक वाटत होते.... त्याने त्याचा अलगद तिच्या ओठांवर फिरवला....

" वंश बिल्कुल नाही.... मी जस्ट लिपस्टिक लावली आहे...." रिद्धी त्याला बाजूला करत बोलते...

पण त्याच्या ताकदी पुढे तिचा निभाव लागतं नाही... वंश थोडा सुद्धा जागचा हलला नव्हता.....

" I don't care..... " वंशने बोलून तिच्या ओठांचा ताबा घेतला.... तो खूप पॉशिनेटली तिला किस करत होता...

रिद्धी त्याला बाजूला करू पाहत होती... त्यामुळे तो अजून बेभान होत होता... हळूहळू तिचा प्रतिकार कमी झाला आणि ती त्याला साथ देऊ लागली.... श्वास जड झाल्यावर तो बाजूला झाला.... आणी तिला मिठीत घेतलं...

रिद्धी त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत होती....

" वंश आपण लग्न कधी करणार...." रिद्धी

" तु बोलत असशील तर लगेंच..." वंश

" मी सिरीयसली विचारते आहे...." रिद्धी

" मी देखील सिरीयसली सांगतो आहे... मला तर तु कधीच दूर जाऊ नये असं वाटत आहे...." वंश

" 😏😏" रिद्धिचा चेहरा त्याला दिसत नसला तरी तिने तोंड वाकड केलं हे त्याला समजलं होत...

" मी आजी साहेबांना सांगणार आहे लवकरचा मुहूर्त काढायला... अगदी महिन्या नंतर असेल तरी चालेल.... तरी उशीर होईल ना... " वंश तिला चिडवत बोलला...

" जा बाबा तुम्ही..." रिद्धी त्याच्या छातीवर चापट मारते... वंशला तिच्या वागण्याच हसू येत

" वंश मी विचार करत होते कि नवरात्र झाल्यानंतर जयपूर जाते... नंतर दिवाळी मध्ये collection launch करायच आहे...." रिद्धी

" जाऊयात.... मला काही प्रॉब्लेम नाही... एकदा घरी बोलून घे..." वंश

" हम्म.... " रिद्धी

त्यानंतर दोघे थोड्यावेळ गप्पा मारत असतात.... वंश रिद्धीला तिलकचे फोटो दाखवत असताना प्रत्येका बद्दल सांगत होता....

रिद्धी मध्येच त्याच्याकडे पाहायची तेव्हा तिची नजर त्याच्या ओठांकडे जायची.... तिने स्वतःच्या ओठांवर बोट फिरवत हळुच हसली... वंश तिला एकटक बघत होता... तिने वर पाहिले त्याच्या नजरेने तिला लाजल्यासारखे झाले.... तिने आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला.....

काही वेळाने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं... त्याचे किसेबल ओठ तिला आकर्षित करत होते.... रिद्धीने त्याचा चेहरा पकडला आणि त्याला किस करायला सुरुवात केली.... तिच्या अचानक वागण्याने त्याला देखील श्रावण सरी बरसत असल्याचे जाणवल....

दोघे हळूहळू किस करत होते.... त्याचे हात रिद्धीच्या उघड्या पोटावर आणि कमरेवर फिरत होते.... त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिची मिठी अजून घट्ट व्हायची.....

किस करत असताना कधी रिद्धी वर असायची तर कधी वंश.... दोघे एकमेकांत गुंतले होते..... त्याने ओठ विलग करून तिच्या मानेवर बाईट केलेल्या जागी ओठ टेकवले.... आणि तिला मिठी मारली.....

" प्रिन्सेस माझ्यासाठी कॉफी करशील...." वंश बाजूला होत बोलला....

" ह्म्म्म्म... आणते...." रिद्धी बोलून निघुन गेली.....

रिद्धी कॉफी घेऊन आल्यानंत दोघे सोफ्यावर बसले होते.... रिद्धीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवल होत.. बाहेरचा समुद्र बघत दोघेजण future plan करत होते....

" निघुया..." वंश

" हो..." रिद्धी बॅग घेऊन आली... तिने एकदा बंगल्यावर नजर टाकली आणि दोघे परतीच्या प्रवासाला निघाले......

आजचा दिवस तिच्यासाठी खूप स्पेशल ठरला होता..... वंश तिच्या आयुष्यात असल्याचा तिला हेवा वाटत होता... आज ती स्वतःला खूप लकी समजत होती..... त्याच विचारात तिला झोप लागली.....

वंशने तिच्या कडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बघून तो खुश झाला....

दोन तासांनी दोघे घरी पोहचले.... वंशने गाडी बंगलो समोर उभी केली...

" प्रिन्सेस उठा चला.... घरी पोहचलो आपण...." वंश तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे करतो....

" इतक्या लवकर आलो आपण....." रिद्धी

" अजून थोडा लेट यायला हवं होत ना....😉" वंश

" खरच ना... मला तुमच्यासोबत रहावस वाटत आहे... तुमच्यापासून दूर जायची इच्छाच होत नाही आहे..." रिद्धी

" I understand Princess....but only for a few days.... आपण जयपूर वरून परत आलो कि लगेंच लग्नाची तारीख काढायला सांगू...." वंश

" I Love You vansh...." रिद्धी

" I Love You to Princess.... येऊ मी..." वंश

" आत चला ना...." रिद्धी

" आता नको.... नंतर येईल...." वंश

" ठीक आहे..... Bye.... " रिद्धी कारमधून उतरते.....

' Bye..... " वंश निघून जातो.....

रिद्धी आनंदात घरी येते..... घरी आल्यानंतर तिला अजून एक आनंदाची बातमी मिळाली.....

" ए म्हणजे मी आत्तू होणार..... ए नाचो...💃🏻💃🏻💃🏻" रिद्धी नाचायला लागते..... ती लगेच वंशला मेसेज करून कळवते.....

आजचा दिवस तिच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदात गेला होता आणि स्पेशल ठरला होता.....

...............

......................

...............................

.........................................

......................................................

रिद्धी आणि वंश त्यानंतर कामात गुंतून गेले.... एक्सिडेंट मुळे तिचे बरेच कामं पेंडींग होते... बऱ्याच कोरिओग्राफ़ीच्या डेट पेंडींग होत्या..... त्यामुळे रिद्धी पूर्ण कामात अडकली होती....

दोघे मात्र एकमेकांना जमेल तसा वेळ काढत होते..... दिवसभरात त्यांच बोलणं नाही झालं तरी रात्री झोपण्याआधी त्यांच बोलणं व्हायच.....

नवरात्री सुरु झाली होती....त्यादिवशी रिद्धी आणि धरा अकॅडेमी मध्ये गेल्या होत्या.... रिद्धी तिच्या स्टुडिओ मध्ये डान्स प्रॅक्टिस करत होत्या....


या देवी सर्वाभुतेशुं, शक्ति रूपन सम्स्थिता
या देवी सर्वाभुतेशुं, शांति रूपन सम्स्थिता

आज से अब से
आन मेरी में तुमको ना छूने दूँगी
जान को चाहें छ्लनी कर दो
मन को ना चूने दूँगी

आज से अब से
आन मेरी में तुमको ना छूने दूँगी
जान को चाहें छ्लनी कर दो
मन को ना चूने दूँगी

चू के देखो दिल मेरा
तुम्हे दिल मैं अपने भर लूँगी
पर छेद के देखो तुम मुझको
में तुमको नहीं छोड़ूंगी

या देवी सर्वाभुतेशुं, शक्ति रूपन सम्स्थिता
आई, में तुमको नहीं छोड़ूँगिया देवी सर्वाभुतेशुं, शांति रूपन अम्स्थिता
तुमको नहीं छोड़ूंगी… आये…

स्कीर्तें सारी रात दोपहरी
दर दर के नहीं चलूँगी
कैंडल जला के सैंडल दिखा के
मार मार के नहीं चलूँगी

जिस दुनिया मैं मां बहने
रिश्ते नहीं, गाली हैं
उस दुनिया से मर्यादा के रिश्ते सारे तोड़ूँगी
कदम मिलाके देखो तो
में साथ मे तेरह चल दूँगी
पर छेद के देखो तुम मुझको
में तुमको नहीं छोड़गी

या देवी सर्वाभुतेशुं, शक्ति रूपन सम्स्थिता
आई, में तुमको नहीं छोड़ूंगी
या देवी सर्वाभुतेशुं, शांति रूपन अम्स्थिता
तुमको नहीं छोड़ूंगी…

( song :- Mardaani Anthem
MovieMardaani 2014 )


गाण संपल्यावर रिद्धी तिथेच खाली बसते.... धरा तिला पाण्याची बॉटल आणुन देते....

" वहिनी आपण नवरात्रीमध्ये गुजरात जायला हवं होत... किती मज्जा येत असेल ना...." धरा

" ते तर आहे.... मी लास्ट इयर गेले होते.... मला invite केलं होत तर खुप गर्दी असते तिथे.... " रिद्धी

" आपण जाऊयात ना..." धरा

" आपण गेलो असतो पण सध्या माझं शेड्युल बघते आहेस ना.... नंतर जयपुर देखील जायच आहे... त्याआधी सर्व सेट करून जावं लागेल ना...." रिद्धी

" हो तेही आहेच..." धरा

" एक कामं करूया.... आपण इथल्या गरबा नाईट मध्ये जाऊया... तुला इथे मजा येईल...." रिद्धी

" नक्की.... मग भाईची परवाणगी तु घ्यायची... " धरा

" ठीक आहे... परवा जाऊया.... मी बाकीच्या सर्वांना देखील सांगते....." रिद्धी

" oh.... Thank you My dear vahini.....😃😃😃😃 " धरा रिद्धीवर तुटून पडते.... त्यामुळे दोघी बसल्या जागी खाली पडतात....

..........................

.....................................

................................................

...............................................................

रिद्धीन बोलल्या प्रमाणे वंशला विचारून धराला दांडीया नाईट मध्ये घेऊन जाते..... तिने वंशला देखील आग्रह केला होता पण त्याने नकार दिला होता.... वंश गेला नसला तरी त्याने नेहमी प्रमाणे गार्डस त्यांच्या सेफ्टी साठी ठेवले होते.....

नेहमीप्रमाणे सगळा ग्रुप मजा मस्ती करत एन्जॉय करत असतात.... धरा पहिल्यांदा मुंबईमध्ये दांडीया पाहायला आली होती.... सर्व बघून तिला खूप आनंद झाला होता....

सिया नसल्यामुळे सगळे तिला मिस करत होते..... पण फोटो काढून तिला पाठवत चिडवत होते....

रात्री उशीराने सगळे घरी गेले...... रिद्धीने घरी पोचल्यावर वंशला msg करून कळवलं.....


......................

............................

.......................................

आज दसरा असल्याने मंजिरीने धरा आणि वंशला रात्री जेवायला बोलावल होत..... रिद्धीने सोबत मॅक्सला देखील घेऊन यायला सांगितल होत..... त्यामुळे घरात पंचपक्वानाचा बेत होता.....

मंजिरी आणि रिद्धीने रुचीला आराम करायला सांगितला होता.... तरी ती हट्टाने किचन मध्ये आली होती... म्हणून तिला मंजिरीने भाज्या चिरायला लावल्या होत्या....

सर्व स्वयंपाक झाल्यानंतर रिद्धी आवरायला निघून गेली.... वंशने निघाल्यावर तिला कॉल करून कळवलं होत.....

वंश , धरा आणि मॅक्स आल्यानंतर रमाने त्यांना पाणी आणून दिलं.... धराने सोबत आणलेली स्वीट मंजिरी जवळ दिले....

" हे कशाला आणत बसलात...." मंजिरी

" असं रिकाम्या हाताने कसं येणार.... म्हणून भाईने स्वीट घ्यायला सांगितल...." धरा

" 🙂🙂🙂🙂 " मंजिरी

वंश आल्यापासून रिद्धीला घरभर शोधत होता.... पण ती नजरेत येत नव्हती.... धराला त्याची हालत लक्षात येत होती....

" काकू वाहिनी कुठे आहेत दिसत नाहीत...." धरा

" ती तयार होत होती.... येईलच इतक्यात.... " मंजिरी

" बर...." धरा

सर्वांच्या गप्पा सुरु होत्या.... इतक्यात रिद्धी खाली आली....

स्किन कलरचा अनारकली ड्रेस... त्यावर क्रीम कलरची फ्लॉवर डिझाइन ओढणी.... लाईट मेकअप , डोळ्यांना आयलायनर लावल्याने तिचे रेखीव दिसणारे डोळे.... गुलाबी लिपस्टिक.... मोकळे सोडलेले केस....

वंश तर तिला भान हरपून पाहत होता..... त्याला बघून सर्वजण गालात हसत होते.... धराने घसा खाकरत तिला भानावर आणले....

वंश देखील काही कमी नव्हता....
ऑरेंज शर्ट , ब्लँक पॅन्ट..... जेलने सेट केलेले केस , ट्रिम बिअर्ड , डाव्या हातात ब्रँडेड वॉच , उजव्या हातात चांदीच कड..... शर्टच्या स्लीव्ह फोल्ड केल्याने त्याचे बायसेप्स उठून दिसत होते.....

" आई पूजेची तयारी झाली आहे....." रुचिका

" हो.... चला पूजा करून घेऊया... " मंजिरी

आधी सर्व जण सरस्वती पुजन आणि शस्त्र पुजन करून घेतात..... नंतर सर्व वाहनांची पूजा करून सर्वजण घरात येतात....

सगळे मिळुन मंजिरी आणि यशवंतला नमस्कार करतात..... मग मात्र सर्व जण जेवायला बसतात...... वंशच्या आग्रहाने सगळे एकत्र जेवायला बसले होते.....

जेवण करून यशवंत रूममध्ये निघून गेले..... रुचि आणि मंजिरी किचनमध्ये आवरत होत्या.... विराज आणि मॅक्सच्या गप्पा रंगल्या होत्या..... धरा शेजारी बसून मोबाइल बघत होती ...

रिद्धी आणि वंश बाहेर गार्डन मध्ये बसले होते..... लुसी आणि ब्रुनो दोघांजवळ खेळत होते....

" आज बाबांनी आजी साहेबांना कॉल केला होता जाण्याबद्दल कळवण्यासाठी...." रिद्धी

" मग काय बोलल्या...." वंश

" गुरुजींना विचारुन मुहूर्त सांगतो बोलल्या...." रिद्धी

" ठीक आहे.... माझं सर्व सेट झालेला असेल तर सोबतच जाऊया...." वंश

" मला मॉम बोलल्या काही साड्या घेऊन ये.... म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही साडी घालायला पण रोज साडी घालावी लागेल...." रिद्धी

" तु तर मला बोलली होतीस कि लग्नानंतर रोज साडी घालशील मग काय झालं रोज साडी घालावी लागली तर...." वंश

" इथे कोणी नसेल... पण मी पाहिलं आहे ना मॉम , आजी साहेब , आत्या साहेब नेहमी डोक्यावर पदर घेऊन असतात म्हणून मी विचारल.... " रिद्धी

" don't worry.... तुला रोज साडी नाही घालावी लागणार.... कोणाला भेटायच असेल तरच..." वंश

" उद्या मी आणि दादु गोवा जातोय.... जेनीच्या वेडींग साठी...." रिद्धी

" परत केव्हा येणार आहेस...." वंश

" परवा.... वंश ते...." रिद्धी

" बोल...." वंश

" धराला पण घेऊन जाऊ.... तिला देखील तेवढाच ब्रेक मिळेल.... माझ्या एक्सिडेंटमुळे मधे सर्व कामं तिच्यावर पडलं होत.... तर तिला चेंज होईल...." रिद्धी

" घेऊन जा.... " वंश

" really.... Thank you.... " रिद्धी

" तुला मी कशासाठी नाही बोललो आहे का.... पण मला तर बऱ्याच गोष्टींवर नाही बोललं जात..." वंश

" oh really.... फेस बघा तुमचा कसा केला आहे....😀😀" रिद्धी

" खूप हसू येत आहे ना... थांब तु..." वंश तिला गुदगुल्या करू लागला.... रिद्धी वेड्यासारखी हसत होती.... 😂😂😂😂

" s.. stop vansh..... वंशss... please please.... 😂😂" रिद्धी हसतच बोलत होती.... हसत असताना तिच्या डोळ्यातून पाणी आलं तसा वंश थांबला....

" काय झालं रडायला...." वंश

" एवढ्या गुदगुल्या केल्यावर डोळ्यात पाणी येणारच ना...." रिद्धी डोळे पुसते... पुढे त्यांच्या गप्पा सुरु होत्या....

काही वेळाने वंश आणि धरा घरी निघून जातात.... धरा क्लिक केलेले सर्व pics पुरोहित फॅमिली ग्रुपवर टाकते....

..............

........................

...................................

क्रमशः


पार्ट मध्ये असलेले गाणे आवडले का ते कंमेंट करून नक्की कळवा.... काही चुकल असेल तर माफ करा.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED