निस्वार्थी मैत्री - भाग 2 रोशनी द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निस्वार्थी मैत्री - भाग 2

रेवती आणी राम घरी पोहचेपर्यंत काहीच बोलत नाहीत
रेवती स्वत: खूप सावरली होती पण
आज तिला अशोक ची फार आठवण येत होती
रामला पण रेवतीला काय बोलाव हे समजत नव्हतं
एक मित्र गमावल्याचे आणी मैत्रिणीला एवढ्या मोठया संकटात साथ न देता आल्याचे त्याला खूप दुःख झाले होते

घरी गेल्यावर रेवतीने आधी ते त्याच्या हातावर ठेवले

ते पत्र हातात घेऊन राम लगेच निघाला
रेवती : कुठे चाला
राम : मी उद्या येईल किंवा तु नंबर दे मी कॉल करून येईल
पण माला हे पत्र वाचायचं आहे आणी माहित नाही यात काय लिहिलंय

तु 5 वर्ष पूर्वी जे झेललं ते आज मी जेलतोय
माज्यासोबत तुला 5 वर्ष मला माघे नाही न्यायचे

रेवती : राम तु नको जाऊस
आणी तुजी बायको तिला ही घेऊन ये
आणी मूले
माला रियाला त्यांना भेटू घालायचं आहे

राम : माफ कर ते शक्य नाही
कारण मी लग्नच नाही केल

रेवती : का पण
मी लग्न केल ना पण मग तु का नाही केल
राम : नाही माला वेल नाही मिळाला
बाकी काही कारण नाही
तु स्वतःला दोष नकोस देऊ
बर मी येतो

राम निघून जातो
आणी रेवतीचा भांध सुटतो
राम आणी रेवती एकमेकांच्या प्रेमात असतात
आणी घार्च्यांचा विरोध असल्यामुळे ते वेगळे होतात
पण अशोक ला हे माहिती असून देखील
अशोक आणी रेवती ने का लग्न केल याचं उतर राम ने कधी शोधल नाही
रेवतीला नेमकी का रडत होती हे तिलाच समजत नव्हतं
राम ला ती कधी विसरली नव्हती
अशोक आणी रेवतीच नाथ हे केळव एका नस्वार्थ
मैत्रीच होत

राम आपल्या खोलीय त्या पत्राला फक्त दुरून पाहत असतो
ते उघड ने त्याला खूप जड जात होते
त्याचा त्याच्या मैत्रीवर विश्वास होता
पण आपल्यामुळे आपल्या दोन मित्रांचं आयुष अवघड नको व्हायला म्हणून तो दूर गेला होता

तो रेवतीला विसरू शकला नाही
आणी अशोक पण त्याचा जीव होता
म्हणूनच त्या लग्नामागच कारण
जाणून घेणे म्हणजे आपल्या निस्वार्थ मैत्रीवर शंका केल्यासारखे आहे असे त्याला वाटले
अशोक रेवती हे श्रीमंत होते पण राम सामन्य होता म्हणूनच रेवती च्या वडिलांनी लग्नाला नाकार दिला होता

रिया : आई तु बरी आहेस ना ग
रेवती : हो बाला मी ठीक आहे
रिया : ते राम काका
दिसायला तसे छान आहेत हा
बाबांनी त्यांना पत्रात काय लिहिले होते ग
ये आई तुमचा लव्ह ट्रन्गल तर नव्हता ना

रेवती :रिया ! बस ना किती हा फाजील पणा
रिया : सॉरी ग

रेवतीच्या पोटात गोळा आला होता
रिया ला जर कधी सत्य कळले तर
ती असा विचार करत करतच झोपी गेली

राम ने शेवटी ते पत्र खोललं

अशोक ने पत्रात त्याची आधी माफी मागितली होती
आणी त्याने एक मोठ रहस्य लिहिलं होत
जे वाचून राम चे अश्रू अनावर झाले होते
तो त्या पत्राला छातीशी लावून तासभर रडला

त्या पत्रानुसार रिया ही रेवती आणी राम ची मुलगी आहे
रेवती आणी राम बदल कळल्यावर
रेवतीच्या वडिलांनी
तिला घरी कैद करून ठेवलं होत
त्याची प्रकृती पाहता ती त्यांच्या विरोधात जाऊ शकत नव्हती
अशोक च स्टेट्स होत आणी अशोक साठी तिचे वडील तयार होते
अशोक सुद्धा आपल्या निस्वार्थ मैत्री साठी तयार झाला होता
ज्यावर राम चा हक्क आहे ते मी बाळगणार याचा त्यालाहि त्रास होत होता

वडिलांच्या निधनानंतर
रेवतीने राम कढे जावे असे अशोक ला वाटे
पण रेवतीने नाकार दिला होता
तिलाही तिची निस्वार्थ मैत्री निभावायची होती