Nishwarthi Maitry - 3 books and stories free download online pdf in Marathi

निस्वार्थी मैत्री - भाग 3

रिया : आई आज राम येणार आहेत ना
त्यांना तरी असा चहा नको बनून देऊस बारका
रेवती : का ग माझ्या आईच्या हातचा चहा म्हणजे अमृत असच म्हणचात ना तुम्ही बापलेक

रिया : पण आज हे अमृत गोड झालंच नाही
त्यामुळे म्हणले
रेवती : अरे देवा आणी तु तासाच पिलास का
सांगायचं ना
रिया : अग माला तो गोड लागला ग कारन त्यात तुझ माज्यावर असलेलं प्रेम होत पण
राम काका ला दिलास तर त्यांना संपकच लागणार ना
ओके मॅडम मी येते
आई मला पण काका ना भेटायचं होत पण आजच माझा प्रोजेक्ट आहे त्यानं विचार ना ते कधी पर्यंत भारतात आहेत

रेवती : बर पण तुला त्यांना का भेटायचं आहे
माहिती नाही
मी तर त्यांना एकदाच भेटले
पण ...काही नाही
निघते मी

रिया निघून गेली
तिच्या पाठमोऱ्या आकृती ला रेवती पाहतच राहिली

रेवतीला राहून राहून विचार येत होता की त्या पत्रात काय असेल
रिया बदल च सत्य असेल का

रेवतीला ही हे सत्य लपवायच नव्हतं
पण तिच्याकढे पर्याय नव्हता
रिया च्या वगण्यात जेव्हा तिला राम दिसे तेव्हा तेव्हा तिच्या बदल राम ला माहिती असायला हावं होत अस तिला वाटायचं
पण मग गोष्टी खूप गुंतल्या असत्या

रामचा नोकर : साहेब चहा
राम: नको माल नाही हवाय
नोकर : साहेब
राम : काय झाल
आई ने चहा घेतला का

नोकत नकार देताना ,राम लगे च उठला

राम : आई
काय हे
आई : जर तुझ लग्न झाल असत तर माझा नातवंड असल असत
आता ते सुख काही माझ्या नशिबात नाही
ती रेवती तुज्या आयुष्यात आलीच नसती तर


राम ला रिया ची आठवण येत तो स्वतःला सांभाळतो आणी आई ची सेवा करून रूम मध्ये परत जातो
ते पत्र तो पुन्हा पाहतो

त्याच्या समोर त्या निरागस रिया चा चेहरा सारखा येत असतो
ती त्याची मुलगी आहे समजल्यावर आधी जाऊन तिचे लाड कराव असे त्याला वाटले
पण ज्याने तिला बापाचं प्रेम दिल आणी खऱ्या अर्थाने जो तिचा बाबा होता त्याचे रून रामच्या आडवे आले

पत्रात लिहिल्या प्रमाणे अशोक ची खात्री खरी होती की रेवती ला सोडून तु दुसरी कोणती मुलगी पाहणारच नाहीस

अशोक ची शेवटची इच्छा होती की त्याने रेवती आणी रिया ला सोबत करावी
जो राम चा हक्क आहे आणी अशोक नंत्तर त्या दोघींची गरज
त्याने हेही लिहिलं होत की रिया तुज्यासारखी आहे

राम रेवतीच्या घरी थोडा उशिराच पोहचतो
एव्हाना रिया पण आली होती
रिया : काय ग आई
का आले नाही काका
त्यांना नव्हतं का भेटायचं तुला आणी माला
आणी येणार असतील तर एवढा उशीर

राम : माफ कर बेटा थोडा उशीर झाला
ते तुझ्या आजीची तबेत
रिया : म्हणजे तुमची आई का
माला तर अजि नाही पण तुमच्या आई ला आजी म्हणायला त्यांना भेटायला माला आवडेल

पण मी तुम्हाला का बोलतीये
मी रुसलीये

राम : अगदी तूझा आई ची सावली आहेस
रिया : आई पण तुमच्यावर अशीच रुसायची

रेवती : अशोक आणी राम
माला रुसायला भाग पडायची

रिया : काका मी आणी माजी आई पण फ्रेंड्स आहोत
आणी बाबा नी म्हण्टले होते की
मैत्री ही निस्वार्थी असायला हवी

राम : हो

रेवती राम आणी रिया कढे पाहत होती
पण तिला अशोक सोडून राम ला रियाने बाबा मानव हे मान्य नव्हतं
अशोक जी जागा रिया च्यामनात नेहमी तिच्या प्रिय बाबांचीच असायला हवी होती
रिया ने उद्या राम च्या आईला भेटायचं हे ठेवरल होत

राम आणी रेवती बाहेर येऊन बोलण्यासाठी बसले
होते
रेवती : माला माफ कर राम
मी हे तुज्यापासून लपवल

राम : रेवती हे घे अशोक च पत्र आहे
रेवती : त्यात त्याची ईच्छा असेल न की मी आणी रिया ने तुला त्याची जागा द्यावी

राम : हो
आणी माला माहिती आहे हे तुला नकोय
तुला हेच वाटत आहे न की रिया ला सत्य नको कळायला
रिया ने नेहमी अशोक ला च आपले वडील मानव

रेवती : जेव्हा रिया जन्मलि तेव्हा मी खूप आजारी होते
त्यामुळे मी ऍडमिट होते
मी रिया ची आई होण्या आही अशोक तिचा बाबा झाला

माज्याशी जुळण्याआधी ती अशोक शी जुळली
तिच्या जिन कोणाचेही असो ती अशोक चीच मुलगी आहे राम
मी तुला तिचे वडील बनण्याचा अधिकार नाही देणार

राम चे डोळे पानावतात

रेवती : अशोक ने तिला आपलं आयुष बहाल केल

आणी मला एक मैत्रीण म्हणून कुठेही एकट नाही पडू दिल

काही वर्ष्याने रिया च लग्न लावतान ती त्याच्या घरातून त्याचीच मुलगी म्हणून बाहेर पडेल

राम : हो माला मान्य आहे
आणी माल अशोक ची जागा नाही घ्यायची
ते मी कधी घेऊच शकत नाही

पण रिया ला आणी तुला आता मी एकट सोडणार नाही

हो पण माला ....

असो मी निघतो

उद्या रिया ला येऊ दे हा
नात माहिती नसल तरी रिया ला आईने आशिर्वाद द्यावा आही माजी ईच्छा आहे

दुसऱ्या दिवशी
रिया : आजी कशी आहेस तु

आजी : अरे रिया तु कधी आलीस
बर झाल आलिस माझ्या मुलाची ओळख करून देते हा तुला

राम : आई रिया तुम्ही आधी भेटल्या पण कसे आणी कधी

आई : अरे मी बागेत जायचे ना तेव्हापासून हिला ओळखते
आमची भेट रोज व्हायची
आणी नंतर ही घरी यायची
हिच तर माझ सगळं पाहते

राम : रिया ..

रिया : हो
हे माझ कर्तव्य पण आहे आणी हक्क पण
बरोबर ना का..का..

......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED