निशब्द श्र्वास - 2 satish vishe द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निशब्द श्र्वास - 2

माझ्या कॅबिन मघे जाताना एक गोड आवाज आला सर
मी मागे बघतच अक सुंदर चेहरा मला एक अप्सरा सारखा भासला काही क्षण एक दम हरवल्या सारखं वाटलं जणू
दशमी च्या हरवलेल्या चंद्राची कोर ,
हास्य जणू पिसारा फुलून नाचणारा मोर,

काही क्षण तसच हरवुन मी पुन्हा जागेवर आलो, तिचा कडे पाहून शब्द निघेनासा झाला कोणी तरी एकदम तोंड धरून मला बोलू देत नव्हतं मी
तसच तिच्याकडे बघत
बोला काय झालं.
ती - सर मी मायरा.
मला समाधी लागल्या सारखी मी फक्त बघत होतो
मी - हा बोला
ती - मी दोन दिवस झाले इकडे कामाला लागले तुम्ही नव्हता दोन दिवस त्यामुळे मी काय काम कराच कोणी बोलल नाही तुम्ही येणार मग मला सांगणार अस बोलले तू तुमची वाट बघत होते.
तीच ते बोलणं कधी संपू नये असं मला वाटतं होत. तिने दोन दिवसाचा तिचा दिन क्रम मला काही मिनटात सांगितला मला फक्त तिचे ओठ दिसत होते
मी - ठीक आहे , मी एकदम शांत पणे म्हटले
ती - सर मला काय कराचे.
मी - ( मी तिला समोरच्या खुर्ची कडे बोट करून ) बस इकडे .
ती माझ्या समोर अखाद्या मूर्ती सारखी दिसत होती. आगदी कोरीव काम केलेली .
ती - सर तुम्ही काल का नव्हता. ( ती अखाद्य निरागस लहान मुली सारखी प्रश्न विचारात होती)
मला फक्त ती बोलत राहावी अस वाटत होत.
मी - कामा निमित्त बाहेर गेलो होतो. ( मी तिच्याकडे smail करत उत्तर दिलं)
ती एकदम शांत पाने ऐकत होती जणू दुसऱ्या प्रश्नची तयारी करत होती.
मी माझ्या कम्प्युटर कडे बघत माझा email चेक करू लागलो.
मी email चेक करता करता तिला विचारलं,
तुझ नाव काय सांगितलं मला .
ती गोड हसत,
ती - सर मी सांगितलं ना मायरा.
मी - हा खूप गोड नाव आहे.
ती - हा सर माझ्या मम्मी ना ठेवलंय,
तिचा चेहरा एकदम हरणीचा पिल्लं सारखा निरागस वाटत होता.
मी - छान.
थोडा थांबून मी - मायरा हे पेपर घेऊन त्या समोर च्या मावशींना सांग सरांनी पाठवलाय .
मी वयान लहान असल्यामुळे मी त्या मावशींना मावशी बोलायचो. ती पेपर घेऊन मला मस्त smail deun निघून गेली. अगदी हरणी सारखी चंचल चालतं होती. मी माझ्या कामाला लागलो, पण आज आगदी काम कराची इच्छा होत नव्हती.
जसं रनरनत्या उन्हाळा संपून पहिल्या पाऊस आणि त्या माघे भिजण्याचा मोह काही आवारात नव्हता.
माझं मन मात्र तिचा त्या मोहक मूर्ती वरच टिकून होता.
मी वारंवार पेन उचलून ठेवत होतो. मी पुरता विसरलो होतो.
की मी ऑफिस मध्ये आहे. ❤️

प्रत्येक दिवशी ती जणू नवीनच भासत होती, ,🥰 तिचा ते हळुवार बोलणं चालणं खूप काही मनाला भावात होत. केव्हा केव्हा मला भास होत होता की
"इधर भी उधर भी दोनो तरफ लगी ये आग "😍
ती सुद्धा मला थोड तरी like करत होती अस मला समजायला लागलं होत. मी दिसलो की तिचं गोड हसणं मला तिच्या कडे आकर्षित करत होत . तिची प्रत्येक हालचाल मला मोहक वाटत होती. मी तिला आजुन खोल वर जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो.
😘😘😘😘😘
प्रत्येक सकाळी ती मला अखाद्य नवीन कली प्रमाणे भासत होती.
असेच दिवस जात होते खर तर खूप छान वाटत होतं काम करायला.
खरच विचार नव्हता केला की येवढं सुंदर असत, जीवन !
एक गाणं ओठी येऊन गेलं 'जीवनात ही घडी अशीच राहू दे!🎈🥰
आहे ना .
ना कोई खता आपसे है
ना उनको अहसास है
हम तो उनकी आहात से ही खुश है
जी करता है बस उनका दिदार चाहता है


😍😍😍