Anyaayche Dwari! books and stories free download online pdf in Marathi

अन्यायाचे द्वारी!

स्थळ : शिवाजी नगर कोर्ट ,पुणे वेळ :टळाटळीत दुपारची.

अन्यायाचे द्वारी!

कोमेजलेले,सुरकुतलेले चेहरे, जीर्ण झालेल्या हातात तितकीच जीर्ण झालेली कागदाची बाड घेऊन इथ-तिथ बसलेलं जख्ख म्हातारपण . संतांच्या या भूमीत जिथ महिन्याकाठीकुय्हाल्यानकुठल्यादेवाच्या ग्राम-संतांच्या नावानेदिंड्या-पालख्या, उरूस, आणि इतर नाना तर्हेचे धार्मिकउत्सव दिनी-प्रतिदिनीगावात-आडगावात साजरेकेलेजातात, भक्तीचाप्रचंड धुरळा उडत असतोत्या भूमीवरची माणसे इतक्या मोठ्या प्रमाणावरकरतातकोर्टात वाद घालायला येऊच कशी शकतात हा खरतर कुठल्याही विचारी माणसाला पडेल असाच प्रश्नआहे. काय असतीलया खेडूतांची गाऱ्हाणी ?अंगात अजिबातत्राण नसलेलीहिमाणसे किती वर्षे न्यायालयाच्या पायर्याचढत असतील?यांची नेमकीभांडणं तरीकाय असतील ? देव-धर्मपाळणारी हिमाणसेआपलेप्रश्न आपसात सोडवूशकत नाहीत? वादी अन प्रतिवादी एकाचगावातूनआलेली असतात.एकचदेवता-ग्राम देवता पूजित असतात, मगयांचाभक्ती मार्गयांना काहीच मार्गदाखवत नाही का ?निदान पंचवीस-पंचवीस वर्षे न्यायालयातखेटेघालूनही न्याय पदरातपडतनसेलतरन्यायालयाचे तोंड पाहणार नाहीअसादृढ-निश्चयका करीत नाही?

आणिकोर्टातदादमागायला येणाऱ्यांनाअसंजर्जरकरणाऱ्या आपल्यान्याय-यंत्रणेला काय म्हणावे?न्यायालयकिअन्यायलय?इतर देशातील न्यायालये अशीचगोगलगायी पध्दतीनेकामकरीत असतील का?

अशा सगळ्या प्रश्नांचंवारंडोक्यात भिरभिरतअसताना कोर्टातीलचएका झाडाच्यापारावरबसलेल्या साठी-पासष्टीच्यावृद्धाकडेलक्ष गेलं. काहीशा दिग:मूढअवस्थेतबसलेल्याव्यक्तीलाबोलतं करावंम्हणून मुद्दामचत्याच्या बाजूलाजाऊन बसलो. हाश-हुषकरीतसहजच विचारल्यासारखत्त्यालाविचारलं,

" बरेचचिंताग्रस्तदिसताय, कसलीकेस चाललीय म्हणायची?

"चाललीनाहीबाबा,संपली- संपली एकदाची "

"अरेवा, कितीवर्षांनी संपली?"

"चौदावर्षांनी -चौदा वर्षाचा वनवासभोगला बाबा"

"पण निकालतरीतुमच्याबाजूचा झालाना?"

" कसला कप्पाळाचा बाजूचानिकाल बाबा?कोर्टानं माझी केसच डिसमिसकेली "

"केसडिसमिस ? कुठल्या मुद्द्यावर?"

" कोर्टाचम्हणण पडलंकि मी दावा मुदतीतदाखल केला नाही "

"योग्यमुदतीत म्हणजे?"

"कोर्टाच्या म्हणण्या प्रमाणे --एखादीघटनाघडूनकेली --अन तिच्यामुळे तुमच्यावर अन्यायझालाअसेतुम्हाला वाटतअसेल तरतुम्हीतीघटनाघडल्यानंतर बारावर्षाच्या आत न्यायालयाकडेआलंपाहिजे त्या नंतरनाही -- मगतुमची बाजू कितीहीखरीअसोअनतुमच्यावरकितीही अन्यायझालेला असो"

" मगबरोबरच आहेत्याचं !पणतुमचादावा मुदती बाहेरचाआहे हे,तोस्वीकारता येतनाहीअसतुम्हालान्यायाधीशाने--किंवा ज्या कारकुनाने तोस्वीकारलात्यानेआधीच सांगितलं नाही ?दाव्यातलिहिलेलीघटनाअनअन दावासादर करण्याचीतारीखयामध्ये गेलेलाअवधी दुसरीइयत्तेतीलमुलगादेखीलसांगूशकेल. एरव्हीपाचपैशाचाstamp जरी कमीलावलातरी अर्जहातात धरीतनाहीत, मग अवधी उलटून गेलाय म्हणून दावा मुदत बाह्य आहे हे सांगायला कोर्टाला१४वर्षे लागावी हे धक्कादायकचआहे". :

"अहोपण साहेब, कोर्टाला हेविचारणारकोण?तुमच्या सारख्या लोकांनीयातडोकंदिलपहिज. आम्ही पडलोअडाणी "

" पणमग चौदावर्षे केस उभीच राहिली नाहीकिकाय?"

""राहिलीन! पहिलीपाचवर्षेनुसती तारखा देण्यात अनघेण्यातगेली. अन पुढची आठ-दहा वर्षेजाब-जबानीघेण्यात"

"अरेच्च्या, तुमची केस मुळातचमुदत-बाह्य होतीना? मगअशातकलादू केसमध्ये जाब-जबानीघेण्याच करणाचकाय?"

"तेचतर आम्हीही म्हणतोय ज्या गावाला आपल्यालाजायचच नाही त्याचा रस्ताकोर्टानेकायम्हणूनपुसावा?आम्हीएकअडाणीअनकोर्टसात अडाणी!"

मी घाबरून आजूबाजूलापाहिलं,. नजाणोकोर्टाची बदनामीझालीम्हणूनत्याबाबासकटमलाही 'आत' टाकायचे.अलीकडेकोर्टखूपच सेन्सिटिव झालयम्हणे.पूर्वी माणसांसाठीकोर्ट असायची--आताकोर्टासाठीमाणसे असतातअस बहुधामानल जातअसाव. .

.. आणखीमाहिती मिळावीम्हणून मीशेतकरीबाबाला विचारलं,

"कायहोबाबा, दावा मुदती बाहेरचाआहेहे एकवेळ न्यायाधीशाच्या किंवा त्यांच्याकारकुनाच्यालक्षात आलनाही अस घडीभर समजू, पणतुमच्यावकिलाचकाय? त्यानेतुम्हालाकससावधकेलंनाहीहादावा चालायचानाही--फेटाळलाजाईल?"

असविचारल्या बरोबरआतापर्यंत बाबांनी एकदम उग्ररूप धारण केलअन समस्तवकीलवर्गाची आय-माय . काढायलासुरुवातकेली. शिव्यांचीनुसतीलाखोली वाहिली.थोद्यवेळानेते बाबाशांतझाले आणि म्हणाले,

"अहो साहेब,त्या धंदे करणाऱ्या बाया याशिकलेल्यालोकांपेक्षाप्रामाणिक असतातबघा. आता पर्यंत तीन वकीलझाले,सगळेआधीचपैसेघेतात--मगतोंड काळं करतात "

" तेखरंबाबा, परंतुपहिल्या वकिलान -ज्यानंदावादाखल केला त्यानतुम्हालाकाहीच सांगितलंनाही का?"

"अहो, त्यालापन्नासवेळाविचारलं,म्हणलंबाबा,जमिनीची खातेफोड होऊनचाळीसवर्षे होऊनगेलीत--काही जमीन नावावरकशीबशीझाली,पणबाकीची चुलत्याच्याच नावावरराहिली, कारणएकत्रकुटुंबप्रमुख म्हणून त्यांचंचनावसर्व जमिनीवरहोत. आता जरराहिलेलीजमीननावावर करूनघेण्यासाठीकोर्टात उभो राहिलो तर कोर्ट म्हणेल 'इतकीवर्षेकायझोपलाहोतातका तर काय' उत्तरद्यायचे?" "मग काय वकीलमहाशय ?"

" अहोतोx x x चा म्हणाला--हितुमची वडिलोपार्जित जमीनआहे, शंभरवर्षाने देखीलतुम्हाला वाटपमागतायेईल,चाळीसवर्षाचे कायघेवूनबसलात?"

हेऐकल्यावर मीचाटचझालो,हावकील महामूर्खअसला पाहिजे किंवाएक नंबरचालबाड असलापाहिजे. नाहीतरी अलीकडेबनावट डॉक्टरांप्रमाणे

नकलीवकीलांचाहीचांगलाच सुळसुळाट झालाय.परन्तुहासगळाप्रकारपुण्यातलाशिवाजीनगर कोर्टालाहोता, तेव्हाती शक्यता कमी होती कारण मुंबईतल्या

कोर्टात परप्रांतीयनकलीवकिलांनी हैदोस घातलाय हेसगळ्यांनाचमाहितआहे"

एकशक्यताअशीहोती ती म्हणजे त्या वकिलालाहिकेसमुदतीच्या मुद्यावरटिकणार नाही-निकालविरुध्दजाईलहे चांगलं माहित असालपाहिजे,तरी देखीलपैशाच्या लोभानेत्यानेतीगोष्टलपवूनलबाडी केली असली पाहिजे. तसेअसेल तरत्याशेतकरी बाबानेअशावकिलांचीतुलना ज्यांच्याशी केली ते बरोबरच असलेपाहिजे,नाहीतर अनेकग्रामीण-भागातील कोर्टातहि फसवाफसवीसर्रास पाहायलामिळते.म्हणजे हमखासहरणाऱ्याकेसेसघेणेअन पक्षकाराला खोट्याआशेवरझुलतठेवून कफल्लककरणे.यावकिलालामीमूर्ख म्हटले तेयाच्साठीकी वडिलोपार्जित इस्टेटीचीवाटप केव्हाही--अगदी शंभर वर्षानंतरहीमागतायेतेहेखर,पण केव्हातरत्याइस्टेटीची थोडी देखील वाटणीझालीनसेलतर !अस जरतात्पुरत का होईनाकोणीवाटपगरजेपोटीकरूनघेतलं असेलतर त्याव्यक्तीने उरलेलंवाटप बारावर्षाच्याआत करूनघ्यायचेअसते अन्यथा तीमागणीमुदतबाह्य ठरते आणितात्पुरत्यावाटपातजेमिळालेले असते त्यावरच समाधान मानावेलागते. म्हणजेचतात्पुरती झालेलीवाटणी हिपर्मनंट-कायमचीझालीअसेसमजले जाते. अर्थातहाविलंबही कोर्टाकडून सात वर्षापर्यंत माफ करूनघेत येतो,पणत्यापलीकडेनाही्‌,हे त्या वकिलालामाहितनसाव?कि लबाड-ज्ञानी लोकांनीअडाणी माणसालाफसवूनआपलेपोटभरण्याचीपरंपरा अजूनयादेशत चालूच आहेअसेसमजायचं ?[ या लबाड-ज्ञानी लोकांतज्योतिषी,वास्तुशास्त्रीअनअलीकडीलडॉक्टर्स,बिल्डर्स हेहि येतात.]

वाटपाचीमागणी वेळेत केलीनाहीहित्या शेतकरी बाबाची चूकचहोती, त्याबद्दल त्यांनाविचारलं तरते म्हणाले

"हिंदू संस्कृतीअन कायद्याप्रमाणेथोरल्या मुलाच्यानावावरचएकत्रकुटुंबप्रमुख न्हाणून सर्वइस्टेट असते. तशी बाराएकरजमीन माझ्यावडिलांचे थोरलेभाऊ म्हणजेमाझे चुलतेयांच्यानावावर एकत्र कुटुंबप्रमुख म्हणूनहोती.पन्नास वर्षांपूर्वी चुलत्यानेतोंडीवाटप करूनमायावडिलांनानिम्मीम्हणजे सहाएकरजमीनताब्यात देखीलदिली. परंतु तलाठ्याकडे एकटेचजावून वाटणीझाल्याचेसांगितले अन सहाऐवजीफक्त तीनएकरचजमीन वडिलांच्या नावावरलावली. तलाठ्यानेही तशीखातेफोड करताना अशी' विषमवाटणी कशी ' असासवालकेला नाही. बहुधाचुलत्यानेत्याचे तोंडयोग्य मार्गानेबंदकेलेअसावे.

चुलतेभलतेच वस्ताद होते, कारणअजिबातचजमीनवडिलांच्या नावावर नलावण्याचीचूक त्यांनीकेलीनाही.तसे केले असतेतर पुढे-मागेवडील किंवा आम्हीमुलेकोर्टातगेलो तर आमच्या नावावरकाहीच जमीननसल्याने वाटणीझालीच नाहीहेसिद्धकरणेआम्हालासोपे गेलेअसते.तसेहोऊ नयेम्हणून नाईलाजानेकाहोईनात्यांनीतीनएकरनावावर केली असवी.

"पणमलाएकसांगातुमचे वडीलतरीअसेपन्नासवर्षे गहाळ कसेराहिले?ते वेळीचतलाठ्याकडेकिंवातहसीलदाराकडे कागेले नाहीत?"

"वडीलआणि चुलते व्यवसायानिमित्तमुंबईत, अनशेती पुण्याजवळच्यागावात. दोघेहीवर्षातूनएकदागावी जाऊन खंडकरयाकडून खंड वसुलीकरूनपरतयेत खंडपरस्पर खंडकरीभरीत.नंतरआमच्याखंडकरयानेचवडिलांना सांगितलं कितुमच्यानावावरतीनच एकर जमीनतुमच्याभावाने लावलीआहे, सहानाही !

आमचे वडीलआपल्यामोठ्याभावाला वडिलांच्याठिकाणी मानीतशेवटीभीतभीतत्यांनीभावाला विचारलेच,

चुलतेसाळसूदपणेम्हणाले,"राहूनगेले - पण एवढीवर्षे जमीनतूकरतोआहेस, तुलाकोणीअडवलंका?जमीनतुझ्याच ताब्यात आहेना?पुढच्यावेळीखंडआणायला गावालागेलोकितलाठ्यालासांगेन,विश्वास ठेव. "

पुढचे वर्षेउगवलेच नाही.वडीलजेव्हा जेव्हा तलाठ्याकडेजाततेव्हा तोतुमच्याभावालाघेऊन याअसेसांगे. असकरता करता वडीलअन चुलतेदोघेहीस्वर्गवासीझाले

" अहोपण वडिलानंतरतुम्हीकानाहीदुरुस्ती करून घेतली ?"

"खरतरअशीजमीन नावावरकरूनघ्यायचीराहिलीय हे आम्हाला सांगितलचनाहीं. मी, नोकरीनिमित्तमुंबईला !

शिवाय नोकरीफिरतीची! निवृत्तहोवूनजेव्हा शेतीकरूनपहावीम्हणूनगावालाआलो तेव्हाहा सारा

प्रकारलक्षातआला."

"मग शेती करण्यासाठीगावालाआला तेव्हानिदान७/१२ च्याउताऱ्यावर वहिवाटदारम्हणूननाव लावून घेतलंकिनाही?"

" तीचतर मोठी गंमतआहे. दरवर्षी तलाठ्याने प्रत्यक्षसर्व शेतांवरफिरूनप्रत्यक्षातशेतीकोणकरतोय ते पाहूनवाहिवाटीसत्याचेनावलावायचेअसते.पणतलाठीफिरतचनाही.वहिवाटसदरातसरळ 'खुद्द' म्हणजे ज्याचे नाव मालकसदरी आहे त्याचेचनावलावतात.तहसीलदाराकडे गेलोतरतोम्हणालतुमचेनाववहिवाटसदरीलावा अशीमूळ मालकांचीसंमतीआणा, आणि तोदेतनसेलतरकोर्टातजा ख़रे तरअसेनावलावण्याचा अधिकार कायद्याने त्यालअसतोपण काम टाळण्यासाठीकोर्टातजाम्हणतात. कोर्टातआलो तर हा न्यायमिळाला. "

सर्वऐकल्यावरडोक्यातप्रकाशपडला कि लाखोच्यासंखेने कोर्टातवादकायेतात ते. खालच्यालोकांनीकामकरावयाचे नाही अनलोकांनाकोर्टाचा रस्ताधरायला लावायचा!त्यातून सरकारनेन कोर्टांचीसंख्या वाढविलीन कोर्टाची !!प्रत्येक न्यायाधीशाकडेलाखो केसेसपडूनआहेत.मगनिकाल लागायला३५-४०वर्षे लागणारनाहीतर काय होणार? शेतकरी शेतावर कमीअनकोर्टातचजास्तवेळ असतो ्‌इराष्ट्रीयहानीआहे हे कोणी लक्षातचघेत नाही तच घाशीत मारावेतरीआमच्यान्यायालयातन्यायमिळतनाही JUSTICE DELAYED IS JUSTICE DENIED असेल तरआमची न्याययंत्रणा हि 'अन्याय' यंत्रणाआहेअसेकोणी म्हटले तरकोर्टाचा अवमानझालाअस कोणी समजू नये .

******************************************************

इतर रसदार पर्याय