नमस्कार वाचक मंडळी.. कसे आहात सर्व I know सर्व ठीक असाल आणि कोरोनाचा कहर वाढतच आहे तर स्वतः ची आणि आपल्या परिवाराची नक्की काळजी घ्या...तर मी एक नवीन स्टोरी लिहायला घेतली.. तुम्ही माझी पहिली स्टोरी गाठ प्रेमाची तिला जेवढं ...अजून वाचादिलं तेवढं ह्या स्टोरी ला पण प्रेम द्याल अशी अपेक्षा.. चला तर वाचा आणि समीक्षा पण द्यायला विसरु नका द सोरते गृप चा सिईओ .... विक्रांत सोरते चेहर्यावर मिलियन डॉलर इतका राग...नेहमीच कमी आणि कामापुरता बोलणारा तरी पण मुली त्याच्या जीव ओवाळून टाकत होत्या. त्याला कारण पण तसाच...... जिममध्ये कमावलेलं पिळदार शरीर.... ट्रिम केलेली बियर्ड.. मोस्ट सक्सेस फुल बिझनेस
मागच्या भागात.... आरोही समीर सोबत बोलून निघून गेली.... पण समीर तो त्याला आरोही ची जास्त काळजी वाटत होती... आरोही जेवढी शांत होती .. त्याच्या दुप्पट तर ती कमीत कमी सर्वांपासून दूर व कोणाशीही जवळील संबंध ठेवायची ...अजून वाचामग कोणाजवळ मन हलकं करणं तर दूरची गोष्ट... आणि दुसरी व्यक्ती होती ती होती आभा. . आरोहीची जिवलग मैत्रीण कमी बहीण जास्त.. तर आभा ही चंद्रपूर जिल्ह्यातील राहणारी पण आभा ची फॅमिली पुणेला नेहमी साठी शिफ्ट झाले होते... आरोही पण पुण्यातच राहत होती... पण होस्टेल ला .....आभा आणि आरोहीची मैत्री ती झाली होती.. जेव्हा आरोहीने लाॅ काॅलेजात एडमिशन घेतली होती बस् त्या पहिल्या दिवशी
विक्रांतने आरोहीला रुममध्ये आणलं.. आणि व्यवस्थित तिला बेड वर ठेवलं.. तिला त्याने गळ्याला हात लावून चेक केलं तेव्हा त्याला चटका लागल्यासारखा तिचा आंग गरम वाटला खुप तापाने फनफनली होती आरोही.. काजल डॉ मिसेस पाटील यांचा नंबर दे मला लवकर.. ...अजून वाचाविक्रांत ने काजल कडून डॉ पाटील यांचा नंबर घेऊन त्यांना फोन लावला.. डॉ यायला वेळ होता म्हणून त्याने तिच्या कपाळावर लागलेली जखम स्वच्छ काॅटनने साफ करून त्यावर Ointment लावून त्यावर पट्टी लावली.. काही वेळातच डॉ पाटील आल्या त्यांनी आल्यावर आधी आरोही ला चेक केलं.. काय झालं आरोहीला डॉ मिसेस पाटील ? ... " आईसाहेब काळजीने बोलल्या यांना आताच
आरोहीने विक्रांतला साफ इग्नोर केलं आणि रेडी होऊन खाली आली ... तिला रागच आला त्याचा..... अरे विक्रांत तुझ्या हाताला काय लागलं.... " आईसाहेब ने विक्रांत चा हात पकडून बोलल्या.. आईसाहेब तेवढं काही नाही जिममध्ये वर्क आउट करतांनी ...अजून वाचा" विक्रांत बाळा सांभाळून करत जा... " आईसाहेब अगं आरोही काँलेजला चालली ना .." हो आई अगं मग साडी घालून जाणार का ...जा जाऊन तुझे आधीचे कपडे घाल... " आई आई मी माझे कपडे नाही आणले... सध्या माझ्याकडे साडीच आहे घालायला... " आरोही मी बोलावून घेतले तुझे होस्टेल वरुन कपडे... आणि काही मी न्यु ड्रेसेस पण बोलावले त्यातून घालं जा... "आईसाहेब ओके आई आलीच मी.. "आरोही
आरोही रेडी होत होती... विक्रांत तिच्या कडे टक लावून पाहत होता. . . आरोहीचा लक्ष पण गेलं त्याच्या कडे.. तसच तीने आपला मोबाईल घेतला आणि तिथून घाईत निघाली.. कारण आज आत्या येणार होती विक्रांतची मग विक्रात पण ...अजून वाचागेला.. आरोही जेव्हा खाली गेली तर आधीच आईसाहेब आल्या होत्या.. अगं आरोही माहिती आहे ना तुला आज ताई येणार आहेत.. तर त्यांना कळता कामा नये की.. तुमच्या मध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे... " आईसाहेबहो आई मी घेईल तेवढी काळजी ... " आरोही.. ओके अस कर ना आज शारदाला बरं नाही आहे.. तेवढं काही कर ना नाष्टा... " आईसाहेबहो आई