Lingya Gurav wins lottery book and story is written by Prof Shriram V Kale in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Lingya Gurav wins lottery is also popular in सामाजिक कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - कादंबरी Prof Shriram V Kale द्वारा मराठी सामाजिक कथा 17 345 Downloads 1.3k Views Writen by Prof Shriram V Kale पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कादंबरी वर्णन कालवीतून टेंबवलीत जाणाऱ्या रस्त्यावर भिड्यांच्या घराकडून जरा पुढे गेल्यावर मळे जमीन सुरू व्हायची. तिथे सड्यावरून आलेल्या व्हाळावरची मोरी ओलांडून जरा पुढे गेलं की जवळ जवळ दीडेक फर्लांग अंतरा पर्यंत गोड्या पाण्याची प्रचण्ड मोठी गोड्या पाण्याची कोंड पसरलेली होती. कोंडीत बारा महिने पाणी असायचं. ऐन उन्हाळ्यात कोंडीत कमरभर पाणी असायचं. पूर्वी तिथे फक्त पांढरी कमळं असायची. पण पराडकरांच्या सुनेन कुठून कुठून शोधून लाल नी तांबड्या कमळांचे कंद आणून टाकलेन. सात आठ वर्षात त्यांच बियाणं पसरलं. आता बारमास लाल ,निळ्या, पांढऱ्या कमळानी कोंड भरलेली असायची. कोंड शेवटली की तिथून डाव्या अंगाला दरड सुरू व्हायची. त्या कोपऱ्यावर ठेंगू मुळमाचं घर होतं. मग घाडी वाडी सुरू होई नी वाडीच्या टोकाला लिंग्या गुरवाचा चौसोपी वाडा होता. सहा पिढ्यांमागे गावच्या वीर भद्रेश्वराच्या पूजेसाठी दापोलीकडच्या कुठच्याशा गावातून लिंगायत गुरव गावात आणून त्याला ईश्वराच्या ईनामतीपैकी खंडीभर भात पिकेल एवढी खरी दिलेली होती. More Interesting Options कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा Load More Best Novels of 2026 Best Novels of 2026 Best Novels of January 2026 Best Novels of February 2026 Best Novels of March 2026 Best Novels of April 2026 Best Novels of May 2026 Best Novels of June 2026 Best Novels of 2025 Best Novels of 2025 Best Novels of January 2025 Best Novels of February 2025 Best Novels of March 2025 Best Novels of April 2025 Best Novels of May 2025 Best Novels of June 2025 Best Novels of July 2025 Best Novels of August 2025 Best Novels of September 2025 Best Novels of October 2025 Best Novels of November 2025 Best Novels of December 2025 //= $best_novels_two_yr_ago_links; ?> Novels लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 1 New लिंग्या गुरवाला लॉटरी लागली भाग 1 कालवीतून टेंबवलीत जाणाऱ्या रस्त्यावर भिड्यांच्या घराकडून जरा पुढे गेल्य... Read Free //= $best_novels_links; ?> //= $best_novels_prev_links; ?> //= $best_novels_two_yr_ago_links; ?>