ह्या कथेच्या पहिल्या अध्याय अर्थात, " अपूर्ण " मध्ये आपण पाहिलं की हरी कसं त्याची चूक सुधारावण्यासाठी व संध्याला मुक्ती मिळावी ह्या साठी तो संध्या ला स्वतः घरी घेऊन येतो, संध्या च्या हरिवर खूप प्रेम आहे, पण संध्या जीवित नसताना फक्त एक अतृप्त आत्मा आहे..... जर आपण " अपूर्ण " ही कथा वाचली नसेल, तर आधी ती कथा वाचून मग ही कथा वाचा, जेच्याने तुम्हाला ह्या कथेचा व त्याचे पुढचे भागाचे आनंद घेता येईल.... आता पुढे.... हरी संध्या ला घरी घेऊन आला.... सकाळ झाली ,हरी झोपलेला.... "हरी उठ अजून किती झोपणार आहेस, सकाळ झाली"..... ईशा "उममम झोपूदेना... तू का एवढं
Full Novel
सवत.. - 1
ह्या कथेच्या पहिल्या अध्याय अर्थात, " अपूर्ण " मध्ये आपण पाहिलं की हरी कसं त्याची चूक सुधारावण्यासाठी व संध्याला मिळावी ह्या साठी तो संध्या ला स्वतः घरी घेऊन येतो, संध्या च्या हरिवर खूप प्रेम आहे, पण संध्या जीवित नसताना फक्त एक अतृप्त आत्मा आहे..... जर आपण " अपूर्ण " ही कथा वाचली नसेल, तर आधी ती कथा वाचून मग ही कथा वाचा, जेच्याने तुम्हाला ह्या कथेचा व त्याचे पुढचे भागाचे आनंद घेता येईल.... आता पुढे.... हरी संध्या ला घरी घेऊन आला.... सकाळ झाली ,हरी झोपलेला.... "हरी उठ अजून किती झोपणार आहेस, सकाळ झाली"..... ईशा "उममम झोपूदेना... तू का एवढं ...अजून वाचा
सवत... - २
ईशा टीव्ही जवळ गेली व टीव्हीचा स्विच बंद करून तिने वायर काडून टाकलं आणि बेडरूममध्ये जाऊन झोपली...संध्याकाळ झाली, हरी आला, घंटी चा आवाज ऐकून ईशा पटकन उठून आली, दार उघडताच ईशा हरी ला चिपकली...."अरे काय झालं, माझ्या ईशुला, खूप मिस केलं वाटतं मला"..."हो खूपच"..."बरं चल आत आधी"....हरी ईशा ला आत घेऊन आला...हरी ईशाला निरखून पाहत होता.... "ईशा काय झालं, तू जरा वेगी दिसतेस, घाबरलीस का परत"...."हो हरी"..... ईशा ने हरी ला सगळं सांगितलं, हरी ने शांत पणे सगळं ऐकून घेतलंसंध्या तितच होती आणि सगळं ऐकत होती..... सगळं ऐकल्यावर हरी ने ईशाला त्याच्या मिठीत घेतलं... आणि हरी संध्याकडे बघायला लागलासंध्या ने ...अजून वाचा
सवत... - ३
हरी ईशा ला घेऊन हॉटेलला आला, तो सारखा संध्याला शोधत होता, मनातल्या मनात तिला आवाज देत होता पण संध्या आली.... रात्र झाली, ईशा झोपली होती पण हरी जागा होता त्याला काय झोप लागत नव्हती, हरी ला करमत नव्हतं तो सारखं संध्याला आठवत होता, कसं तरीच होत होतं त्याला.... हरी बेडवरून उठून खिडकी जवळ गेला, त्याने खिडकी उघडली, खिडकी उघडताच त्याने पाहिलं की समोर रेल ची पट्टरी आहे व गाडी थांबली आहे, आणि समोर त्या पट्टरीवर संध्या बसली होती, संध्याच्या आजीबाजूला निळ्यारंगाची एक चमक होती.... हरीला काहीच कळत नव्हतं की हे काय आहे, असं का होतंय..... हरी पटकन खाली गेला ...अजून वाचा
सवत... - ४
संध्या हरीच्या मागे थांबली होती, हरी हळूच मागे फिरला, पण संध्या हरीच्या समोर आली नाही, हरी त्याच्या सीट जाऊन बसला, ईशा झोपली होती....सकाळ झाली, हरी आणि ईशा घरी पोचले...."Finally home sweet home.... बर वाटलं आता".... ईशाहरी ने काहीच उत्तर दिलं नाही तो शांतच उभा होता.....संध्याकाळ झाली हरी बाल्कनी मध्ये थांबला होता, ईशाला काहीच कळत नव्हतं की हरी असा का वागतोय, ईशा हरी सोबत बोलण्यासाठी बाल्कनी मध्ये आली, पण तेव्हाच तिचं लक्ष हरीच्या हातावर गेला...."हरी तुझ्या हातावरचा दोरा"... ???हरी ने ईशा कडं पाहिलं आणि बोलला.... "माहीत नाही पडला असेल""असं कसं पडला"..."ईशा stop it यार, बोललो ना माहीत नाही".... हरी अगदी ...अजून वाचा
सवत... - ५
संध्या हरी आणि ईशा च्या आस पासच होती, जेव्हा हरी ने दोरा गाडीच्या बाहेर फेकलं तेव्हापासून संध्या हरी आणि च्या जवळच होती, पण त्या दिवस नंतर संध्या कधी हरी ला दिसली नाही..... हरीचे घरचे व ईशा चे घरचे सगळेच खूप आनंदात होते.... सगळं चांगलं चालू होतं तेव्हाच एक दिवस हरी ईशाला त्यांच्या गुरुजी कडे आश्रम मध्ये घेऊन गेला, नुसतंच आईने त्याला सांगितलं होतं की जाऊन पाया पडून या करून.... हरी आणि ईशा आश्रम मध्ये आले... पाया पडून झाल्यावर गुरुजींनी ईशा ला आश्रम ची परिक्रमा करायला सांगितली आणि हरी ला त्यांनी त्यांच्या जवळच बसवलं..... हरी ला समजलं नाही, पण ईशा ...अजून वाचा
सवत... - ६
हरी खूप घाबरला होता.... ईशा झोपली पण हरी ला झोप लागत नव्हती, संध्या ईशाच्या शरीरात आहे ह्याची भनक पण हरीला.... हरी बेडच्या समोर बसला होता आणि एकटक ईशा ला बघत होता.... हरी च्या डोक्यात सध्या एकच विचार होता की ईशाला संध्या पासून लांब कसं करावं.... हरी रात्र भर तितच बसून होता व तिथंच बसल्या बसल्या झोपला, सकाळ झाली ...... "हरी तू इथं का झोपलाय, काय झालं".... ईशा ने हरी ला झोपेतून उठवलं "काय नाय असच, ईशु तुझी तबेत कशी आहे आता".... "मला काय झालं, मी तर एक दम fit and fine आहे, आधी हे सांग की तू इथं का ...अजून वाचा
सवत... - ७ - अंतिम भाग
हरी ला खूप टेन्शन येत होतं की आता पूढे के होईल, पण त्या दिवसा नंतर सगळं नॉर्मल झालं, अगदी संध्याने जणू ईशा ला सोडलंच, सांध्याच्या असण्याचा भासही हरी ला परत झाला नाही कधी..... पण तरी हरी आधी पेक्षा जास्त लक्ष ठेवत होता ईशा वर..... बघता बघता तीन आठवडे संपत आले, उद्या शेवटचा दिवस होता.... त्या दिवशी रात्री ईशाला हरी ने झोपवलं आणि स्वता तिच्या बाजूला बसून बस एक टक तिला बघत होता, खरं तर हरी ला खूप भीती वाटत होती,कुठल्या ही क्षणी काही ही होऊ शकतं, ह्याची त्याला खात्री होती..... हरी नजर न चुकवता ईशा ला बघत होता, तेव्हाच ...अजून वाचा