मैत्री - एक रुप असेही

(31)
  • 64.9k
  • 8
  • 27.4k

नुकतेच बारावीचे निकाल लागले होते. आणि नेहा,रेवा आणि अवनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या. तिघी पण एकाच कॉलेज मध्ये होत्या. एकाच सोसायटीत राहत असल्याने त्या लहानपणा पासून सोबत राहत होत्या. एकाच शाळेत आणि आता एकाच कॉलेज मध्ये अँडमिशन घेतले होते. आज कॉलेजचा पहिला दिवस असल्याने त्या लवकरच निघालेल्या .रेवा आणि नेहा पार्किंग मध्ये येउन थांबल्या होत्या, तर अवनी अजून आली नव्हती. रेवा. अरे यार ही अवनी कधी येणार आज तरी लवकर यायला हवे होते ना? नाही तर आज पहिल्यादिवशीच उशीर होईल आपल्याला. नेहा. बग ना हि नेहमीच अस करते ?अवनी. साँरी साँरी थोड लेट झाला निघायचे का

नवीन एपिसोड्स : : Every Monday & Thursday

1

मैत्री - एक रुप असेही

नुकतेच बारावीचे निकाल लागले होते. आणि नेहा,रेवा आणि अवनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या. तिघी पण एकाच कॉलेज मध्ये एकाच सोसायटीत राहत असल्याने त्या लहानपणा पासून सोबत राहत होत्या. एकाच शाळेत आणि आता एकाच कॉलेज मध्ये अँडमिशन घेतले होते. आज कॉलेजचा पहिला दिवस असल्याने त्या लवकरच निघालेल्या .रेवा आणि नेहा पार्किंग मध्ये येउन थांबल्या होत्या, तर अवनी अजून आली नव्हती. रेवा. अरे यार ही अवनी कधी येणार आज तरी लवकर यायला हवे होते ना? नाही तर आज पहिल्यादिवशीच उशीर होईल आपल्याला. नेहा. बग ना हि नेहमीच अस करते ?अवनी. साँरी साँरी थोड लेट झाला निघायचे का ...अजून वाचा

2

मैत्री -एक रुप असेही - 2

कॉलेज सुरू होऊन आता महिना झाला होता. रेवा, अवनी, नेहा कॉलेज रूटीन नेहमी प्रमाणे चालू होते. अरे विहान उठ बघ किती उशीर झाला आहे आणी तु अजून झोपला आहेस, उठ आवर लवकर. काय ग आजी झोपू दे ना थोडा वेळ ,अरे उठ लवकर नाही तर तुझी आई रूम मध्ये येईल उठवायलाा तुला.काय ग आज्जी तु मला सारखी काय आईची धमकी देत असतेस ग ?हो कारण तू फक्त तुझ्या आईचा एकतोस हो कारण ती माझ्या बाबतीत जरा जास्तच ...अजून वाचा

3

मैत्री - एक रुप असेही - 3

कॉलेज सुटल्यानंतर विहान घरी येतो. फ्रेश होऊन हॉल मध्ये येतो. आज्जी आई अजून आली नाही का?(विहानची आई एक NGO चालवत होती. )नाही अरे अजून नाही आली ती येईल इतक्यात.मग कसा गेला आजचा दिवस? अग आज्जी खूप छान गेला आजचा दिवस? ,खुप छान कॉलेज आहे. आणि माझा। एक मित्र पण झाला बघ रोहन नाव आहे त्याच. आणि ........, आणि काय? पुढे बोल ,अग आज्जी मी क्लास शोधताना एका मुलीला माझा धक्का लागला आणि ती खाली पडली .मग? मग काय मी तिला सॉरी बोललो, माझा चुकून धक्का लागला होता तीला माझ लक्ष ...अजून वाचा

4

मैत्री - एक रुप असेही - 4

अवनी, नेहा आणि रेवा कॉलेज मध्ये येतात. विहान रेवा कडे येत असतानाच ,नेहा अग हा आपल्या कडेच येतोय का? नेहाला विचारते? बहुतेक तो इकडेच येतोय. विहान :hii,i am sorry खरच काल जे झालं त्या सााठी खरच मी तुला मुुुद्दाम नाही धक्का दिला चुकून झालं, माझाच लक्ष नव्हत. रेवा :हम्म तुला हे आत्ता कळतय, एक तर तुझ्या मुळे काल दिवसभर माझा हात दुखत होताा.अवनी : अग रेवा जाउदेेेेना आता, तो तुला सॉरी बोलतोय ना. इतका वेळ रेवाच्या शेेेेजारी उभी असलेली अवनी विहानला दिसली, आणि तो क्षणभर तिला बघतच राहिला.बोलताना तिच्या नाजूक ओठांची होणारी हालचाल तो ...अजून वाचा

5

मैत्री - एक रुप असेही - 5

त्यांचा प्रवास सुरूच असतो. आणि त्यांच्या गप्पा पण खुप रंगलेल्या होत्या. रोहन तर शेवटी झोपून गेला, पण दोघांच्या गप्पा चालुच होत्या. अवनी पण आज पहिल्यांदाच रेवा आणि नेहा शिवाय इतक्या मोकळ्या पणाने वागत होती. निसर्ग सौंदर्य आणि आज सोबत पहिल्यांदाच अवनी, विहान तर ही ट्रीप खूप एन्जॉय करत होता.❤ ...अजून वाचा

6

मैत्री - एक रुप असेही - 6

This song i dedicated to my friends Rohan, Reva, Neha, and Avani This is for you guys ❤?आणि विहान गिटारची तार छेडली,तसे इकडे या चौघांच्या चेहर्‍यावर एक मोठी स्माईल आली. "नवे नवे गीत हे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया नवे नवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया जिंदगी ला नव्याने देऊ चेहरा ...अजून वाचा

7

मैत्री - एक रुप असेही - 7

संध्याकाळी ते सगळे परत आले. त्यांना घरी येई पर्यंत अंधार पडला होता.सगळेच दमले होते. त्यामुळे पटकन झोपून गेले.दुसऱ्या दिवशी असल्यामुळे सगळ्यांचे मॉर्निंग आरामात चालली होती. सकाळी आठ वाजून गेले होते तरी अवनी उठली नव्हती. ? अवनी ये अवनी उठ लवकर किती झोपनार आहेस अजुन ?पटकन उठ.अवनी चा दादा (अद्वैत) तिला उठवत असतो.अवनी:काय रे दादू झोपुदेना थोडावेळ, ???अद्वैत:अवन्या आठ वाजून गेलेत कधी उठनारतु उठ लवकर. अवनी: ए दादू काय रे , एक तर तूू तुझ्या MBBS च्या अभ्यासाच्याा ...अजून वाचा

8

मैत्री - एक रुप असेही - 8

कॅन्टीन मध्ये ग्रुप स्टडीजच ठरवुन ते घरी जातात. या तिघी घरी पोहचतात.अवनी तु आधी अद्वैत दादा विचारून ठेव ग्रुप बद्दल. रेवा गाडी पार्क करून अवनी ला म्हणते.अवनीः हो मी आज विचारते दादू ला आज, तो करेल आपली मदत. त्याला आपल्या स्टडी मधिल सब्जेक्ट वेगळे आहेत पण बेसिक हेल्प तो करु शकतो. मग भेटू संध्याकाळी खाली पार्क मध्येच भेटु. नेहा त्या दोघींना म्हनते. त्या एकमेकींना by ? करून जातात. ?हम्मम काय वास येेेतोय गाजर हलव्याचा, रेवा हॉल मध्ये एन्ट्री करतच म्हणते. आलात का ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय