माझा होशील का ?

(21)
  • 66.8k
  • 2
  • 41.2k

आई सकाळ पासून च संजना च्या मागे लागली होती उद्या संध्याकाळी तिला बघायला मुलगा येणार होता. पण संजना ला अजिबात वेळ नव्हता. संजना संजना ची आई सरीता "अगं संजना काम काय आयुष्य भर संपणार आहे का? म्हणून लग्नाचं किती दिवस टाळशील. " संजना , " आई आयुष्य पडलयं ह्या सगळ्या गोष्टी करायला. तुला माहीत आहे ना मला लग्नात काहीही इंटरेस्ट नाही आहे. " सरीता ताई, " संजना अगं मी असे पर्यंत तुझं सगळं व्यवस्थित व्हावं असं वाटत गं मला. आणि जुन्या गोष्टी आठवून काही फायदा आहे का आता? " . आईने नकळत तिच्या जखमेवर ची खपली काढल्यामुळे ती खूप दु:खी झाली. पण आई आपल्या काळजी पोटी हे सगळं बोलत आहे हे तिला कळत होते. पण कुठेतरी तीचं मन दुखावले गेले होते. तीने तिचे अश्रू लपवण्यासाठी गॉगल घातला आणि ती ऑफिस साठी निघून गेली. आईला पण वाटले आपण उगीचच तो विषय काढला. ती तो विषय विसरायला बघत होती. पण काही ना काही होऊन तो विषय परत तिच्या समोर यायचा. पण आता तीने हा विषय डोक्यातून काढून टाकायचा निश्चित केले.

1

माझा होशील का ? - 1

आई सकाळ पासून च संजना च्या मागे लागली होती उद्या संध्याकाळी तिला बघायला मुलगा येणार होता. पण संजना ला वेळ नव्हता. संजना संजना ची आई सरीता अगं संजना काम काय आयुष्य भर संपणार आहे का? म्हणून लग्नाचं किती दिवस टाळशील. संजना , आई आयुष्य पडलयं ह्या सगळ्या गोष्टी करायला. तुला माहीत आहे ना मला लग्नात काहीही इंटरेस्ट नाही आहे. सरीता ताई, संजना अगं मी असे पर्यंत तुझं सगळं व्यवस्थित व्हावं असं वाटत गं मला. आणि जुन्या गोष्टी आठवून काही फायदा आहे का आता? . आईने नकळत तिच्या जखमेवर ची खपली काढल्यामुळे ती खूप दु:खी ...अजून वाचा

2

माझा होशील का ? - 2

भाग २ संजना ला तर आदित्य आवडला होता. पण औ तिला वाटले होते ह्यांचा बिझनेस आहे म्हटल्यावर त्याची आई हून च नकार देईल. पण त्या बोलल्या की चालेल आम्हाला. तू कर जॉब. संजना विचार करू लागली आता तर नाही म्हणायला काही चान्सच नव्हता. अंकित ने त्याला मोजके पण महत्त्वाचे प्रश्न विचारले. त्या दोघांना एकमेकांशी थोडे बोलता यावे म्हणून अंकित च संजना ला म्हणाला की आदित्य ला घर दाखव . संजना त्याला बेडरूम मध्ये घेऊन गेली. आदित्य गप्प च होता. संजना नेच मग बोलायला सुरुवात केली. संजना,"हाय आदित्य " आदित्य, " हाय " संजना, " तुम्हाला मला काही विचारायच नाही ...अजून वाचा

3

माझा होशील का ? - 3

संजना ला कसं समजावून सांगावे सरीता ताईंना कळेना. सरीता ताईं, " संजना अगं तुझे बाबा गेले ना तेव्हा मी होतं की, तुझ्या साठी घरजावई च शोधायचा. पण मग विचार केला की तो तुझ्या वर नाही तर तुझ्या संपत्ती वर प्रेम करेल. मग मी तो विचार मनातून काढून टाकला. मला तुझा आनंद बघयचा आहे . तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. प्रत्येक मुलीला कधी ना कधी तिच्या नवऱ्याच्या घरी जावेच लागते बेटा.माझ्यानंतर तुझी काळजी घेणार कुणीतरी असावं जे माझ्या इतकच तुझी काळजी घेईल. " संजना सरीता ताईं च्या मांडीवर डोके ठेवून शांत पडुन राहिली. त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिल्या. दोघी ...अजून वाचा

4

माझा होशील का ? - 4

माझ होशील का भाग ४ संजना ला आईने थांबायला सांगितले. संजना तिथेच थबकली. संजना चे कान आईच्या बोलण्याकडे लागले सरीता ताईं नी फोन उचलला. सरीता ताईं, " हेलो, " वीणा ताई, " नमस्कार, सरीता ताईं. अशा आहात तुम्ही? " सरीता ताईं, " मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? " वीणा ताई, " फोन अशासाठी केला होता. आदित्य ला वेळ नव्हता खरतरं पण भेटेल तो तिला. मी त्याचा नंबर तुम्हाला सेंड करते तो संजना ला द्या. म्हणजे मग ते दोघे मिळून ठरवतील कधी आणि कुठे भेटायचं ते. " सरीता ताईं, " बरं बरं देते तिला फोन? " विणाताई , " ...अजून वाचा

5

माझा होशील का ? - 5

आईने तीला उद्या आदित्य कडे जायची आठवण करून दिली. "काय गं आई कशाला सारखं सारखं आठवण करून देते स जायचे आहे ना बघू उद्या च उद्या. " संजना आळस देत म्हणाली. त्याच विचारात ती उठून आपलं आवरु लागली. छान भारीतला मरुन कलरचा सलवार सूट तीने उद्या साठी काढला. पण आईने तो रिजेक्ट केला. आई तिला म्हणाली की, तू साडीच नेस. तीने बेबी पिंक कलरची नेटची साडी काढली. आई तिला सांगत होती की काठा पदराची साडी नेस. संजना, " नऊवारी च नेसू का ग आई. ", संजना वैतागून म्हणाली. आईने मग तीचा विषय च सोडून दिला. संजनाचा खरतर मूड चं ...अजून वाचा

6

माझा होशील का ? - 6

भाग ६ तू पण ना आई छोट्या छोट्या गोष्टींचे किती टेन्शन घेतात. मला माहिती होत तू टेन्शन घेशील ते. च लगेच बुक करून टाकला हॉल. संजना आईला म्हणाली. सरीता ताई, " उद्या विणा ताईंना कळवते. " संजना, " ठिक आहे. कळव मावशी आणि काकीला पण कळवायला हवं. ."त्यांना पण आताच सांग . " सरीता ताई, " हो हो सांगते. " संजना, " अजून काही असतं का ग आई? म्हणजे साखर पुड्यासाठी अजून काही आणायचे असल्यास ते साग. म्हणजे मी ते आधीच मागवून घेईन. " सरीता ताई, " ठिक आहे मी भटजींना विचारून सांगते. " संजना, " बरं गुड नाईट ...अजून वाचा

7

माझा होशील का ? - 7

भाग ७ दुकानदाराने खूप सुंदर अशी जरी काठाची कांजीवरम साडी दाखवली. ती साडी दोघींना पण खूप आवडली. ती साडी दोघींनी खरेदी केली. आणि दोघी अंगठी ची डिजाईन बघायला ज्वेलर्स कडे गेल्या. अंगठी ची डिजाईन बघतच होत्या इतक्यात आदित्य आला. एक सुंदर शी अंगठी ची डिजाईन तिने सिलेक्ट केली. मग आदित्य साठी पण अंगठी ची डिजाईन तिथेच आदित्य ने सिलेक्ट केली. ती विणाताईंना म्हणाली, " मी निघू का का की? " विणाताईं, " अगं थांबना काहीतरी खाऊ या ना. मला तर बाबा खूप भूक लागली आहे. " संजना, " नको तुम्ही जेवा. मी निघते मला उशीर होईल. " विणाताईं, " ...अजून वाचा

8

माझा होशील का ? - 8

भाग ८ संजना आणि सरीता ताई जायला निघाल्या.अंकीत तिला सोडायला घरी येत होता. पण संजना म्हणाली इथे जवळच तर जाऊ आम्ही परत तुला त्यासाठी उलटं यावं लागेल. आदित्य अजूनही त्याच्या मित्रांच्या गृप मध्ये होता. विणाताईं नी त्याला आवाज देऊन बोलवलं. तो आला पण काही ही न बोलता गुपचूप उभा राहिला. संजना कॅब बुक करत होती. विणाताईं आदित्य ला त्यांना सोडून यायला सांगतात. आदित्य काही बोलणार इतक्यात संजना च सांगते, " कॅब येईलच दोन मिनिटांत. " कॅब येते .. दोघीही कॅब मध्ये बसतात. सरीता ताई त्यांना म्हणजे च विणाताईं ना हात दाखवतात. पण संजना मात्र त्यांना हात दाखवत नाही. कॅब ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय