"सोडा..... सोडा मला...... कोण आहात तुम्ही?...... मला असं का नेत आहात ?....." ती जिवाच्या आकांताने ओरडत होती...... "हे बघा आमच्या बॉस च्या ऑर्डर आहेत.... त्यामुळे शांतपणे चला,,,,, नाहीतर आमच्याकडे दुसरे पण मार्ग आहेत...." त्या लेडी bodyguard पैकी एक बोलली.... "पण... मी काय बिघडवली कोणाचं?...." ती अक्षरशः कळवळत होती.... "आम्हाला ते काहीही माहित नाही.... आम्ही फक्त ऑर्डर स follow करतो...." bodyguard.....
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 1
"सोडा..... सोडा मला...... कोण आहात तुम्ही?...... मला असं का नेत आहात ?....." ती जिवाच्या आकांताने ओरडत होती......"हे बघा आमच्या च्या ऑर्डर आहेत.... त्यामुळे शांतपणे चला,,,,, नाहीतर आमच्याकडे दुसरे पण मार्ग आहेत...." त्या लेडी bodyguard पैकी एक बोलली...."पण... मी काय बिघडवली कोणाचं?...." ती अक्षरशः कळवळत होती...."आम्हाला ते काहीही माहित नाही.... आम्ही फक्त ऑर्डर स follow करतो...." bodyguard.....तो त्यांना सांगून सांगून ठाकली होती.... पण त्या कोणीच तीच काही ऐकत नव्हत्या.... तिचे मोकळे silk ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 2
"lisaten ..... आता समजा तुझ्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब जरी बाहेर पडला ना.... तर तिथे त्या लोकांचा डोळ्यात मी गोळ्या घालणार,......" त्याने रागातच तिचे हात पिरगाळत धमकी दिली....आधीच तीच पूर्ण शरीर दुखत होत.... त्यात तो अजून त्रास देत होता....तिने हो म्हणून मान हलवली.... तस त्याने हात सोडला.... तिने लागोपाठ डोळ्या मधलं पाणी पुसलं...."घरी गेल्यावर नीट वागायचं .... कोणालाही हे समजत काम नये कि आपलं लग्न कश्या पद्धतीने झाली.... आपण court marriage केलंय .... असच सांगायचं ..... समजलं......?......"त्याचा पुन्हा आवाज आला .....तिने मान हलवली....."तोंडाने बोल....."त्याचा आवाज वाढला....."ह .... हो....हो.... " तिने हळू आवाजात कास बस तोड उघडलं... पूर्ण अंग थरथर ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 3
"वाहिनी खूप गोड दिसतेय ...." सुर्ष्टी ने बोट मोडत तिची नजर काढली ... आरश्यासमोर बसलेल्या प्रणिती ची नजर खालीच ती आज एखादी राजकुमारी दिसत होती.... हिरवी साडी .... केसाचा अंबाडा ..... हातात हिरव्या बांगड्या ..... गळ्यात हार हार आणि त्याच्यावर diamond च मंगळसूत्र ... जे तिने स्वतःच जबरदस्ती काल घातलं होत....तिच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब खाली पडला....."प्रणिती ... झाली का तयारी बेटा ....."मॉम बोलतच रूममध्ये आल्या.... आणि तिला बघून शांतच झाल्या...तिच्याजवळ येत त्यांनी स्वतःच्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावलं..."ओह्ह्फो .... काकी ... मी आह वाहिनीची नजर काढली...."सृष्टी"असू दे ग... एवढी गोड दिसतेय कि कितीही वेळा नजर काढली तरी कमीच ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 4
सकाळी सकाळी थंड हवेने तिला जग आली ... पूर्ण अंग दुखत होत.... भूक पण लागलेली .... रडुंराडून डोळे सुजलेले कास तरी उठत ती रूम मध्ये आली ...तो अजून झोपलेला च होता.. तिने घड्याळ बघितलं तर सडे चारच वाजेल... पण आता तिला झोप लागणार नव्हती....बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊया असं तिच्या मनात आलं.... पण .... पुन्हा त्याच्याकडे बघून तिला भीती वाटली... आणि स्वतःचे कपडे घेऊन ती सृष्टी च्या रूम मध्ये अली... ती पण शांत ओपलेली होती...प्रणिती ने अंघोळ केली... आणि एक आकाशी रंगाचा अनारकली ड्रेस घातला .... केस पुसत ती बाहेर आली... एव्हाना थोडा थोडा सूर्यप्रकाश पडायला सुरवात झाली होती...अचानक ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 5
"तू तयारी कर जा ... बाकीचं आम्ही बघतो..."सकाळी ब्रेकफास्ट टेबल वर मदत करायला आलेल्या प्रणित ला बघून मॉम म्हणल्या मॉम..."प्रणिती"बाळा तुला पुन्हा ऑफिस ला जायला late होईल.." काकीप्रणिती ने मान हलवली... आणि तयारी कार्याला गेली .... रूम मध्ये आल्या आल्या तिने आजूबाजूला नजर फिरवली तर ऋग्वेद कुठे ईस्ट नव्हता.... ती पटकन wardrobe मध्ये गेली...एवढ्या सगळ्या कपड्याकडे बघून तिला परष च पडलेला नक्की काय घालायचं .... शेवटी एक साधा अनारकली ड्रेस घालून ती बाहेर आली...केस विचारताना तीच लक्ष आरशात गेलं तर तो मागून तिच्याकडे बघत असल्यासारखं जाणवलं तिला.... लागोपाठ मान खाली घालून ती बाहेर जात होती कि खालच्या ब्लॅंकेट मध्ये ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 6
ऋगवेग ला आज पण रात्री घरी यायला उशीर झाला . ... बेडरूम मध्ये आल्या आल्या त्याने change केलं आणि वर पडला... पण लागोपाठ काहीतरी लक्षात आलं आणि तो उठून बसला..."ती कुठे गेली...?....."त्याने रूममध्ये आजूबाजूला नजर फिरवली... पण प्रणिती कुठे दिसली नाही.... वोर्डरोब मध्ये जाऊन बघितलं... बाहेर swmming पूल कडे बघितलं पण ती कुठेह दिसली नाही...आता मात्र त्याला भीती वाटायला लागली .... शेवटचा चान्स म्हणून तो gallary मध्ये आला तर ती अंग अगदी चोरून घेऊन त्या छोटया सोफ्यावर झोपलेली दिसली.... आणि त्याच्या जिवंत जीव आला...."ohh god ....काय आहे हि..."त्याने तिच्या नाजूक चेहऱ्यावरून फिरवली.... ज्यावर चंद्राचा प्रकाश पडल्याने तो अजून खुलला ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 7
"चल लवकर .... पहिल्याच दिवशी उशीर झाला तर ओरडणार...."काव्या"हो...हो.. अजून आहेत पाच मिनिट ...."प्रणिती purse मध्ये तिच्या सगळ्या documents का बघतच चालत होती..."हॅलो ... मी काव्या आणि हि प्रणिती.... आम्ही काळ interview द्यायला आलेलो .... आणि आम्हाला मेल आलाय आज सकाळी.... तर आता कोणाला मेल आलाय आज सकाळी..... तर आता कोणाला भेटायला हवं...?" काव्या ने reception वर विचारलं"एक मिनिट हा...."receptionist ने लागोपाठ लॅपटॉप वर माहिती चेक केली..."तुमच्या दोघंच फायनान्स डिपार्टमेंट मध्ये selection झाली ४th floor फायनान्स department चा आहे ,... तिथे जाऊन मॅनेजर ला भेटा .."receptionist"थँक्स ..." प्रणिती"welcome to सूर्यवंशी ग्रुप .."receptionist ...."कसलं भारी ऑफिस आहे ना..?... आपण दोघी ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 8
रात्री सगळ्याच जेऊन झालं तस गप्पा मार्ट हॉलमध्ये च बसले होते... प्रणिती सुद्धा सगळ्यांसोबत हसून बोल्त होती....आणि आपल्या हातात घेऊन ऋग्वेद busy असल्याचं दाखवत चोरून चोरून तिच्याकडे बघत होता.. सरवर्ष ने त्याला बघितलं पण त्याची काय हिम्मत कि सलयासोमोर ऋग्वेद ला चिडवलं... त्याने मैसेज करून सृष्टी ला सांगितलं.... आणि दोघांनी एकमेकांकडे बघून smile केली..."अहं ... अहं ... काकी...."सृष्टी"हा बोल ग .."मॉम "(ऋग्वेद ची आई)"अंग तू सकाळी काहीतरी बोल्ट होतीस ना कि भाई ला आणि वाहिनी ला कुठेतरी पाठवायचं...."सृष्टी बोलली .... आणि ऋग्वेद आणि प्रणिती ने चमकून पाहिलं तिच्याकडे बघितलं नंतर मॉम कडे आणि मग एकमेकांकडे .... बिचारे गोधळले होते.... ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 9
ऋग्वेद ऑफिसला आला आणि कामात busy झाला.... एकदा.. सगळ्या मिटिंग आणि सुरु झाल्या कि त्याला कशाचे भान रहात नसे... दुपारी तीन वाजता.... तो फ्री झाला....त्याच जेवण ऑफिस मध्ये वेगळा शेल्फ बनवत होता.... कंपनी चा सगळ्या टॉप floor म्हणजे त्याची केबिन होती.... त्या floor च्या बाहेर वेगळी security होती... तिथे आतमध्ये यायची परमिशन फक्त काही लोकांनाच होती..."प्रिया बाकीच्या फाईल्स मग स्टडी करतो... तू पण आता लाँच करून घे ..."ऋग्वेद हातातल्या घड्याळात बघत बोलला .... त्याच्या एवढ्या काळजीने सुद्धा ती खुश झाली.... आणि आनंदात बाहेर गेली....शेल्फ ने तिच्या केबिन मधेच असणाऱ्या dinning रूम मध्ये जेव्ह ठेवलं तस तो जेवायला बसला.... आणि ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 10
"तू का त्यांना सिलेक्ट केलय ..?.."प्रिया श्रुती वर ओरडत होती..."मॅनेजर प्रिया मी नाही सिलेक्ट केली.... PR department कडून माझ्याकडे आलाय.. मला त्यानुसार करावं लागत..."श्रुती"ती मुलगी जास्त दिवस ह्या ऑफिसमध्ये टिकायला नको.... काहीही कर आणि तिला ऑफिस मधून बाहेर काढ ..."प्रिया"हो...."श्रुतीप्रिया ने डोक्यावर हात घस्तच फोन ठेवला ... आणि वोशरूम मधून बाहेर आली....प्रणिती तीच काम कर्मतच होती कि केबिन मधून श्रुती ने बोलावलं आणि ती आत गेली...."मिसेस प्रणिती... ह्या काही फाईल्स आहेत ... तुम्हाला आजच पूर्ण कराव्या लागणार ..."श्रुती ने तिच्या समोर पाच फाईल्स ठेवल्या .... मान हलवत प्रणिती ने घेतल्या .... आणि बाहेर आली.... तिने घड्याळात बघितलं तर पाच ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 11
जवळ जवळ अकरा वाजत आलेले... ऋग्वेद च काम संपलं तस त्याने आजूबाजूला नजर फिरवली ....."कुठे गेली ती...?..."त्याने बेडरूम मध्ये बघितलं पण प्रणिती कुठेच दिसली नाही ... धावतच खाली हॉल मध्ये आला तर ती सोफ्यावर अंग आकसून झोपलेली..."इथे का झोपलीय हि...?...."बेडरूम वर आहे हे माहिती नाहीय का....?..."त्याने डोळे फिरवले आणि तिला उचलून घेतलं .... एवढ्या दिवसात एक गोष्ट तर त्याच्या नक्कीच लक्षात आली होती... ती एकदा झोपली कि पुन्हा अजिबात उठत नाही.... अर्थात ते चंगळच होत... नाहीतर तिला समजलं असत ऋग्वेद तिला रोज उचलून नेतो तर तिला हार्ट अटॅक च यायचा ....तिला बेड वर झोपवून तो दुसऱ्या बाजूला.... पण अजिबात ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 12
ऋग्वेद हॉलमध्येच बसला होता ... मोबाईलमध्ये काहीतरी करत होता.... प्रणिती हळूहळू चालत त्याच्याकडे आली..... आणि काही अंतर ठेऊन उभी ने एकदा तिच्याकडे बघितले आणि नंतर तिच्या चुळबुळ करणाऱ्या हाताकडे..."तुला काही बोलायचं आहे का....??ऋग्वेदप्रणतीने एकदा मन वर करून त्याच्याककडे बघितलं आणि लागोपाठ खाली केली...."ह...हो .."ती हळू बोलली...."बस इथे.... आणि बोल..."तो जरा बाजूला सरकला आणि तिला बसायला सांगितलं.... ती अलगद सोफ्याच्या कडेला बसली...."ते...मला...."प्रणिती अंगचोरून बसली होती..."हे बघ ... तू रिलॅक्स बस.... आणि शांत बोल.... okay ...."ऋग्वेद अगदी हळू आवाजात तिच्याशी बोल्ट होता.... त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होत कि तो असा पण बोलू शकतो...?""हो..." त्याच्या बोलण्याने प्रणितील थोडं बार वाटलं...."बोल आता...."ऋग्वेद"तुम्हाला.... काही ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 13
"तुझा चेहरा एवढा का उतरलाय ..?..."काव्या ने ऑफिस मध्ये आल्या आल्या प्रणिती ला विचारलं .....खरच एका रात्रीत तिची अवस्था होती...डोळे सुजले होते... चेहरा पण सुकून गेलेला.."काय ग...?.. कुठे लक्ष आहे....?"काव्या"अग न ... नाही ... काही नाही.... ते असच ...."प्रणिती ने चेहऱ्यावरून हात फिरवला...."एक ... एक मिनिट.... तुझ्या सासरचे तुला त्रास तर देत माहित ना.. असं असेल तर मला सांग हा भल्या भल्याना सरळ केली मी..."काव्या तिच्या शर्ट चे हात वर ओढत अगदी भांडण करायच्या तयारीतच बोलली...."नाही ग... काल रात्री झोपायला जरा उशीर झाला ना त्यामुळे .."प्रणिती"उशीर...?.. हा..?...अहं ...?..."काव्या ने लागोपाठ तिला कोपर मारला... प्रणिती ने तिच्या कडे बघितलं.... तिच्या ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 14
संद्याकाळी ऋग्वेद नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच घरी आला .... प्रणिती फ्रेश होऊन kitchen मध्ये आली होती... आणि maid कडून समजलं होत कि आज रात्री डिनरला ऋग्वेद चे मित्र येणार आहेत....ती त्यांना हवी नको ती मदत करत होती.... जेवणात जास्त तर तिला काही येतच नव्हतं....तेवढ्यात kitchen मधला landline वाजला... एका maid ने तो उचलला .... आणि समोरच्याच ऐकून हसत मन हलवली ....."प्रणिती मॅडम तुम्ही करता का जरा..."maid"कॉफी...?... ती कोणाला हवीय...?..."प्रणिती"साहेब आलेत ... खूपच थकलेले आहेत वाटत त्यांनीच मागवली ....."maid मुद्दाम चेहरा उतरून बोलली ..."हो..हो....मी बनवते..."प्रणिती बोलली... आणि लागोपाठ कॉफी करायला घेतली...."हि तुम्ही ...."ती हातात कॉफी घेऊन मागे वळली तर दोन्ही ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 15
"वेद .... द्या ना मला .." प्रणिती लहान चेहरा करून त्याच्याकडे बघत होती..."NO..NO ... प्रणिती.... तुला खूप त्रास होणार ऋग्वेद"नाही.. मला आता म्हणजे आत्ताच हवंय...."प्रणिती मांडी घालून बसली ..."मी...मी तुला उद्या देतो... पूर्ण बॉटल .... खरच ...." ऋग्वेद"बघा हा....???...""हो खर्च ..." वेद ने तिच्या हातावर हात ठेवला...."ठी आहे... मग मला आता बेडरूम मध्ये घेऊन चला ...." ती उठून धडपडत उभी राहिली ....त्याला वाटलं घेऊन चला हाताला धरून वैगेरे न्यायला सांगत असेल..."मला उचलून घ्या ..." तिने लहान मुलासारखे हात पुढे केले...."हा..????...."त्याच तोड उघडच राहील...."तुम्ही मला ते दिल नाही ना... त्याची शिक्षा ... हा.... sssss तस .... तर ...(ती हनुवटी ला ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 16
"हे सगळं गोल गोल का फिरतंय ...."प्रणिती डोक्याला हात लावत उठली .... पण तिला समोरची भिंत हलताना दिसत होती...डोळे करत तिने झटकली ... तास डोके दुखायला लागलं....."आह .... आई ग ....."ती एका हाताने डोके दाबायला लागली....तेवढ्यात दरवाजातून ऋगवेद हातात लिंबूपाण्याचा ग्लास घेऊन आला...."हे घे.... डोकं दुखत असेल ना.." त्याने तिच्यापुढे ग्लास धरलं.... तिने पण मागचा पुढचा विचार न करता सगळं रिकामी केलं .... तेव्हा कुठे थोडं बार वाटायला लागलं...""थँक्स ..."तिने ग्लास बाजूला ठेवलं ... पण तेवढ्यात लक्ष बाजूला असलेल्या आरश्यात गेलं.... आणि ४४०volt चा झटका लागल्यासारखे तिचे डोळे मोठे झाले..... पूर्ण शरीर थरथर कापायला लगल ... त्या सकाळच्या गारव्यात ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 17
ऑफिसमध्ये आल्या आल्या श्रुती ला केबिन मध्ये बोलावलं ... आणि दोन फील दिलाय...."ह्या फाईल्स घे दुपारपर्यंत complete करून दे... आहे...."श्रुती"yes mam ...."प्रणिती ने मान हलवली... आणि येऊन तिच्या जागेवर बसली...."आता काय दिल त्या हडळीने ...???..."काव्या लागोपाठ बोलली ...."अंग हळू ... कोणी ऐकेल.."प्रणिती ने आसपास नजर फिरवली ...."सगळ्यांनी तिला काही नाव ठेवलेली आहेत.... आणि मला साग आपण नवीनच जॉईन झालोय ना तरी ती तुला एवढं काम का देतेय....??..."काव्या.....काव्या बोलली ते खर्च विचार करण्यासारखं होत... पण प्रणिती ने त्याच्याकडे दुरक्ष केलं...."असू देत ... आता दिली तर नाही म्हणू शकत नाही ना .... आणि आणि urgent आहे.... सो आता शांत बस..." प्रणिती ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 18
"अ ...अहो...कॉफी ..."प्रणिती त्याच्यासाठी कॉफी मग घेऊन आली... पण त्याच्या तोडून पुन्हा अहो ऐकून त्याच्या ह्रदयाला थंडक मिळाली...तो वळून यायला लागला तस ती घाबरून मागे मागे जायला लागली.... हातातला मग थरथरायला लागला.... ती मागे भीतीला टेकली...ऋग्वेद तिच्या जवळ आला तस तिने डोळे बंद करून घेतले... ते बघून तो हसला..."प्रणिती काय झालं...??... कॉफी दे ना..."त्याचा आवाज आला तास तिने डोळे उघडले ... तर तो आरशात बघत घड्याळ घालत होता.... तिने बाजूच्या टेबल वर तिथे घड्याळ नव्हतं ... म्हणजे तो...?..तिने मनातच स्वतःच्या कपाळावर हात मारला..."देतेय ना..??... कि स्वतःच प्यायचा विचार आहे...??..." ऋग्वेद"अम्म ..न..नाही...हि थंड झाली ... मैदुसरी आणते...."प्रणिती"मी खालीच येतो आता ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 19
"come.... "ऋग्वेद प्रणितीला घेऊन रूम मध्ये आला ..VIP रूम असल्याने ती खूप मोठी होती... तीच लक्ष समोरच्या काचेच्या खिडकीच्या असणाऱ्या मोकळ्या lawn कडे गेलं.... आणि ती धावतच गेली....वरती उघड आकाश आजूबाजूने खेळणारा गार वारा ... ती चेहऱ्यावर हास्य ठेऊन वरती बघत होती.... तेवढयात पोटाभोवती त्याच्या गरम .... राकट .... मर्दानी हाताचा विळखा पडला...त्या हसऱ्या चेहऱ्यावर लागोपाठ लाजेचा पदर चढला ...."अ ...हो....."तिने त्याच्या हातावर हात ठेवला...."ह्म्म्म..."त्याने तिच्या मानेवर चेहरा घुसळत दीर्घ श्वास घेतला....."कोणी ,,,, बघेल...."प्रणिती"हा private area आहे .... इथे आपल्या दोघांशिवाय कोणीच नाहीय .."त्याचा आवाज आणि ते गरम श्वास कानात गेले... आणि तिच्या अंगातून वीज सळसळत गेली...त्याचा तो स्पर्श ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 20
"हो मॉम... संध्याकाळी .... नक्कीच..."प्रणिती सकाळीच कॉफी करताना मॉम सोबत फोन वर बोलत होती.... कि पोटाभोवती त्याच्या हाताचा विळखा श्वास घश्यातच अडकला....."अ...हो.."तिने फोन बंद करत त्याला हाक मारली...."डोन्ट worry maid बाहेर गेल्यात..."त्याने तिच्या ओल्या केसातून येणारा सुगंध भरून घेतला...."क ..कॉफी ...."ती कशीबशी त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करत होती ..... पण त्याच्या त्या भल्यामोठ्या हट्टापुढे तीच काय चालणार होत....??ऋग्वेद ने तिला फिरवत सरळ उभं केलं... तिची नजर लाजून खालीच होती ......"बेस्ट लक ..."त्याने हनुवटी वर करत तिच्या डोळ्यात बघितलं... तस प्रणिती हसली...आज ऑफिस मध्ये इंस्पेक्टिव होत... तो प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जाऊन स्वतः सगळं काम चेक करायचा... ह्या दरम्यान बरेच एम्प्लॉई ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 21
"असे काय हे... मला वाटलेलं आज आम्ही एकत्र जाऊ..." तिने नाक फुगवल आणि खिडकीतून बाहेर बघत बसली ... ड्रॉयव्हर आताच तिला सांगितलं न कि ऋग्वेद एका मिटिंग साठी बाहेर गेलाय.... त्यामुळे मूड ऑफ झाला होता....गाडी थांबली तस ती आपल्याच धूंदीत उतरली .... आजूबाजूला काय चाललंय ह्याच तिला भानच नव्हतं ... पायऱ्यांवरून ती सरळ बेडरूम मध्ये गेली... घड्याळ बघितलं तर सात वाजत आलेले ...."भूक लागलीय .... हे कधी येणार ते पण माहिती नाहीय..." चेहरा पडतच ती खाली आली तर maid नाही .... आता तीच डोकंच सटकलं ... रागात ती kichen मध्ये आली... आणि दरवाज्याकडे येऊन थांबली .... दोनदा डोळे चोळले ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 22
प्रणिती चा मॅनेजर म्हणून पाहिले दिवस होता... floore वर स्टाफ ने bouqet देऊन तीच स्वागत केलं...."यार खूप खूप अभिनंदन तिच्या गळ्यात पडली...."धन्यवाद .."प्रणिती"बघ मी तुला बोलले होते ना ती बाई काय धांदातली नाहीय .. पण काळ चांगलीच जिरवली तिची तू... मजा आंगया ..."काव्या"हो..हो...आता कमला लागूया .... नाहीतर ओरडा बसेल... आता पोस्ट वाढली तर काम सुद्धा वाढली.."प्रणिती"okay मॅनेजर मॅडम ... bye ..."काव्या तिच्या जागेवर बसली .... तस प्रणिती मॅनेजर च्या केबिन मध्ये गेली... एकदा सगळीकडे नजर फिरवत तिने चेअर कडे बघितलं.... दीर्घ श्वास घेत ती बसली... समोर प्लेट वर तीच वाव लिहिलेलं होत...."okay मी बघते ... आणि मला गेल्या पाच ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 23
"वाहिनी I miss you ..."सृष्टी धावतच प्रणितीचेय गळ्यात पडली....अंग कॉल करायचा ना..??... मी लावत होते.. फोन पण तू आणि उचलत च नव्हता...."प्रणिती...."वाहिनी मॉम नि काकू ने सांगितलं होत तुम्हाला डिस्टर्ब् करू नका म्हणून..."सृष्टी ने डोळा मरळ... तस प्रणिती चे डोळे गाळ लाल झाले..."थांबा ... थांबा ... मी ओवाळून घेते... "मॉम आरतीचं ताट घेऊन आल्या आणि दोघांनाही ओवाळून घरत घेतलं...पहिल्यापेक्षा प्रणिती जास्त खुललेली दिसत होती.... ते बघून मॉम ला समाधान झालं... सृष्टी आणि सर्वेश तर तिला आल्यापासून चिकटून च होते... ऋग्वेद ने एकदा त्याच्या वर रंगीत नजर टाकली आणि वर बेडरूम मध्ये गेला..."प्रणिती..बाळा फ्रेश होऊन ये... ह्याच्या गोष्टी काय संपणार ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 24
"कसा दिसतोय मी...?... "blazer घालत ऋग्वेद ने प्रणितील विचारलं..."छान ..."हातात असलेली स्नॅक्स ची प्लेट तिने टेबल वर ठेवली...."छान..??.. फक्त नजर वाळवंट त्याने तिच्याकडे बघितलं .... तर चेहरा काहीसा उदास होता..."नीती..??.. काही झालंय का....?..."तिचे हात हातात घेत त्याने प्रश्न केला..."नाही... मला काय होईल.."प्रणिती ने त्याच्या हातातून हात सोडवले..."माझ्याकडे बघ .... काय झालं..??... ऑफिसमध्ये कोणी बोललं का..??... सांग ना..."ऋग्वेद"काहीही झालेलं नाहीय... आणि please मला एकटं सोडा... तुम्हाला उशीर होत असेल ... जाताना खाऊन जावा..."प्रणिती ने त्याला बाजूला ढकललं ... आणि डोळ्यातलं पाणी अडवत बाथरूम मध्ये पळाली ..."नीती .."वेड तिच्यामागे पळाला पण तिने दरवाजा बंद करून घेतला.."नीती.. बोल माझ्याशी... काही झाली का...??,.... ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 25
"भाई मला खरं साग ... तू वहिनीला काही बोलला का....???"सृष्टी बारीक डोळे करून थोडी रागात त्याच्याकडे बघत होती..."काहीही काय ...मी...मी काहीच केलं नाहीय .... infact ऑफिस मधून आल्यापासून low च होती ती ...."ऋग्वेद restlesly केसातून हात फिरवत होता..."मी काकी ला सब्स समजावलं म्हणून त्या येऊन फक्त बघून गेल्या.... पण त्या तुझ्यावर चिढल्यात ... वाहिनी साठी जेवण ठेवली ... पण त्या उठल्याच नाही.."सृष्टी"मी बघतो .... तू नको काळजी करू...."ऋग्वेद ने प्रणिती ला अलगद उचलून घेतलं .... आणि त्याच्या बेडरूममध्ये घेऊन आला... त्याच्यामागोमाग सृष्टी पण तीच जेवणाचं ताट घेऊन आली..."इथे ठेवते भाई .... वहिनी ला भरीव हा नक्की .... आणि चिडू ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 26
"काय झालं...?..."सगळे आपल्याकडे विचित्र पाने बघतायत म्हणून प्रिया चालत आत आली .... तिला सोफ्यावर झोपलेली प्रणिती दिसली तस डोक्यावं पडल्या...."हि...?...हि काय करतेय ...??.."प्रिया"तू ओळखतेयस ....??..."आजी"हा आजू ,... हि ऑफिसमध्ये आहे आपल्या .... आणि तीच लग्न पण झाली..."प्रिया बोलली पण अचानक तिच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं.... आणि तिने पटकन ऋग्वेद कडे मान वळवली तर तो एकटक प्रणिती कडे बघत होत....ते बघून तर तिच्या मनाला आलेली शंका खरी ठरत होतीच कि सृष्टी बोलली"भाई ... वहिनीला रम मध्ये घेऊन जा.. नीट आराम करायला मिळेल ..."तीच बोलणं ऐकून प्रिया दोन पावलं मागेच गेली ..... आधारासाठी तिने सोफ्याला पकडलं ... चेहऱ्याचा रंग उडाला होता.... ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 27
"कशाला आहे हे ..?.." बेड वर सगळ्या प्रकरचे कपडे बघून तीच डोकं गरगराला लागलं..."काहीतरी आहे... पण त्याआधी तू सांग घालणार...??.." ऋग्वेद"काय आहे ....??.."टॉवेल ने चेहरा पुसत प्रणिती बेड वर बसली.... अजून हि तिया पूर्णपणे ब्र वाटलं नव्हतं पण सगळ्याच्या पेक्षा आता बारी होती...."एक event आहे..."ऋगवेद"मला कुठेही यायचं नाहीय..."प्रणिती"आपल्याला कुठेच जायचं नाहीय... कारण इव्हेन्ट आपल्या घरीच आहे..."ऋग्वेदप्रणिती ला खरतर त्याच्याशी जास्त बोलायचं नेव्हर... पण सकाळपासून तो तिच्या प्रत्येक गोष्टी ची काळजी घेत होता..... आणि तिने कितीही नाकारलं तरी तिच्या आजूबाजूलाच फिरत होत..... त्यामुळे त्याच्यावर राग राहत नव्हता...."मी कोण म्हणून येऊ....?...तुम्ही सगळे आहेत ना... मग झालं..."प्रणिती"तू माझी बायको म्हणून येणार आहेस.... ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 28
"हुश्श ..."बाथरूम मधून फ्रेश होऊन येत प्रणिती ने दीर्घ उसासा सोडला ... किती ती माणसं ... तिला सवय नव्हती सगळ्याची ... खूप कंटाळा आला होता... आणि त्यात रुडवेद पण अजून वर आला नव्हता...मोबाईल घेऊन ती असच youtube बघत बसली... साधारण अर्ध्या तासाने ऋग्वेद बेडरूम मध्ये आला .... हातातला पाण्याचा जग त्याने टेबल वर ठेवला ... प्रणिती च त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं ... त्याने थोडा घसा खाकरला पण तरी तिने मान वर केली नाही .. शेवटी तोच हळू च तिच्या मागे गेला आणि ती मोबाईल मध्ये काय बघतेय तर makeup च tutoriol बघत होती...हसतच तो chaange करायला गेला... बाहेर आला ...अजून वाचा
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 29
"welcome मिस्टर विशेष राणा.."ऋग्वेद स्वतः gate वर त्यांना receive करायला गेला...."थँक्स .." विशेष ने ऋग्वेद च्या हातात हात मिळवला दोघेही लिफ्ट ने वरती सरळ ऋग्वेद च्या केबिन मध्ये आले..त्याला नक्की काय माहित नसल्याने conference रूम तयार केली नव्हती "कॉफी..?.."ऋग्वेद"sure ..." विशेषऋग्वेद ने दोघांसाठी कॉफी मागवली..."तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी अचानक असं कोणती deal करायला आलोय..??..."विशेष"yeah ...."ऋग्वेद"actually हैद्राबाद ला आम्हाला काही हॉटेल्स बंघायची आहेत त्यासाठी तुमच्या designs हव्यात ..." विशेष"okey .. you mean तुम्हाला फक्त सॉफ्ट copies हव्यात.."ऋग्वेद"yes ... हॉटेल्स बांधायचं टेंडर म्ही तिथल्याच लोकल्स न देतो... जेणेकरून त्यांना काम मिळेल ... फक्त ह्यावेळी तुमच्या designs आम्हाला try करायच्या ...अजून वाचा