जानेवारी २०२५जानेवारीचा महिना हवेत खुप गारवा होता. रात्रीचा एक वाजले होते.अमावस्या असल्याने सभोवताली काळोख होता.अश्या वेळी गोव्यावरून एक कार मुंबईच्या दिशेने हायवेवरून जात होती.कारमध्ये एकूण पाच व्यक्ती होत्या.सुभाष कोटणीस जे स्वतः कार चालवत होते.त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी रेखा बसली होती.पाठीमागे त्यांची दोन मुले व वडील तानाजीकोटणीस बसले होते.सुभाष सोडून सारे झोपले होते.गाडी हुमरमळा या ठिकाणी आली आणि सुभाषला समोर रस्त्यावर एक स्री दिसली. केस मोकळे सोडलेली.. हिरवे लुगडं ...निळा ब्लाऊज...हातात हिरव्या बांगड्या असलेली.सुभाषने हॉर्न वाजवला.त्या स्रीच लक्षच नव्हतं.ती आपल्याच धुंदीत होती.तिला टाळण्यासाठी त्याने गाडी उजवीकडे घेतली.पण गाडी उजवीकडे न वळता कोणीतरी हात धरून स्टेअरींग वळल्यासारखी झपकन डावीकडे वळली.रस्ता सोडून गाडी.
विलक्षण - 1
विलक्षण १ जानेवारी २०२५जानेवारीचा महिना हवेत खुप गारवा होता. रात्रीचा एक वाजले होते.अमावस्या असल्याने सभोवताली काळोख होता.अश्या वेळी गोव्यावरून कार मुंबईच्या दिशेने हायवेवरून जात होती.कारमध्ये एकूण पाच व्यक्ती होत्या.सुभाष कोटणीस जे स्वतः कार चालवत होते.त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी रेखा बसली होती.पाठीमागे त्यांची दोन मुले व वडील तानाजीकोटणीस बसले होते.सुभाष सोडून सारे झोपले होते.गाडी हुमरमळा या ठिकाणी आली आणि सुभाषला समोर रस्त्यावर एक स्री दिसली. केस मोकळे सोडलेली.. हिरवे लुगडं ...निळा ब्लाऊज...हातात हिरव्या बांगड्या असलेली.सुभाषने हॉर्न वाजवला.त्या स्रीच लक्षच नव्हतं.ती आपल्याच धुंदीत होती.तिला टाळण्यासाठी त्याने गाडी उजवीकडे घेतली.पण गाडी उजवीकडे न वळता कोणीतरी हात धरून स्टेअरींग वळल्यासारखी झपकन डावीकडे वळली.रस्ता ...अजून वाचा
विलक्षण - 2
विलक्षण २येताना माझं विचार चक्र चालू होतं.त्या गुराख्याने त्या जागेच्या मूळ मालकाचे नाव "कोटणीस" सांगितले होते.मला जे कागद पुजारेंनी होते त्यात सुध्दा " कोटणीस नावाचा उल्लेख होता.या नावाभोवती गूढ वलय तयार झाले होते. आता पुन्हा एकदा ते कागद चाळले पाहिजेत असं मी ठरवले.मी बंगल्यावर आलो.पोलीस स्टेशनमधून घेतलेल्या नंबरवर मी फोन केले.अपेक्षेप्रमाणे मला सुरुवातीला माहिती मिळवताना अडचण आली.पण मी इतिहास संशोधक आहे व सरदार कोटणीस यांच्याशी निगडित असलेल्या कोटणीसांची माहिती गोळा करतोय असं सांगितल्यावर मला काही माहिती मिळाली.ही माहिती खूपच महत्त्वाची होती. अपघात झालेले तिन्ही कोटणीस या ना त्या प्रकारे सरदार कोटणीस यांच्या खानदानाशी संबंधित होते. पण ते एकदोन पिढ्यांपूर्वी ...अजून वाचा