परमेश्वराचे अस्तित्व

(35)
  • 48.8k
  • 9
  • 20.6k

प्रत्येकाच्या मनात पुष्कळ वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की,परमेश्वर आहेका? असलास तर तो सगूण आहे ,की निर्गुण आहे,साकार आहे की निराकार आहे. संत नामदेव यांचे वडील ,पांडुरंगाचेभक्त होते व नित्य नेमाने पांडुरंगाची पूजा करीत असत.एक दिवस त्यांनागावी जाण्याचा प्रसंग आला.त्यावेळी त्यांनीनामदेवाला सांगितले की,मी येई पर्यंत तूपांडुरंगाची पूजा कर व नैवैद्य दाखव असे सांगितले.पहिल्या दिवशी नामदेव यांनीपांडुरंगाची पूजा केली,नैवेद्य दाखविला वविठ्ठलाने खाण्याची वाट पाहू लागला.पणविट्ठल काही नैवैद्य खाईना. त्यांनीपांडुरंगास संगीतले की तू नैवैद्य खाल्ल्याशिवाय मी येथून घरी जाणार नाही.त्याचा दृढ निश्चय पाहून पांडुरंगाने नैवैद्यखाल्ला.घरी आल्यावर आईने विचारलेउशीर का झाला.नामदेवांनी उत्तर दिले,पांडुरंग नैवैद्य खाई पर्यंत थांबलो.

Full Novel

1

परमेश्वराचे अस्तित्व

प्रत्येकाच्या मनात पुष्कळ वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की,परमेश्वर आहेका? असलास तर तो सगूण आहे ,की निर्गुण आहे,साकार आहे निराकार आहे. संत नामदेव यांचे वडील ,पांडुरंगाचेभक्त होते व नित्य नेमाने पांडुरंगाची पूजा करीत असत.एक दिवस त्यांनागावी जाण्याचा प्रसंग आला.त्यावेळी त्यांनीनामदेवाला सांगितले की,मी येई पर्यंत तूपांडुरंगाची पूजा कर व नैवैद्य दाखव असे सांगितले.पहिल्या दिवशी नामदेव यांनीपांडुरंगाची पूजा केली,नैवेद्य दाखविला वविठ्ठलाने खाण्याची वाट पाहू लागला.पणविट्ठल काही नैवैद्य खाईना. त्यांनीपांडुरंगास संगीतले की तू नैवैद्य खाल्ल्याशिवाय मी येथून घरी जाणार नाही.त्याचा दृढ निश्चय पाहून पांडुरंगाने नैवैद्यखाल्ला.घरी आल्यावर आईने विचारलेउशीर का झाला.नामदेवांनी उत्तर दिले,पांडुरंग नैवैद्य खाई पर्यंत थांबलो. ...अजून वाचा

2

परमेश्वराचे अस्तित्व - २

"व्यक्त मन व अव्यक्त मन" व्यक्त मन म्हणजे स्वतः विषयीचे विचार,व अव्यक्त मना मध्ये अनेक स्मृती,संस्कार,भावना,किंवा इच्छा साठविलेल्याअसतात.मन सर्व व्यापी तसेच सर्व शक्ती मान आहे.मानवी शरीरावर मनाचा प्रभावपडत असतो.तसेच मन चंचल आहे."चंचल हि मन:कृष्ण प्रमाथि बलवत दृढमयस्याह निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करम" अर्थ:-मन चंचल असून कोणताही निग्रहतडीस जाऊ देत नाही.बलवान व अभेद्य आहे.वायू प्रमाणे दुसाह्य आहे.मन विचारालाचकविते,एक ठिकाणी बसले तर दाही दिशाहिंडविते,मनाची वृत्ती बेहमी चंचल असते.कोणी म्हणतात विचारांचा प्रवाह म्हणजे मन. पण मन आणि विचार भिन्न असतात,आपणम्हणतो माझ्या मनात विचार आला याचाअर्थ मन आणि विचार भिन्न आहेत.मन हेएकाच वेळी अनेक ठिकाणी कार्यरत असत. ...अजून वाचा

3

परमेश्वराचे अस्तित्व - ३

भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होतो.भौतिक अस्तित्वातगुरफटून जातो. " मन मनुष्याणां कारण बंधन मोक्षयो। बंधाय विषयासंगो मुक्तै निर्विषय मन:।।अर्थ:-मन हे मनुष्यासाठी बंधनाचे तसेच मुक्तीचेही साधन आहे,कारण आहे.इंद्रिया विषयीसंलग्न झालेले मन मुक्तीस कारणीभूत होते.म्हणून परमेश्वर चिंतनाला महत्व आहे.ज्याने मनाला जिंकले त्याच्या साठी मन हेसर्वोत्तम मित्र आहे.परंतु जो असे करण्यासअपयशी झाला त्याच्या साठी तेच मन परम शत्रूहोय. शरीर,मन आणि क्रिया यांचा नित्यनियमाने अभ्यास करून संयमित होऊन,कोणत्याही प्रकाराच्या भौतिक सुविधाप्राप्त करण्यासाठी साधना न करता परमेश्वरप्राप्तीसाठी कारावी. ...अजून वाचा

4

परमेश्वराचे अस्तित्व - ४

"मल्लिङगमदभक्त जनादर्शन स्पर्शनचि नम परिचर्या स्तुती:प्रव्हगुण कर्मानु किर्तनम ।।अर्थ:- माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शनस्पर्श,पूजा सेवा,स्तुती,वंदन इत्यादी तसेच माझे गुण आणि कर्म यांचे सतत चिंतन कारावे.(श्रीमदभागवत) परमेश्वराची पूजा करावी,भक्ती करावी पण हे सर्व करीत असतांना अभिमान धरू नये स्वतः केलेल्या कामाचा गवगवा करू नये. संसार सागरातून पार होण्यासाठी सत्संग व भक्ती महत्वाची आहे.परमात्मा एकच आहे पण अनेक असल्या सारखे वाटते.जमिनीत बी पेरल्यानंतर जसे अनेकरुपात विस्तार पाऊन प्रकट होते किंव्हाकपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रोत भरलेले आहे. बुद्धीच्या ...अजून वाचा

5

परमेश्वराचे अस्तित्व - ५

"चिंतन" " आपुली तहान भूक नेणे । तान्हाया निके ते माऊलीस करणे । तैसे मज प्रणे । तयाचे सर्व मी करिन । ( श्री ज्ञानेश्वरी) अर्थ :-आपली तहान भूक न जाणता,आपल्या तान्ह्या लेकरास जे सुखकारक तेच आईला करावे लागते.त्याचप्रमाणे ज्यांनी मनापासून सर्व भार मजवरटाकला त्या सर्वांचे इच्छित मीच पूर्ण करतो. वृक्षांच्या शाखा व पाने एकाच बीजापासून उत्पन्न झालेली असतात परंतु पाणी मुळापाशी घालावे लागते.परमेश्वरालानीट समजून नाम जपाचे पाणी घालून एकचित्त होऊन साधना केली पाहिजे.भगवंताची पूजा करतांना पान, फळ अथवापाणी जरी शुद्ध भावनेने अर्पण केले ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय