तू माझा सांगाती...!

(11)
  • 88.8k
  • 5
  • 33.5k

"तू माझा सांगाती...!"(विज्ञान कथा)लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रिन रायटर्स असोसिएशन मेंबरशीप नंबर - 416 112Kindly report that, This story is purely a work of fiction. And has nothing to do with the real life incidents. It is Inspired from 'Satyjit Ray's story 'Anukul' and 'Naoki Urasawa's 'Pluto'. Though it's truly a genuine and othentic work by me and not a Copy or Translation of above mentioned stories. This story is a tribute to these Masters...If you got any mistakes, please let me know. It will help me to improve the story for other readers. Hope you all will like the

Full Novel

1

तू माझा सांगाती...! - 1

"तू माझा सांगाती...!"(विज्ञान कथा)लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रिन रायटर्स असोसिएशन मेंबरशीप नंबर - 416 112Kindly report that, This story purely a work of fiction. And has nothing to do with the real life incidents. It is Inspired from 'Satyjit Ray's story 'Anukul' and 'Naoki Urasawa's 'Pluto'. Though it's truly a genuine and othentic work by me and not a Copy or Translation of above mentioned stories. This story is a tribute to these Masters...If you got any mistakes, please let me know. It will help me to improve the story for other readers. Hope you all will like the ...अजून वाचा

2

तू माझा सांगाती...! - 2

विक्टर; सर्वांच्या दृष्टीकोनातून जनार्दन सारंग यांचा मेड रोबोट! त्यामुळे तो कोणाला इजा करणे शक्य नाही, पण तरी त्याने आपल्याच जीवे मारले होते! का...? कोणालाच माहीत नाही! प्राथमिक चौकशीत विक्टरने काहीच सांगण्यास नकार दिला होता. आणि कायदाने त्याला तसा अधिकार दिल्याने कोणी त्याला सत्य सांगण्यास बाध्य करू शकत नव्हतं आणि म्हणून त्याला सरळ कोर्टासमोर उभा करण्यात आलं होतं... पोलिसांनी त्यांच्याकडील फुटेजच्या आधारे ही केस उभी करण्याचा प्रयत्न केला होता. पण तसेही काही होताना दिसत नव्हते!इथेही कायदा आडवा येतच होता. विक्टरची मेमरी व्हिज्युअल रुपात पाहिली, तर सत्य समोर येणार होते. पण सरळ होतं, की विक्टर तशी परवानगी देणार नव्हता!विक्टर... हे नांव जनार्दन ...अजून वाचा

3

तू माझा सांगाती...! - 3

खरं तर पुरावे मिळाले नाहीत, तर तो तसाही मुक्तच होईल... हा विक्टर खूप धूर्त असला पाहिजे असा निष्कर्ष कौन्सिलने भारतीय संविधानातील आर्टिकल 20 नुसार कोणत्याही आरोपीला त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यास सक्ती केली जाऊ शकत नाही. याचा अर्थ शांत राहण्याचा पूर्ण अधिकार संविधानानेच विक्टरला दिला आहे. आणि सर्व देशाच्या कॉन्स्टिट्युशनचा मान राखणं हे इंटरनॅशनल कोर्टला भाग असल्याने त्यांना विक्टरवर काही सक्ती करता येत नव्हती. त्यामुळे चौकशी समितीही विक्टरवर बोलण्यासाठी दबाव टाकू शकत नव्हती... के करायचं ते त्यांचं त्यांनाच करावं लागणार होतं... बहुदा संविधानाची सर्व माहिती विक्टरला असावी आणि तो त्या तरतुदीचा पुरेपूर वापर करून घेतोय असे इन्वेस्टीगेशन कौन्सिलला वाटत होते... शिवाय ...अजून वाचा

4

तू माझा सांगाती...! - 4

तशात काही विरोधी राजकारणांनी स्वयें यात उडी घेतली. कोणाच्याही आमंत्रणाशिवाय! आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याच्या नादात लोकांच्या मनातील अधिकच भडकवण्याचे काम हे तथाकथित ज्ञानी व समाज हितदक्ष लोक करू लागले. फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली हे वाट्टेल ती वाच्यता लागले. ज्यातलं आपल्याला काही कळत नाही असेही काही म्हणण्यापेक्षा बरेच लोक यात सामील झाले होते...शांतता प्रिय सामाजिक विचारवंतांनी याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही द्रोही ठरवून बेदम मारण्यात आलं...कायद्यात मॉबने मिळून काही गुन्हा केला आणि त्यात कोणी मारले गेले, तर त्या बद्दल काहीच शिक्षेची तरतूद नव्हती. त्यामुळे या लोकांना कायद्याअंतर्गत अडवणं शक्य नव्हतं. रोबोट्स बिचारे मार तर खात होते, पण ...अजून वाचा

5

तू माझा सांगाती...! - 5

माणूस मेल्यानंतर त्याची मेमरी प्रिजर्व करून ठेवली, तर आपण अमर होऊ हा त्यामागील विचार होता. नंतर व्हर्च्युअल रिएलिटी व माध्यमातून ती व्यक्ती पुन्हा रिक्रिएट करता येते. किंवा मग ती मेमरी एखाद्या रोबोट मध्ये इन्सर्ट करून त्या माणसाला रिवाईव्ह केले जाते. २१ व्या शतकातच क्लोनिंगवर बंदी घातली आहे. ती अजूनही तशीच आहे. त्यामुळे अमर होण्यासाठी हा पर्याय लोकांनी शोधून काढला होता. पण या मार्गातून अनेक कुख्यात गुन्हेगार सुद्धा मेल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन आपापली कुकर्मे चालू ठेवत आहेत हे समोर आल्यावर मग जगभरातील सर्व सरकारनी यावर आपला अंकुश आणला होता. सर्व देशांनी यूनाईटेड नेशन्सच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात आपापल्या देशांत नवीन विभाग तयार करून ...अजून वाचा

6

तू माझा सांगाती...! - 6

"नांव काय तुझं?" जनार्दन सारंग यांनी प्रसन्न मुखानं स्मित करून त्या रोबोटला विचारलं."यूनीट 15 ओर्डर नंबर 26. सर!""खूपच मोठं आहे! अगदी ग्रेट वॉल ऑफ चायना!" जनार्दन हसत म्हणाले. त्यांच्या टिप्पणीवर यूनीट 15 ओर्डर नंबर 26 देखील हसला. "अरे तुला हसता येत?" जनार्दन सारंग चेहऱ्यावरील आल्हाद ओसरू न देता आश्चर्याने विचारलं."हो सर! मी त्या सर्व भावना दर्शवू शकतो, ज्या तुम्ही दर्शवू शकता! आपली इच्छाच तशी होती." यूनीट 15 ओर्डर नंबर 26 जनार्दन यांना म्हणाला."आम्ही भावना दर्शवत नाही. त्या अनुभवतो. ते तू करू शकतोस?" जनार्दन यांनी त्याला परंतू केला."अंफॉर्च्युनेटली, नाही सर." यूनीट 15 ओर्डर नंबर 26 उत्तरला."शकशील!" जनार्दन हसत म्हणाले,"माणूस सुद्धा लहान असताना ...अजून वाचा

7

तू माझा सांगाती...! - 7

"तू माणसासारखं काहीच करत नाहीस का?" "सध्या तरी नाही. माझी एआई अजून डेव्हलप होत आहे.""म्हणजे तू खरचं एक लहान आहेस!" जनार्दन सारंग हसले,"काळजी नको. सोय करू काही तरी! सध्या माझ्या खोलीत चार्जिंग पॉईंट जवळची जागा तुझी!" ते त्याला म्हणाले."साहेब एक विचारू?" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ने जनार्दन सारंग यांची परवानगी मागितली."बोल ना. पण आधी साहेब, सर म्हणायचं बंद कर!" "मग काय म्हणू?" "तुला हवं ते. प्रश्न विचार.""तुम्ही एकटेच! तुम्हाला कोणी...?" रोबोट असून त्याला वाक्य पूर्ण करता आले नाही. कदाचित इमोशन्स त्याच्यात डेव्हलप होत असावेत... किंवा त्याला जनार्दन सारंग यांना हा प्रश्न विचारून दुखवायचे नसावे म्हणून त्याचा हा संकोच असावा..."नाही. माझं कोणी ...अजून वाचा

8

तू माझा सांगाती...! - 8

विक्टर बद्दल त्या थ्री-डी होलोग्राम मधील व्यक्तीला जनार्दन सारंग यांनी माहिती दिली. विक्टरला स्माईल देऊन ती व्यक्ती बोलू लागली नाराजीतच..."साल्या जण्या, माझ्या अंत्यसंस्कारासाठी नाही ते नाही माझ्या मातीला पण आला नाहीस होय?" ती व्यक्ती नाराजीने बोलली."मरून पण जिवंत आहेसच की लेका. मग शोक कशाचा करणार होतो?" त्या व्यक्तीची चेष्टा करण्यासाठी जनार्दन सारंग म्हणाले,"आणि काय तो तुझा वाढदिवस होता होय, की मी आवर्जून यायलाच हवं होतं? बरं ते जाऊ दे; मला आधी हे सांग, की मी तेथे नव्हतो, हे तुला सांगितलं कोणी?""नलिनीने!" होलोग्राम मधील व्यक्तीने खुलासा केला."वाटलंच! तुझ्या बायकोला सवयच आहे भांडणं लावायची!" जनार्दन सारंग त्या व्यक्तीला चिडवण्यासाठी बोलले."च्यायला हे ...अजून वाचा

9

तू माझा सांगाती...! - 9

"पण त्यात गैर काय आहे? तुम्हीही एप्लाय करा ना नॅशनल हेरिटेज अँड प्रिजरवेशन ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे आपल्याला कायम एकत्र राहता या बोलण्यावर मात्र जनार्दन सारंग हसले. म्हणाले,"अरे रे तर आपण असूच. पण त्यासाठी अमर व्हावं, असं मला वाटत नाही. हे आयुष्य एकदाच मिळतं आणि ही तर जीवनाची ब्युटी आहे. जर अमर झालो, तर जगण्यातली सूंदरताही आपण गमावून बसू. नाही का? जीवनातील उत्साह निघून जाईल...! आपल्याला मरण नाही हे लक्षात आल्यावर कुणी सांगावं, लोक कर्म करणं सुद्धा सोडू शकतात!" जनार्दन सारंग स्मित मुखावर आणत बोलले,"आणि म्हणून मला माझ्या जगण्यातील एडवेन्चर मरू द्यायचं नाही! भले मी मेलो, तरी चालेल! हेच आयुष्य तृप्तीने ...अजून वाचा

10

तू माझा सांगाती...! - 10

"काय झालं बाबा? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात?" विक्टरने चिंतेने विचारले."क... काही नाही..." जनार्दन सारंग यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न खोटं बोलताय हे मला समजतंय. खरं सांगा काय झालंय?" विक्टरने जनार्दन सारंग यांना सांगण्यासाठी फोर्स केलं.तसं जनार्दन सारंग यांनी विक्टरकडे पाहिलं. खूप वेळ अडवून ठेवला बांध फोडून त्यांच्या डोळ्यांतून आसवं ढळू लागली...हे पाहून विक्टर पुढं झाला आणि बाजूला बसत त्याने जनार्दन सारंग यांना सावरण्याचा प्रयत्न केला."बाबा... शांत व्हा..." तो म्हणाला.पण काही केल्या जनार्दन सारंग यांच्यातील शोक शांत होत नव्हता. विक्टरने मग त्यांना शांत करण्याचा अट्टहास सोडून मनसोक्त त्यांना रडू दिलं.थोड्यावेळाने जनार्दन सारंग यांचे रडणे तर बंद झाले, पण कसला तरी ...अजून वाचा

11

तू माझा सांगाती...! - 11

विक्टर सुन्न होता, त्याच्या अंधाऱ्या सेल मध्ये बसून... असह्य दुःखानं जणू काही त्याला झाकोळून टाकलं होतं... तो स्वतःशी पुटपुटला..."मला आहे बाबा... तुम्हाला मला हर्ट करायच नव्हतं... मी तुम्हाला आत्महत्या करू दिली नसती... ना तुमच्या विनंती वरून मी तुम्हाला मारण्यास सक्षम होतो... म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला केलात... तुमच्या नजरेत दिसलं मला... तुम्हाला आता जगण्याची इच्छा राहिली नाही... आणि मरण... ते आपल्याला हवं तेव्हा थोडीच येतं... म्हणून तुम्ही रोबोटीक्सच्या नियमानांच मॅनिप्युलेट केलंत... यू मेड मी मोअर लाईक ह्यूमन व्हाईल माय एआई वॉज डेव्हलपिंग आणि म्हणूच रोबोटिक्सचे लॉज् आता माझ्यावर वर्क होत नाहीत... आणि तुम्ही त्याचाच फायदा उचलतात."माझ्या रक्षणासाठी मी तुम्हाला मारलं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय