कथा "सीमा" मध्ये अनिता ऑफिस जाण्यासाठी तयार होत असताना सीमाचा फोन येतो. सीमा अनिताला तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सल्ला मागते. अनिता विचार करते की सीमा लग्नाच्या विचारात आहे का, आणि तिच्या मनात चिंता निर्माण होते. सीमा एक स्मार्ट आणि करिअर-केंद्रित व्यक्ती आहे, जी इतर गोष्टींपासून दूर राहणे पसंत करते. तिचा स्वभाव थोडा रुक्ष असल्याने तिच्याशी ओळख नसलेल्या लोकांना ती स्व-केंद्रित व्यक्ती वाटते. अनिताला सीमाच्या या स्वभावाची भीती वाटते, पण सीमा तिच्या निर्णयांबद्दल निश्चित आहे. अनिताला आठवते की अभिजितचे स्थळ सीमाला सांगून आले होते, पण त्यांच्यातील संवाद अधिक गडद होत नाही. अभिजित आणि सीमा एकमेकांना आवडतात, पण सीमा त्याबद्दल खुलासा करत नाही. अनिता सीमाच्या भविष्यातील निर्णयांबद्दल चिंतित आहे, कारण सीमा तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींमध्ये खुली असली पाहिजे. सीमा (कथा ) Arun V Deshpande द्वारा मराठी कथा 14.6k 2k Downloads 5.8k Views Writen by Arun V Deshpande Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कथा - सीमा ---------------------------------- अनिता आफिस जाण्याच्या तयारीतच होती ,आणि मोबाईल-रिंग वाजली , इतक्या घाईच्या वेळी तिला बोलणे जमणारे नव्हते ,केवळ नाईलाज म्हणून तिने .उत्तर दिले.. हाय सीमा - बोल ..! पलीकडून सीमा म्हणाली .. लंच टाईम मध्ये वेळ काढून बोलावेस अनिता ..तुझे मत आणि सल्ला हवा आहे मला .मी कॉल करेन तुला बाय. सीमाने घाईच्या वेळी कॉल करून ..अनिताच्या डोक्यात विचारांचा भुंगा सोडून दिला होता , आफिस्ला जाईपर्यंत आता एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता ..सीमाचे ठरलेले लग्न ..? त्याबाबत तर नाही ना काही ? देवा ..असे काहीच नसू दे.. अनिता मनोमन प्रार्थना करीत होती..सीमा तिची बेस्ट फ्रेंड ..अगदी धाकट्या बहिणी सारखी , एकमेकींना शेअर केल्याशिवाय राहवत नसे , त्यातून हा More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा