कथा "तडजोड" मध्ये भारती आणि विकास यांच्यातील तणावपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकला आहे. दोघेही एकमेकांशी सामान्यपणे वागत असले तरी त्यांच्यातील खोडसाळपणा वाढत जातो. भारती एक आदर्श पत्नी असून, विकास तिच्या यशामुळे अस्वस्थ होतो आणि त्याला कमी महत्त्व मिळाल्याचा भास होतो. विकासाच्या अहंकारामुळे त्याच्या वागण्यात चिडचिड वाढते आणि तो भारतीला त्रास देऊ लागतो. या तणावामुळे दोघांचे संवाद विसंवादी होतात आणि भारतीला विकासच्या विचित्र वागण्यामुळे दुःख होते. तिची अपेक्षा आहे की विकास स्वतःच या समस्येवर उपाय करेल, कारण ती स्वतःला चुकलेली मानत नाही. तडजोड - (कथा ) Arun V Deshpande द्वारा मराठी कथा 8 1.9k Downloads 12k Views Writen by Arun V Deshpande Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कथा - तडजोड ----------------------------------------- भारती आणि विकास यांच्यातील संबंध अलीकडच्या काही दिवसांपासून ताणलेले आहेत " ही गोष्ट जाणवणारी असली तरी , त्या दोघांच्या वागण्या-बोलण्यातून "आमच्यात सगळं सुरळीत आहे ", असेच दिसत असे. विकास तसा माझा जुना आणि सहवासातील मित्र असल्यामुळे त्याच्याबद्दल माझे अंदाज काल्पनिक असणार नाही " एव्हढी खात्री तर आमच्या मित्राना आणि परिवारातील सर्वांनाच होती.. " चेहरे आणि मुखवटे " याचे नाते तसे दोन मित्रांचे असते "असे मला नेहमीच वाटत आलेले आहे ,रोजचे जगणे असो वा आयुष्य -प्रवास असो " चेहेर्यावर मुखवटे चढवूनच माणूस वावरत असतो, वागत असतो". असे करणे म्हणजे मोठ्ठा गुन्हा आहे" असेही मुळीच नाही More Likes This तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कामीनी ट्रॅव्हल - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कर्ण - भाग 1 द्वारा Payal Dhole इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा