शंभराची नोट Uddhav Bhaiwal द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके बाल कथा पुस्तके शंभराची नोट शंभराची नोट Uddhav Bhaiwal द्वारा मराठी बाल कथा (22) 4.8k 16k उद्धव भयवाळ ...अजून वाचा औरंगाबाद शंभराची नोट रघू कालपासून खूप खुश होता. त्याला कारणही तसेच होते. त्याच्या यमुनामावशीने पुण्याला परत जातांना रघूच्या हातावर शंभर रुपयांची नोट ठेवली होती. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये पाच सहा दिवसांकरता यमुनामावशी पुण्याहून पैठणला रघूच्या आईला भेटायला आली होती. येतांना तिने रघूसाठी छान, छान कपडे आणले होते. तसेच रघूच्या, बाराव्या इयत्तेत असणाऱ्या स्नेहाताईला सुद्धा छान ड्रेस आणला होता. रघूला ते सर्वच कपडे खूप आवडले. या चार दिवसांमध्ये रघू सारखा मावशीच्या भोवतीभोवतीच होता. जूनमध्ये शाळा उघडतील तेव्हा रघू आता पाचव्या वर्गातून सहाव्या वर्गात जाणार होता. त्याने त्याची सहाव्या इयत्तेसाठी घेतलेली नवी पुस्तके मावशीला दाखविली. तसेच त्याने मावशीला कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा शंभराची नोट इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Uddhav Bhaiwal फॉलो करा