प्रपोज - 2 Sanjay Kamble द्वारा भयपट गोष्टी में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके प्रपोज - 2 प्रपोज - 2 Sanjay Kamble द्वारा मराठी भयपट गोष्टी (13) 3.3k 4.1k तशी सर्वांची कुजबूज थांबली... तो आवाज अगदी शांतपने ऐकु लागले... कदाचीत हा खुन करणा-यानच हा मेसेज ठेवलेला असेल...एका गुढ शांततेनंतर त्या मोबाईल मधुन एका युवकाचा आवाज येऊ लागला... 'प्रेम......? हं..... प्रेम.......!अस म्हणतात की प्रेम आंधळ असत..... ...अजून वाचानव्हे , असतच... मी तर या मताशी अगदी ठाम आहे...... तसा प्रत्येक जण या प्रेमाचा आपापल्या परीने अर्थ लावत असतो...खरंतर प्रेम म्हणजे या जगातली सर्वात सुंदर कल्पना... कधी नुसती कल्पना, तर कधी भयान वास्तव. कधी सुरेख चांदण, तर कधी भयान काळोख.. कधी आयुष्यभराची सोबत , तर कधी अर्ध्यातच शेवट.... शेवट, तो ही भिषण... काळजाचा थरकाप उडवणारा शेवट...तुम्हीही कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा प्रपोज - कादंबरी Sanjay Kamble द्वारा मराठी - भयपट गोष्टी (124) 13.8k 23.3k Free Novels by Sanjay Kamble इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Sanjay Kamble फॉलो करा