पेरजागढ- एक रहस्य.... - 3 कार्तिक हजारे द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके पेरजागढ- एक रहस्य.... - 3 पेरजागढ- एक रहस्य.... - 3 कार्तिक हजारे द्वारा मराठी कादंबरी भाग 1.1k 2.1k ३) मृत्यूचे आगमन...पेरजागडची छवी मनात ठेवून मी त्या दुसऱ्या दिवशी सकाळीच परत आलो. आज कितीतरी दिवसांनी मनामध्ये परत एकदा असमर्थता जाणवत होती. खरं तर ती माझं प्रेम होती. आणि आजही मी तिच्यावर तितकंच प्रेम करत होतो जितकं आधी करत ...अजून वाचामी कित्येक वेळा तिला विसरण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं ... जेव्हां आज इतक्या दिवसांनी ती मला भेटली तर साहजिकच ती माझ्या मागावर असणार.आणि शेवटी ती माझ्या मित्राला घेवुन ती माझ्या घरी आलीच.काय झालं काय आहे?काय चाललंय तुझं?मी तुला कालच सांगितलं गडावर.ते माझं उत्तर नाही पवन.. आज खरं खरं सांग ... चार वर्ष झाली आज... मी पण निश्चय केला आहे... कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पेरजागढ- एक रहस्य.... - कादंबरी कार्तिक हजारे द्वारा मराठी - कादंबरी भाग (46) 10.6k 21.4k Free Novels by कार्तिक हजारे इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही कार्तिक हजारे फॉलो करा